लेख
मुखपृष्ठ >> चतुरंग
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पालकत्वाचे प्रयोग : टाकीचे घाव… Print E-mail

मधुकर खोचीकर , शनिवार , १४  जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आई - बाबा तुमच्यासाठी

टाकीचे घाव घातल्याशिवाय देवपण येत नाही म्हणतात. आम्ही पण मुलांवर ‘टाकीचे घाव’ घातले, पण ते योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी ..
आम्हाला दोन मुलं. एक मुलगी आणि एक मुलगा. दोघांमध्ये ठरवून सात वर्षांचं अंतर. कारणही तसंच होतं. मुलगी थोडी मोठी होऊन शाळेत जायला लागेल, स्वावलंबी होईल, तेव्हाच दुसऱ्या अपत्याचा विचार आम्ही करायचं ठरवलं. मुलगी लहानपणापासूनच समजूतदार, आज्ञाधारक व बुद्धीनं तल्लख; पण मुलगा धडपडय़ा, चळवळ्या. त्याला सांभाळायचं, वाढवायचं म्हणजे आम्हा दोघांसाठी आव्हानच होतं.
 
कायद्याशी मैत्री Print E-mail

पूर्र्वी कमानी , शनिवार , १४  जुलै २०१२
ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ
’ मी एक ७२ वर्षांची गृहिणी आहे. कोकणात माझ्या वडिलांची वडिलोपार्जित प्रॉपर्टी म्हणजे बागायती व थोडी शेतजमीन आहे. सदर जमिनीला वडिलांच्या मृत्यूनंतर माझ्या भावांची नावे लागली आहेत. माझा विवाह सन १९५५ मध्ये झालेला होता. माझ्या पतीने निधन झाले असून माझा मुलगा आता माझा सांभाळ करतो.

 
अवघे पाऊणशे वयमान Print E-mail

alt

आरती कदम , शनिवार , ७ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
एक ७२ वर्षांच्या तर दुसऱ्या ८२ वर्षांच्या आजी. रसरशीत जगणं जगणाऱ्या. नुकत्याच बंगळुरू येथे ‘इंडिया मास्टर्स अ‍ॅथलेटिक असोसिएशन’ने भरवलेल्या आंतरदेशीय शंभर मीटर धावणे, गोळाफेक, भालाफेक आणि थाळीफेक स्पर्धेत सुवर्ण वा रौप्य पदक पटकावलेल्या. स्वत:साठी असं जगतानाच समाजातल्या लोकांसाठीही आयुष्य वेचणाऱ्या या दोन आजींविषयी..
त्या दोन आजी. ‘अवघे पाऊणशे वयमान’ साजरं करणाऱ्या. अर्थात हे वाक्य त्यांना तितकंसं चपखलपणे बसत नाही कारण एक आजी, शैलाताई टिळक आहेत पाऊणशेपेक्षा जरा कमी म्हणजे ७२ वर्षांच्या तर दुसऱ्या कुसुमताई जगलपुरे आहेत जरा जास्तच म्हणजे ८२ वर्षांच्या.
 
र. धों.च्या निमित्ताने :स्त्री संस्कृतीचा बागुलबुवा Print E-mail

alt

डॉ. मंगला आठलेकर , शनिवार , ७ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
नवरा मारत असेल तर त्याचा सभ्यपणाचा मुखवटा बायकोनं चारचौघात उतरवलाच पाहिजे, पण नाही, बायका आपल्या घराची अब्रू अशी वेशीला टांगत नाहीत, कारण स्वत:ची घुसमट होऊ देण्याचा आणि ती मुकाटपणे सहन करण्याचा थोर संस्कार त्यांच्यावर झालेला असतो. असल्या संस्कारांना आग लावण्याची तयारी त्यांनी आता दाखवली पाहिजे. समाजानं निर्माण केलेल्या ‘स्त्रीची संस्कृती’नामक बागुलबुवाला बळी पडण्याचा दुबळेपणा जोपर्यंत ती झिडकारून टाकत नाही तोपर्यंत ती पराभूतच राहणार.
गे ल्या लेखात (२३ जून) स्त्रीचा ‘आतला आवाज’च स्त्रीचं सामथ्र्य आहे, तिनं तो ऐकायलाच हवा, तरच तिचं जीवन सुसह्य़ होईल,’ असं मी लिहिलं होतं.
 
ओन्ली फॉर लेडीज Print E-mail

alt

मेघना जोशी , शनिवार , ७ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
अन्याय सहन न करता त्याविरोधात आवाज उठवलाच पाहिजे, असं बोललं जातं. त्याविरोधात काहीजणींनी माँ दुर्गेचा अवतार धारण केलेलाही आपण पाहतो, पण अनेकजणी मात्र त्याकडे दुर्लक्ष करणंच अधिक पसंत करतात, विशेषत: पुरुषांच्या टिंगलटवाळीकडे, गलिच्छ शेरेबाजीकडे.. ‘ओन्ली फॉर लेडीज’ असणारा हा अनुभव स्त्रियांसाठी अनेक प्रश्न उपस्थित करणारा तर पुरुषांनी अधिक संवेदनाक्षम व्हायला हवं हे सांगणारा..
गेल्याच महिन्यातील संध्याकाळ. साडेतीन वाजलेले. एका अनोळखी मार्गावरून प्रवास करण्यासाठी, तोही पाच-साडेपाच तासांचा, मी एस.टी. स्टँडवर पोहोचले. चक्क लगेचच बस मिळाली.
 
अपूर्व सोहळा Print E-mail

alt

कल्पना देशपांडे , शनिवार , ७ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सुरेशदादांची सकाळपासूनच खूप धावपळ चालली होती. सगळ्या गोष्टीत त्यांनी अगदी जातीनं लक्ष घातलं होतं. कार्यक्रमाचा हॉल कुठला ठरवायचा, तिथलं डेकोरेशन गाण्याच्या कार्यक्रमासाठी कोणत्या गायिकेला आमंत्रित करायचं, कार्यक्रमाला कोणाकोणाला बोलवायचं, त्यांना निमंत्रणं पाठवायची. शिवाय कार्यक्रमानंतरचा जेवणाचा मेनू कोणता ठरवायचा हे सगळं त्यांनी अगदी स्वत: ठरवलं होतं.
सुधावहिनींना गाण्याची खूप आवड, म्हणून खास गाण्याची मैफीलही ठेवली होती. शिवाय सुधावहिनींच्याच आवडीच्या प्रसिद्ध गायिकेला आज सुरेशदादांनी आमंत्रित केलं होतं. इतकंच काय, पण सुधावहिनींना आवडत्या रागांची, गीतप्रकारांची फर्माईशही काकांनी आधीच विनम्रपणे गायिकेकडे केली होती.
 
॥ सद्गुरूची लेक॥ Print E-mail

डॉ. प्रतिभा कणेकर ,शनिवार ३० जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

नामाच्या बळावर देही असून मुक्त झालेल्या मुक्ताबाई, जनाबाई आणि बहेणाबाई या  संतपरंपरेतील तिघीजणी. दीर्घकाळ मूक राहिलेल्या स्त्रियांना सद्गुरूंनी संवादाची ताकद दिली. त्या स्व-संवाद करू लागल्या, जनांशी संवाद करू लागल्या, कारण त्यांचा गुरूंशी संवाद निर्माण झाला आणि त्यांचा विठ्ठलाशीही संवाद सुरू झाला. या संवादातूनच त्यांनी देवाला मनुष्यत्व बहाल केले व त्यांचा संतत्वाकडे प्रवास सुरू झाला..  आजच्या आषाढी एकादिशीनिमित्त तसेच ३ जुलैला साजऱ्या होणाऱ्या गुरुपौर्णिमेनिमित्त या गुरु-शिष्यांविषयी..
 
सुभी Print E-mail

स्मिता नाईक ,शनिवार ३० जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

‘आदमी न पाप करता है न पुण्य। आदमी वही करता है जो उसे करना पडता है।’ भगवतीचरण वर्माच्या कादंबरीतील हे वाक्य सुभीला चपखल बसणारे. आज उतारवयात तिची प्रकर्षांने आठवण येते आहे. कुठे असेल सुभी?
घरातली रोकड, दागदागिने चोरून पळून जाणाऱ्या किंवा मालकाचाच खून करून पळून गेल्याच्या बातम्या आपण रोजच पेपरात वाचतो, पण त्या दिवशी अशाच प्रकारची एक बातमी वाचून मला ‘सुभी’ची- माझ्या मोलकरणीची आठवण झाली.
 
छुपके से आजा रें अखियन् में.. Print E-mail

संकेत सातोपे ,शनिवार ३० जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आपल्या रोजच्या धावपळीच्या जगण्याची दुसरी बाजू म्हणजे शांत झोप. ही झोप जेवढी सहज आणि शांत तेवढं तुमचं आरोग्य चांगलं. मेंदूला तरतरीत बनवणारी, शरीराच्या वाढीला मदत करणारी ‘आदर्श झोप’ घेतली नाही तर तुम्ही निद्राविकार टाळूच शकत नाही, तर काही वेळा मृत्यूही टाळू शकत नाही. आरोग्यदायी राहायचं असेल तर शांत झोपेला पर्याय नाही..

 
मित्रसखा पाऊस Print E-mail

पुष्पा चिं. जोशी ,शनिवार ३० जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आपल्या आयुष्यातल्या अनेक उन्हाळ्यांमध्ये ‘कुणीतरी’ मित्रसखा पाऊस होऊन आलेलं असतं. अचानक उमटलेल्या इंद्रधनूच्या प्रकाशात मार्ग सापडलेला असतो. मनाचा गाभारा श्रावणाच्या  सोनेरी प्रकाशाने उजळून जातो. जीवनचक्र उत्साहाने मार्गक्रमण करतं. आता सरणाऱ्या पावसाळ्यामध्ये आपण उन्हाळा सोसणाऱ्या दुसऱ्या अनेकांसाठी सावली देणारं झाड व्हायचं असतं. श्रावण होऊन सोनेरी प्रकाशाची वाट दाखवायची असते.
 
सावळ्या दर्शन दे रे। Print E-mail

शैलजा भा. शेवडे ,शनिवार ३० जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

दर्शनासाठीची रांग पुढे सरकत राहते आणि एका सुंदर क्षणी त्या सावळ्या परब्रह्माचं साजिरं रूप आपल्याला दिसतं. मन अक्षरश: आनंदविभोर होऊन जातं. हृदय आनंदानं उडय़ा मारू लागतं. डोळ्यांत पाणी येतं. हात-पाय थरथरू लागतात. अहाहा..! किती सुंदर ते रूप..! शरीराला सहस्र डोळे फुटतात, ते रूप साठवून घेण्यासाठी. हा क्षण संपूच नये..
 
अभ्यासाशी मैत्री - आई - बाबा तुमच्यासाठी : पेरावे तसे उगवते Print E-mail

डॉ. नियती चितलिया ,शनिवार ३० जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मुलांवर चिडणं, वैतागून बोलणं हे खूप सोपं आहे; पण त्यांना समजेल असं आणि संयतपणे बोलण्यासाठी मनावर ताबा मिळविणे आवश्यक आहे. तुम्ही मुलांना जन्म दिलाय, मग त्यांची चांगल्या रीतीने मशागत करण्याची जबाबदारी तुमची, कारण जे पेराल तेच उगवेल हा निसर्गनियम आहे.
 
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 Next > End >>

Page 11 of 16

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो