लेख
मुखपृष्ठ >> चतुरंग
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

कायद्याशी मैत्री Print E-mail

पूर्र्वी  कमानी ,शनिवार ३० जून २०१२
ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ
‘अ’ व ‘ब’ दोघे सख्खे भाऊ. शेतजमिनीच्या वाटणीनंतर त्यांच्या जमिनी शेजारी-शेजारी आल्या. मात्र ‘अ’ला मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी ‘ब’च्या शेतातून जावे लागते. ‘अ’ने आपली जमीन २००६ साली ‘क’ला विकली. सदर खरेदी-विक्री करारात ‘अ’च्या सांगण्यावरून ‘ब’ने आपल्या शेतजमिनीतून २० बाय १० फुटांची जमीन ‘क’ला रहदारीसाठी दिली.

 
एकाकी नसलेलं एकटेपण Print E-mail

शुभदा विद्वांस ,शनिवार, २३ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

परिस्थितीमुळे किंवा स्वत:ला वाटलं म्हणून अनेकजणी आज एकेकटय़ा राहात आहेत. प्रत्येकाची कारणं वेगळी, अनुभव वेगळे. समाजाला हे एकटेपण मात्र कधी मानवलं नाही. त्याने टोमणे मारले, त्रास दिला, तर क्वचितच समजून घेतलं. आज समाजात वाढीस लागलेल्या या एकेकटींचे हे अनुभव. एकाकी पण एकटेपण नसलेले..
 
सुरक्षित जल Print E-mail

संगीता वझे ,शनिवार, २३ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

पावसाळा आला की पाण्यामुळे होणारे जलजन्य विकारही वाढतात. पाणी शुद्ध करूनच पिणं अत्यावश्यक असतं, हे आपल्याला अनेकदा सांगितलं जातं. पण नेमकं काय आणि कसं हे पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज असते. त्यासाठीच जलसुरक्षा वा पाणीसुरक्षा महत्त्वाची कशी? काय आहेत पाणी शुद्ध  करण्याच्या विविध प्रक्रिया? हे सांगणारा खास लेख..
 
उंबरठय़ातील खिळे Print E-mail

जयंत कुलकर्णी ,शनिवार, २३ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

‘‘तेराव्या दिवशी उंबरठय़ात खिळे ठोकल्यावर अतृप्त आत्मे घरात येत नाहीत. हे सगळे खिळे, नाल,याचसाठी ठोकलेले आहेत.’’ बाबा म्हणाले नि माझ्या डोक्यात प्रकाश पडला.. बाबा त्यांच्या खोलीत गेले आणि मी माझ्या अंथरुणावर. झोपेचे आता खोबरेच झाले होते. परत सगळ्या आठवणी जागा झाल्या आणि डोळ्यांतून येणारे अश्रू थांबेचनात आणि शरमेने मान खाली गेली. त्याच तिरमिरीत मी उठलो. हत्यारांची पेटी काढली आणि तसाच उंबरठय़ावर धावलो..
 
र. धों.च्या निमित्ताने : विवाह संस्थेतलं ढोंग Print E-mail

डॉ. मंगला आठलेकर ,शनिवार, २३ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

र.धों.ना वाटायचं, ‘बायका शिकतील, अर्थार्जन करतील तर नवऱ्याला देव मानण्याचं त्यांचं ढोंग संपुष्टात येईल.’ गेल्या साठ वर्षांत बायका शिकल्या, चांगलं कमवू लागल्या, पण र.धों.ना अपेक्षित होता तो बदल मात्र झाला नाही. बापाच्या घरानंतर सुरक्षितता फक्त नवऱ्याच्या घरीच मिळू शकते या धारणेनं बायकांच्या मनाची घट्ट पकड घेतली आहे. ही धारणा किती फोल आहे याची साक्ष देणारी अनेक उदाहरणं आजूबाजूला दिसत असतानाही या बायकांनी मात्र झोपेचं सोंग घेतलेलं आहे. विवाह संस्थेतलं ढोंग बायकाच खऱ्या अर्थानं जोपासतात ते असं.
 
अफलातून अद्वैत Print E-mail

प्रा. नितीन आरेकर ,शनिवार, १६ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आईच मुलांचा खरा सांभाळ करू शकते, या संकल्पनेला तडा देत जाणीवपूर्वक मुलांच्या संगोपनात सहभागी होणाऱ्या, प्रसंगी आपल्या करिअरला अर्धविराम देणाऱ्या, मुलांना घडवताना बाबा आणि माणूस म्हणून स्वतही घडत समृद्ध जीवन जगणाऱ्या भाऊ तोरसेकर, केदार घैसास आणि डॉ. अभिजित फडणीस या तीन बाबांची ही कहाणी १७ जूनला साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पितृदिनाच्या निमित्ताने .. वडीलकीचा आब राखलेल्या जगातल्या सगळ्या बाबांना यानिमित्ताने सलाम..

 
बाबागिरी Print E-mail

भारती भावसार ,शनिवार, १६ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात बाबांना वेगळं स्थान असतं. मात्र बाबापणाच्या तथाकथित जबाबदाऱ्या व कर्तव्याहूनही अधिक गहिरं, अधिक समंजस नातं जेव्हा बहरायला लागतं तेव्हा या नात्याला नवा आयाम मिळतो. केदार घैसास यांचं आयुष्य बाबापणाच्या अशाच संपन्न अनुभवामुळे एका वेगळ्याच उंचीवर पोहोचलंय.. घैसास यांचा मुलगा सुमेध सध्या गोव्यातल्या नामांकित ‘बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नोलॉजी’ अर्थात बिट्स येथे कॉम्प्युटर सायन्स या विषयात बी.ई. करतोय. त्याचं आय.आय.टी.मधलं स्कोअरिंग ७७०० होतं.

 
मनाचा कौल Print E-mail

भारती भावसार ,शनिवार, १६ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आजकालच्या जीव मेटाकुटीला येईस्तोवर धावण्याच्या स्पर्धेच्या युगात गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडण्याचा कुणी विचार केला तर त्याला सारेच वेडय़ात काढायला मागे-पुढे पाहणार नाहीत. पण ठाण्याच्या डॉ. अभिजित फडणीस यांनी हा निर्णय घेतला व तो कृतीत उतरवलाही.

 
‘बाप’ माणूस Print E-mail

सुचित्रा साठे ,शनिवार, १६ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आतापर्यंत अव्यक्त राहिलेलं ‘बाप’ या व्यक्तीचं मोठेपण अलीकडे साहित्यातून व्यक्त होऊ लागलं. एकोणिसाव्या शतकातल्या वडिलांनी आपल्या मुलींच्या बाबतीत काही धाडसी निर्णय घेतले म्हणून त्या समाजात धीटपणे जगल्या, स्वत:चं कर्तृत्व सिद्ध करू शकल्या. साहित्यातून व्यक्त झालेल्या काही ‘बाप’ माणसांविषयी ‘फादर्स डे’च्या निमित्ताने..
आई आणि बाबा म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू. परंतु आईशी मुलांचं जितकं गहिरं नातं असतं, तितकी जवळीक वडिलांशी साधली जात नाही.

 
‘फादर्स डे’ च्या निमित्ताने Print E-mail

शनिवार, १६ जून २०१२
‘फादर्स डे’ च्या निमित्ताने तुमच्या वडिलांविषयीच्या भावना व्यक्त करा, असं आवाहन आम्ही लोकसत्ताच्या वेब पेजवरुन केलं. त्यातल्याच या काही निवडक कविता.

 
पालकत्वाचे प्रयोग : धम्माल सुट्टय़ांची Print E-mail

रेणुका मुजुमदार ,शनिवार, १६ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
अनेक छोटय़ा पण एकत्रित उपक्रमांमुळे मुलांना सुट्टी धम्माल उपभोगता येऊ शकते. यामुळे एकटी राहणारी, काहीशी हट्टी, लाडावलेली मुले एकमेकांमध्ये मिसळतात, समंजस, शहाणी होतात. बघता बघता गतिमान झालेल्या आयुष्यात विरंगुळ्याचे असे क्षण मुलांच्या समतोल व्यक्तिमत्त्वासाठी व सर्वागीण विकासासाठी नितांत आवश्यक आहेत. त्यासाठी पालकांनीच प्रयत्न करायला हवेत.. अशाच काही प्रयोगांविषयी..

 
आई - बाबा तुमच्यासाठी : एक आनंददायी यात्रा.. Print E-mail

स्वाती लोंढे ,शनिवार, १६ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मुलांना वाढवणं ही एक आनंदयात्रा आहे. कधी शिस्त लावून तर कधी त्यांच्या जगात शिरून त्यांचं बालपण त्यांना जगू दिलं की त्यांचं पुढचं आयुष्य समाधानात जाऊ शकतं.

 
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 Next > End >>

Page 12 of 16

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो