लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख


बांधकामे नियमबाह्य़/विनापरवाना Print E-mail

हेमंत साठय़े, शिरीष केंभावी ,शनिवार  २० ऑक्टोबर २०१२
alt

आपल्या राज्यातल्या आणि देशातल्या कोणत्याही शहरात किंवा शहराच्या भोवताली नियमबाह्य़ किंवा पूर्व परवानगीशिवाय बांधकाम होण्याचं प्रमाण घटण्याऐवजी गेल्या काही काळात खूप मोठय़ा प्रमाणावर वाढल्याचं दिसून येतं. त्यांच्यावर कोणालाही कोणत्याही प्रकारचा अंकुश ठेवणं शक्य झालेले नाही.
 
गावी घर बांधताना.. Print E-mail

सुधीर मुकणे ,शनिवार  २० ऑक्टोबर २०१२
alt

गावी घर बांधताना बांधकामाविषयी आपल्या मनातील अनेक गैरसमजांच्या आधारावर उभे राहात असते, त्या विषयी..
से वानिवृत्त झाल्यावर आपले एक मन आपल्या जन्मगावी घेऊन जातं ते गावाकडे घर बांधण्यासाठी.. आयुष्यात कधीही बांधकामाचा संबंध नसलेले लोक जेव्हा स्वत:चे घर बांधण्यास घेतात त्या वेळी त्यांच्या डोक्यात शंकांचे काहूर उठते.
 
गृहसंकुलांचा कारभार Print E-mail

अ‍ॅड.वि.शं.गोखले,शनिवार २० ऑक्टोबर २०१२

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुंबईचा चेहरामोहरा पालटून गेला. मुंबईची हद्द विस्तारली. पूर्व-पश्चिम उपनगरांनी मूळ मुंबई शहराला जणू विळखाच घातला. बिल्डर्स लॉबीने मोकळे भूखंड खरेदी करून बंगले बांधले. तसेच गृहसंकुले (हाऊसिंग सोसायटीज) उभारली.
 
घरकुल पार्वतीचं! Print E-mail

मीना गुर्जर, शनिवार, १३ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

अनेक कथा-पुराणांतून पार्वतीचं तेजस्वी उग्र रूप,  तिची तपस्या, तिचं देवतापण ठळकपणे सामोरं येतं. पण प्रवाहाखालून एक अंतस्थ प्रवाह वाहत असावा तसं तिचं कुटुंबातील गृहिणी हे घरघुती रूपही जरा पलीकडे नजर रोखली तर दिसतं. आणि त्यातून उलगडत जातं बिनभिंतींचं घरकुल पार्वतीचं! नवरात्रीनिमित्त तिच्या या अनोख्या रूपाविषयी..
 
मुंबई : घुसमटते शहर Print E-mail

चंद्रशेखर बुरांडे, आर्किटेक्ट ,शनिवार ’ ६ ऑक्टोबर २०१२
alt

मुंबईत मोठय़ा संख्येने माणसांचे लोंढे येतच आहेत. विकासाच्या नावाखाली मुंबईत मोठमोठे टॉवर उभारले जात आहेत. मॉलच्या संख्येत भर पडते आहे. परंतु या विकासाच्या परिणामी इथली वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, आरोग्य व्यवस्था बाधित होत आहे, त्याविषयी..
देश व मुंबई शहराच्या सद्य परिस्थितीचे वर्णन करावयाचे झाले तर महासत्तेचे गणित घोडागाडीतून प्रवास करत सोडविण्याचा प्रयत्न करण्यासारखे झाले आहे. घोडागाडीचा मालक चाबूक उगारून घोडा तात्पुरता धावेल हे पाहतोय.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 7 of 11