लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख


‘सविता भाभी’ आता टीव्हीवरही Print E-mail
  • झी टीव्हीवरील ‘हिटलर दीदी’मध्ये नवीन पात्र
  • महिला स्वयंसेवी संस्थांचा विरोध होण्याची शक्यता

alt

प्रतिनिधी
हिंदी मालिका अत्यंत बोल्ड होत चालल्याची टीका होत असतानाच आता थेट एका पॉर्न कॉमिकमधील पात्राशी साधम्र्य असलेले पात्र आपल्या मालिकेत आणण्याचा बोल्ड निर्णय झी टीव्ही या हिंदी वाहिनीने घेतला आहे. या वाहिनीवरील ‘हिटलर दीदी’ या मालिकेत आता ‘सविता भाभी’ नावाचे एक पात्र शिरकाव करणार आहे.
 
महेशचं ‘महाकुटुंब’ Print E-mail

प्रतिनिधी ,३१ ऑगस्ट २०१२

‘आजची मराठी चित्रपटसृष्टी’महेश मांजरेकर या ‘नाव-युक्ती व शक्ती’भोवती बरीचशी केंद्रित आहे..महेश मांजरेकरचे स्वत:चे एक‘कुटुंब’तयार झाले ही मोठीच वस्तुस्थिती. ‘आई’या १९९६ च्या चित्रपटापासून महेश मराठी चित्रपटाच्या निर्मिती-दिग्दर्शनात आहे.
 
‘बेबो’चे की ‘माही’चे सरप्राईज! Print E-mail

alt

प्रतिनिधी
बॉलीवूडमध्ये कलावंत एकमेकांना ‘सरप्राईज’ देण्यात पटाईत असतात. आता येऊ घातलेल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बॉलीवूडचे पीआर वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविताना याचा फायदा निश्चितच घेतात. ‘हिरोईन’ या आगामी चित्रपटाच्या बाबतीत मात्र एक योगायोग झाला खरा.
 
शनयाच्या रुपाने कलाकाराच्या आयुष्याचे‘राझ’मला उलगडले - बिपाशा बासू Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
दहा वर्षांपूर्वीची गोष्ट होती ती. ‘राझ’ चित्रपटाच्या सेटवर मी होते कारण त्यावेळी दिनो मोरिआ आणि मी एकत्र होतो. मॉडेलिंग करुन कंटाळा आला म्हणून ‘अजनबी’ नावाचा चित्रपट केला होता. ‘राझ’च्या सेटवर उगाचच फिरत असताना मुकेशजींनी बेटा, तुला मालिनीची भूमिका करायची आहे, असे सांगितले. माझ्यासाठी तो आश्चर्याचा धक्का होता. मी का करायचा हा चित्रपट?, हा माझा प्रश्न होता. तरीही हा चित्रपट मी केला.

 
जग्गू दादाचा ‘ह्दयनाथ’ Print E-mail

alt

प्रतिनिधी
जग्गू दादा उर्फ जॅकी श्रॉफचा मराठीमधील ‘ह्दयनाथ’ हा चित्रपट शुक्रवार २४ अम्ॉगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. जॅकीने यापूर्वी अनेकदा मराठी चित्रपटामध्ये काम केले आहे. ह्दयनाथच्या निमित्ताने मला पुन्हा एकदा मराठी चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाल्याचे नमूद करताना जग्गूदादाने हा चित्रपट सर्वाच्या ह्दयाशी भिडणारा असल्याचे सांगितले.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 Next > End >>

Page 3 of 7