लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख


इमारतींचे फायर ऑडिट व आग प्रतिबंधक उपाययोजना Print E-mail

विश्वासराव सकपाळ ,शनिवार ’ ६ ऑक्टोबर २०१२
alt

मंत्रालयाला लागलेल्या आगीला तीन महिने उलटून गेले. आग लागल्याच्या तिसऱ्या दिवशीच राज्यातील सर्व शासकीय, निम-शासकीय कार्यालये तसेच सार्वजनिक उपक्रमांच्या कार्यालयांनी त्यांच्या इमारतींचे महिनाभरात फायर ऑडिट (अग्निपरीक्षण) करून घ्यावे, असे स्पष्ट आदेश राज्य सरकारने दिले. तसेच सहकारी गृहनिर्माण संस्था व खाजगी इमारतींचे फायर ऑडिट तीन महिन्यात पूर्ण होणे आवश्यक आहे. परंतु याबाबत अजूनही काहीच हालचाल दिसत नाही.
 
ई-गृह संस्था कारभार Print E-mail

किरण चौधरी ,शनिवार ’ ६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

सर्व क्षेत्रांत होणाऱ्या ‘ई-कारभार’च्या धर्तीवर सहकारी गृह संस्थांचाही ई-कारभार व्हावा ही कालानुरूप अपरिहार्य बाब होय. साधारणत: बहुतेक गृहसंस्था देखभाल इत्यादी आकारांची संगणकीय देयके देण्यामार्फत सभासदनिहाय जमा रकमेचा तपशील संगणकात जनरेट करीत असतात, ज्याचा उपयोग मासिक-वार्षकि ताळेबंदात केला जातो. तर मान्यताप्राप्त लेखा परीक्षकांमार्फत खर्चाच्या तपशिलाचे परीक्षण करीत जमा-खर्चाचा एकत्रित हिशेब वार्षकि अहवालामार्फत सर्वसाधारण सभेपुढे ठेवला जातो.
 
आठवणीतलं घर : घर.. मनातलं आणि मनासारखं Print E-mail

वासुदेव कामत ,शनिवार ’ ६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

आयुष्याची चार दशकं चाळीतल्या भाडय़ाच्या खोलीत राहिल्यामुळे आपलं स्वत:चं घर असावं, याची स्वप्नं मी अनेक वेळा रंगविली. याचा अर्थ मी चाळीतल्या जीवनाला कंटाळलो होतो, असा अजिबात नाही. उलट तिथंसुद्धा मी आनंदात आणि गुण्यागोविंदाने राहिलो आहे. केवळ आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीच नव्हे, तर चाळीतल्या अन्य बिऱ्हाडांतल्या व्यक्तीदेखील आपल्याच कुटुंबाचे घटक असल्यासारखे आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे संबंध मी अनुभवले.
 
घराभोवती जागरूकतेचे सुरक्षाकवच Print E-mail

alt

प्राजक्ता कदम , शनिवार , २९ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सध्या गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. अशावेळी आपल्या संरक्षणासाठी केवळ पोलिसांवर अवलंबून न राहता आपणही समाजात जागरूकतेने वावरायला हवे. आणि त्याची सुरुवात आपल्या घरापासूनच करायला हवी.
मुंबई हे देशातील सर्वाधिक सुरक्षित शहर मानलं जातं. इतर शहरांच्या तुलनेत महिलांसाठीही मुंबईनगरी ही कैकपटीने सुरक्षित मानण्यात येते. परंतु गेल्या काही वर्षांमधील मुंबईतील गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या वाढत्या घटना पाहाता मुंबईत नागरीकांच्या विशेषत: महिला, ज्येष्ठनागरीक व लहानग्यांसाठी इथलं वातावरण अधिक असुरक्षित होत चालल्याचं दिसून येत आहे.
 
अभियंता : इमारतीचा शिल्पकार Print E-mail

alt

सुधीर मुकणे , शनिवार , २९ सप्टेंबर २०१२
आपल्या सुंदर व सशक्त कल्पनेतून ऑर्किटेक्ट कागदावर इमारतीचे नकाशे, आराखडे बनवत असतो; व माझीच इमारत लक्षवेधी ठरविण्यासाठी सतत प्रयत्न करीत असतो. त्या कल्पनेला सत्यात उतरविण्याचे काम अभियंता करीत असतो. तोच त्या इमारतीचा खरा दिग्दर्शक असतो.
इमारतीच्या निर्मितीच्या कामांमध्ये जर का कोणावर जास्त जबाबदारी असते तर तो म्हणजे ‘साइट इंजिनीअर्स’, ‘प्रकल्प अभियंते’ यांच्यावर. त्यांच्या बरोबरीने काम करणारे त्यांचे सुपरवायझर्स, शिकाऊ इंजिनीअर्स ते महत्त्वाच्या पदावर काम करणारे सर्वच अभियंते हे इमारतीचे भवितव्य घडवीत असतात.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 8 of 11