लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख


चाळकऱ्यांनो, वेळीच विचार करा! Print E-mail

मोहन गद्रे, शनिवार २० ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

मुंबई बेटावरील त्यातल्या त्यात दक्षिण मुंबईतील म्हणजे कुलाब्यापासून माहीमपर्यंत हजारो चाळी आहेत. त्यात लक्षावधी भाडेकरू राहत आहेत. यातल्या कित्येक चाळींनी शंभरी पार केली आहे, तर काही शंभरी गाठण्याच्या मार्गावर आहेत. यातील बऱ्याच चाळी आता मोडकळीस आल्या आहेत.
 
मेकओव्हर : फ्लोअरिंग Print E-mail

संज्योत दुदवडकर ,शनिवार २० ऑक्टोबर २०१२
इंटिरिअर डिझायनर   
alt

संपूर्ण सजावटीत अगदी नखशिखांत एकसंधपणा असावा लागतो, तर ती सजावट जास्त आकर्षक, प्रभावी ठरते. म्हणजे काय तर घराच्या फॉल सीलिंगपासून ते अगदी फ्लोअरिंगपर्यत सगळ्याच गोष्टी छान जमून आल्या पाहिजेत. असं जर झालं तर घर अधिक आकर्षक दिसतं.
 
घर.. मनातलं.. Print E-mail

मीनाराणी प्रमोद ,शनिवार २० ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

ही गोष्ट आहे अशा घराची, जे मला मनापासून  खूप आवडलं होतं आणि ते विकत घेण्याचं ठरलंही होतं. परंतु व्यावहारिक कारणांमुळे ते शक्य झालं नाही. मात्र ते आजही माझ्या मनात घर करूल राहीलं आहे. दसरा आला की या घराची हटकून आठवण होते आणि मन त्या घराकडे धाव घेतं.
आम्हाला गावंच नाही. मुंबईच आमचं आजोळ! इथलंही आणि तिथलंही.
 
वैथिश्वरन कोईल वास्तुशास्त्राचा देखणा नमुना Print E-mail

उदयकुमार पाध्ये, शनिवार २० ऑक्टोबर २०१२

वैथिश्वरन कोईल मंदिर हे मंगळ, विनायकाचे जागृत स्थान मानले जाते. या मंदिराचं धार्मिक महत्त्व बाजूला सारून त्याचा वास्तुशास्त्राच्या दृष्टीकोनातून विचार केला, तर आपल्याकडील वास्तुकलेच्या भव्यतेची प्रचीती येते.
 
पेप्रोमिया आणि फायकस Print E-mail

डॉ. कांचनगंगा गंधे, शनिवार २० ऑक्टोबर २०१२
alt

लिव्हिंग रूम किंवा हॉलमधलं फर्निचर कधीकधी एकसुरी वाटायला लागतं, ते बदलावंसं वाटतं, पण ते नेहमी शक्य होतंच असं नाही.
कुंडीत वाढणारे, वेगवेगळे पण मनाला भुरळ पाडणारे ‘इनडोअर प्लँट्स’ हॉलमध्ये ठेवले तर एकसुरीपणा कमी होईल आणि नावीन्य जाणवेल. अशाच काही प्लँट्सपैकी ‘पेप्रोमिया’ आणि त्याच्या जाती.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 6 of 11