लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख


आई दे शक्ती.. Print E-mail

शैलजा शेवडे ,शनिवार,२०ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

हे कमलवासिनी, हातात कमल धारण केलेली, अति शुभ्र वस्त्र परिधान केलेली, गंध पुष्पमाला विभूषित आणि सर्व त्रिभुवनाला वैभवसंपन्न करणाऱ्या भगवती विष्णुवल्लभे, तू माझ्यावर प्रसन्न हो.. आई मला शक्ती हवी गं..
आई, जगदंबे, इतके दिवस कसं तुझं साधं, ओळखीचं रूप माझ्या मनात होतं. बुट्टेदार शालू नेसलायस. त्यावर हिरवी चोळी घातलीय. रत्नजडित हार गळ्यात आहे.
 
लढा भटक्या विमुक्तांसाठी : ओळख नसलेल्या समाजाला मिळाली ओळख : अ‍ॅड. पल्लवी रेणके Print E-mail

अमिता बडे ,शनिवार,२०ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

देशाच्या कानाकोपऱ्यात विखुरलेल्या भटक्या विमुक्तांना एकत्र आणण्याचं काम ‘लोकधारा’ संस्थेच्या माध्यमातून अ‍ॅड. पल्लवी रेणकेने सुरू केलं आहे. आज अठरा राज्यांत सुरू झालेल्या या संस्थेची ती राष्ट्रीय समन्वयक म्हणून काम पाहते. कोल्हाटी समाजासाठी तिनं केलेल्या संघर्षांतूनच महाराष्ट्रात आईच्या नावाने जातीचा दाखला देण्याचा निर्णय घेण्यात आला. भटक्या विमुक्तांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या पल्लवीची ही कहाणी..
 
लढा वडिलांच्या हक्कांसाठी : नको वर्चस्ववाद, हवी समानता - रोशनी मथन परेरा Print E-mail

भारती भावसार ,शनिवार, २०ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

अनेक घटस्फोटित पुरुषांना केवळ ते वडील आहेत म्हणून मुलांचा ताबा मिळत नाही. मुलांना आईइतकीच वडिलांचीही गरज असते. म्हणूनच पुरुषांचा वडीलपणाचा हक्क अबाधित राहावा आणि मुलांना अस्थिर बालपण मिळू नये म्हणून लढणाऱ्या तसेच घटस्फोटित दांपत्यांच्या मुलींना त्यांचे हक्क मिळवून देणासाठी ‘ऑल इंडिया डॉटर्स प्रोटेक्शन फोरम’ची स्थापना करणाऱ्या बंगळुरूच्या रोशनी परेरा यांच्या लढय़ाची ही गोष्ट..
 
लढा समाजव्यवस्थेशी : कच्छ संस्कृतीचा समृद्ध वारसा! - प्रीती सोनी Print E-mail

वंदना अत्रे ,शनिवार, २० ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

स्थानिक भाषा, कला आणि कलाकार पुढील पिढीला माहीत व्हावेत. आपल्या संस्कृतीचं रेडियोच्या माध्यमातून संवर्धन व्हावं यासाठी १४ वर्षे लढा देणारी गुजरातच्या कच्छ मधील प्रीती सोनी. सातवीनंतर शाळा सोडायला लागूनही अथक प्रयत्नाने स्वत:ला ‘सुशिक्षित’ करणारी, पत्रकार होऊन स्थानिक महिलांना त्यांच्या अधिकारांसंबंधी जागरूक करणारी. महिला विकास संघटनेची कार्यकारी संचालिका असणाऱ्या प्रीतीचा हा लढा.
 
लढा आदिवासींच्या हक्कांसाठीचा : आवाज उपेक्षितांचा - सोनी सोरी Print E-mail

देवेंद्र गावंडे ,शनिवार,२०ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

छत्तीसगडमधल्या आदिवासींसाठी लढणारी सोनी सोरी पोलिसांच्या लेखी नक्षलवादी आहे. नक्षलवाद्यांच्या वर्तुळात ती पोलिसांची खबरी म्हणून ओळखली जाते तर मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या लेखी सोनी शिक्षिका व समाजसेविका आहे. आज सोनी तुरुंगात आहे, पण एक दिवस बाहेर येऊन आदिवासींसाठीचा आपला लढा चालूच ठेवणार हा तिचा आशावाद पक्का आहे..
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 7 of 37