लेख
मुखपृष्ठ >> चतुरंग
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

कायद्याशी मैत्री Print E-mail

पूर्र्वी कमानी ,शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ
’ मी उल्हासनगर येथे एक सेकंड सेलची जागा खरेदी केली. सदर इमारत १९९६ साली बांधून पूर्ण झाली व सोसायटी २००० साली स्थापन झाली. इमारतीची जमीन कायदेशीर आहे. गृहकर्ज मिळवण्यासाठी मी अर्ज केला असता बँकेने बिल्डर व पार्टी यांच्यातील करारपत्र मागितले. मात्र हे करारपत्र नोंदणीकृत नव्हते. त्यामुळे हे करारपत्र ठाणे कलेक्टर कार्यालयातून दंडासह अ‍ॅडज्युडिकेशन करावे लागेल, असे बँकेच्या वकिलांनी सांगितले.

 
महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षा फक्त कागदावरच? Print E-mail

alt

अ‍ॅड. मनीषा तुळपुळे , शनिवार , २९  सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
पुण्यातल्या ज्योतिकुमारी हिच्या मारेकऱ्यांची फाशी उच्च न्यायालयाने कायम केली आहे. सर्वसाधारणपणे असे निकालपत्र आले की, आरोपीला झालेली फाशी, ती हवी का नको यावर खूप चर्चा होते; परंतु पीडित व्यक्ती, तिच्याबद्दलचे गुन्ह्य़ाचे गांभीर्य, एकूणच समाजात होणारे त्या प्रकारचे गुन्हे, त्यातून विशिष्ट पीडित समूहाला येणारा नकारात्मक अनुभव व या गोष्टींना आळा बसणे या महत्त्वाच्या मुद्दय़ांची चिकित्सा होतच नाही. ते दुर्लक्षित राहतात, म्हणूनच आरोपीला होणाऱ्या शिक्षेपेक्षा त्या पीडित स्त्रीसंदर्भात काय करता येईल तसेच इतर कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींचा ऊहापोह व्हायला हवा, त्याविषयी ...
‘तिचा’ आपल्या कंपनीने केलेल्या व्यवस्थेवर संपूर्ण विश्वास होता. रात्री कामावरून परतताना कंपनीने केलेली खासगी टॅक्सीची सोय, त्यात असलेले ड्रायव्हर, सुरक्षारक्षक व त्यावर लक्ष ठेवण्यासाठी असणारे वरिष्ठ या सर्वावर तिचा गाढ विश्वास.
 
लढा तीव्र व्हावा Print E-mail

alt

शनिवार , २९  सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘‘स्त्री शिक्षण घेत असेल, संशोधन करीत असेल वा नोकरी-व्यवसाय करीत असेल तिचा लैंगिक छळ करण्याचा अधिकार कुणालाच नाही; परंतु असं काही होत असेल तरीही काही स्त्रिया आजही कौटुंबिक दडपण, सामाजिक दबाव, मानसिक तणाव आणि कार्यालयीन ताण यामुळे त्याविरोधात जाण्यास धजत नाही, ना तिला आपल्या अधिकारांची जाणीव आहे. हे समाजाचे दुर्दैव आहे. यापुढे लैंगिक छळाविरोधातला लढा तीव्र व्हायला हवा. ’’ सांगताहेत सामाजिक कार्यकर्त्यां आणि लैंगिक शोषणाविरोधात काम करणाऱ्या कोल्हापूरयेथील ‘शारीरबोध’ या संस्थेच्या संस्थापिका  राजश्री साकळे.
 
र. धों.च्या निमित्ताने : हा व्यवसाय कसा? Print E-mail

alt

डॉ. मंगला आठलेकर , शनिवार , २९  सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सक्तीनं वेश्या बनवलेल्या स्त्रियांच्या कामाला ‘व्यवसाय’ हे नाव कोणी दिलं? ज्याचा कुणाचा हा व्यवसाय असेल तो ‘इथं कामासाठी मुली हव्या आहेत’ अशी कधी जाहिरात देतो का? मुलींना त्यासाठी अर्ज करणं, इंटरव्ह्यू देणं हे करावं लागतं का? जिथं देह हेच क्वालिफिकेशन आहे, जिथं मुलगी जितकी लहान आणि कुमारी तितकी तिला अधिक मागणी आहे, जिथं तिनं कामाला नकार दिला तर तिला दहशत बसावी म्हणून तिच्या देहावर अनन्वित अत्याचार करून तिला वठणीवर आणलं जातं आणि सुटकेच्या सगळ्या आशा मावळल्यावर मेलेल्या मनानं जी आपलं शरीर समोर येईल त्याच्या हाती सोपवते, त्या कामाला ‘व्यवसाय’ कसं म्हणायचं?
 
पालकत्वाचे प्रयोग : हसत खेळत अभ्यास Print E-mail

 

alt

आई - बाबा तुमच्यासाठी
उषा गिंडे , शनिवार , २९  सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आपली मुलं संस्कारक्षम व्हायला हवी असतील तर आपल्या रोजच्या घाईतून थोडा वेळ मुलांसाठी काढणं अत्यंत गरजेचंच आहे. त्यासाठी खूप काही वेगळं करण्यापेक्षा रोजच्या व्यवहारातल्या गोष्टींचा वापर करता येऊ शकेल.
आ जच्या तरुण-तरुणींना स्वत:च्या करिअरमुळे मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. हे जरी काही प्रमाणात खरे असले तरी आपली मुलं संस्कारक्षम व्हायला हवी असतील तर थोडा वेळ मुलांसाठी काढणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी रोजच्या व्यवहारातल्या गोष्टींचा वापर करता येऊ शकेल.

 
गोची आजी-आजोबांची! Print E-mail

alt

शनिवार , २९  सप्टेंबर २०१२
२५ ऑगस्टच्या अंकातील डॉ. अंजली पेंडसे यांच्या ‘गोची आजी-आजोबांची’ या लेखाला वाचकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. त्यातील ही काही निवडक पत्रे. अर्थात बहुतांश पत्रे ही आजी आजोबांनीच लिहिली असून आपल्या मनातली खळबळ व्यक्त झाल्याबद्दल धन्यवाद दिले आहेत. मात्र आई-वडिलांच्या भूमिकेत असलेल्यांनी म्हणजे जे लोक या आजी-आजोबांची गोची करतात त्यांनी प्रतिसाद दिलेला नसल्याने त्यांच्या भावना किंवा त्यांची भूमिका फारशी व्यक्त झालेली नाही. मात्र हा विषय अनेक घरांघरात ज्वलंत विषय ठरल्याने काहींनी चांगले पर्यायही सुचवले आहेत. तर त्यावर समजुतीनेच मार्ग निघू शकेल, असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. मुळात लेखाचा उद्देशच समाजातलं वास्तव दाखवणं हा असून कुटुंबातल्या प्रत्येकांनी सामंजस्याने वागणं हा त्यावरचा उपाय आहे हे समजून घेणं आहे.
 
या चिमण्यांनो परत फिरा रे ! Print E-mail

alt

माधुरी ताम्हणे , शनिवार , २९  सप्टेंबर २०१२
काल रात्री तू आत बसलेल्या विमानाला टाटा केलं आणि जड पावलांनी मी माघारी फिरले. एकटीच. हो, एकटीच. तसे होते बरेचजण सोबतीली तरीही आतून एकाकी, एकटी. त्या अजस्र विमानाने मी टाटा करताच क्षणात पंख पसरले आणि अवकाशात झेप घेतली. अगदी तुझ्यासारखीच. आत्ता जमिनीवर आहे म्हणता म्हणता झेपावलं की त्या अथांग आकाशात आणि पाहता पाहता नजरेआड झालंसुद्धा. अगदी तुझ्यासारखंच. त्या विमानाचे लुकलुकणारे दोन तांबडे दिवे मी पाहात राहिले डोळे ताणून आणि पापण्यांवर पाण्याचा पातळ पडदाच आला. त्या पातळ पडद्याआडून दिसले ते तुझे लुकलुकणारे दोन डोळे. आत्ता त्या अथांग आकाशात तुला शोधतायत ना अगदी तस्सेच ते दोन चिमुकले डोळे. मला शोधणारे. भिरभिरणारे.

 
गणाधीश जो ईश… Print E-mail

शनिवार , २२  सप्टेंबर २०१२
गणाधीश जो ईश सर्वागुणांचा.. अशा गणपतीची आराधना लहानथोर सारेच करतात. बुद्धीची देवता, सृजनाचं रुप असणाऱ्या या गणेशाला अनेकींनी आपल्या जगण्याचा आधार बनवला आहे.. शुभांगीला त्यासाठी चित्रकलेचं माध्यम मिळालं, निकिताला चौघडा वाजवण्याचं, वृषाली यांनी स्वत:च्या आवाजाचं माध्यम वापरलंय तर मीलन यांनी पौरोहित्य स्वीकारलंय..

 
रंगात रंग तो धूम्रवर्ण… Print E-mail

धरित्री जोशी , शनिवार , २२  सप्टेंबर २०१२

११८ वर्षे पूर्ण झालेल्या पुण्यातील अखिल मंडई मंडळाच्या गणपतीला रंगात रंगवण्याचं काम गेली १५ वर्षे संगीता वेदपाठक करत आहेत. गणपतीच्या वस्त्रांची आणि शारदेच्या साडीची रंगसंगती साधण्याच्या औत्सुक्यपूर्ण कामाविषयी ..
पुण्यातील सुप्रसिद्ध अखिल मंडई मंडळाच्या गणपतीस नुकतीच म्हणजेच १४ सप्टेंबर रोजी ११८ वर्षे पूर्ण झाली. शारदा-गजानन विराजमान असलेली पुण्यातील ही वैशिष्टय़पूर्ण मूर्ती.
 
ओंकार प्रधान रूप गणेशाचे.. Print E-mail

भारती भावसार , शनिवार , २२  सप्टेंबर २०१२

ऑस्ट्रेलियन धाटणीच्या अ‍ॅबओरिजिनल शैलीत साकारलेला गणपती हे वैशिष्टय़ जोपासत शुभांगी सामंत यांनी अनेक गणपती साकारले आहेत. गणपतीची विविध रूपं त्यांच्यातल्या सृजनशीलतेला आव्हान देत राहतात आणि त्यातूनच आकारतो ओंकार गणेश.
‘‘गणपती मला भावतो तो त्याच्यातल्या ग्रेसमुळे.. एक वेगळाच डौल आहे त्यांच्यात.
 
चौघडा वाजतो गं .. Print E-mail

रसिका मुळ्ये , शनिवार , २२  सप्टेंबर २०१२

निकिता लोणकरने वयाच्या दहाव्या वर्षी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत पूर्णवेळ म्हणजे किमान पाच तास  तुळशीबागेच्या गणपतीसमोर सलग चौघडा वाजवला होता. चौघडय़ाबरोबरच गणपती उत्सवामध्येही विविध मंडळांमध्ये निकिता नगाराही वाजवते.नगारा.. हा शब्द ऐकला तरी एखादा दणकट माणूस मोठं वाद्य जोरजोरात वाजवतो आहे असं काहीतरी डोळय़ांसमोर येतं. नगाऱ्याची ओळखही रणवाद्य म्हणूनच आहे.
 
देखाव्यांमागचा आवाज! Print E-mail

रसिका मुळ्ये , शनिवार , २२  सप्टेंबर २०१२
alt

सार्वजनिक गणेश उत्सवातील एक आकर्षण म्हणजे हलते बोलते देखावे. फक्त दहा दिवसाचं आयुष्य असणाऱ्या या देखाव्यांच्या माध्यमातून विविध विषयावर  संदेश दिले जातात. आवाजाच्या माध्यमातून ते आपल्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचवणाऱ्या वृषाली पटवर्धन यांच्याविषयी..
वृषाली पटवर्धन.. आपल्यापैकी प्रत्येकाला, त्या कधीतरी भेटल्या आहेत.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 5 of 16

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो