लेख
मुखपृष्ठ >> चतुरंग
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

वेगळ्या वाटेवरचं मातृत्व Print E-mail

altशनिवार , १२ मे २०१२
‘‘रिनीला दत्तक घेण्यासाठी मी पोहोचले तेव्हा ती गाढ झोपलेली होती. तिच्या बेडपाशी गेले. अचानक तिने डोळे उघडले नि तिच्या चेहऱ्यावर निरागस हास्य पसरलं.. त्याचक्षणी रिनी माझी झाली..’’ सांगतेय सुश्मिता सेन.
मिस युनिव्हर्सचा ताज मला मिळाला, त्यानंतरच्या काळात माझं मिशनरीज ऑफ चॅरिटीज या अनाथ बालकांच्या संस्थेत वरचेवर जाणं होत असे.
फार पूर्वीपासून माझ्या मनात मूल दत्तक घेण्याचा विचार घोळत होता. पण, ‘मिशनरीज ऑफ चॅरिटीज’मध्ये वारंवार गेल्यानंतर मात्र माझा विचार पक्का होत गेला.

 
अभ्यासाशी मैत्री : आहाराशी मैत्री Print E-mail

altआई - बाबा  तुमच्यासाठी
डॉ. नियती चितलिया , शनिवार , १२ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मुलांचे प्रॉब्लेम घेऊन पालक माझ्याकडे काउन्सेलिंगला येतात तेव्हा प्रकर्षांने एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे मुलांचं चुकीचं डाएट. म्हणूनच आजचा लेख संपूर्णत मुलांच्या आहारावर लिहीत आहे. आजकाल अनेक शाळांनी नियम केलाय की मुलांना डब्यात पौष्टिक पदार्थच द्यायचे, पण घरी मधल्या वेळी मुलं चुकीचं खातात. त्यामुळे त्यांच्या मेंदूची दमछाक भरून निघत नाही. ती खाऊन-पिऊन उपाशीच राहातात.

 
आईपण हे शिवधनुष्यच Print E-mail

altशनिवार , १२ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘‘सिंगल पॅरेंट म्हणून तीन-चार वर्षांच्या मुलांना वाढवणं म्हणजे ते शिवधनुष्यच होतं. आईने, प्रोतिमा बेदीने मला जसं मला वाढवलं, आत्मनिर्भर केलं, तसं मी मुलांना वाढवतेय. मी मुलांची बेस्ट फ्रेंड आहे..’’ सांगतेय  पूजा बेदी
मातृत्व जगातल्या बहुतेक स्त्रियांना प्रिय असतं आणि मातृत्वाची ओढ प्रत्येकीला वाटत असली तरी, मी म्हणेन हे शिवधनुष्यच आहे.

 
विनोदाच्या वाटे, बाईसाठी काटे ? Print E-mail

altमंगला गोडबोले , शनिवार , ५ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘‘कमाल आहे, तुम्ही बाई असून विनोदी कसं काय लिहिता?’’ कुतूहलानं, अविश्वासानं, आश्चर्यानं विचारलेला हा प्रश्नच मला समजत नसे त्यामुळे उत्तर देण्याचा सवालच नसे. तरीही कुठेतरी सूक्ष्मसं काहीतरी टोचल्यासारखं वाटे. ‘तुम्ही लंगडय़ा असून पर्वती कशी काय चढता?’ किंवा ‘तुम्ही थोटय़ा असून तलवारबाजी कशी काय जमवता?’ असं काहीतरी विचारल्यासारखं वाटे. एवढं काही अशक्यप्राय आक्रीत आहे का हे? ‘बायकांना विनोदबुद्धी नसते’ हा निष्कर्ष कोणी कधी कसा काढला माहीत नाही, पण त्याला आधार आहे?’

 
स्त्री-साहित्यातील विनोदाचे दालन Print E-mail

altशनिवार , ५ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
गेल्या साधारण शंभर वर्षांतील विनोदी स्त्री लेखिकांच्या मौखिक आणि लिखित साहित्याच्या पद्मजा फाटक(मजेत) आणि दीपा गोवारीकर यांनी संपादित केलेल्या ‘थालियाची थाळी’ या मौज प्रकाशित करत असलेल्या पुस्तकातील हे निवडक उतारे.मराठीतल्या विनोदी स्त्री लेखिकांचे हे वाड्मय धन खास हास्य दिनानिमित्त.

 
कायद्याशी मैत्री Print E-mail

पूर्वी कमानी , शनिवार , ५ मे २०१२
ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ

alt विभक्त राहून अविभक्त असल्याचे भासवून कुटुंबातील नवऱ्यासह सहा जणांविरोधात माझगाव कोर्टात घरगुती हिंसाचाराच्या कलमाखाली बिनबुडाचे खोटे आरोप करून, माझ्या धाकटय़ा सुनेने नवऱ्याकडे नांदायला नकार दिला.

 
कन्या सासुरासी जाये, मागे परतोनी ‘न’पाहे? Print E-mail

altउज्ज्वला  रानडे , शनिवार , २८ एप्रिल २०१२
मुलींची हळवी, मायाळू, आई-वडिलांच्यात जीव गुंतलेली वगैरे अशी जी प्रतिमा होती त्यात निश्चित बदल होत चालला आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारे घटस्फोटांचे प्रमाण, स्वतंत्र संसार हवा म्हणणाऱ्या मुलींची वाढती संख्या त्याचबरोबर विवाहाच्या वेळी मातापित्यांना सोडून जाताना पूर्वीसारख्या हळव्या न होणाऱ्या मुलींवरून हे सिद्ध होते. पण म्हणजे मुली अधिकाधिक कोरडय़ा, हिशेबी, आत्मकेंद्रित होत चालल्येत का? त्यांना आई-वडिलांबद्दल वाटणारी माया दिवसेंदिवस ‘पातळ’ होत चालली आहे का?..
नुकतेच आमच्या एका परिचितांच्या मुलीचं वयाच्या २९व्या वर्षी लग्न झालं. तिच्या २५व्या वर्षांपासूनच तिच्या आईला तिच्या लग्नाची काळजी लागली होती. लग्नसोहळा संपल्यावर मंडप सोडताना जेव्हा मुलगी आईच्या पाया पडायला आली तेव्हा आईला रडू आवरेना.

 
गरज त्वचा बँकांची Print E-mail

altसंगीता वझे , शनिवार , २८ एप्रिल २०१२
प्रसिद्ध आकडेवारीनुसार, दरवर्षी भारतात विविध कारणाने भाजलेल्या रुग्णांची संख्या सुमारे ५ ते ७ दशलक्ष इतकी प्रचंड आहे. त्या रुग्णांपैकी ७० टक्के तरुणी असतात. कार्यक्षम वयातील असतात. त्यामुळे त्यांना बरं करायचं तर त्वचा बँक हवीच. डॉ. माधुरी गोरे यांच्या  वीस वर्षांच्या वैद्यकीय प्रॅक्टिसमध्ये फक्त एकच नवरा बायकोला त्वचा देण्यास तयार झाला होता असा अनुभव त्या सांगतात.

 
सिस्टर Print E-mail

altअनुपमा मुजुमदार , शनिवार , २८ एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
बेडसोर्स सहन करणं अनेकांसाठी अशक्यप्राय असतं. त्यावर वेळीच उपचार करणाऱ्या सिस्टर वैशाली या अनेकांसाठी दिलासा ठरत आहेत. गेली ३० वर्षे पुण्यात रुग्णांची अखंड ‘सेवा’ करणाऱ्या. त्यासाठी ब्युरो स्थापन करणाऱ्या वैशाली रुईकर यांच्याविषयी..
आयुष्यात खूप माणसं आपल्याला भेटतात. काही स्मरणात राहतात. काही विस्मरणात जातात, तर काही सावलीसारखी बरोबर असतात. सिस्टर वैशाली रुईकर हे असेच एक नाव. मनात घर करून बसलेलं. एका कार्यक्रमात भेटल्या.

 
रत्ना Print E-mail

altसविता नाबर , शनिवार , २८ एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
रत्नाचे भोग संपत नव्हते. नवऱ्याला जुगाराचं व्यसन लागलं. राबून कष्ट करून हाता-तोंडाची गाठ घालताना तिची दमछाक व्हायची आणि एके दिवशी ज्याची तिला भीती वाटत होती ते अघटित घडलंच ...स्थलांतर करणं म्हणजे इतके दिवस जे समजत होते ते इतकं साधंसोपं नव्हतं. फक्त महाराष्ट्रापुरतीच माझी भ्रमंती सीमित होती. पण बंगळुरूला गेल्यावर कळालं, आपला प्रांत सोडून परक्या ठिकाणी किती अडचणी येतात ते. कर्नाटक राज्याच्या या राजधानीत त्यांच्या मातृभाषेत बोलण्याशिवाय पर्याय नव्हता आणि मला तर कन्नड अजिबातच येत नव्हतं.

 
हिरवाईची हाक Print E-mail

डॉ. अर्चना गोडबोले - शनिवार, २१ एप्रिल  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altआज शहरी माणूस निसर्ग शोधण्यासाठी भटकायला जातो. वीक एन्डला हिरवाई अनुभवायची म्हणून फार्म हाऊस बांधतो. आपला सहभाग निसर्ग पर्यटनापलीकडे गेला पाहिजे. कारण शेवटी आपल्याला  फक्त खूप श्रीमंत व्हायचं आहे  की दीर्घकाळ, आनंदाने, आरोग्यदायी, समृद्ध जीवन जगायचे आहे हा निर्णय आपणच घ्यायचा आहे.

 
पालकत्वाचे प्रयोग - आई - बाबा तुमच्यासाठी : आत्मसामर्थ्यांची जाणीव! Print E-mail

सायली वैद्य - शनिवार, २१ एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altएकदा अभ्यास कसा करायचा, हे मुलांना समजलं की, पुढची घोडदौड ते स्वत:च करतात. म्हणूनच मला मुलांना टय़ुशनची सवय लावणे पटले नाही. मी माझ्या मुलीला कधीच कोणत्याही क्लासला घातले नाही. तरीही टय़ुशनला जाणाऱ्या मुलांच्या अभ्यासापेक्षाही सरस किंबहुना अधिक सखोल अभ्यास घरी कसा करता येऊ शकतो, हे उदाहरणासह दाखवून दिले.

 
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 Next > End >>

Page 15 of 16

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो