चित्ररंग
मुखपृष्ठ >> चित्ररंग
 

लाइफ स्टाईल-मनोरंजन-कला

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

चित्ररंग
चित्ररंग : ब्लडमनी रटाळ पटकथा; नाटय़ाचा अभाव Print E-mail

altसुनील नांदगावकर, रविवार, १ एप्रिल २०१२
altहॉलीवूडच्या चित्रपटांची कॉपी करायची ठरविले तरी भारतीय रसिकांच्या मनाचा ठाव घेताना बरेच काही दिग्दर्शकाला करावे लागते. परंतु, दिग्दर्शकाची आणि पटकथा लेखकाची तशी इच्छा तर असली पाहिजे तरच ते शक्य आहे.

 
मॅटर : टुकार आणि तर्कविसंगत Print E-mail

सुनील नांदगावकर ,शनिवार, ३ मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altaltमराठी चित्रपटांमध्ये अ‍ॅक्शनपटांची संख्या फारशी नाही. त्यामुळे मराठीत अ‍ॅक्शनपटांविषयी प्रेक्षकांना थोडेसे औत्सुक्य असते. परंतु, ‘मॅटर’ हा अ‍ॅक्शनपट मात्र टुकार तर्कविसंगतपट असल्यामुळे पडद्यावर दिसते ती फक्त आणि फक्त मारधाड.

 
तेरे नाल लव्ह हो गया : ‘तेरे साथ बोअर हो गया’ Print E-mail

सुनील नांदगावकर ,शनिवार, २५ फेब्रुवारी २०१२
altरितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा यांचे लग्न नुकतेच झाले आहे आणि त्या पाश्र्वभूमीवर प्रदर्शित होत असणारा रोमॅण्टिक कॉमेडी प्रकारातला ‘तेरे नाल लव्ह हो गया’ हा चित्रपट आणि रितेश-जेनेलिया ही जोडी कदाचित पडद्यावर पाहणे प्रेक्षकाला शक्य होऊ शकेलही. परंतु, तोच तोपणाचा कळस आणि त्याला थोडासा पंजाबी, हरयाणवी तडका अशी भट्टी जमविण्याचा जेमतेम प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे.

 
शाब्दिक विनोदावर भर Print E-mail

सुनील नांदगावकर - रविवार, १९ फेब्रुवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altविनोदीपट ही तशी मराठी चित्रपटांची खासियत म्हणता येईल. विनोदाची दीर्घ परंपरा मराठी चित्रपटांमध्ये कृष्णधवल जमान्यापासून चालत आली आहे. अलीकडे मात्र वैविध्यपूर्ण विषय हाताळण्यात येतात. परंतु, विनोदाची कास मराठी चित्रपट सोडत नाहीत हे अधोरेखित करणारा शाब्दिक विनोदावर भर देणारा ‘ब्लफमास्टर’ हा चित्रपट आहे.

 
गोळाबेरीज ‘शून्य’! Print E-mail

सुनील नांदगांवकर ,शनिवार, ११ फेब्रुवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altमहाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांचे विपुल साहित्य, त्यातील विविध व्यक्तिरेखा अवघ्या मराठी वाचकांना तोंडपाठ आहेत. त्यांचा अभिनय, चित्रपट लेखन, दिग्दर्शन, संगीत, कथाकथन, आकाशवाणी, दूरदर्शनमधील कारकीर्द, रंगभूमीवरील देदीप्यमान कर्तृत्व, विशेषत: पु. ल. देशपांडे यांचा विनोदही हा मराठी वाचकांना चांगलाच ठाऊक आहे. त्यामुळे त्यांच्या लोकप्रिय व्यक्तिरेखांचे दर्शन घडविणारा चित्रपट करणे हे एक आव्हानच आहे. हे आव्हान स्वीकारण्याचे धाडस दिग्दर्शकाने दाखविले आहे.

 
ग्रामस्वच्छतेचा विनोदाच्या अंगाने प्रचार Print E-mail

सुनील नांदगांवकर - शनिवार, ४ फेब्रुवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altमराठी चित्रपटांतील विनोदाची परंपरा, त्यात काळानुरूप झालेले बदल, फार्सिकल, प्रासंगिक अंगाने विनोदनिर्मिती करण्याचा प्रयत्न अनेक चित्रपटांतून झाला आहे. परंतु प्रथमच ‘येडय़ांची जत्रा’ या चित्रपटांतून विनोदाचा आधार घेऊन ग्रामस्वच्छतेचा विषय दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी चांगल्या प्रकारे हाताळला आहे. गावातील समस्त अशिक्षित आणि गावंढळ लोकांच्या मूर्खपणातून घडणारा विनोद हे या चित्रपटाचे वैशिष्टय़ आहे.

 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 2 of 2

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो