लेख
मुखपृष्ठ >> चतुरंग
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

गोची आजी-आजोबांची! Print E-mail

डॉ. अंजली पेंडसे - शनिवार, २५  ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आजी-आजोबांनी नातवंडांना सांभाळणं यात एक सार्थ भावना असते. परमोच्च सुखाची ती परिसीमा असू शकते, परंतु जेव्हा आजी-आजोबांच्या शारीरिक-मानसिक क्षमतांचा विचार न करता हे सांभाळणं ‘लादलं’ जातं तेव्हा ते ‘काम’ होतं. आज अनेक घरा त आजी-आजोबांची त्याच मुळे गोची होते आहे, पण बोलणार कुणाला? कारण.. आपलेच दात आणि आपलेच ओठ..
‘‘एमीने, एवढा काय तू भाव खातेयस? फक्त दोन दिवसांचा तर प्रश्न आहे! आज जाऊन उद्या रात्री परत. इतकं सोपं आहे! आपण मंगळवारी निघायचं. संध्याकाळी आपली देवीच्या देवळात पूजा. पुजारी माझ्या कित्येक वर्षांचे ओळखीचे आहेत.
 
नाबाद ५०००! Print E-mail

मनीषा सोमण - शनिवार, २५  ऑगस्ट २०१२

दूरचित्रवाणीवरच्या विविध हिंदी, मराठी वाहिन्यांवरील कौटुंबिक मालिका या अनेकांच्या टीकेचा विषय. परंतु याच मालिका लाखो लोकांच्या अक्षरश: रोजच्या जगण्याचा भाग होताना दिसतात. त्यातल्या व्यक्तिरेखांबरोबर त्यांचेही भावबंध जुळतात. गेली पंधरा वर्षे अशा असंख्य व्यक्तिरेखांना जन्माला घालत ५० मालिकांसाठी ५००० एपिसोड लिहिणाऱ्या, ५० शीर्षक गीतं  लिहिणाऱ्या  रोहिणी निनावे यांची ही मुलाखत..
 
फुलला मनमोगरा .. Print E-mail

सुनीता सुडके - शनिवार, २५ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

अजयराव निवृत्त होणार हे लक्षात आलं नि शैलाताई अस्वस्थ झाल्या.. यापुढचं आयुष्य कसं जाईल ही एकच चिंता त्यांना सतावीत होती.. त्यातच अजयरावांच्या निवृत्तीनंतरची सकाळ उजाडली..
शै लाताईंनी भिंतीवरील घडय़ाळाकडे पाहिलं. सहा वाजत आले होते. ‘अगंबाई, हे येण्याची वेळ झाली.’ मार्केटमधून भाजी, दूध, आणायला हवं. या गुडघेदुखीमुळे कुठे जायला पण नको वाटतं हल्ली. वयाची साठी जवळ आली.
 
एक उलट..एक सुलट : पहिलं प्रेम Print E-mail

अमृता सुभाष - शनिवार, २५ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

दुसरीत असताना श्री तू मला भेटलास.. तुझ्याशी लग्न करायचं होतं मला त्या वेळी.. पण ते राहूनच गेलं. अचानक तुझी ‘भेट’ झाली अलीकडेच.. केवढा मोठा, अनोळखी ‘दिसत’ होतास तू..
तुझा चेहरा नीट आठवत नाही मला श्री.. डोळे आठवतात.. मोठे आणि लांबट.. पानासारखे.. पिंगे होते का रे? होते. तू गोरापान होतास मात्र. हे पक्कं आठवतंय. तेजस्वी होतास तू. हे मात्र नीट आठवतंय. खूप वर्षे झाली रे आता.. दुसरीत होते मी तेव्हा.. आता इतक्या वर्षांनंतर तुझ्या ज्या गोष्टी ठळकपणे कोरल्यासारख्या आठवतायेत त्यावरून वाटतं की, तुझ्या या आठवणाऱ्या गोष्टींमुळेच म्हणजे तुझे डोळे, रंग.. आणि हो, तुझं तिसरीच्या वर्गात मॉनिटर असणं.. ही तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट.. मला वाटतं या तिन्हीमुळेच मला ‘तसं’ वाटत असणार तुझ्याविषयी!
 
अभ्यासाशी मैत्री : अभ्यास कसा करून घ्यायचा? Print E-mail

आई - बाबा तुमच्यासाठी
डॉ. नियती चितलिया - शनिवार, २५ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it     

माझ्याकडे एक पेशंट आले होते, ज्यांच्या मुलाला मराठी विषय खूप क्लिष्ट आणि कठीण वाटत होता. त्याच्या पुस्तकात बाबा आमटे यांच्यावर एक धडा होता, ‘बिनकाटय़ांचा गुलाब’. मी प्रथम त्या पालकांना इंटरनेटवरून बाबा आमटेंची सगळी माहिती द्यायला सांगितली. मग मुंबईच्या वडाळा भागातील महारोगी रुग्णालयाला भेट द्यायला सांगितले. हे केल्यानंतर ते म्हणाले, अशा पद्धतीने मुलाला तो धडा शिकवताना इतकी मजा आली..
अभ्यासाशी मत्री खरंच होऊ शकते का, असा प्रश्न मला काही दिवसांपूर्वी एका वाचकाने विचारला. त्यांना अगदी इतिहास-भूगोलापासून भाषा, गणित आदी सगळे विषय कसे शिकवायचे ते समजावून सांगितले.

 
कायद्याशी मैत्री Print E-mail

पूर्र्वी कमानी , ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ - शनिवार, २५ ऑगस्ट २०१२
’ माझ्या बहिणीचा दुसरा विवाह झाला असून तिला पहिल्या पतीपासून एक १४ वर्षांचा मुलगा आहे. बहीण आठ वर्षांपूर्वीच पहिल्या पतीपासून विभक्त झाली असून दुसऱ्या पतीपासून कोणतेही अपत्य नाही. तिच्या दुसऱ्या पतीने या मुलाचा कायदेशीपणे ताबा घ्यावा, असे आम्ही सुचवले आहे. मेहुण्यांनाही ते मान्य आहे व मुलाची जबाबदारी घेण्यास ते राजी आहेत. मात्र कायदेशीरपणे मुलाचा ताबा घेण्यासाठी पहिल्या पतीची परवानगी आवश्यक आहे.

 
भारत ‘त्यांचाही’ देश आहे Print E-mail

डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी
शर्वरी जोशी ,शनिवार, १८ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

महाराष्ट्रात येऊन भारतीय संस्कृतीच्या विविध अंगांचा अभ्यास करणाऱ्या परदेशी स्त्रिया-मुलींचं प्रमाण लक्षणीय आहे. चौथ्या वर्षांपासून भरतनाटय़म शिकणारी मरियम हॉक असो की गुजरात, राजस्थानमधील कलेचे संवर्धन करण्यासाठी  ‘कला रक्षा’ ही संस्था स्थापन करणाऱ्या ज्युडी फ्रेटर असो, आयुर्वेदिक कुकिंगचं महत्त्व जगाला पटवून देणाऱ्या ईडा बेन्जेस ऊर्फ रत्ना,अद्वैत वेदांत तत्त्वज्ञाना’वर निबंध लिहिणाऱ्या ६७ वर्षीय सोफिया रिक्स अशा अनेक जणी. आज त्यांनी भारतालाच आपली कर्मभूमी मानलंय. त्यांच्या या भारतीय संस्कृती जाणून घेण्याच्या तळमळीतून आपणही खूप शिकण्यासारखं आहे..
 
र.धों.च्या निमित्ताने.. : जिवंत मरण Print E-mail

डॉ. मंगला आठलेकर ,शनिवार, १८ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

बलात्काऱ्याला तुरुंगवासाची शिक्षा होता नये. त्याला नोकरीतूनही काढून टाकता नये. गेल्या लेखात म्हटल्याप्रमाणे त्याला लिंगविच्छेदाचीच शिक्षा झाली पाहिजे आणि त्या शिक्षेनंतर त्यानं नोकरीतच राहिलं पाहिजे. लोकांच्या तिरस्काराच्या नजरांनी मान वर करण्याचं धाडस त्याला होता नये. बलात्कार झालेली बाई जसं जिवंतपणीच मरण अनुभवत असते तसंच  जिवंतपणीचं मरण काय असतं, हे त्यालाही कळलं पाहिजे.. आणि म्हणूनच बलात्कार करुन नंतर त्यांचा खून करणाऱ्या गुन्हेगारांना दयेच्या नावाखाली जीवदान देणाऱ्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचाही निषेध करायला हवा.
 
मी शिकविला धडा Print E-mail

शनिवार, १८ ऑगस्ट २०१२
छोटा असो वा मोठा, अन्याय हा अन्याय असतो. त्याविरुद्ध आवाज उठविलाच पाहिजे.‘ओन्ली फॉर लेडीज’ या मेघना जोशी यांचा लेख प्रसिद्ध (७ जुलै) झाल्यानंतर ‘चतुरंग’च्या मैत्रिणींनी पाठवलेले हे काही अनुभव त्यांनी शिकवलेल्या धडय़ाचे.

 
हे राष्ट्र प्रेषितांचे : ..आय डीड माय बेस्ट Print E-mail

संपदा वागळे ,शनिवार , ११ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

‘‘चटका लावून जाणं म्हणजे काय ते मला त्या दिवशीच्या जीवघेण्या अनुभवातून समजलं. देशाच्या सेवेसाठी, सर्व प्रलोभनं बाजूला सारून अनेक वर्ष त्यासाठी तयारी करत आमचा २४ वर्षांचा मुलगा आर्मीत जातो काय आणि जेमतेम १०-११ दिवसांतच सगळा खेळ आटोपतो काय.. ती घटना घडून आता एक तप उलटलं तरी त्यावर विश्वास ठेवणं जड जातंय.’’
 
हे राष्ट्र प्रेषितांचे : फक्त लढ म्हणा.. Print E-mail

संपदा वागळे ,शनिवार , ११ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

१५नोव्हेंबर २००१ हा तो दिवस.. काश्मीरमधील नालटी गावातल्या एका जुन्या, पडक्या घरात अतिरेकी लपले आहेत अशी खबर मिळताच मेजर राजेश नायर आपल्या तीन-चार साथीदारांसह तेथे पोहोचले. अतिरेक्यांचा वेध घेत असतानाच एका अंधाऱ्या कोपऱ्यात बसलेल्या अतिरेक्याने अचूक नेम साधला. मेजर राजेश यांनी बुलेटप्रूफ जाकीट घातलं होतं,
 
हे राष्ट्र प्रेषितांचे : ‘कर्नल’ Print E-mail

डॉ. रोहिणी गवाणकर, शनिवार , ११ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

कॅप्टन लक्ष्मींना भेटायचंच हा निर्धार केलेल्या डॉ. रोहिणी गवाणकरांनी बऱ्याच प्रयत्नांनंतर त्यांना शोधून काढलंच आणि त्यांच्यावर पुस्तक लिहिण्याचा निर्धार बोलून दाखवला, तेव्हा कॅ. लक्ष्मींनी त्यांना १० दिवस त्यांच्या घरी मुक्कामीच बोलावलं. या काळात रोहिणीताईंना कॅप्टन लक्ष्मी अधिक जवळून अभ्यासता आल्या.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 8 of 16

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो