लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख


नाट्यरंग :‘टॉम आणि जेरी’ Print E-mail

नात्याचं विध्वंसक पोस्टमॉर्टेम
रवींद्र पाथरे - रविवार, १९ ऑगस्ट २०१२

चित्तरंजन चिपळूणकर उर्फ चिचि आणि दीपा लेले. सात वर्षांपूर्वी उभयतांचं लग्न झालंय. लग्नानंतर दोनच महिन्यांत चिचि अमेरिकेत आपल्या नासातील नोकरीवर निघून गेलेला. नंतर तिलाही अमेरिकेला घेऊन जायचं ठरलं होतं. पण दोनदा तिचा व्हिसा रिजेक्ट झाल्यानं तिचं अमेरिकेत जाणं होत नाही. सासरच्या गोतावळ्यात नवऱ्याविना दिवस कंठताना तिचा जीव उबतो. तीही मग नोकरी शोधायचं ठरवते. उच्चशिक्षित असल्यानं तिलाही लंडनमध्ये जॉब मिळतो.
 
चित्रगीत : कृष्णार्पण Print E-mail

अनिरुद्ध भातखंडे - रविवार, १९ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सामथ्र्य, विद्वत्ता, ऐश्वर्य, दातृत्व आदी असंख्य गुण ज्याच्या ठायी होते त्या भगवान श्रीकृष्णाला पूर्णावतार मानले जाते. श्रीकृष्ण जन्माष्टमी नुकतीच साजरी करण्यात आली. अशा उत्सवांत राजकारणाची पोळी भाजून घेणारे राजकारणी आणि जनतेचे अज्ञान यामुळे या सणांचेही व्यापारीकरण झाले आहे. दरवर्षी जन्माष्टमीला त्याच त्या लाखो रुपयांच्या हंडय़ा पाहाण्यास मिळतात आणि तीच ती गाणी कानी पडतात. या पाश्र्वभूमीवर ‘रेड रिबन’ या कंपनीची निर्मिती असलेली ‘कृष्णार्पण’ ही नवी सीडी वेगळी ठरते.
 
भारतीयत्त्वाचा अर्थ सांगणारा ‘भारतीय’ Print E-mail

alt

रोहन टिल्लू, मुंबई, ९ ऑगस्ट २०१२
मध्यंतरापर्यंत प्रेक्षकांच्या मनाची घट्ट पकड घेणारा हा चित्रपट मध्यंतरानंतरही प्रेक्षकांना त्याच उत्सुकतेने खिळवून ठेवतो. अंती विचार करायला लावतो. काही छोटय़ामोठय़ा चुका लक्षात घेऊनही ‘भारतीय’ चित्रपट चांगलाच जमला आहे.
 
नाट्यरंग : ‘आता आपणच!’ Print E-mail

दहशतवाद आपल्या दाराशी!
रवींद्र पाथरे - रविवार, २९ जुलै २०१२

नव्वदच्या दशकात जागतिकीकरणाबरोबरच जागतिक दहशतवादही फोफावत गेला. आपल्यापुरतं बोलायचं झालं तर पूर्वी पाक-प्रशिक्षित काश्मिरी अतिरेक्यांपुरत्याच सीमित असलेल्या दहशतवादाची व्याप्ती पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणाऱ्या शीख अतिरेक्यांपर्यंत पसरत गेली. इंदिरा गांधींनी ऑपरेशन ब्लू स्टार कारवाई करून खलिस्तानी दहशतवादाचा म्होरक्या भिंद्रनवाले याला कंठस्नान घातल्यावरच धगधगत्या दहशतवादी ज्वाळांमध्ये होरपळून निघालेला  पंजाब शांत झाला.
 
‘हिरोईन’चे पहिले पोस्टर प्रकाशित Print E-mail

alt

प्रतिनिधी , मुंबई, , २२ जुलै २०१२
बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री करिना कपूर ऊर्फ बेबो हिचा नवा अवतार रविवारी ट्विटरवरून प्रकाशित झाला आहे. ‘हिरोईन’या मधुर भांडारकर दिग्दर्शित महत्वाकांक्षी चित्रपटातील माही अरोरा ही प्रमुख भूमिका करिना साकारत असून या चित्रपटाचा‘फर्स्ट लूक’म्हणून तिचे‘हॉट’पोस्टर ट्विटरवर टाकण्यात आले आहे. बेबोचा हा नवा अवतार तिच्या चाहत्यांना आवडणार का हे लवकरच समजेल.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 Next > End >>

Page 4 of 7