लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख


... नकोत नुसत्या भिंती Print E-mail

alt

वि. रा. अत्रे , शनिवार , २९ सप्टेंबर २०१२
मुख्य वास्तुशास्त्रज्ञ (निवृत्त), महाराष्ट्र शासन
वाढत्या शहरीकरणाच्या रेटय़ात घराचे स्वप्न गरीबांच्याच नाही, तर  मध्यमवर्गीयांच्याही आवाक्याबाहेर गेले आहे. मागणी खूप आणि पुरवठा कमी; त्यामुळे जिथे मिळेल, जशी मिळेल तशी जागा घ्या अशी आज परिस्थिती आहे.
वा ढते शहरीकरण, जागांची कमतरता, गगनाला भिडणारे भाव यात सुंदर घराचे स्वप्न कुठल्या कुठे वाहून गेल आहे. आणि या स्वप्नांना ‘थ्री बीएचके’, ‘टू बीएचके’, ‘वन बीएचके’, आणि नुसताच ‘एचके’ असे आचके बसत आहेत.
 
श्रद्धास्थान श्रीसिद्धिविनायक Print E-mail

alt

अरुण मळेकर , शनिवार , २९ सप्टेंबर २०१२
मंदिरशिखरावर एकूण ४७ सुवर्णविलोपित कळस असून त्यांचे दर्शन दूरवरूनही घडते. शिखरावरील १५०० किलो वजनाचा सोनेरी कळस हे तर मंदिर-वैशिष्टय़ आहे.
ग तिमान मुंबई शहराला अनेक शतकांचा इतिहास आहे. या महानगरीतील अनेक धर्मीयांच्या वास्तव्यामुळे येथील विविध धार्मिक प्रार्थनास्थळांनी देशव्यापी लोकप्रियता मिळविली आहे. तर त्यातील काहींचा परदेशातही बोलबाला झाला आहे. वांद्रय़ाची मोतमाऊली, हाजीअलीचा दर्गा, महालक्ष्मी मंदिर, मुंबादेवी मंदिर, आर. सी. चर्च इत्यादी धार्मिक स्थळांमध्ये दादर विभागातील प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिराकडे भाविक-भक्तगणांचा ओघ दिवसेंदिवस वाढतोच आहे.
 
सहकारी गृहनिर्माण संस्थेत ‘सहयोगी’ सभासदाचे स्थान Print E-mail

alt

नंदकुमार रेगे , शनिवार , २९ सप्टेंबर २०१२
सहकारी गृहनिर्माण संस्थेत ‘सहयोगी’ सभासदाचे स्थान काय, या प्रश्नावर सध्या जोरदार विचारमंथन चालू आहे. कारण अनेक सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या बाबतीत महिलांच्या नावे खरेदी खत असते. कित्येक वेळा असे खरेदी खत एकाच व्यक्तीच्या नावे असते, तर काही वेळा एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावे असते; परंतु खरेदी खतात ज्या व्यक्तीचे नाव प्रथम क्रमांकावर असते, अशी व्यक्ती गृहनिर्माण संस्थेची सभासद म्हणून गणली जाते आणि अन्य व्यक्ती ‘सहयोगी’ सभासद म्हणून गणल्या जातात. अशा व्यक्ती मूळ सभासदाच्या अनुपस्थितीत वार्षिक सर्वसाधारण सभेला एकमेकांच्या अनुपस्थितीत उपस्थित राहू शकतात, अशी तरतूद सहकार कायद्याचे कलम २७(२) मध्ये आहे.
 
मेकओव्हर : ड्रेसिंग टेबल Print E-mail

alt

संज्योत दुदवडकर , शनिवार , २९ सप्टेंबर २०१२
इंटिरिअर डिझायनर
घर म्हटलं की काही वस्तू या ठरलेल्याच असतात. मूलभूत किंवा गरजेच्या वस्तूंमध्ये यांची गणना होते. जसे की, बठकीची मांडणी, बेड, वॉल युनिट, वॉर्डरोब, किचन ट्रॉलीज् वगरे. तर काही वस्तू या बदलत्या जीवनशैलीच्या प्रवाहात घरात विराजमान कराव्या लागतात. आता ड्रेसिंग टेबलचंच बघा ना. आज घरातल्या फíनचरच्या यादीत ड्रेसिंग टेबललासुद्धा अग्रक्रम द्यावा लागतोय. पूर्वीसुद्धा हे ड्रेसिंग टेबल आपल्याकडे होतं, पण त्याचं रूप खूपच वेगळं होतं. आज मात्र चित्र वेगळं आहे. मुळात बदलत्या जीवनशैलीमुळे सौंदर्यप्रसाधनासाठी स्वतंत्र असं एखादं युनिट असावं हे आज अत्यंत आवश्यक झालंय. राहणीमानात, पेहरावात झालेले बदल आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या इतर वस्तूंची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने त्या वस्तूंची नेटकी मांडणी गरजेची झाली आहे. ही नेटकी मांडणी करण्यासाठी तसंच खास अत्याधुनिक कपाट असलं पाहिजे.
 
वास्तुमार्गदर्शन Print E-mail

शनिवार , २९ सप्टेंबर २०१२

संस्थेने आपल्या एका सदस्याला त्याची सदनिका विकण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र सप्टेंबर २००४ साली दिले. त्यानंतर संस्थेच्या असे लक्षात आले की, त्या सदस्याकडून संस्थेचे काही पैसे येणे बाकी आहेत. सदर येणे संस्था आता वसूल करू शकते का?
- र. श. धुरी, वांद्रे, मुंबई-५०.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 9 of 11