लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख


एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा.. Print E-mail

अमृता सुभाष ,शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

ती मुलं वेगळी असतात. समाजालाच काय त्यांच्या कुटुंबीयांनाही त्यांच्या अस्तित्वाचा अर्थ न कळणारा. तरीही प्रत्येक जण जगत असतो आणि त्यांचे आई-बाप त्यांना जगवत असतात. कुठलीही किंमत देऊन..
 
कायद्याशी मैत्री Print E-mail

पूर्र्वी कमानी ,शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२
ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ
* मी आमच्या घराचा सौदा एका नातेवाइकांशी केला. व्यवहाराच्या एकूण रकमेपैकी काही रक्कम आगाऊ घेतली. शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर सौदा पावती लिहून दिली. या पावतीमध्ये अटी, मुदत घातली गेली नाही. नातेसंबंधांमुळे तसे करणे भाग पडले. तोंडी ठरल्यानुसार २-३ महिन्यांत उर्वरित रक्कम देतो, असे तो म्हणाला होता.

 
रजस्वला स्त्रीचा देवधर्म Print E-mail

alt

डॉ. किशोर अतनूरकर , शनिवार , २७ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या गाभाऱ्यातील प्रवेशाचा प्रश्न असो वा याच मंदिरातील प्रसादाचे लाडू करण्याचा प्रश्न असो रजस्वला वा मासिक पाळीतील स्त्रीला तिथे नकार मिळतो. त्यामागे धर्मातील रूढी परंपरांचा घट्ट पगडा आहे की पुरुषप्रधान संस्कृतीचा वरचष्मा? पण तोही इतका जबरदस्त आहे की नोकरी-घर-व्यवहार बिनधास्तपणे हाताळणाऱ्या स्त्रिया या काळात देवधर्माच्या बाबतीत मात्र पाय मागे घेताना दिसतात. सृजनाशी थेट संबंध असणाऱ्या मासिक पाळीत देवाशी संबंधित व्यवहार करण्याच्या बाबतीतली त्यांची भीती त्यांच्या शिक्षणावर, वैज्ञानिक सत्यावर मात करते आहे. काय आहेत त्या मागची कारणं? ही भीती खरंच व्यवहार्य आहे का? आणि कसा काढायला हवा यातून मार्ग? सांगणारे अभ्यासक, जाणकारांचे तीन लेख...
 
काळानुसार बदलायला हवंच... Print E-mail

जयंत साळगांवकर , शनिवार , २७ ऑक्टोबर २०१२
धर्म हा माणसासाठी असतो म्हणजे आधी माणूस मग त्याचा धर्म. जन्माला येतानाच ज्याचा धर्म निश्चित होतो तो हिंदू धर्म. मासिक पाळीची बंधने सनातन हिंदू धर्मात जी सांगितली आहेत ती थोडीफार कठोर आहेत. बंधन कठोर असल्यानंतर ते पाळणे अवघड होते आणि अवघड बंधन पाळण्यापेक्षा त्याचा पूर्णपणे त्याग करण्याकडेच माणसाची वृत्ती बळावते.

 
स्त्रीबीजाचे अश्रू Print E-mail

alt

डॉ. स्नेहलता देशमुख , शनिवार , २७ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मासिक पाळी म्हणजे नैसर्गिक प्रक्रिया. रक्तस्राव होणे म्हणजे काही संसर्गजन्य रोग नव्हे त्यामुळे या काळात देवपूजा जरूर करावी ती एक चित्तशुद्धी असते, प्रसाद करायला व खायला कुठलीच आडकाठी नाही. आपण आता मंत्रयुगातून तंत्रयुगात चाललो आहोत. ज्ञान व विज्ञानाची सांगड घालतो आहोत. मग जुन्या चालीरीती, रूढी-परंपरा पाळतानाही शास्त्रीय दृष्टीने विचार करायला हवा. ‘स्त्रीबीजाचे अश्रू’ असं वैद्यकीय नाव असलेल्या मासिक पाळीत देवपूजा हा असाच नव्याने विचार करावा, असा विषय आहे.
शे जारच्या अलकाताईंच्या मुलीचं लग्न ठरलं ही आनंदाची बातमी घेऊन शरयू माझ्याकडे आली आणि अलकाताईंना तुम्हाला तातडीने भेटायचे आहे असं म्हणाली. संध्याकाळी अलकाताई आल्या, मुलीला स्थळ चांगले मिळाले. नवरा इंजिनीअर आहे. अमेरिकेत स्थायिक आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 4 of 37