|
नाट्यरंग : रेशीमगाठी’ नाटय़संगीतासाठी ‘नाटक’ |
|
|
रवींद्र पाथरे - रविवार, ८ जुलै २०१२
आधी कपडे शिवायचे आणि मग त्यात एखाद्या माणसाला कोंबायचं असं सहसा घडत नाही. परंतु क्वचित कधी कुणाला तसं करावंसं वाटलंच, तर ती त्याची मजबुरी असू शकते. किंवा मग असं करण्यामागे लाभाची काही गणितं असू शकतात. किंवा ते ‘अस्संच’ करावंसं त्याला वाटलेलं असू शकतं. ‘रंगशारदा प्रतिष्ठान’ निर्मित, आनंद म्हसवेकर लिखित आणि विजय गोखले दिग्दर्शित ‘संगीत रेशीमगाठी’ (आधीचं नाव- ‘संगीत अॅक्शन रिप्ले’) या नाटकाच्या बाबतीत यापैकी एक बाब निश्चितच संभवते.
|
|
चित्रगीत : चांदणशेला |
|
|
अनिरुद्ध भातखंडे - रविवार, ८ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
ध्यानीमनी नसताना एखादा उत्कट कलाविष्कार अनुभवण्यास मिळाला तर मिळणारा आनंद अवर्णनीय असतो. सारेगमा कंपनीची निर्मिती असलेल्या ‘चांदणशेला’ या अल्बमने नुकतीच ही अनुभूती दिली. ‘शब्द सुरांचा नवा अविष्कार’ अशी टॅगलाईन या अल्बमवर आहे. प्रत्येक गीतकार-संगीतकाराला आपली गाणी वेगळीच वाटतात, त्यामुळे ही टॅगलाईन हा केवळ जाहिरातीचा प्रकार असेल, असे वाटले. मात्र ही गाणी ऐकल्यानंतर ही टॅगलाईन १०० नाही तर १०१ टक्के खरी असल्याचे जाणवले.
|
सचिन पिळगावकर आणि उमा भेंडे यंदाचे‘चित्रभूषण’ |
|
|
- अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचे पुरस्कार जाहीर - १३ तंत्रज्ञांचा रंगकर्मी पुरस्काराने करणार गौरव प्रतिनिधी मराठी चित्रपट कलावंतांच्या मेहेनतीला आणि यशाला कौतुकाची पावती देण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे ११ ऑगस्ट रोजी पुण्यात ‘मानाचा मुजरा पुरस्कार सोहळा’ आयोजित करण्यात येणार आहे. या सोहळ्यात देण्यात येणाऱ्या ‘चित्रभूषण’ आणि ‘चित्रकर्मी’ या पुरस्कारांची घोषणा मंगळवारी अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी केली.
|
|
नाट्यरंग : ‘वाऱ्यावरची वरात’गतरम्यत: |
|
|
रविंद्र पाथरे - रविवार, १ जुलै २०१२
‘पु. ल.’ नावाचं गारूड अद्याप मराठी मनावरून उतरलेलं नाही. त्यांचा हस्तस्पर्श (कौतुकाची थाप!) वा लेखनस्पर्श ज्यांना झाला, त्या सर्वाचं सोनं झालं. अशी करिष्मा असलेली व्यक्तिमत्त्वं कालौघात फार विरळा निर्माण होतात. आज त्यांच्या कलाकृतींकडे पाहताना आणि त्यांचा आस्वाद घेताना त्यांच्या काळाच्या संदर्भातच त्यांचं मूल्यमापन करणं उचित ठरेल. त्यांच्या कलाकृती काळाच्या मर्यादा ओलांडणाऱ्या आहेत की नाहीत, हा विषय आपण जाणकार समीक्षकांसाठी सोडून देऊ.
|
नाट्यरंग : ‘खळ्ळ्ळ खटॅक’ |
|
|
समस्येचं इनोदीकरण रविंद्र पाथरे - रविवार, २४ जून २०१२
नाटकातून समस्या मांडायची आणि त्याचवेळी प्रेक्षकांचं रंजनही करायचं, असं एखाद्यानं ठरवलं तर या दोन्ही गोष्टी साधण्यासाठी संबंधित समस्येची सखोल जाण, सृजनशीलता आणि रंजनतत्त्व यांचा एकमेळ साधायला हवा. तसंच आपल्याला जे मांडायचंय ते नीट मांडलं जातंय ना, याकडेही डोळ्यांत तेल घालून लक्ष देणं गरजेचं असतं. अन्यथा एक गोष्ट साधली तरी दुसरी हुकते. (अर्थात् समस्या केवळ तोंडीलावणं म्हणून वापरली असेल तर गोष्ट वेगळी!) ‘खळ्ळ्ळ खटॅक’ हे नाटक पाहताना हे प्रकर्षांनं जाणवतं.
|
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 Next > End >>
|
Page 5 of 7 |