लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख


नाट्यरंग : ‘किडनॅप’ Print E-mail

संवादाच्या अभावाची दारुण परिणती
रवींद्र पाथरे - रविवार, ३ जून २०१२

दूरसंपर्क व दळणवळण क्रांती, जागतिकीकरण तसंच आर्थिक उदारीकरण यामुळे जग आज एक ‘ग्लोबल व्हिलेज’ झाल्याची टिमकी आपण नित्य वाजवीत असतो. सगळं जग बोटाच्या एका क्लिक्वर आल्याचंही आपण फुशारून सांगत असतो. परंतु याची किंमतदेखील आपण मोजतो आहोत, हे आपल्या कधी ध्यानी येणार? ग्रिनीच टाइमची मातब्बरी आता जगभरातल्या बीपीओज्नी संपवली आहे.
 
अभिनेता परेश रावलला वाढदिवसाच्या शुभेच्छा. Print E-mail

alt*येथे पहा परेश रावलने अभिनय केलेल्या विनोदी चित्रपटांमधील पाच विनोदी क्लिप्स
प्रतिनिधी, ३० मे २०१२
आजच्या घडिला तुमचा आवडता विनोदी नट कोणता हे कुणालाही विचारलं तर परेश रावल यांचं नाव लगेचच तोंडावर येतं. विविध भूमिकांद्वारे गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करणा-या परेश रावलचा आज वाढदिवस. लोकसत्तातर्फे या बहुगुणी अभिनेत्याला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

 
नाट्यरंग : ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ Print E-mail

इतिहास अन् वर्तमानाची झाडाझडती
रवींद्र पाथरे - रविवार, २७ मे २०१२

‘शिवाजीमहाराज’ हा विषय हल्ली फारच नाजूक आणि संवेदनशील झालेला आहे. या द्रष्टय़ा महापुरुषाने माणुसकीच्या धर्माची पताका उंचावण्यासाठी उभी हयात खर्ची केली. पण आज त्यांच्याच नावे अनेकांनी आपली स्वार्थाची दुकानं टाकून त्यांना जाती-धर्माच्या पिंजऱ्यात बद्ध केलं आहे. शिवाजीराजांचे आचार-विचार, त्यांची मानवतावादी धोरणे याच्याशी त्यांना काहीएक देणंघेणं नाहीए.
 
विद्या बालन म्हणते मला जाऊ द्या ना घरी.. Print E-mail

altअतुल माने, २४ मे २०१२
नऊवारी लाल भडक साडी , पायात चाळ, तंग चोळी आणि मादक अदा अशा पेहरावात असलेल्या विद्या बालन हिने ढोलकीच्या तालावर ‘मला जाऊ द्या ना घरी.. असे म्हणून अस्सल लावणी सादर केली आणि उपस्थितांच्या ह्दयाचा ठोकाच काही काळ चुकला. ‘फेरारी की सवारी’ या विधू विनोद चोप्रा यांच्या आगामी चित्रपटासाठी विद्याने मराठमोळ्या साजशृंगारात लावणीचा तडका सादर केला.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 Next > End >>

Page 7 of 7