लेख
मुखपृष्ठ >> लाइफ स्टाईल-मनोरंजन-कला
 

लाइफ स्टाईल-मनोरंजन-कला

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख
‘बेबो’चे की ‘माही’चे सरप्राईज! Print E-mail

alt

प्रतिनिधी
बॉलीवूडमध्ये कलावंत एकमेकांना ‘सरप्राईज’ देण्यात पटाईत असतात. आता येऊ घातलेल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बॉलीवूडचे पीआर वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविताना याचा फायदा निश्चितच घेतात. ‘हिरोईन’ या आगामी चित्रपटाच्या बाबतीत मात्र एक योगायोग झाला खरा.
 
शनयाच्या रुपाने कलाकाराच्या आयुष्याचे‘राझ’मला उलगडले - बिपाशा बासू Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
दहा वर्षांपूर्वीची गोष्ट होती ती. ‘राझ’ चित्रपटाच्या सेटवर मी होते कारण त्यावेळी दिनो मोरिआ आणि मी एकत्र होतो. मॉडेलिंग करुन कंटाळा आला म्हणून ‘अजनबी’ नावाचा चित्रपट केला होता. ‘राझ’च्या सेटवर उगाचच फिरत असताना मुकेशजींनी बेटा, तुला मालिनीची भूमिका करायची आहे, असे सांगितले. माझ्यासाठी तो आश्चर्याचा धक्का होता. मी का करायचा हा चित्रपट?, हा माझा प्रश्न होता. तरीही हा चित्रपट मी केला.

 
जग्गू दादाचा ‘ह्दयनाथ’ Print E-mail

alt

प्रतिनिधी
जग्गू दादा उर्फ जॅकी श्रॉफचा मराठीमधील ‘ह्दयनाथ’ हा चित्रपट शुक्रवार २४ अम्ॉगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. जॅकीने यापूर्वी अनेकदा मराठी चित्रपटामध्ये काम केले आहे. ह्दयनाथच्या निमित्ताने मला पुन्हा एकदा मराठी चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाल्याचे नमूद करताना जग्गूदादाने हा चित्रपट सर्वाच्या ह्दयाशी भिडणारा असल्याचे सांगितले.
 
नाट्यरंग :‘टॉम आणि जेरी’ Print E-mail

नात्याचं विध्वंसक पोस्टमॉर्टेम
रवींद्र पाथरे - रविवार, १९ ऑगस्ट २०१२

चित्तरंजन चिपळूणकर उर्फ चिचि आणि दीपा लेले. सात वर्षांपूर्वी उभयतांचं लग्न झालंय. लग्नानंतर दोनच महिन्यांत चिचि अमेरिकेत आपल्या नासातील नोकरीवर निघून गेलेला. नंतर तिलाही अमेरिकेला घेऊन जायचं ठरलं होतं. पण दोनदा तिचा व्हिसा रिजेक्ट झाल्यानं तिचं अमेरिकेत जाणं होत नाही. सासरच्या गोतावळ्यात नवऱ्याविना दिवस कंठताना तिचा जीव उबतो. तीही मग नोकरी शोधायचं ठरवते. उच्चशिक्षित असल्यानं तिलाही लंडनमध्ये जॉब मिळतो.
 
चित्रगीत : कृष्णार्पण Print E-mail

अनिरुद्ध भातखंडे - रविवार, १९ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सामथ्र्य, विद्वत्ता, ऐश्वर्य, दातृत्व आदी असंख्य गुण ज्याच्या ठायी होते त्या भगवान श्रीकृष्णाला पूर्णावतार मानले जाते. श्रीकृष्ण जन्माष्टमी नुकतीच साजरी करण्यात आली. अशा उत्सवांत राजकारणाची पोळी भाजून घेणारे राजकारणी आणि जनतेचे अज्ञान यामुळे या सणांचेही व्यापारीकरण झाले आहे. दरवर्षी जन्माष्टमीला त्याच त्या लाखो रुपयांच्या हंडय़ा पाहाण्यास मिळतात आणि तीच ती गाणी कानी पडतात. या पाश्र्वभूमीवर ‘रेड रिबन’ या कंपनीची निर्मिती असलेली ‘कृष्णार्पण’ ही नवी सीडी वेगळी ठरते.
 
भारतीयत्त्वाचा अर्थ सांगणारा ‘भारतीय’ Print E-mail

alt

रोहन टिल्लू, मुंबई, ९ ऑगस्ट २०१२
मध्यंतरापर्यंत प्रेक्षकांच्या मनाची घट्ट पकड घेणारा हा चित्रपट मध्यंतरानंतरही प्रेक्षकांना त्याच उत्सुकतेने खिळवून ठेवतो. अंती विचार करायला लावतो. काही छोटय़ामोठय़ा चुका लक्षात घेऊनही ‘भारतीय’ चित्रपट चांगलाच जमला आहे.
 
नाट्यरंग : ‘आता आपणच!’ Print E-mail

दहशतवाद आपल्या दाराशी!
रवींद्र पाथरे - रविवार, २९ जुलै २०१२

नव्वदच्या दशकात जागतिकीकरणाबरोबरच जागतिक दहशतवादही फोफावत गेला. आपल्यापुरतं बोलायचं झालं तर पूर्वी पाक-प्रशिक्षित काश्मिरी अतिरेक्यांपुरत्याच सीमित असलेल्या दहशतवादाची व्याप्ती पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणाऱ्या शीख अतिरेक्यांपर्यंत पसरत गेली. इंदिरा गांधींनी ऑपरेशन ब्लू स्टार कारवाई करून खलिस्तानी दहशतवादाचा म्होरक्या भिंद्रनवाले याला कंठस्नान घातल्यावरच धगधगत्या दहशतवादी ज्वाळांमध्ये होरपळून निघालेला  पंजाब शांत झाला.
 
‘हिरोईन’चे पहिले पोस्टर प्रकाशित Print E-mail

alt

प्रतिनिधी , मुंबई, , २२ जुलै २०१२
बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री करिना कपूर ऊर्फ बेबो हिचा नवा अवतार रविवारी ट्विटरवरून प्रकाशित झाला आहे. ‘हिरोईन’या मधुर भांडारकर दिग्दर्शित महत्वाकांक्षी चित्रपटातील माही अरोरा ही प्रमुख भूमिका करिना साकारत असून या चित्रपटाचा‘फर्स्ट लूक’म्हणून तिचे‘हॉट’पोस्टर ट्विटरवर टाकण्यात आले आहे. बेबोचा हा नवा अवतार तिच्या चाहत्यांना आवडणार का हे लवकरच समजेल.
 
नाट्यरंग : रेशीमगाठी’ नाटय़संगीतासाठी ‘नाटक’ Print E-mail

रवींद्र पाथरे - रविवार, ८ जुलै २०१२

आधी कपडे शिवायचे आणि मग त्यात एखाद्या माणसाला कोंबायचं असं सहसा घडत नाही. परंतु क्वचित कधी कुणाला तसं करावंसं वाटलंच, तर ती त्याची मजबुरी असू शकते. किंवा मग असं करण्यामागे लाभाची काही गणितं असू शकतात. किंवा ते ‘अस्संच’ करावंसं त्याला वाटलेलं असू शकतं. ‘रंगशारदा प्रतिष्ठान’ निर्मित, आनंद म्हसवेकर लिखित आणि विजय गोखले दिग्दर्शित ‘संगीत रेशीमगाठी’ (आधीचं नाव- ‘संगीत अॅक्शन रिप्ले’) या नाटकाच्या बाबतीत यापैकी एक बाब निश्चितच संभवते.
 
चित्रगीत : चांदणशेला Print E-mail

अनिरुद्ध भातखंडे - रविवार, ८ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

ध्यानीमनी नसताना एखादा उत्कट कलाविष्कार अनुभवण्यास मिळाला तर मिळणारा आनंद अवर्णनीय असतो. सारेगमा कंपनीची निर्मिती असलेल्या ‘चांदणशेला’ या अल्बमने नुकतीच ही अनुभूती दिली. ‘शब्द सुरांचा नवा अविष्कार’ अशी टॅगलाईन या अल्बमवर आहे. प्रत्येक गीतकार-संगीतकाराला आपली गाणी वेगळीच वाटतात, त्यामुळे ही टॅगलाईन हा केवळ जाहिरातीचा प्रकार असेल, असे वाटले. मात्र ही गाणी ऐकल्यानंतर ही टॅगलाईन १०० नाही तर १०१ टक्के खरी असल्याचे जाणवले.
 
सचिन पिळगावकर आणि उमा भेंडे यंदाचे‘चित्रभूषण’ Print E-mail

- अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचे पुरस्कार जाहीर
- १३ तंत्रज्ञांचा रंगकर्मी पुरस्काराने करणार गौरव
प्रतिनिधी
मराठी चित्रपट कलावंतांच्या मेहेनतीला आणि यशाला कौतुकाची पावती देण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे ११ ऑगस्ट रोजी पुण्यात ‘मानाचा मुजरा पुरस्कार सोहळा’ आयोजित करण्यात येणार आहे. या सोहळ्यात देण्यात येणाऱ्या ‘चित्रभूषण’ आणि ‘चित्रकर्मी’ या पुरस्कारांची घोषणा मंगळवारी अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी केली.

 
नाट्यरंग : ‘वाऱ्यावरची वरात’गतरम्यत: Print E-mail

रविंद्र पाथरे - रविवार, १ जुलै २०१२

‘पु. ल.’ नावाचं गारूड अद्याप मराठी मनावरून उतरलेलं नाही. त्यांचा हस्तस्पर्श (कौतुकाची थाप!) वा लेखनस्पर्श ज्यांना झाला, त्या सर्वाचं सोनं झालं. अशी करिष्मा असलेली व्यक्तिमत्त्वं कालौघात फार विरळा निर्माण होतात. आज त्यांच्या कलाकृतींकडे पाहताना आणि त्यांचा आस्वाद घेताना त्यांच्या काळाच्या संदर्भातच त्यांचं मूल्यमापन करणं उचित ठरेल. त्यांच्या कलाकृती काळाच्या मर्यादा ओलांडणाऱ्या आहेत की नाहीत, हा विषय आपण जाणकार समीक्षकांसाठी सोडून देऊ.
 
<< Start < Prev 1 2 3 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो