लेख
मुखपृष्ठ >> चतुरंग
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लढा स्त्री एचआयव्हीग्रस्तांच्या अधिकारांसाठी : होय, मी आहे एचआयव्हीग्रस्त.. - कौसल्या पेरीयास्वामी Print E-mail

अभय जोशी ,शनिवार, २० ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

अनेक निरपराध स्त्रियांना त्यांच्याही नकळत त्यांच्या पतींकडून एड्सची लागण होते आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य काटेरी होऊन जातं. त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचाच काय त्यांच्या कुटुंबीयांचाही दृष्टिकोन बदलून जातो आणि त्यांच्या नशिबी येतं ते निष्कासित जिणं. अशा स्त्रियांच्या न्याय हक्कांसाठी लढण्यासाठी ‘पॉझिटिव्ह वूमेन नेटवर्क’ या सेवाभावी संस्थेची स्थापना करून सुमारे २० हजार स्त्रियांना त्याचा फायदा देणाऱ्या तामिळनाडूच्या कौसल्या पेरीयास्वामी यांचा हा लढा..
 
सण गोंबे हब्बा Print E-mail

सविता नाबर, शनिवार, २० ऑक्टोबर २०१२
alt

कर्नाटक राज्यात दसऱ्याशी निगडित उत्सवपरंपरेची मोठय़ा भक्तिभावाने जपणूक झाली आहे. राजधानी बंगळुरूमध्ये आणि म्हैसूरमध्ये ‘गोंबे हब्बा’ हा सण मोठय़ा प्रमाणावर साजरा होतो. घरामध्ये सुख, समृद्धी नांदावी यासाठी वर्षभरातील हा मोठा सण साजरा केला जातो. त्याविषयी..
 
गरज बौद्धिक सबलीकरणाची Print E-mail

शुभा परांजपे ,शनिवार, १३ ऑक्टोबर २०१२

बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण स्त्रियांमध्ये आलेली अर्थसाक्षरता शहरी स्त्रियांच्या मनात गंड निर्माण करू शकेल इतकी वाखाणण्याजोगी आहे. शहरात आपल्या घरातील व्यक्ती भाऊ, नवरा दारूच्या व्यसनात बुडालेले असतील तर आपण सतत एका दडपणाखाली असतो, समाजातील बेअब्रूला घाबरत राहतो, पण गावाकडे या स्त्रिया बिनधास्त त्याची चर्चा करतात, प्रसंगी दारूबंदीसाठी मोर्चे काढतात, वेळ आली तर दारूचे अड्डे उद्ध्वस्त करतात.
 
(अंध) नेत्रज्योतींचा लखलखता प्रकाश Print E-mail

अॅड. वंदना नवघरे ,शनिवार, १३ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

अंधत्व स्वीकारून सक्षमतेने आयुष्याला दिशा देणाऱ्या या तीन ज्योती. आपल्याबरोबर इतरांनाही प्रकाश देणाऱ्या. येत्या १५ ऑक्टोबर रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या जागतिक ‘पांढरी काठी दिना’च्या निमित्ताने..
 
र.धों.च्या निमित्ताने : ‘ऑनर किलिंग’ Print E-mail

डॉ. मंगला आठलेकर ,शनिवार, १३ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

‘ऑनर किलिंग’च्या निमित्तानं सर्व धर्मात स्त्रीच समाजाच्या टीकेचं लक्ष्य का होते याचा विचार करायला हवा. परजातीत किंवा परधर्मात लग्न करण्यामुळे घराण्याची प्रतिष्ठा धुळीला मिळत नाही. आणि समजा अशी ‘चूक’ आपल्या मुलीकडून झालीच तर तिला ठार केल्याने ती प्रतिष्ठा परत प्राप्त होते असेही नाही. हे प्रतिष्ठेच्या खोटय़ा कल्पना बाळगणाऱ्या आई-बापांना कळायला हवे.
 
होय, मी जगणार आहे! Print E-mail

डॉ. सुवर्णा दिवेकर ,शनिवार, १३ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

एका अपघातात तिचे दोन्ही हात व पाय तुटले. अपंग होऊनही तिने आपलं डॉक्टर होण्याचं स्वप्न भंग होऊ दिलं नाही. तिने जगण्याचा पर्याय स्वीकारला आणि एक आदर्श निर्माण केला त्या डॅनिएला गार्सियाची ही सत्यघटना.
चिली देशातली डॅनिएला.. डॅनिएला गार्सिया.. I choose to live असे अभिमानाने म्हणते आणि म्हणू शकते.
 
आकांक्षापूर्ती Print E-mail

सुलभा आरोसकर ,शनिवार, १३ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आपल्या अंधत्वावर मात करीत  इकॉनॉमिक्स आणि ‘स्टॅटिस्टिक्स’मध्ये यश मिळवणारी, विद्यार्थ्यांच्या  देवाणघेवाण-अंतर्गत कॅनडात जाणारी, नेट परीक्षा उत्तीर्ण होऊन आता पीएच.डीचा अभ्यास सुरू करणारी सिद्धी देसाई. तिच्याविषयी..
आयुष्यात आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं कसं करायचं हे ज्या व्यक्तीला कळतं ती व्यक्ती कधीच मागे पडत नाही. देवाने एखादं दान कमी दिलं असलं तरी ती कमतरताच तिला खंबीर बनवते.
 
उत्तुंग झेप ‘निर्माणा’ची Print E-mail

 

शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
(फुजीरा येथील फाइव्ह स्टार हॉटेल अल आका मेरिडिअनचं हे लँडस्केपिंग.)

‘कन्झ्युमर शॉपी’तर्फे दुबईच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरमधील भरविण्यात येणाऱ्या प्रदर्शनासाठी मोलाचा सहभाग असणाऱ्या वास्तुरचनाकार आरती कोरगावकर. नव्याने वसत असलेल्या दुबईत या क्षेत्रातल्या अमाप संधी लक्षात घेऊन तिथे गेल्या. फुजीरा येथील फाइव्ह स्टार हॉटेल अल आका मेरिडिअनच्या लँडस्केपिंगचे काम त्यांच्या आयुष्याला वेग देणारं ठरलं.  ‘ग्रीन लेक टॉवर्स’सारख्या अनेक उंच इमारतींच्या कामाचं आव्हान आपल्या ‘आर्च ग्रुप’सह लीलया पेलणाऱ्या आरती कोरगावकर यांच्याशी गप्पा.

 
मुंबई ते दुबई Print E-mail

 

शर्वरी जोशी ,शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt दुबई येथे भरविण्यात आलेल्या पहिल्या कन्झ्युमर शॉपी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी.

मराठी माणसाला उद्योग जमत नाही, असं म्हटलं गेलं. साहजिकच त्यातल्या मराठी स्त्रीचा विचारच कुणी केला नसेलच, पण आजची स्त्री उद्योग क्षेत्रात अगदी खाण्याच्या वस्तूंपासून यंत्राच्या उत्पादनांपर्यंत आपला ठसा उमटवत आहे. येत्या २६ ते २८ ऑक्टोबरदरम्यान दुबईच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये ‘कन्झ्युमर शॉपी’ प्रदर्शन भरवीत आहे.  त्यानिमित्ताने मराठी उद्योगिनींचा हा प्रवास.. याशिवाय शिक्षणाच्या जोरावर दुबईतल्या उंच इमारती बांधणीत सहभाग असणाऱ्या आर्किटेक्ट आरती कोरगांवकर आणि धुळ्यामधल्या पार्लरनंतर थेट परदेशात स्पा उघडणाऱ्या रेखा चौधरी या उद्योगिनींच्या मुलाखती..

 
धुळे पार्लर ते आंतरराष्ट्रीय स्पा Print E-mail

शची मराठे ,शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

इंग्रजीचा गंधही नसलेल्या रेखा चौधरी नंदुरबारमध्ये वाढल्या, शिकल्या. लग्नानंतर धुळ्यात, शिरपूरला आल्यावर त्यांनी तिथं पार्लर सुरू केलं आणि तिथंच त्यांच्यातल्या उद्योजिकेचा जन्म झाला. आज जागतिक स्तरावरच्या पंचवीस ब्रॅण्डस्ची जबाबदारी स्वीकारलेल्या रेखा चौधरींनी ‘नोव्हेल रोप मसाज', ‘जीईओ-थर्मो मसाज' आणि ‘हॅंड अ‍ॅंड फुट स्पा' या स्पासाठीच्या ट्रीटमेंटचं पेटंट मिळवलं आहे. ‘करेसा’ ही स्पा चेन सुरू केलीय. गावातून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या रेखा चौधरी या उद्योजिकेचा हा खणखणीत प्रवास..
 
एक उलट..एक सुलट : ‘जाणं’ Print E-mail

अमृता सुभाष ,शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

मृत्यूचा विचार करत असताना मला जाणवतं, माझ्या जिवाभावाच्या एकाही माणसाच्या ‘जाण्याच्या’ क्षणापाशी मी शरीराने असेन, पण मनाने खरोखर होते का? असू शकले आहे का? आता प्रत्येक ‘त्या’ माणसाचा जाण्याचा ‘तो’ दिवस आठवतो तेव्हा माझ्या वागण्यातलं एक साम्य दिसतं मला.. मी कधीही ‘त्या’ मृत्यूच्या दिवशी रडू शकलेली नाही. माझ्यापर्यंत ते सगळं खरंच पोहोचतं आहे का? मी पोहोचू दिलं आहे?
मला हे बदलायचं आहे.. या अवघड धडय़ासमोर शांतपणे उभं राहायचं आहे..
 
माझी ‘पहाडा’सारखी लेक Print E-mail

इंदुमती सिनकर ,शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

निवृत्तीनंतर आमचं २१/२२ वर्षांचं आयुष्य पुण्याजवळील तळेगावसारख्या शांत, थंड ठिकाणी अगदी सुखासमाधानात गेलं. नंतर वयोपरत्वे बंगल्याची उस्तवार होईना आणि मुलंही या वयात एकटं राहू नका म्हणून मागे लागल्यामुळे ते टुमदार घर विकलं खरं, पण तळेगावची नाळ काही तुटता तुटेना. शेवटी त्याच परिसरात एक छोटासा ब्लॉक म्हणजेच हक्काची मठी घेतली तेव्हा कुठं जीव शांत झाला.
मुंबईला मुलाकडे सर्व सुखसोयी हात जोडून उभ्या होत्या, पण तळेगावची, जीव लावणाऱ्या तिथल्या शेजाऱ्यांची सारखी आठवण येई. आम्हा दोघांचं वय तसं जास्त होतं (८२ व ९१) तरी प्रकृती उत्तम असल्यामुळे मधून-मधून तिकडं जाऊन राहायचं आम्ही ठरवून टाकलं.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 4 of 16

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो