लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख


सोसायटीचे पदाधिकारी आता मतदान स्वयंसेवक Print E-mail

विश्वासराव सकपाळ , शनिवार , २२ सप्टेंबर २०१२

राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने सरकारला असलेल्या विशेषाधिकाराचा वापर करीत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना ‘मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक (Booth level volunteers) म्हणून घोषित करून त्यांच्यावर  निवडणुकीशी संबंधित महत्त्वाच्या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये आपल्यावर येणारी जबाबदारी काही ना काही कारण पुढे करून दुसऱ्यावर ढकलण्याची आणि आपली भूमिका मात्र ‘सांगेन गोष्टी युक्तीच्या चार’ अशा प्रकारची राखण्याकडेच सदस्यांचा कल अधिक असतो. 
 
गणराय येता घरा.. Print E-mail

सुचित्रा साठे ,शनिवार ’ १५ सप्टेंबर २०१२

गणेशाविषयी मनात भक्तीभाव असो वा नसो, सर्व लहानथोर त्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पहात असतात. सारं घर गणेशाच्या स्वागतासाठी सज्ज होतं आणि साऱ्या घरात एकप्रकारची सकारात्मक ऊर्जा भरून राहाते.
वाटेवरच्या गणपतीच्या कारखान्यातले गणपती रंगू लागले की, घरालाही त्या मंगलमूर्तीच्या आगमनाचे वेध लागतात. ‘पुढच्या वर्षी लौकर या’ असं आग्रहाचं आमंत्रण बाप्पांना दिलेलंच असतं.
 
कल्पक आरास Print E-mail

संज्योत दुदवडकर ,शनिवार ’ १५ सप्टेंबर २०१२
alt

गणराय म्हणजे आपल्या सर्वाचं लाडकं दैवत! श्रींचं आगमन आता तर अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलंय. साऱ्या आसमंतात बाप्पा येणार याचा आनंद निनादू लागलाय. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांप्रमाणेच घराघरांमधूनही गणरायाच्या स्वागताची लगबग सुरू आहे. घराची झाडलोट तर कधीच झालीय. श्रींचं आसन आणि एकूणच बाप्पा विराजमान असलेली खोली कशी सजवायची ही चर्चा आता मस्त रंगू लागली असेल.

 
व्हॅटचे ओझे सदनिका खरेदीदारांवरच! Print E-mail

अ‍ॅड.शरद भाटे,शनिवार ८ सप्टेंबर २०१२

सध्या २००६ मध्ये खरेदी केलेल्या सदनिकांवरील व्हॅटचा प्रश्न चर्चेत आहे. हा व्हॅट बिल्डरनेच भरायचा असला तरीही तो खरेदीदारांच्याच माथी मारण्याचे बिल्डरांचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्यक्षपणे हा व्हॅट बिल्डरांवर लादला असला तरी अप्रत्यक्षपणे त्याचा बोजा सदनिका खरेदीदारावरच पडणार आहे.
 
मोबाइल टॉवर : नियमावली Print E-mail

उदय पाध्ये ,शनिवार ’ ८ सप्टेंबर २०१२

जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देत १ सप्टेंबर २०१२ पासून भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने मोबाइल टॉवर्ससाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वेही अमलात आणली आहेत, त्याविषयी..

 
<< Start < Prev 11 Next > End >>

Page 11 of 11