लेख
मुखपृष्ठ >> लाइफ स्टाईल-मनोरंजन-कला
 

लाइफ स्टाईल-मनोरंजन-कला

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख
हॅप्पी बर्थडे : किंग खान Print E-mail

alt

मुंबई, २ नोव्हेंबर २०१२
आज बॉलीवुडचा बादशाह शाहरूख खान याचा सत्तेचाळीसावा वाढदिवस आहे. दरवर्षी शाहरूख खान आपला वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करतो, मात्र यावेळी यश चोपड़ा यांचे निधन झाल्यामुळे शाहरुखने वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.  
 
हॅपी बर्थ डे ऐश्वर्या! Print E-mail

ऐश्वर्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
alt

 
अय्ययो! Print E-mail

सुनील नांदगावकर, रविवार, १४ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मॅड कॉमेडी प्रकारातले चित्रपट अलीकडे मोठय़ा प्रमाणात बॉलीवूडमध्ये येतात. म्हटले तर निव्वळ बाष्कळ विनोदी, थोडेसे अ‍ॅक्शनपट या स्वरूपाचे चित्रपट कधी रोमॅण्टिक कॉमेडीची सरमिसळ करत पडद्यावर येतात. मॅड कॉमेडीचा प्रेक्षकवर्ग तयार होताना दिसतोय. परंतु, त्याच्या नावाखाली काहीही खपविण्याचे प्रकार जास्त आहेत.
 
मिलेनिअम स्टार! Print E-mail

alt

‘फिल्मालय स्टुडिओचे तेच गेट आणि त्या गेटमागचे तेच चेहरे.. कामाच्या शोधात फिरणारा मी या मोठमोठय़ा दारांमधून कित्येकदा निराश परतलोय..
मला अडवणारे हेच ते चेहरे आज वयामुळे ओळखण्यापलीकडे गेलेत.. तरीही ओळखीचे आहेत ते माझ्या, मी अजूनही या दरवाज्यांमधून ये-जा करतो
फरक इतकाच आहे की आज हे चेहरे माझं स्वागत करतात, कधीकधी माझ्या येण्याने ते संकोचतात फार साधी माणसं आहेत ती...त्यांचा साधेपणा हीच त्यांची खरी ताकद आहे जी मला सगळ्यात जास्त भावते’, हे उद्गार आहेत दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांचे.

 
अभिनेत्री रेखाचा आज वाढदिवस Print E-mail

alt

मुंबई, १० ऑक्टोबर २०१२
ख्यातनाम बॉलीवूड अभिनेत्री आज वयाची ५८ वर्षे पूर्ण करत आहे. रेखा आता मोजक्याच चित्रपटांमध्ये काम करत असली तरी आजही रेखाची मोहिनी तिच्या चाहत्यांवर कायम आहे. भानुरेखा गणेशन हे मूळ नाव असलेली ही अभिनेत्री भारतीय चित्रपटसृष्टीत रेखा याच नावाने परिचित आहे. रेखाचा जन्म १० ऑक्टोबर १९५४ ला झाला.

 
गुप्तहेराने गाठली पन्नाशी Print E-mail

alt

जेम्स बॉन्डच्या चित्रपटांना पन्नास वर्षे पूर्ण
मुंबई, ५ ऑक्टोबर २०१२
गुप्तहेर म्हणजे बॉन्ड.. जेम्स बॉन्ड.. असे समीकरण असणा-या जेम्स बॉन्डच्या चित्रपटांना आज पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. चित्रपटांमध्ये हेरगिरी करत शत्रूंच्या नाकीनऊ आणणा-या आणि सुंदर तरूणींना आपल्या चलाखीने, स्मार्ट लूकने वेड लावणा-या बॉन्डची भूमिका साकरणा-या कलाकारांनी ख-या आयुष्यातही जगभरातील तरूणींना घायाळ केले आहे.
 
नाट्यरंग : ‘संगीत सौभद्र’ अवीट संगीत ‘नाटक’! Print E-mail

रवींद्र पाथरे - रविवार, १६ सप्टेंबर २०१२

नाटककार अण्णासाहेब किलरेस्करांचं १८८२ साली रंगभूमीवर आलेलं ‘संगीत सौभद्र’ हे नाटक आज तब्बल १३० वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटूनही तितक्याच आवडीनं रसिक उचलून धरतात यातच या नाटकाची अभिजातता दडलेली आहे. कलावंतांच्या अनेक पिढय़ांनी आपल्या गान-अभिनयानं हे नाटक तोलून धरलं, त्यात आपले रंग मिसळले आणि तरीही ‘संगीत सौभद्र’ची जादू कधीच ओसरली नाही. ‘संगीत सौभद्र’मध्ये सुरुवातीला साकी, दिंडय़ांसह १४५ हून अधिक पदं होती.
 
चित्रगीत : महागणपती Print E-mail

अनिरुद्ध भातखंडे - रविवार, १६ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मोरगाव येथील मोरेश्वराच्या मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर एका साधुपुरुषाचे देहभान हरपले. महाराष्ट्राच्या निद्रिस्त समाजपुरुषाच्या अंगी क्षात्रतेज यावे, यासाठी बलोपासनेच्या प्रसाराचा वसा घेतलेल्या त्या साधूने गणेशाचे ते रूप पाहून तत्क्षणी एक सुंदर शब्दकळा असलेली आरती रचली.. विठ्ठलभक्तीत आकंठ बुडालेल्या एका संतानेही याच सुमारास गणेशतत्त्वाचे सार्थ वर्णन करणारी एक रचना केली.
 
रानी मुखर्जी आता ‘डर्टी’ लूकमध्ये Print E-mail

alt

अय्या’च्या गाण्यात दाक्षिणात्य पेहेरावात दिसणार रानी
प्रतिनिधी, मुंबई
‘बॉलिवूडची क्वीन’ म्हणून मिरवत आलेली रानी मुखर्जी तिच्या आगामी ‘अय्या’ या चित्रपटात चक्क ‘डर्टी’ लूकमध्ये दिसणार आहे. एका मराठी मुलीची भूमिका साकारणाऱ्या रानीने या चित्रपटात थेट डर्टी पिक्चरमधील विद्या बालनच्या धाटणीच्या पेहेरावात एक गाणे चित्रित केले आहे.
 
डेन्मार्कमध्ये ‘देऊळ’ची विजयपताका! Print E-mail

alt

कोपेनहेगेनमधील भारतीय चित्रपट महोत्सवात दाखवलेला पहिला मराठी चित्रपट
प्रतिनिधीं, मुंबई
मराठी चित्रपटांच्या इतिहासातील आणखी एक सोनेरी पान ‘देऊळ’ या चित्रपटाने लिहिले आहे. डेन्मार्कमधील कोपेनहेगेनयेथे झालेल्या भारतीय चित्रपट महोत्सवात ‘देऊळ’चा खास शो दाखवण्यात आला असून त्या निमित्ताने दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनाही या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
 
‘सविता भाभी’ आता टीव्हीवरही Print E-mail
  • झी टीव्हीवरील ‘हिटलर दीदी’मध्ये नवीन पात्र
  • महिला स्वयंसेवी संस्थांचा विरोध होण्याची शक्यता

alt

प्रतिनिधी
हिंदी मालिका अत्यंत बोल्ड होत चालल्याची टीका होत असतानाच आता थेट एका पॉर्न कॉमिकमधील पात्राशी साधम्र्य असलेले पात्र आपल्या मालिकेत आणण्याचा बोल्ड निर्णय झी टीव्ही या हिंदी वाहिनीने घेतला आहे. या वाहिनीवरील ‘हिटलर दीदी’ या मालिकेत आता ‘सविता भाभी’ नावाचे एक पात्र शिरकाव करणार आहे.
 
महेशचं ‘महाकुटुंब’ Print E-mail

प्रतिनिधी ,३१ ऑगस्ट २०१२

‘आजची मराठी चित्रपटसृष्टी’महेश मांजरेकर या ‘नाव-युक्ती व शक्ती’भोवती बरीचशी केंद्रित आहे..महेश मांजरेकरचे स्वत:चे एक‘कुटुंब’तयार झाले ही मोठीच वस्तुस्थिती. ‘आई’या १९९६ च्या चित्रपटापासून महेश मराठी चित्रपटाच्या निर्मिती-दिग्दर्शनात आहे.
 
<< Start < Prev 1 2 3 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो