लेख
मुखपृष्ठ >> चतुरंग
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

कडाडतो ताशा.. Print E-mail

रसिका मुळ्ये , शनिवार , २२  सप्टेंबर २०१२
alt

कोथरूड येथील अंधशाळेच्या विद्यार्थिनींनी लेझीमपथक तयार केले आहे. अगदी सर्वाच्या बरोबरीने हे पथक मिरवणूक करते अगदी स्वतंत्रपणे! या पथकाचे श्रेय त्यातल्या वादक मुलींइतकेच त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सुलभा पुजारी यांचेही आहे.
मोठा अवजड ढोल कमरेला बांधून तो वाजवत तीन-चार तासांची मिरवणूक करणारी पुण्यातील ढोलपथके हा अवघ्या महाराष्ट्रासाठीच उत्सुकतेचा आणि कौतुकाचा विषय!
 
गौरी तनयाय धीमही Print E-mail

मेधा चुरी , शनिवार , २२  सप्टेंबर २०१२

गणेश स्थापना करणाऱ्या, पौरोहित्याची धुरा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या मीलन कुलकर्णी त्याकडे अर्थाजनाचा एक पर्याय म्हणून बघतात परंतु त्याहीपेक्षा सामाजिक कार्य म्हणूनही..
‘सु खकर्ता-दु:खहर्ता वार्ताविघ्नाची..’ शेजारच्या घरात आरती सुरु होती.. आणि त्याचं पौरोहित्य करत होत्या मीलन कुलकर्णी.
त्यांचे शब्दोच्चार, पूजेची मांडणी, पूजा सांगण्याची कला यामुळे त्यांच्याबद्दल औत्सुक्य निर्माण झाले.
 
आनंदकंद श्री गणेश! Print E-mail

माधवी कुंटे , शनिवार , २२  सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आपले वय वाढत जाते तसतसा गणपतीबद्दलचा सख्यभाव वाढत जातो. गणेश आपला आत्मसखा वाटू लागतो. त्याला पाहिल्यावर मन प्रसन्न झाले नाही, आनंद उद्भवला नाही असा माणूस शोधून सापडायचा नाही. त्याला बघून मन आनंदाने उचंबळून येते. कारण तो खऱ्या अर्थी आनंदकंद आहे..

 
नवऱ्याकडून घरकामाचा पगार ? Print E-mail

शनिवार , २२  सप्टेंबर २०१२
केंद्र सरकारच्या महिला आणि बालकल्याण विभागाने गृहिणींसाठी एका विधायकाचा प्रस्ताव मांडला आहे तो त्यांच्या नवऱ्याकडून मिळणाऱ्या मानधनाचा. घरात पूर्णवेळ काम करणाऱ्या, गृहिणीपद स्वीकारणाऱ्या स्त्रियांसाठीचा हा प्रस्ताव कसा वाटतो तुम्हाला.

 
अभ्यासाशी मैत्री : इतिहासाची सैर Print E-mail

आई - बाबा तुमच्यासाठी
डॉ. नियती चितलिया , शनिवार , २२  सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

इतिहास या विषयाची गोडी मुलांना लावायची असेल तर तो इतिहास जिथे जिथे घडला तिथे तिथे शक्य असेल तर मुलांना घेऊन जायला हवे. पुस्तकातली ठिकाणं प्रत्यक्ष भेटी देण्याने इतिहास, भूगोलाचा अभ्यासही होईलच, शिवाय तो अनुभव लिहिण्यातून भाषेचाही अभ्यास होईल.
मा गच्या लेखात (२५ ऑगस्ट) आपण भाषा कशा शिकवायच्या ते पाहिलं.
 
एक उलट..एक सुलट : रंगमगन Print E-mail

अमृता सुभाष , शनिवार , २२  सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

चित्रकला या विषयात शून्य गती असणारी मी कायम त्याला टाळतच आले, पण आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर त्याची सतत भेट होत गेली. रंगाची भाषा कळायला लागली नि लक्षात आलं, चित्रं काढता आली नाहीत तरी ती बघता येणं आणि बघताना त्या शांततेच्या अवकाशात जाणं.. हा अनुभवही विलक्षणच..तो अनुभव मला दिला रंगांशी बोलणाऱ्या अनेक माणसांनी आणि अर्थातच रंगमगन पॉल क्लीनं ..
 
स्मृतिभ्रंश : धोक्याची घंटा Print E-mail

डॉ. सतीश खाडिलकर , शनिवार , २२  सप्टेंबर २०१२

२१ सप्टेंबर हा ‘अल्झायमर डे’. वाढत्या वयात होणारा अल्झायमर हा आजार भारतासाठी धोक्याची घंटा वाजवतो आहे. कारण २०२० मध्ये जगातील एकपंचमांश वृद्ध भारतात असतील. साहजिकच भारतात अनेक पटींनी वाढणारे रुग्ण व या आजारासाठी आपल्याला आत्तापासूनच तयार व्हावं लागणार आहे.
 
कायद्याशी मैत्री Print E-mail

पूर्र्वी कमानी - ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ , शनिवार , २२  सप्टेंबर २०१२
* मी राहत असलेल्या सोसायटीमध्ये तीन सदनिका या  सिकडोच्या ताब्यात असून त्यातील एक सदनिका बंद असून त्याचा देखभाल खर्च हा सिडकोकडून सोसायटीला मिळत आहे. परंतु दोन सदनिकांचा वापर हा सिडकोकडून ट्रान्झिट कँप म्हणून केला जात आहे. सदर सदनिकांचा काही महिन्यांचा देखभाल खर्च हा सिडकोने सोसायटीला दिला होता.

 
गाथा अ‍ॅगाथा Print E-mail

वीणा गवाणकर ,शनिवार ’ १५ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

अ‍ॅगाथा ख्रिस्ती गिनीज बुकमध्ये नोंद झालेल्या लोकप्रिय रहस्यकथाकार, ९४ पुस्तके लिहिणाऱ्या या लेखिकेने कधी  शाळेत जाऊन रीतसर शिक्षण घेतले नाही, पण त्यांच्या पुस्तकांची जगभरच्या भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. येत्या ऑक्टोबर महिन्यात साठ वर्षे पूर्ण करणारं त्याचं ‘माऊस ट्रॅप’ हे नाटक आजही रंगभूमी गाजवत आहे. आज त्यांचा जन्मदिवस, त्यानिमित्ताने या लेखिकेच्या काही विलक्षण आणि रहस्यमय गोष्टींविषयी..
 
र.धों.च्या निमित्ताने : मुली- चांगल्या आणि वाईट घरातल्या? Print E-mail

डॉ. मंगला आठलेकर ,शनिवार’१५ सप्टेंबर २०१२
alt

पुरुषप्रधान समाजव्यवस्थेच्या मते वेश्येची समाजाला आवश्यकता आहे, विकृत पुरुषाच्या वासनेला वाट मिळाली नाही तर समाजात अनाचार घडू शकतो, चांगल्या घरातल्या मुलीबाळी वासनांध पुरुषाचं भक्ष्य ठरू शकतात. आणि त्यांचं रक्षण करायचं असेल तर वेश्या आवश्यक आहे. मुळात ‘चांगल्या घरातल्या मुली’ आणि ‘वाईट घरातल्या मुली’ अशी मुलींची विभागणी कुणी करूच कसं शकतं? आणि ‘वाईट घरातील’ मुलींची अब्रू पणाला लावून ‘चांगल्या घरातील’ मुलींची अब्रू वाचवण्याचा हक्क समाजाला कोणी दिला?
 
शाश्वती सहजीवनाची Print E-mail

भारती भावसार ,शनिवार’१५ सप्टेंबर २०१२            
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

आज वृद्धाश्रमांची संख्या वाढत चालली आहे. ही काळाची गरज आहे का, हा चर्चेचा विषय होईल कदाचित.. परंतु वृद्धांना समवयस्कांमध्ये रमण्यासाठी, आपलेपणाने जगण्यासाठी अशी एखादी वास्तू असायलाच हवी.. खोपोलीजवळच्या ‘चैतन्य’ सहजीवनाविषयी..
‘वृद्धाश्रम ही काळाची गरज आहे’ हे ओळखून पुरोगामी महाराष्ट्रात वृद्धाश्रम सुरू झाले. वृद्धाश्रमातील आजी-आजोबांची संख्या वाढू लागली. पूर्वी सून-मुलाशी पटेनासे झाल्याने वृद्धाश्रमात सक्तीने जावे लागणाऱ्यांची संख्या अधिक होती.
 
हरवणे एक अनुभव.. Print E-mail

प्रिया वैद्य ,शनिवार’१५ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

एकांताविषयी सांगायचे तर, आपल्या सारख्या सामान्य माणसांनासुद्धा, पाऊस पडत असताना खिडकीतून बघणे, एकटीने गाणी ऐकणे हे सर्व खूपदा मनापासून करायला आवडते.. कदाचित याच वेळी एकांताशी गप्पा होत असाव्यात..
अलीकडेच एक पुस्तक वाचनात आले, शांताबाई शेळके यांच्या ललित लेखांचे ‘रंग-रेषा’. त्यांची फारच कमी गद्य पुस्तके माझ्याकडे आहेत, पण जी आहेत ती खूप सुंदर आणि मार्मिक आहेत. त्यातला एक अत्यंत वाचनिय लेख वाचला..
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 6 of 16

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो