लेख
मुखपृष्ठ >> चतुरंग
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पीटीए ऊर्फ अल्लाउद्दीनचा दिवा Print E-mail

अनुराधा गोरे ,शनिवार, ९ जून २०१२
सर्व शिक्षा अभियानाबरोबर शिक्षण क्षेत्रात परिवर्तनाचं नवं युग अवतरलं आणि पालक-शिक्षक संघटना अर्थात पॅरेंन्ट टीचर्स असोसिएशन (पीटीए) प्रत्येक शाळेत अस्तित्वात आल्या. खरं तर हा होता अल्लाउद्दीनचा दिवा, पण त्याचा वापर मात्र हवा तेवढा केला गेलाच नाही. काही दिवसांतच सुरू होणाऱ्या नव्या  शैक्षणिक वर्षांत परिवर्तनाचं नवं पर्व वास्तवात आणायचं असेल तर  त्या संघटनेची ताकद आणि पालकांनी स्वत:मधली ताकद ओळखून आपल्याच नव्हे तर सगळ्याच पाल्यांसाठी ठाम भूमिका घ्यायला हवी..

 
इंटरनेट हवाच, पण.. Print E-mail

माधव शिरवळकर ,शनिवार, ९ जून २०१२
शाळा सुरू व्हायला आता काहीच दिवस राहिले आहेत. कॉम्प्युटर्सना चिटकलेली मुलं आता काही काळ तरी त्यापासून दूर जातील या आशेत पालक आहेत. मात्र आजच्या मुलांच्या दृष्टीने त्यांच्या आयुष्यातून कॉम्प्युटर आणि इंटरनेट दूर करणं शक्य नाही. पण संगणकाशी अति दोस्ती हीसुद्धा मुलांसाठी घातक आहे, काय करायला हवं पालकांनी येत्या शैक्षणिक वर्षांसाठी..

 
अभ्यासाशी मैत्री : पालकत्वाचा अर्थ Print E-mail

डॉ. नियती चितलिया
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आई - बाबा तुमच्यासाठी
पालकत्व म्हणजे पालकांशिवाय मुलांनी जगात कसं जगायचं याचं शिक्षण मुलांना देणं. मुलांना स्वत:च्या पायावर उभं करण्यालाच पालकत्व म्हणतात. पण आपल्याकडे पालकत्वाकडे बघण्याचा दृष्टिकोन जरा वेगळा आहे. मुलांच्या मानगुटीवर स्थानापन्न आणि अगदी कायमची, हक्काची जागा असल्यासारखे. त्यापेक्षा अगदी लहानपणापासूनच मुलांवर छोटय़ा छोटय़ा जबाबदाऱ्या सोपवाव्यात. त्याच्यामुळे मुलं खूप शिकतात.

 
होम अवे फ्रॉम होम! Print E-mail

सुजाता नरसाळे ,शनिवार, ९ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
रुग्णांच्या नातेवाईकासाठी बांधण्यात आलेलं रोनाल्ड मॅक्डोनाल्ड हाऊस हे लंडनमधलं चॅरिटेबल ट्रस्टचं घर अर्थात होम अवे फ्रॉम होम! सर्व सुखसोयींनी सुसज्ज असलेलं आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे पूर्णत: मोफत असलेल्या या घरासाठी पैसे पुरवले जातात जगभरातल्या ‘मॅक्डोनाल्ड रेस्टॉरंट्सकडून’. अशाच  सेवाभावी संस्थांची समाजाला गरज आहे..

 
मायेचा हात Print E-mail

अनुराधा गांगल ,शनिवार, ९ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आयुष्यभर सेवाभावी वृत्तीचा घेतलेला वसा उषा बर्वे यांनी निवृत्तीनंतरच्या आयुष्यातही कायम ठेवला. अनाथ मुलींच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचं काम त्यांनी मनोभावे केलं आणि आजही करीत आहेत..
‘स्त्री’ ही जन्मजातच आपल्याबरोबर अनेक गुण घेऊनच आलेली आहे. सहनशीलता, सेवाभाव, प्रेमळपणा, ओढ, माया, ममता हे तिचे गुण तिला वेगळे शिकवावे लागतच नाहीत.

 
र. धों.च्या निमित्ताने : विसंगत वास्तव Print E-mail

डॉ. मंगला आठलेकर ,शनिवार, ९ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
स्त्रियांवरचे अत्याचार संपायचे असतील तर पुरुषांच्या विरोधात शस्त्र उपसताना स्त्रियांनी आत्मपरीक्षण करण्याचीही गरज आहे. स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा, मनासारखं जगण्याच्या त्यांच्या हक्काचा विचार करताना र.धों. कव्र्यानी सत्तर वर्षांपूर्वी मांडलेले विचार आजही तितकेच मार्गदर्शक ठरतात ते यामुळेच. र.धों.च्या या विचारांबरोबरच कुटुंबव्यवस्था, विवाहसंस्था, त्यातील ढोंग, आरक्षणरूपी भिकेचा तुकडा, समागम स्वातंत्र्यामागचा र.धों.चा विचार आणि वर्तमानात दिसणारं त्याचं स्वरूप, स्त्रियांवर होणारे अत्याचार, त्यासाठीच्या शिक्षा, त्याची अंमलबजावणी, कायद्यातील त्रुटी आणि एकापरीनं स्त्रियांना नाकारला जाणारा न्याय या साऱ्यांचा विचार करणारं हे पाक्षिक सदर आजपासून..

 
बाबा, मनापासून थॅक्स Print E-mail

alt

आपल्या जगण्याचा मूळ स्त्रोत म्हणजे आपले आईवडील. आपले सुरुवातीचे आयुष्य घडते तेच मुळात त्यांच्या विचारांवर, दृष्टिकोनावर. काही कळत तर काही नकळत झालेले संस्कार आपल्याला माणूस म्हणून घडवत असतात. हे नकळत झालेले संस्कार आपल्याला आठवतात आपण माता किंवा पिता झाल्यावर किंवा काही तरी यश मिळवल्यावर. तुम्हाला जाणवताहेत ते ?

 
व्यसनांच्या विळख्यात Print E-mail

altसंगीता पुराणिक , शनिवार , २ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मुंबईत नुकत्याच झालेल्या रेव्ह पार्टीवरील छाप्यात अनेक मुलींना पकडलं गेलं. व्यसनाधीन होण्याची पहिली पायरी असते दारू वा अमली पदार्थ चाखणं. व्यसनाधीन पुरुषामागे अनेकदा त्याची बायको भक्कमपणे उभी असते, ती कुटुंबालाही सावरते. मात्र स्त्री व्यसनाधीन झाली तर तिच्याबरोबर तिचं कुटुंबही उद्ध्वस्त होतं. म्हणूनच गरज आहे वेळीच सावरायची. काय आहेत स्त्रीच्या व्यसनाधीनतेची कारणं आणि कसं बाहेर पडाल यातून...

 
‘हल्लाबोल’ तंबाखूविरोधात Print E-mail

altशर्वरी जोशी , शनिवार , २ जून २०१२
जागतिक तंबाखू सेवनविरोधी दिन ३१ मे रोजी साजरा केला जातो. त्यानिमित्ताने तंबाखूच्या व्यसनाधीनतेत अडकलेल्या मुले आणि तरुण पिढीसाठी अधिकाधिक काम करण्याची गरज स्पष्ट करणारा लेख.
खु शनुमा या आर. सी. माहीम सेकंडरी म्युनिसिपल स्कूल महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलीला जेव्हा ‘धूम्रपान निषेध’ या बोर्डापाशीच काही युवक धूम्रपान करताना दिसले तेव्हा त्यांची तक्रार करायला ती माहीम पोलीस स्टेशनमध्ये गेली, तर तेथे तिला सिगारेटची अनेक थोटके पडलेली दिसली.

 
वृक्षवल्ली आम्हा सोयरे Print E-mail

altमाध़वी कवीश्वर , शनिवार , २ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
निसर्गाशी एकरूप झालेल्या संतांनी निसर्गावर जिवापाड प्रेम केलं. म्हणूनच जीवनाबद्दल सांगताना त्यांनी निसर्गातील उपमांचा, दृष्टान्तांचा भरभरून उपयोग केला आहे. त्यांच्यासारखं प्रेम आपल्यालाही करता आलं, तर ही भूमी ‘आनंदवनभुवन’ होईल, यात शंका नाही. ५ जूनच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने खास लेख...

 
टर्निग पॉइंट Print E-mail

altमोहिनी निमकर , शनिवार , २ जून २०१२
फक्त तिरकं-झोंबणारं बोलण्यातच बायका आनंद घेतात असं नव्हे, तर गॉसिपिंगमध्येही त्या आनंद घेतात. हे योग्य आहे का? आम्ही स्त्रिया सुशिक्षित आहोत, पण सुसंस्कारित आहोत का?
नु कत्याच झालेल्या ‘जागतिक हास्यदिना’निमित्त ‘चतुरंग’मधला (५ मे)लेख वाचला आणि माझ्या बऱ्याच वर्षांपूर्वीच्या स्मृती चाळवल्या गेल्या. त्या दिवशी झालेली माझी फटफजिती डोळ्यांपुढे आली. मनाच्या कप्प्यात खोल कुठेतरी दडवून ठेवलेल्या जखमेवरची खपली निघाली.

 
सुटका Print E-mail

altगीता सोनी , शनिवार , २ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
रेणुजानं फोन खाली ठेवला आणि मणामणाचं ओझं उतरवून ठेवावं तसं तिचं मन हलकं झालं. पायात रुतलेला काटा अचानक निघून जावा तसं मोकळं वाटलं.. सत्य घटनेवर आधारित कथा.
रे णुजाने लिफ्टमधून बाहेर पडताना दरवाजा धाडकन बंद केला. त्या आवाजाने ती स्वत:च दचकली आणि भानावर आली. खोचलेली साडी ठीकठाक करीत रस्त्याला लागली. दुपारचा एक वाजत आला होता. डोक्यावर धगधगणारा सूर्य, पोटात भुकेचा कालवा, झिजलेल्या चपलेच्या भोकांतून तापलेल्या रस्त्याचे चटके बसत होते. पाण्यात ओली झालेली साडी सारखी अंगाला चिकटत होती.

 
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 Next > End >>

Page 13 of 16

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो