लेख
मुखपृष्ठ >> चतुरंग
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

संयमाचाच कडेलोट! Print E-mail

डॉ. अनुराधा सोवनी ,शनिवार, ८ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

लहानपणापासून शिकवलेला संयमाचा मंत्र आपण सतत जपत राहतो. भावनांचा निचरा कधी होऊच देत नाही. संयम याचा अर्थ जपून वागणे. तारतम्य ठेवणे. तोल राखणे. पण तो कधीतरी जातोच. आपल्या माणसांशी बातचीत करून तो परत सांभाळायचा असतो. थोडी विश्रांती घेऊन बिघडलेली लय परत सावरायची असते. पण आपण स्वत:ला तोल सांभाळायला वाव देतो का? का आधीच थकलेल्या मनाला झोडपत राहतो? मग एक दिवस त्या संयमाचा अतिरेक होणारच..
 
प्रेग्नन्सीचा आधुनिक फंडा Print E-mail

डॉ. लीली जोशी ,शनिवार, ८ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आजच्या जमान्यात फक्त मुलगी प्रेग्नंट नसते, दोघंही असतात.‘वी आर प्रेग्नंट’.. ई-मेलवरून विजयी घोषणा सर्वदूर पसरवली जाते.. पुढच्या सगळ्या गोष्टी नवरा-बायको दोघं मिळून करतात.. आजच्या काळातल्या या हाय-फाय प्रेग्नन्सीचा हा आँखो देखा ‘हाल’..
वेळ पहाटे तीन. ट्रिंग.. ट्रिंग..
‘‘हॅलो..’’ झोपाळलेला आवाज.
‘‘माझी मेल चेक कर आणि फोन कर..’’
डोळे चोळत घाईघाईनं मेल चेक होते.
 
एक सुलट..एक उलट : अवचिता परिमळू.. Print E-mail

अमृता सुभाष ,शनिवार, ८ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

स्वित्र्झलडमधली ती संध्याकाळ.. माऊंट तितलीस ते चर्च.. नजरेसमोर साकार झालं होतं एक सुंदर अर्धवर्तुळाकार इंद्रधनुष्य!.. कॅमेरात, डोळ्यांत, हृदयात साठवूनही उतू जाणारं हे सगळं.. त्या सगळ्यांनी एका क्षणात झपक्न मलाच माझ्यातून काढून घेतलं.. आणि मी त्या उतू जाण्यात विरघळून गेले..
 
स्मृती ९/११ च्या Print E-mail

- डॉ. सुवर्णा दिवेकर ,शनिवार, ८ सप्टेंबर २०१२

पुन्हा एकदा मी ११ सप्टेंबरलाच अमेरिकेला निघालेय.. उद्ध्वस्त वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दुखऱ्या खुणा आजही तिथल्या प्रत्येकाच्या मनात आहेत. म्हणूनच दरवर्षी या दिवशी अश्रू ढाळले जातात.
अमेरिकेला जाण्याचं आमचं तिकीट निघालं, ती तारीख ठरली आहे ११/९ २०१२ ची. तो अगदी योगायोगच! ९/११ तारखेचे भयावह पडसाद बऱ्यापैकी स्मृतिआड गेलेले. तरीही पुण्यातले बॉम्बस्फोट किंवा अमेरिकेतल्या गुरुद्वारातली सूडहत्या असे नवीन भयावह वास्तव दहशत घालतच होते. आता प्रवासाची तयारी सुरू झाली,
 
प्रवाहाविरुध्द पोहणं Print E-mail

शैलजा दांडेकर ,शनिवार, ८ सप्टेंबर २०१२

रूढी-परंपरा चालत आल्या आहेत म्हणून पटत नसल्या तरी स्वीकारायच्या का? काही तरुणींनी या प्रवाहाच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यांच्या अगदी जवळच्या व्यक्तींच्याही पचनी ते पडत नाहीए. खरंच त्यांच्या विचारांची दिशा चुकीची आहे, असं म्हणायचं का?
 
पालकत्व : पारख आपल्या मातीची Print E-mail

आई - बाबा तुमच्यासाठी
डॉ. विनिता गजेंद्रगडकर ,शनिवार, ८ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

प्रत्येक मूल स्वभावाचा काही भाग गुणसूत्रांनुसार जन्मत:च घेऊन येते. आपण फक्त मातीला आकार देऊ शकतो. प्रत्येक मातीची जात वेगळी! एखादी सुपीक जमीन कुंभाराची सुबक भांडी बनवू शकणार नाही कदाचित, पण उत्तम पीक घेऊ शकेल. आपली माती कोणती हे ओळखायचे काम आपले..!
 
कायद्याशी मैत्री Print E-mail

पूर्र्वी कमानी ,शनिवार, ८ सप्टेंबर २०१२
ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ
’आमचे एकत्रित कुटुंब शहरातील (पुणे) एका मोठय़ा वाडय़ात राहत होतो.  आता वाडा पाडला जाऊन त्या ठिकाणी टोलेजंग इमारत उभी राहिली आहे. सदर इमारतीमध्ये माझ्या मोठय़ा भावाने त्याच्या नावे एक (१ बीएचके) फ्लॅट घेतला आहे. माझा प्रश्न असा आहे की, माझे व आईचे नाव अजुनही आमच्या जुन्या पत्त्यावर तसेच रेशनकार्डवर आहे.

 
आनंददायी शिक्षण Print E-mail

alt

प्रा. वृषाली मगदूम , शनिवार , १  सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मुलींनी शालेय तसेच व्यावसायिक शिक्षण घ्यावे, यासाठीचे भान सर्वच स्तरांतील स्त्रियांमध्ये येत असल्याचे दिसत आहे. मात्र त्यासाठी आवश्यक आहे ते प्रयत्नांतील सातत्य. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो, त्यानिमित्ताने शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या विविध प्रयोगांविषयी...
५ सप्टेंबर हा डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. तर ८ सप्टेंबर हा साक्षरता दिन मानतो. डॉ. राधाकृष्णन यांनी आपल्या एका भाषणात म्हटले होते.
 
मोठय़ा विद्यार्थिनींच्या छोटय़ा शिक्षिका Print E-mail

alt

शब्दगंधा कुलकर्णी , शनिवार , १  सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मुलींनी शालेय तसेच व्यावसायिक शिक्षण घ्यावे, यासाठीचे भान सर्वच स्तरांतील स्त्रियांमध्ये येत असल्याचे दिसत आहे. मात्र त्यासाठी आवश्यक आहे ते प्रयत्नांतील सातत्य. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो, त्यानिमित्ताने शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या विविध प्रयोगांविषयी..
दहावीचा वर्ग.. शाळेच्या इमारतीतला नाही, मुंबई किंवा महाराष्ट्रातल्या एखाद्या शहरातल्या, वस्तीतला.

 
र.धों.कर्वेच्या निमित्ताने : तो एक फक्त अपघातच Print E-mail

alt

डॉ. मंगला आठलेकर , शनिवार , १  सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
ज्या मुलीवर बलात्कारासारख्या भयंकर प्रसंगाला सामोरं जाण्याची वेळ येते, तिनंच आता धीट बनण्याची आवश्यकता आहे. बलात्काराकडे आयुष्यातला एक दुर्दैवी अपघात म्हणून तिनं पाहिलं पाहिजे.
 
सुरक्षित प्रसूती, सुरक्षित माता Print E-mail

alt

ज. शं. आपटे , शनिवार , १  सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
भारतातील मातामृत्यूचे वाढते प्रमाण ही कुटुंबस्वास्थ्याच्या दृष्टीने चिंतेची बाब झाली आहे.  दरवर्षी भारतात २० लाख मातामृत्यू होतात. या गंभीर समस्येसंबंधी विचार करण्यासाठी पुणे स्त्रीरोग संघटनेने एका तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे (३१ ऑगस्ट-२ सप्टेंबर २०१२) पुण्यात आयोजन केले आहे. त्यानिमित्ताने..
मा तामृत्यूचे वाढते प्रमाण हा जागतिक चिंतेचा विषय आहे. जगात दरवर्षी अंदाजे १ कोटी स्त्रिया गरोदरपण व प्रसूतिनजीकच्या काळात मृत्युमुखी पडतात. त्यातही सुमारे २० लाख १० हजार भारतातील असतात.

 
पिंपळपान.. स्मृतिगान.. Print E-mail

alt

निर्मला वैद्य , शनिवार , १  सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
पिंपळपानाचं गारूड बालपणी मनावर कायम असतंच. पुस्तकात ते जाळीदार पान नाही, अशी मुलं क्वचितच सापडायची. या पिंपळपानावरून आमच्या वाचक ८८ वर्षीय निर्मला वैद्य यांच्या स्मृतिपटलावर अनेक घटना आठवून गेल्या, त्यांनीच शब्दांकित केलेल्या या आठवणी-
जवळजवळ २५ वर्षांपूर्वीची गोष्ट. मुंबई कॉर्पोरेशनच्या मराठी शाळेत शैक्षणिक साधनांच्या प्रदर्शनाची परीक्षक म्हणून मी गेले होते. तिथे एका छान पिंपळपानावर आपल्याच पायाचा अंगठा चोखणारा छोटा गोंडस-गुटगुटीत बाळसेदार हसरा कृष्ण दिसला. कृष्ण नि मोरपीस ही जवळीक मला माहीत होती. पण पिंपळपान नि कृष्ण! खरं तर हे चित्रही सर्वाच्याच परिचयाचं आहे.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 7 of 16

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो