प्रतिसाद
मुखपृष्ठ >> प्रतिसाद
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

प्रतिसाद
Print E-mail

शनिवार , २७ ऑक्टोबर २०१२
जनजागृती करणारे लेख
२९ सप्टेंबरच्या अंकातील अ‍ॅड. मनीषा तुळपुळे यांचा ‘महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षा कागदावरच’ व ‘शारीरबोध’  संस्थेच्या संस्थापिका राजश्री साकळे यांचा ‘लढा तीव्र व्हावा’ हे दोन्ही लेख स्त्री सुरक्षेविषयी असून, ते अगदीच वास्तववादी आहेत.
या दोन्ही लेखांतून स्त्रीच्या लैंगिक छळासंदर्भात मोठीच जनजागृती झाली असेल यात तिळमात्र शंका नाही. अशाच प्रकारचे स्त्री सुरक्षेसंदर्भातील लेख वारंवार ‘चतुरंग’मधून प्रसिद्ध झाले तर ते जनहितासाठी फायद्याचे ठरेल.
-नवनाथ भानवसे, सोलापूर

‘आरक्षण नको, संरक्षण द्या’
‘र. धों.च्या निमित्ताने’ या सदराखालील डॉ. मंगला आठलेकर यांचे सगळेच लेख विचारप्रवृत्त करणारे आहेत. मनाला अंतर्मुख करायला लावणारे आहेत. आपल्या देशात सामान्य स्त्रीचे नव्हे उमलत्या कळ्यांचे, अल्पवयीन मुलींचे जीवन असुरक्षित आहे. मग ‘स्त्री-भ्रूणहत्या’ हे पाप असल्याचा कायदा करून हे पाप करणाऱ्या काही व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्याची नाटकं तरी का व्हावीत? पावलोपावली असुरक्षिततेला सामोरं जावं लागणाऱ्या समाजात हवाय कशाला मुलीला जन्माला घालण्याचा अट्टहास? मुलींच्या सुरक्षिततेची हमी जे सरकार देऊ शकत नाही त्याला असा कायदा करण्याचा अधिकारही नाही. मुलीला जन्म द्या आणि कोवळ्या वयात तिच्यावर होणारा मरणप्राय अत्याचार उघडय़ा डोळ्यांनी बघा. जिथे तिला सुरक्षितता मिळत नाही तिथे तिचा जन्म होऊ देण्याला तरी काय अर्थ उरतो?
‘गर्भातील मुलींना संरक्षण’ द्यायला निघालेल्या देशाला जन्म घेतलेल्या मुलींच्या सुरक्षिततेचा विचार करणे गरजेचे वाटत नाही, हेच या देशाचं दुर्दैव आहे. ‘स्त्रीला आरक्षण नको, आधी संरक्षण द्या’ असं पोटतिडकीने, जीवनाच्या आकांताने सांगण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
-हंसा पांडे, नांदेड

गरज सरो अन् वैद्य मरो!
‘गोची आजी-आजोबांची!’ च्या निमित्ताने मला ही गोष्ट सांगाविशी वाटते.  माझ्या बघण्यात एक आदर्श कुटुंब आहे. आई-बाबा (आजी-आजोबा), मुलगा-सून, मुलगी-जावई, नातवंडं सर्व एकाच गावात विशिष्ट अंतरावर राहातात. छान संबंध ठेवून स्वतंत्र राहातात. आजी-आजोबा सोमवारी सकाळी मुलगा-सून यांच्याकडे जातात आणि शुक्रवारी संध्याकाळी आपल्या घरी परततात. ५ दिवस ते नातवंडांजवळ मुलाची गरज अन् आपली आवड म्हणून राहातात. शनिवार-रविवार दोन्ही कुटुंबं स्वतंत्र राहातात. आपापल्याप्रमाणे वीकएण्ड साजरा करतात. मुलगी-जावई मधून मधून येतात. दोन दिवस राहून जातात किंवा आजी-आजोबांना घेऊन जातात. एखादे वेळेला सर्व सहाहीजण बाहेर फिरायला जातात. ना राग- ना लोभ, ना वाद- ना संवाद सर्वजण आपापल्या ठिकाणी आनंदात जीवन जगतात हे पाहून छान वाटते.
-मीना पांडे, जळगाव

..तर जरूर प्रवाहाविरुद्ध पोहावे
८ सप्टेंबरच्या अंकातील ‘प्रवाहाविरुद्ध पोहणं’ हा लेख वाचला. तार्किकदृष्टय़ा त्यातील विचार बरोबर वाटतात, पण ते पूर्णपणे पारदर्शी नाहीत व दुसरे म्हणजे, प्रत्येक गोष्टीची (अगदी यशाचीसुद्धा!) किंमत चुकवावी लागते. आपण इतरांपेक्षा वेगळे जगू इच्छितो तर मग एकटे पडल्यास तक्रार नसावी. लेखातील उदाहरणे स्त्रियांची आहेत. आपल्या पुरुषप्रधान समाजात पुरुषांनीही काही वेगळेपण दाखविले तर ते एकटे पडतात (तेच नव्हे तर त्यांच्या विचारांचे अन्य नातेवाईकही) असा माझा अनुभव आहे. माझ्या वडिलांनी बऱ्याच बाबतीत आधुनिक व वेगळे विचार राबविले. बऱ्याचअंशी यशस्वीही केले, पण परिणामी ते एकटे पडले. पारदर्शी नाही म्हणण्याचे कारण असे की, ‘जुनं व नवं’ यामध्ये बहुतेकजण ‘सोयीचं’ ते स्वीकारतात. उच्चपदस्थ, करिअर वा नोकरी असणाऱ्या स्त्रीला घरकाम, स्वयंपाकास वेळ व शक्ती उरत नाही हे पटण्यासारखे आहे, पण मग लग्नाच्या वेळी आजही मुलीचे वर्णन ‘गृहकृत्यदक्ष’ का करतात? लग्नानंतर मुलीचे नाव बदलते हे जर स्वीकारले तर तिचे घर बदलणे पण स्वीकारायला हवे. याउलट पुरुषाला मात्र स्त्रीच्या माहेरी येऊन राहणे (कायमसाठी) हे खरोखरच परकेपणाचे वाटणार. कारण घरावर नावाची पाटी दुसऱ्याची असते. हुंडा प्रथा अनिष्टच पण मग संपत्तीतल्या वाटय़ाचे काय, असा प्रश्न उरतो. पाहून, सर्व जाणून केलेल्या विवाहातही, रजिस्टर्ड लग्न केल्यास बाकी कौतुक सोहळे अनेक सुशिक्षित मुलींनाही हवे असतात. यामध्ये ओटी भरणे, सासूने साखर देऊन तोंड गोड करणे, माप ओलांडणे इ. गोष्टी येतात. तेव्हा विचारांची स्पष्टता व एकटे पडण्याची तयारी असल्यास जरूर प्रवाहाविरुद्ध पोहावे.
-पद्मजा बिवलकर, डोंबिवली
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 2 of 20

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो