लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख


‘आवाज’ प्रदूषणाचा... Print E-mail

alt

अभिजीत घोरपडे , शनिवार , १० नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
दिवाळीची परिमाणं बदललेली असताना आपणसुद्धा त्यानुसार काही बदल करणार का? निदान आवाज आणि मोठय़ा प्रमाणात धूर करणाऱ्या फटाक्यांना तरी आपण फाटा देणार का? हा महत्त्वाचा सवाल आपल्या सगळ्यांच्याच समोर ठाकलेला आहे.. करा विचार.
दि वाळीचा सण आता पूर्वीचा उरलेला नाही. पंचवीस-तीस वर्षांपूर्वीचा विचार केला तर दिवाळीत रोषणाईची आणि उत्सव साजरा करण्याची साधनं मर्यादित होती. त्यामुळे फटाके आणि दिवाळी यांचा घट्ट संबंध होता. म्हणून तर इवलीशी टिकली आणि लवंगी फटाका यांच्यातही मोठा आनंद होता. पण आता सारीच परिमाणं बदलली आहेत. फटाक्यांची सुरुवातच होते- हजाराच्या लडी, अतिशय आकर्षक बाण, अ‍ॅटम बॉम्बपासून. त्यांचा शेवट कुठे होतच नाही. त्याचा परिणाम म्हणजे कानठळ्या बसविणाऱ्या आवाजापासून ते गुदमरून टाकणाऱ्या हवेच्या भयंकर प्रदूषणापर्यंत समस्यांची वाढच झाली आहे.

 
तेजाचा वैश्विक उत्सव Print E-mail

alt

माधुरी ताम्हणे , शनिवार , १० नोव्हेंबर २०१२
अंधार-प्रकाशाच्या खेळाला लोकांनी धर्म आणि अधर्म, दुष्ट आणि सुष्ट प्रवृत्ती यांचे प्रतीक बनवले. दुष्ट प्रवृत्तींचा पराजय होऊन सुष्ट, सात्त्विक प्रवृत्तींचा जय होतोच ही संकल्पना रुजवण्यासाठी त्यांनी प्रकाशाला विजयाचे, पावित्र्याचे आणि मांगल्याचे प्रतीक बनवले. म्हणूनच पृथ्वीतलावावरील देशोदेशी तेजाचा हा वैश्विक उत्सव उत्साहाने साजरा होतो. जगभरात कुठे कुठे आणि का साजरा केला जातो दीपोत्सव..
सू र्यचंद्राच्या दीप्तिमान प्रकाशाने उजळलेल्या पृथ्वीतलावावरील लोकांना या तेजाचे अप्रूप अतिप्राचीन आहे. खंड कोणताही असो, देश कोणत्याही खंडातील असो, त्या तेजाच्या प्रभेला त्यांनी उत्सवी रूप दिले आणि तेजाने तेजाची आरती करावी, तशी पणत्या, मेणबत्त्यांनी त्यांनी या तेजाला वंदन केले.

 
नवऱ्याकडून घरकामाचा पगार? Print E-mail

शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून गृहिणींना त्यांच्या पतीकडून पगार वा मानधन देण्याच्या विधेयकाच्या प्रस्तावावर काम सुरू असल्याचं जाहीर झालं आणि चर्चा सुरू झाली ‘चतुरंग’नेही हा विषय चर्चेसाठी खुला केला आणि प्रतिक्रियांचा अक्षरश: पाऊस पडला.

 
‘तिचा’ संपत्तीतला अधिकार Print E-mail

अॅड्. मनीषा तुळपुळे ,शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२
विवाहित स्त्री घरकाम विनावेतन करीत असल्यामुळे कौटुंबिक संपत्तीमध्ये मोलाची भर घातली जाते. यामुळे अनेकदा ती अर्थार्जनाची संधी गमावत असते म्हणून वैवाहिक संपत्तीत तिचा अधिकार असावा, अशी तरतूद विविध देशांमधील कायद्यामध्ये आहे.

 
गरज शोधांची जननी Print E-mail

डॉ.प्रिया आमोद, शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

अनेक स्त्रियांनी संशोधनाच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले आहे. दैनंदिन गरजांसाठी उपयुक्त ठरतील अशा डिशवॉशर,स्टोव्हचा सेफ्टी बर्नर, व्हाइटनर, कॅनिंग, डायपर्स, कांगारू बॅग, कंगवे आदी गोष्टींचा शोध लावणाऱ्या संशोधक स्त्रियांविषयी
१० नोव्हेंबरच्या जागतिक विज्ञान दिनानिमित्ताने ..
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 3 of 37