चित्ररंग
मुखपृष्ठ >> चित्ररंग
 

लाइफ स्टाईल-मनोरंजन-कला

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

चित्ररंग
चित्ररंग : रणबीरच्या अभिनयाची मिठास ‘बर्फी’ Print E-mail

सुनील नांदगावकर - रविवार, १६ सप्टेंबर २०१२

दार्जिलिंगचा विलोभनीय निसर्ग, बर्फीच्या गमतीजमती आणि सर्वत्र आनंदाचा झरा निर्माण करण्याची त्याची हातोटी, मूळच्या खोडकर स्वभावामुळे बर्फीच्या वागण्यातून निर्माण होणाऱ्या गमतीजमती, पडद्यावर दिसणाऱ्या निसर्गाने डोळ्याचे पारणे फिटण्याबरोबरच श्रवणीय गाणी आणि तितकेच उत्तम पाश्र्वसंगीत, त्याला अभिनयाची उत्कृष्ट जोड यामुळे प्रेक्षक बर्फीवर फिदा न झाला तरच नवल. फॉम्र्युलेबाज बॉलीवूडपटांपेक्षा संपूर्णपणे निराळा असलेला हा चित्रपट, त्याची प्रत्येक चौकट, उत्कृष्ट दिग्दर्शन, अफलातून छायालेखन आणि पटकथेची अप्रतिम गुंफण, यामुळे चित्रपट अविस्मरणीय ठरतो.
 
चित्ररंग : निखळ अॅक्शनपट Print E-mail

सुनील नांदगावकर- रविवार, १९ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सलमान खानचा चित्रपट म्हटला की सबकुछ सलमान असणार असे प्रेक्षकाला वाटल्यावाचून राहत नाही. या चित्रपटात मात्र सलमान खानबरोबरच कतरिना कैफलाही बऱ्यापैकी वाव दिग्दर्शकाने दिला आहे. अर्थात ‘लार्जर दॅन लाइफ’ टायगरच्या भूमिकेतील सलमान भाव खाऊन न गेला तरच नवल. रोमॅण्टिक थ्रिलर या पठडीतला हा चित्रपट असला तरी ‘अॅक्शनपट’ असेच वर्णन करावे लागेल. बिनडोक करमणुकीचा खजिना असलेला हा सलमानपट निखळ अॅक्शनपट म्हणून नक्कीच प्रेक्षकांची आणि त्यातही सलमानच्या चाहत्यांची करमणूक करणारा आहे.
 
चित्ररंग : भारतीयत्वाचा अर्थ सांगणारा ‘भारतीय’ Print E-mail

रोहन टिल्लू - रविवार, १२ ऑगस्ट २०१२

मध्यंतरापर्यंत प्रेक्षकांच्या मनाची घट्ट पकड घेणारा हा चित्रपट मध्यंतरानंतरही प्रेक्षकांना त्याच उत्सुकतेने खिळवून ठेवतो. अंती विचार करायला लावतो. काही छोटय़ामोठय़ा चुका लक्षात घेऊनही ‘भारतीय’ चित्रपट चांगलाच जमला आहे. ‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत..’ शाळेत असल्यापासून ते शाळेतून बाहेर पडेपर्यंत ही प्रतिज्ञा प्रत्येक मुलगा घोकत आला आहे. पण भारतीय म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न कधी त्या वेळी आपल्याला पडत नाही.
 
चित्ररंग : रक्तरंजित प्रवास.. Print E-mail

मागच्या पानावरून पुढे
सुनील नांदगावकर - रविवार, १२ ऑगस्ट २०१२

‘जब तक हिंदुस्तान में सिनेमा बनते रहेंगे तब तक पब्लिक पागल बनती रहेगी’ असे संवाद रामादिर सिंग (तिग्मांशू धुलिया) म्हणजे चित्रपटाचा मुख्य खलनायक म्हणता येईल अशा व्यक्तिरेखेच्या तोंडून आपण ऐकतो. परंतु, तद्दन बॉलीवूड फिल्मीगिरीच्या पद्धतीच्या चित्रीकरण, लेखनाला फाटा देत अतिशय वेगळ्या पद्धतीने दिग्दर्शकाने मांडलेला चित्रपटाचा दुसरा भाग विलक्षण खिळवून ठेवतो. सूडाचा प्रवास दाखविणारे एक सलग कथानक पहिल्या भागापासून दुसऱ्या भागाच्या अखेपर्यंत आहे.
 
चित्ररंग : सत्याचा थरारक शोध Print E-mail

रोहन टिल्लू - रविवार, २९ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मराठी चित्रपटसृष्टीने आतापर्यंत अनेक चांगले रहस्यपट पाहिले आहेत. ८०-९०च्या दशकात महेश कोठारे यांचे काही विनोदी अंगाने जाणारे रहस्यपटही आपल्याला माहिती आहेत. त्यामुळे रहस्यपट हा प्रकार मराठी रसिकाला नवीन नाही. तरीही ‘सत्य, सावित्री आणि सत्यवान???’ हा चित्रपट आतापर्यंतच्या रहस्यपटांपेक्षा वेगळा वाटतो आणि हीच या चित्रपटाची जमेची बाजू आहे. चित्रपटाचं शीर्षक वाचल्यानंतरच अनेकांच्या मनात उत्कंठा निर्माण होते.
 
चित्ररंग : हे सारे पत्ते हुकुमाचे! Print E-mail

सुनील नांदगावकर - रविवार, २२ जुलै २०१२

नाटय़कृती, कादंबरी यावर आधारित चित्रपट मराठीमध्ये खूप आले आहेत. त्यानंतर मूळ कलाकृती आणि त्याचा चित्रपट यामध्ये बरीच तफावत आहे, किंवा काहीच साम्य नाही, मूळ कलाकृतीमधील गाजलेल्या, लोकांना आवडलेल्या व्यक्तिरेखा पूर्णत: बदलल्या आहेत असे मत व्यक्त करण्यात येते. परंतु, मूळ कलाकृती मग ते नाटक असो की कादंबरी यापेक्षा चित्रपट ही स्वतंत्र कलाकृती आहे.
 
संगीतमय, भावस्पर्शी Print E-mail

सुनील नांदगावकर - रविवार, २० मे २०१२
altम्युझिक रिअॅलिटी शो आणि डान्स रिअॅलिटी शोंचे प्रमाण सध्या प्रचंड आहे. भारताच्या खेडोपाडय़ांतील गुणवान गायक, नृत्य कलावंतांना व्यासपीठ मिळवून देणारे हे कार्यक्रम आहेत ही चांगली बाब आहे. परंतु, कधी कधी अल्पवयात मिळालेल्या यशाने, प्रसिद्धीमुळे मुलांचे बालपण हरवून जाते, बालकलावंत म्हणून गौरव होत असल्यामुळे अनेकदा त्यांची अन्य लोकांशी वागणूक बदलते. या सगळ्यावर प्रकाशझोत टाकून अतिशय हळुवार पद्धतीने ‘आरोही..गोष्ट तिघांची’ या चित्रपटाद्वारे नकळत भाष्य करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे.

 
चित्ररंग : पुनर्जन्मांचा टाईमपास Print E-mail

सुनील नांदगावकर ,रविवार, १३ मे २०१२
altपुनर्जन्मावर आधारित चित्रपट यापूर्वी हिंदीमध्ये भरपूर आले आहेत. किंबहुना गूढ चित्रपट म्हटले की हमखास पुनर्जन्मावर आधारित असणार. अशा चित्रपटांचा एक जमाना होता. आता हा जमाना सरला आहे. म्हणूनच अनेक पुनर्जन्मांचा सिलसिला असलेला ‘डेंजरस इश्क’ हा विक्रम भट दिग्दर्शित चित्रपट केवळ घटकाभर टाइमपास या पठडीतला झालाय.

 
खेळ मांडला भावस्पर्शी दासू-बाहुलीची गोष्ट Print E-mail

सुनील नांदगावकर -रविवार, २९ एप्रिल २०१२
altपिता-कन्या यांच्यातील भावनिक अनुबंध चित्रपटातून अनेकदा आपण पाहिले आहेत. तान्हुकलीचा बाबा बनल्यानंतर त्याला ‘आपण बाबा झाल्याचा आनंद’ व्यक्त करतानाही आपण आपल्या आजूबाजूला नेहमी पाहतो. शब्दात व्यक्त न करता येणारे हे भाव ‘बाबा झालेल्या’ सर्वाचेच असतात. तेच भाव दासूच्या व्यक्तिरेखेतून दाखवितानाही त्या पलिकडे जाण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने ‘खेळ मांडला’ या चित्रपटातून यशस्वीरित्या केलाय.

 
भावस्पर्शी बाबू Print E-mail

बाबू बॅण्ड बाजा
सुनील नांदगावकर - रविवार, २२ एप्रिल २०१२

altहलाखीची गरिबी, त्यातून कसाबसा उदरनिर्वाह करणारे कुटूंब आणि त्यांचा संघर्ष दाखविताना अतिशय गोळीबंद पटकथा, नेमके संवाद, गाण्यातून व्यक्त होणारे परिस्थितीवरचे भाष्य यामुळे राजेश पिंजानी दिग्दर्शित ‘बाबू बॅण्ड बाजा’ हा चित्रपट अतिशय भावस्पर्शी, संवेदनशील आणि परिणामकारक ठरतो.

 
चित्ररंग : कशाला उद्याची बात: आहे ‘अनुपम’ तरी.. Print E-mail

सुनील नांदगावकर, रविवार, १५ एप्रिल २०१०
altमुंबईसारख्या महानगरात नव्हे तर जगभरातील नोकरी-धंदा करणारे सारेच रविवारच्या सुट्टीची आतुरतेने वाट बघत असतात. रविवार उजाडला की तो संपूच नये असे वाटत असते.

 
चित्ररंग :बालिशपट Print E-mail

सुनील नांदगावकर ,रविवार ८ एप्रिल २०१२
altकाही चित्रपट मोठय़ांसाठी असतात तर काही चित्रपट बच्चे कंपनीसाठी असतात, परंतु हल्ली हिंदी चित्रपटांमध्ये ‘मॅड कॉमेडी’च्या नावाखाली अनेक बालिशपट बनविले जातात. साजिद खान दिग्दर्शित ‘हाऊसफुल्ल २’ हा त्यापैकीच एक बालिशपट आहे. यातील व्यक्तिरेखा तीन तास हसविण्याच्या नादात स्वत:चेच हसे करून घेतात.

 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 1 of 2

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो