लेख
मुखपृष्ठ >> चतुरंग
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पालकत्वाचे प्रयोग : संवेदनशील Print E-mail

आई - बाबा तुमच्यासाठी
नीता नाग ,शनिवार , ११ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

ईशानीला यशस्वी माणूस म्हणून घडवत असताना तिच्यातील संवेदनशील व्यक्ती अधिक संपन्न कशी होईल, याकडे आम्ही जातीने लक्ष दिलं. मेडिकलला प्रवेश घेण्याइतपत मोठी होईपर्यंत ती मोगऱ्याच्या फुललेल्या कळ्यांना गुड मॉर्निग म्हणणं आणि जखमी पोपटांना घरी आणण्याइतपत संवेदनशील झाली होतीच.
 
एक उलट.. एक सुलट : ‘वर्क ऑफ आर्ट’ Print E-mail

अमृता सुभाष ,शनिवार , ११ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

‘ब्यूटिफुल यंग पीपल आर अ‍ॅक्सिडंट्स ऑफ नेचर बट ब्यूटिफुल ओल्ड पीपल आर वर्क्स ऑफ आर्ट.’.. मला असं सुंदर म्हातारं व्हायचं आहे. त्यासाठी मी माझ्या डॉक्टर दिलीपमामाचं दिलखुलास हसू मनात जपून ठेवणार आहे..
माझं आजोळ रहिमतपूर. तिथे आमच्या अण्णांचा, माझ्या आईच्या वडिलांचा दवाखाना होता. तो अण्णांनंतर माझ्या मामांनी- दिलीपमामांनी चालवायला घेतला. मला एकूण तीन मामा. पैकी दिलीपमामा मधला. माझ्या या जगात येण्याला दिलीपमामाच कारणीभूत आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये!
 
कायद्याशी मैत्री Print E-mail

पूर्र्वी कमानी ,शनिवार , ११ ऑगस्ट २०१२
ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ
* मी ६५ वर्षांचा असून माझी मोठी फसवणूक झाली आहे. मी सुमारे २० वर्षांपूर्वी मळवली येथे सुमारे साडेपाच एकर जमीन मूळ मालक असणाऱ्या शेतकऱ्याला पूर्ण रक्कम देऊन त्याच्या एजंटतर्फे घेतली. कलेक्टरपुढे झालेले खरेदीखत व ज्यावर शेतकरी व वारसांच्या सह्य़ा आहेत असे जमिनीच्या हक्कांसंबंधीची कागदपत्रे तेव्हा मला मिळाली.

 
आदर लिंगभावनेचा Print E-mail

मंगला सामंत ,शनिवार, ४ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

खेळाडू पिंकी प्रामाणिक आणि  शांती सुंदरराजन यांना लिंगचाचणीला सामोरं जावं लागलं ते त्या स्त्री आहेत की पुरुष हे ठरवण्यासाठी. तर मध्यंतरी बिधान बरुआने लिंगबदल करून घेण्यासाठी प्रचंड मनस्ताप भोगला. यामागे नेमकं काय जैविक शास्त्र आहे. माणसाची वाढ गर्भातच कशी घडते किंवा ‘बिघडते’ हे सांगणारा हा लेख. माणसाचं लिंग कोणतं आहे, स्त्रीचं आहे की पुरुषाचं आहे? त्यापेक्षा त्या व्यक्तीची जी लिंगभावना असते, त्यानुसार जर त्याला जगायला मिळालं तर त्याच्या मानसिक समस्या तयार होत नाहीत आणि ती व्यक्ती आपल्या जगण्यावर मनापासून प्रेम करते, हे सांगणारा..
 
क्रीडापटूंचा मान Print E-mail

ज्योती कानिटकर ,शनिवार, ४ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

२०१२ लंडन ऑलिम्पिक उत्साहात सुरु झाले. त्याची झिंगही चढू लागली आहे. या सर्वांमध्ये भारतीय क्रीडापटूंची कामगिरी हा आपल्यासाठी महत्त्वाचा विषय. त्यानिमित्ताने एकूणच भारतीय महिला खेळाडूंची आजची परिस्थिती जाणून घ्यायचा हा प्रयत्न.
 
र.धों.च्या निमित्ताने.. : बलात्काऱ्याला भय कोणते ? Print E-mail

डॉ. मंगला आठलेकर ,शनिवार, ४ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

बलात्कारासारख्या गुन्ह्य़ासाठी आपल्याकडे देण्यात  आलेल्या काही शिक्षा म्हणजे बलात्काराच्या गुन्हेगारांना अभयच आहे, असं म्हणावं लागेल. बलात्कार करणाऱ्या नराधमाला नोकरीतून काढून टाकणं यात या स्वरूपाच्या गुन्ह्य़ांची पुनरावृत्ती होऊ नये अशी कोणती जरब आहे?
 
माझी सखी Print E-mail

 

alt

शनिवार , २८ जुलै २०१२
रोहिणी गवाणकर आणि मृणाल गोरे यांचा साठेक वर्षांचा स्नेह. या साठ वर्षांत  त्या दोघींमध्ये  जे नातं निर्माण झालं होतं ते कोणत्याही पारंपरिक नात्यापलीकडलं होतं..  नुकत्याच निधन झालेल्या आपल्या या सखीच्या  आठवणी जागवताहेत रोहिणी गवाणकर  तर आईपणाच्या पलीकडे मैत्रिणीचं नातं जपलेल्या मृणाल गोरे यांच्या कन्या अंजली वर्तक सांगताहेत आपली सखी असलेल्या आईविषयी ..
स न १९४९! भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं. स्वतंत्र भारताच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आता तरुणांना उचलायचा होता. त्यासाठी महाराष्ट्रात राष्ट्र सेवा दलाची स्थापनाही झाली होती आणि सेवा दलाचे कार्यकर्ते एका शिबिरासाठी पुण्यात एकत्र जमले होते.

 
माझी आई Print E-mail

 

alt

शनिवार , २८ जुलै २०१२
रोहिणी गवाणकर आणि मृणाल गोरे यांचा साठेक वर्षांचा स्नेह. या साठ वर्षांत  त्या दोघींमध्ये  जे नातं निर्माण झालं होतं ते कोणत्याही पारंपरिक नात्यापलीकडलं होतं..  नुकत्याच निधन झालेल्या आपल्या या सखीच्या  आठवणी जागवताहेत रोहिणी गवाणकर  तर आईपणाच्या पलीकडे मैत्रिणीचं नातं जपलेल्या मृणाल गोरे यांच्या कन्या अंजली वर्तक सांगताहेत आपली सखी असलेल्या आईविषयी ..
स न १९४९! भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं. स्वतंत्र भारताच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आता तरुणांना उचलायचा होता. त्यासाठी महाराष्ट्रात राष्ट्र सेवा दलाची स्थापनाही झाली होती आणि सेवा दलाचे कार्यकर्ते एका शिबिरासाठी पुण्यात एकत्र जमले होते.
‘‘माझ्या बाळंतपणात माझ्याबरोबर राहायचं सोडून आई दिल्लीला गेली. मी तिला म्हटलं की, अगं, माझी ही पहिली वेळ आहे आणि तू इथे हवी आहेस. पण तिने ठरलेली कामं पार पाडली आणि मगच माझ्याकडे आली. तिला वैयक्तिक आयुष्यापेक्षा सामाजिक आयुष्य खूप महत्त्वाचं होतं.’’
दे वाला सगळीकडे धावून जाणं शक्य होत नाही. म्हणून त्याने आई निर्माण केली, अशा अर्थाचं एक वचन आहे. कोणत्याही सहृदय माणसाच्या हृदयाच्या गाभ्यात आईसाठी वेगळी जागा असते. माझं हृदयही त्याला अपवाद नाही. आज आई मलाच नाही, तर या जगालाही सोडून गेल्यानंतर तिचं महत्त्व जास्त जाणवतंय. याआधी ते जाणवत नव्हतं, असं नाही.

 
अभ्यासाशी मैत्री : ताण मुलांना वाढवण्याचा Print E-mail

alt

आई - बाबा तुमच्यासाठी
डॉ. नियती चितलिया , शनिवार , २८ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मुलांच्या हिताचंच सांगतोय या सबबीखाली मुलांवर अत्याचार करायचा की मुलांनाच त्यांच्या हिताचा विचार करायला शिकवायचं? जर मुलंच आपल्या हिताचा विचार करू लागली तर तुम्हाला त्याचा येणारा ताण आपोआपच संपून जाईल.
ए क कुटुंब त्यांची समस्या घेऊन माझ्याकडे आलं. त्यांचा पाच वर्षांचा मुलगा त्यांचं काही ऐकत नाही, ही त्यांची तक्रार होती. मुळात, समस्या ही नव्हती की मूल ऐकत नाही, पण ती जिथे मुलाला घेऊन गेली होती तिथे आलेली इतर मुलं त्यांच्या आई-बाबांचं ऐकत होती, आणि त्यांचं मूल मात्र त्यांचं ऐकत नव्हतं.
 
एक उलट.. एक सुलट : तुरुंग Print E-mail

alt

अमृता सुभाष , शनिवार , २८ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘ तुरुंगातल्या त्या कैद्यासाठी, खाशाबांसाठी जोशात वाजणाऱ्या त्या टाळ्या.. कैद्यांच्या.. निळूभाऊंच्या.जेलरकाकांच्या..त्या बलात्कार केलेल्या कैद्याकडे मी पाहिलं. तोही जोशात टाळ्या वाजवत होता. असीमच्या कडेवर त्याचं बाळ होतं. काही न कळून चेकाळून आनंदात टाळ्या पिटणारं! त्या काही क्षणांसाठी टाळ्या वाजवणारे ते सगळे जीव.. त्या तुरुंगात.. पूर्णपणे स्वतंत्र होते! ’ अभिनेत्री अमृता सुभाष यांच्या अनुभवांवरचं हे नवकोरं सदर
सर्वोदय ट्रस्ट नावाचा एक ट्रस्ट आहे पुण्यात. सरोदे त्याचे चालक. त्यांच्या मुलाचा, असीमचा एक दिवस मला फोन आला. त्यांच्या ट्रस्टतर्फे तुरुंगातल्या कैद्यांची एक परीक्षा घेतली जाते.
 
ओढ मातीची Print E-mail

alt

प्रभाकर बोकील , शनिवार , २८ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
बंगल्यात शिरताना पाहिलं एन्ट्रन्स पोर्टिकोमध्ये तुळशी वृंदावन! मी गजाकडे पाहिलं. गजा नजर टाळत हसला. ‘‘ इथे अमेरिकेत फार नाही वाढत तुळस, माती बदलतो, रोपं बदलतो.. घरावरचा हक्क सोडला, तरी आठवणींवरचा आहेच ना!
पु ण्यातल्या लॉ-कॉलेज रोडवरील एका गल्लीतील एक बंगला. लहानसाच. दीड मजली. झाडीत हरवलेला. सहज कुणाचं लक्ष जाऊ नये असा.
पंधरा-सोळा वर्षांपूर्वी एकदा त्या गल्लीतून जाताना बंगला लक्षात राहिला, तो मात्र पुढील अंगणातील गुलमोहरामुळे. प्रचंड फुललेला गुलमोहर.
केशरी-लाल रंगाच्या छटांनी ब्रशचे फटकारे मारताना कॅनव्हास अपुरा पडावा, तसा विस्तारलेला गुलमोहर. मागच्या बंगल्याचं अस्तित्व विसरायला लावणारा. त्यापूर्वी इतका फुललेला गुलमोहर मी कधीच पाहिला नव्हता. बंगल्याच्या बाहेरच क्षणभर थांबून त्या भरगच्च रंगपसाऱ्याकडे भान हरवून पाहू लागलो.
 
तुम्ही मोठय़ा ना! Print E-mail

alt

शैलजा शेवडे , शनिवार , २८ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आजही अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने सण, धार्मिक विधी करायची प्रथा असते; परंतु काळाच्या ओघात ते लक्षात राहातात थोडेच? अशा वेळी मग त्यातल्या त्यात वयाने मोठय़ा असणाऱ्या व्यक्तीकडे नजर जाते. मिसेस देशपांडे यांची तीच तर पंचाईत झाली.. ‘तुम्ही मोठय़ा ना!’ हे पालुपद त्यांना वयाची जाणीव करून देत होतं.. आणि त्यांना काही माहीत नाही याचीही..
ख रं तर मिसेस देशपांडे आज अगदी मजेत होत्या. नुकत्याच ब्युटीपार्लरमधून फेशिअल करून आल्या होत्या. २-४ दिवसांपूर्वीच केसही कलर केले होते. दुसऱ्या दिवशी मिसेस सक्सेनाकडे त्यांच्या वेडिंग अ‍ॅनिव्हर्सरीला जायचं होतं ना! तेवढय़ात फोन खणखणला. मिसेस जोशींचा फोन होता.
‘हॅलो, तुम्ही थोडय़ा वेळासाठी आमच्याकडे येणार का?’
‘का हो, काही विशेष?’ मिसेस देशपांडय़ांचा प्रश्न. ‘हो, आज हळदीकुंकू करणार आहे.’ मिसेस जोशी.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 9 of 16

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो