लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख


नाट्यरंग : ‘बुरा ना मानो’? मुश्कील है! Print E-mail

रवींद्र पाथरे - रविवार, १७ जून २०१२

काय ‘वाट्टेल’ ते (!) करून प्रेक्षकांना खिदळवायचं, असा विडा उचलून कथित विनोदी नाटकं सादर करणाऱ्या मंडळींनी मराठी रंगभूमीचं मोठं नुकसान केलेलं आहे. नाटकांपासून प्रेक्षक दुरावण्याची जी अनेक कारणं आहेत, त्यातलं हे एक मुख्य कारण! उत्तुंग थिएटर्स निर्मित, विक्रांत केदारे लिखित आणि विजय पगारे दिग्दर्शित ‘बुरा ना मानो!’ हे नाटक याच जातकुळीत मोडतं. ‘एप्रिलफुल’चा अतिरेक आणि त्यातून उद्भवणारे भयंकर प्रसंग हा या नाटकाचा विषय!
 
चित्रगीत : अजिंठा Print E-mail

अनिरुद्ध भातखंडे - रविवार, १० जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

नितीन देसाई यांचा महत्त्वाकांक्षी ‘अिजठा’ हा चित्रपट आला कधी आणि गेला कधी हे समजलेही नाही. मात्र या चित्रपटातील गीत-संगीताने रसिकमनावर गारुड केलं यात शंका नाही. २० गायक, ८० वादक आणि १० गाणी! मराठी चित्रपट संगीतातील हा एक विक्रमच ठरावा. आधी काव्य आणि नंतर चाल हा प्रकार सध्या कालबाह्य़ होत चालला आहे. या चित्रपटासाठी मात्र ना. धों. महानोर यांच्या उत्कट कवितांसाठी कौशल इनामदारने अनुरूप स्वररचना केल्या आहेत.
 
चित्रगीत : काकस्पर्श Print E-mail

अनिरुद्ध भातखंडे - रविवार, १० जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

‘अजिंठा’च्या काहीशी उलट परिस्थिती ‘काकस्पर्श’ची आहे. ‘अजिंठा’ तिकीटबारीवर साफ आपटला तर काकस्पर्शची घोडदौड सहाव्या आठवडय़ातही सुरू आहे. दीड महिन्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात या चित्रपटाचे दररोज एकूण १०८ खेळ होत आहेत. मुंबईतील ‘इरॉस’सारख्या हिंदी आणि इंग्रजीधार्जीण्या चित्रपटगृहात गेल्या आठवडय़ापर्यंत या चित्रपटाचे रोज तीन खेळ होत होते. मात्र या चित्रपटात गाण्यांना फारसा वाव नाही. तरीही राहुल रानडे या जाणत्या संगीतकाराने या चित्रपटासाठी सुमधुर गाणी दिली आहेत.
 
वास्तववादी तुकाराम Print E-mail

alt

चित्रपट परीक्षण - तुकाराम  
संत तुकाराम हे व्यक्तिमत्व, त्यांची भक्ती, त्यांचा जीवनप्रवास, त्यांचे अभंग वाङ्मय याचे माहात्म्य वारकऱ्यांबरोबरच अभ्यासकांनाही नेहमी वाटत आले आहे. म्हणूनच तुकारामांच्या अभंगांवर, त्यातील आशय विषयक साहित्य मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध आहे. त्याशिवाय नाटक, कादंबरी यातूनही संत तुकाराम व्यक्ती, कार्य उलगडण्याचा प्रयत्न झाला आहे
 
नाते तुकारामाशी Print E-mail

प्रशांत ननावरे ,गुरुवार, ७ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

संत होण्याआधी माणूस म्हणून तुकाराम कसे घडले हा केंद्रिबदू ठेवून तयार करण्यात आलेला ’तुकाराम’ हा चित्रपट आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रदíशत होत आहे. माणसाच्या आजुबाजूचे सांस्कृतिक, सामाजिक, आíथक पर्यावरण काय आहे यामधून ती व्यक्ती घडत असते. तुकारामांचे कौटुंबिक जीवन कसे होते,
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 Next > End >>

Page 6 of 7