लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख


वास्तुप्रतिसाद Print E-mail

शनिवार , २७ ऑक्टोबर २०१२
ई-कारभार महत्त्वाचाच!
किरण चौधरी यांचा (६ ऑक्टोबर) ‘ई- गृहसंस्था कारभार’ हा लेख उल्लेखनीय आहे. ई-गृहसंस्था सद्य काळाची गरज बनलेली आहे. कारण सहकारी गृहसंस्थांचा पसारा वाढत चाललेला आहे; तसेच जागांचे भावही वेगाने वाढताहेत. १५-२० मजली व त्याहून जास्त अशा गगनचुंबी इमारतीत राहणाऱ्या सभासदांना याची जास्त गरज आहे आणि त्यात भर म्हणजे ३-४ विंग्स असल्यावर तर अधिकच!

 
दसऱ्याच्या मुहूर्ता, घर सजले सजले.. Print E-mail

प्रणोती प्रकाश, शनिवार २० ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा..   या दसऱ्याला आपलं घर अधिक नाविण्यपूर्ण पद्धतीनं सजविण्यासाठी हा खास लेख..
दसरा-दिवाळी हे सण जवळ यायला लागले की सगळं वातावरण चतन्यमय होऊन जातं. बाजारपेठा नावीन्यपूर्ण वस्तूंनी सजतात, तर घराघरात खरेदीचे बेत आखले जातात.
 
दसरा: वास्तुप्रवेशाचा शुभमुहूर्त Print E-mail

मेधा सोमण ,शनिवार २० ऑक्टोबर २०१२
alt

दसरा हा भारतातील सार्वत्रिक-सांस्कृतिक सण आहे. दसरा हा पराक्रमाचा, विजयाचा, यशाचा मंगल दिवस असल्याने या दिवशी वास्तुप्रवेश करण्याची प्राचीन परंपरा आहे. आश्विन शुक्ल प्रतिपदेला नवरात्राचा पहिला म्हणजे घटस्थापनेचा दिवस असतो. घटस्थापनेच्या दिवशी मातीच्या घटामध्ये नऊ धान्याची पेरणी करतात. मातीमध्ये पाणी घालतात आणि घटाची पूजा करतात.
 
बिल्डरच्या ‘एनओसी’तून ग्राहकांची सुटका Print E-mail

नंदकुमार रेगे ,शनिवार २० ऑक्टोबर २०१२
alt

अलीकडेच मुख्यमंत्र्यांनी सदनिका हस्तांतरणाच्या वेळी बिल्डरच्या ना-हरकत प्रमाणपत्राची अर्थात एनओसी जरूर नाही, असा आदेश दिला. परंतु यात नेमक्या कोणत्या तरतुदी आहेत. तसेच त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला मिळण्यासाठी काय बदल अपेक्षित आहेत, यांचा आढावा घेणारे लेख.
 
कायदा बदलला, मानसिकता बदलेल? Print E-mail

श्रीनिवास घैसास ,शनिवार २० ऑक्टोबर २०१२
नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. तो थोडक्यात असा की, यापुढे एखादी मालमत्ता (सदनिका, गाळा, दुकान, गोडाऊन, इ.) हस्तांतरण करताना म्हणजेच त्यासंबंधीचे कागदपत्र नोंद करताना बिल्डरच्या ना हरकत प्रमाणपत्राची म्हणजेच एनओसीची जरुरी नाही.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 5 of 11