लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख


धुळे पार्लर ते आंतरराष्ट्रीय स्पा Print E-mail

शची मराठे ,शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

इंग्रजीचा गंधही नसलेल्या रेखा चौधरी नंदुरबारमध्ये वाढल्या, शिकल्या. लग्नानंतर धुळ्यात, शिरपूरला आल्यावर त्यांनी तिथं पार्लर सुरू केलं आणि तिथंच त्यांच्यातल्या उद्योजिकेचा जन्म झाला. आज जागतिक स्तरावरच्या पंचवीस ब्रॅण्डस्ची जबाबदारी स्वीकारलेल्या रेखा चौधरींनी ‘नोव्हेल रोप मसाज', ‘जीईओ-थर्मो मसाज' आणि ‘हॅंड अ‍ॅंड फुट स्पा' या स्पासाठीच्या ट्रीटमेंटचं पेटंट मिळवलं आहे. ‘करेसा’ ही स्पा चेन सुरू केलीय. गावातून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या रेखा चौधरी या उद्योजिकेचा हा खणखणीत प्रवास..
 
एक उलट..एक सुलट : ‘जाणं’ Print E-mail

अमृता सुभाष ,शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

मृत्यूचा विचार करत असताना मला जाणवतं, माझ्या जिवाभावाच्या एकाही माणसाच्या ‘जाण्याच्या’ क्षणापाशी मी शरीराने असेन, पण मनाने खरोखर होते का? असू शकले आहे का? आता प्रत्येक ‘त्या’ माणसाचा जाण्याचा ‘तो’ दिवस आठवतो तेव्हा माझ्या वागण्यातलं एक साम्य दिसतं मला.. मी कधीही ‘त्या’ मृत्यूच्या दिवशी रडू शकलेली नाही. माझ्यापर्यंत ते सगळं खरंच पोहोचतं आहे का? मी पोहोचू दिलं आहे?
मला हे बदलायचं आहे.. या अवघड धडय़ासमोर शांतपणे उभं राहायचं आहे..
 
माझी ‘पहाडा’सारखी लेक Print E-mail

इंदुमती सिनकर ,शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

निवृत्तीनंतर आमचं २१/२२ वर्षांचं आयुष्य पुण्याजवळील तळेगावसारख्या शांत, थंड ठिकाणी अगदी सुखासमाधानात गेलं. नंतर वयोपरत्वे बंगल्याची उस्तवार होईना आणि मुलंही या वयात एकटं राहू नका म्हणून मागे लागल्यामुळे ते टुमदार घर विकलं खरं, पण तळेगावची नाळ काही तुटता तुटेना. शेवटी त्याच परिसरात एक छोटासा ब्लॉक म्हणजेच हक्काची मठी घेतली तेव्हा कुठं जीव शांत झाला.
मुंबईला मुलाकडे सर्व सुखसोयी हात जोडून उभ्या होत्या, पण तळेगावची, जीव लावणाऱ्या तिथल्या शेजाऱ्यांची सारखी आठवण येई. आम्हा दोघांचं वय तसं जास्त होतं (८२ व ९१) तरी प्रकृती उत्तम असल्यामुळे मधून-मधून तिकडं जाऊन राहायचं आम्ही ठरवून टाकलं.
 
कायद्याशी मैत्री Print E-mail

पूर्र्वी कमानी ,शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ
’ मी उल्हासनगर येथे एक सेकंड सेलची जागा खरेदी केली. सदर इमारत १९९६ साली बांधून पूर्ण झाली व सोसायटी २००० साली स्थापन झाली. इमारतीची जमीन कायदेशीर आहे. गृहकर्ज मिळवण्यासाठी मी अर्ज केला असता बँकेने बिल्डर व पार्टी यांच्यातील करारपत्र मागितले. मात्र हे करारपत्र नोंदणीकृत नव्हते. त्यामुळे हे करारपत्र ठाणे कलेक्टर कार्यालयातून दंडासह अ‍ॅडज्युडिकेशन करावे लागेल, असे बँकेच्या वकिलांनी सांगितले.

 
महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षा फक्त कागदावरच? Print E-mail

alt

अ‍ॅड. मनीषा तुळपुळे , शनिवार , २९  सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
पुण्यातल्या ज्योतिकुमारी हिच्या मारेकऱ्यांची फाशी उच्च न्यायालयाने कायम केली आहे. सर्वसाधारणपणे असे निकालपत्र आले की, आरोपीला झालेली फाशी, ती हवी का नको यावर खूप चर्चा होते; परंतु पीडित व्यक्ती, तिच्याबद्दलचे गुन्ह्य़ाचे गांभीर्य, एकूणच समाजात होणारे त्या प्रकारचे गुन्हे, त्यातून विशिष्ट पीडित समूहाला येणारा नकारात्मक अनुभव व या गोष्टींना आळा बसणे या महत्त्वाच्या मुद्दय़ांची चिकित्सा होतच नाही. ते दुर्लक्षित राहतात, म्हणूनच आरोपीला होणाऱ्या शिक्षेपेक्षा त्या पीडित स्त्रीसंदर्भात काय करता येईल तसेच इतर कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींचा ऊहापोह व्हायला हवा, त्याविषयी ...
‘तिचा’ आपल्या कंपनीने केलेल्या व्यवस्थेवर संपूर्ण विश्वास होता. रात्री कामावरून परतताना कंपनीने केलेली खासगी टॅक्सीची सोय, त्यात असलेले ड्रायव्हर, सुरक्षारक्षक व त्यावर लक्ष ठेवण्यासाठी असणारे वरिष्ठ या सर्वावर तिचा गाढ विश्वास.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 10 of 37