प्रतिसाद
मुखपृष्ठ >> प्रतिसाद
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

प्रतिसाद
Print E-mail

 

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it     
बर्फाचा गोळा : एक आठवण
‘चवीचा कॅलिडोस्कोप’ हा लेख (चतुरंग २ जून) वाचला. या लेखामधील बर्फाच्या गोळ्याच्या उल्लेखाने मन भुतकाळात शालेय जीवनात गेले. वार्षिक परीक्षा संपल्यावर मे महिन्याच्या सुट्टीत गोळेवाल्याच्या गाडीसमोर उभे राहून बर्फाच्या गोळ्याची मजा चाखण्यातला आनंद अवर्णनीय असे.

गोळेवाल्याच्या गाडीवर दहा पैशांमध्ये मिळणारा बर्फाचा गोळा किंवा चार आण्यांत मिळणारे सरबत हीदेखील शाळकरी मुलांच्या दृष्टीने चैनीची गोष्ट असे.

बर्फाचा गोळा घेतल्यावर गोळेवाल्याच्या गाडीच्या आसपासच उभे राहून गोळ्याचा स्वाद घेताना शिल्लक राहिलेल्या गोळ्यावर लाल रंग पुन्हा पुन्हा टाकून द्यायला गोळेवाला कधीही खळखळ करीत नसे. गोळेवाल्याच्या गाडीवर मिळणारे सरबत हा एक न्याराप्रकार असे. बर्फाचा गोळा खाताना किंवा सरबत पिताना तेथील स्वच्छता वगैरे यासारख्या गोष्टींचा बाऊ कोणीही करत नसे. बर्फाचे गोळे विकणाऱ्याचा व्यवसाय रूढार्थाने छोटा असेलही पण हा व्यवसाय करणाऱ्यांनी विशेषत: शाळकरी मुलांना दिलेला आस्वादाचा आनंद आगळावेगळा आहे. बर्फाचे गोळे विकणारे काही ठिकाणी अजून असतीलही पण कालौघात या धंद्याची रया आता जात चालली आहे. मोठमोठय़ा मॉल्समध्ये किंवा लग्न समारंभामधून बर्फाचे गोळे देण्याची व्यवस्था हल्ली असते, पण हातगाडी लावून माफक दरात बर्फाचे गोळे आणि सरबत गिऱ्हाईकांना देणाऱ्या गोळेवाल्यांची सर या गोळ्यांना नाही.
-अ‍ॅड. सुरेश पटवर्धन, कल्याण

बालपणातील फुलांची भाजी
मनीषा सोमण यांचा ‘फुलों की रंगसे’ हा लेख (१९ मे) वाचला. पाश्चिमात्त्य देशात बऱ्याचशा फुलांचा वापर दैनंदिन खाण्यासाठी व पाककृतीच्या सजावटीसाठी केला जातो. तो वाचल्यानंतर मला माझं १९५०च्या काळातील बालपण आठवलं. कोकणात माझ्या आजोळी साधारण दहा वर्षांपर्यंतचा काळ व्यतीत केला. तेव्हा केळफुलाची भाजी नेहमी केली जायची. तीच भाजी उपवासालाही चालते. दुपारच्या चहाच्या वेळीही आम्ही ही भाजी बशीत घेऊन खात असू.
कोकणातील डोंगरावर ‘कुडा’ नावाची झुडपांसारखी झाडं असतात. त्या झाडांना पांढरी एक बोटभर दांडा असलेली फुले येतात. त्याची भाजी केली जात असे. तीही चविष्ट लागते. कुडय़ाच्या झाडांना शेंगा येतात. त्यांचीही भाजी केली जायची. कुडय़ाच्या शेंगाच्या भाजीचा उल्लेख ‘श्यामची आई’ पुस्तकातही आला आहे.
‘कुडा’ हे ‘आयुर्वेदा’च्या दृष्टीने औषधी झाड आहे. शेवग्याच्या फुलांची भाजी, फुले घालून डाळीची आमटी केली जायची. फुले वाळवूनही ठेवली जात असत. ‘जाम’ नावाच्या फळाची फुलेही आंबट चवीची छान लागतात. करवंदाची पांढरी फुले आंबट लागतात ती आम्ही खात असू.
पुण्यात आमच्या बागेत सोनचाफ्याचे झाड आहे. डॉक्टरच्या सांगण्यावरून ‘चंपक कंद’ केला होता. घाटावर-पुण्याला हादग्याची फुले मिळतात. त्यांचीही भाजी करतात, पिठल्यात वापरतात. ‘तांबडा भोपळा’ आणि ‘पपई’ या दोन झाडांत ‘नर’ व ‘मादी’ असा प्रकार असतो. त्यामुळे ज्या फुलांना भोपळा धरत नाही ती फुले भाजीसाठी वापरली जातात.
-सुचेता पावसकर, पुणे

वास्तवाची माहिती हवी
संपदा वागळे यांचा ‘मायक्रोकेम सिलीकर’ या फूड टेस्टिंगविषयक उद्योजिका डॉ. दीपा भाजेकर-निमकर यांच्या यशस्वी गाथेसंबंधीचा लेख वाचला (१२ मे).
नवी दिल्लीस्थित ‘सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हारमेंट’ या अत्युच्य व आंतरराष्ट्रीय प्रसिद्ध प्रशासकीय संस्थेचे मागील काही वर्षांपासून काही आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे आंतरराष्ट्रीय ब्रँड पदार्थ उदा. कोका-कोला, पेप्सी असे सॉफ्ट ड्रिंक, विविध आयुर्वेदिक कंपन्यांचा ‘मध’ तसेच मॅकडोनाल्ड, केएफसीसारख्या कंपन्यांचे खाद्यपदार्थ, बटाटा फ्राईज, विविध कंपन्यांचे नमकीन, विविध ड्रींकिंग वॉटर अशा अनेक खाद्यपदार्थावर संशोधन करून त्या पदार्थामध्ये त्याच्या वेष्टनावर नमूद केल्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात  घातक घटक पदार्थ, फॅट ऑईलचा वापर असतो. यासंबंधी स्फोटक माहिती प्रसिद्धी माध्यमापुढे खुलेपणाने आणली. संस्थेच्या संचालिका सुनीता नारायण या अत्यंत धाडसी व्यक्तिमत्त्व ठरलेल्या आहेत.
आज जेव्हा आपण बाजारात जातो, तेव्हा एकूण खपाच्या ६० टक्के दूध हे डिटर्जनयुक्त, भेसळयुक्त असते असे माध्यमांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. कृत्रिम मावा वापरलेले भेसळयुक्त गोडपदार्थ विकले जातात. कृत्रिमपणे पिकविलेली फळे, रंग दिलेल्या भाज्या अशा सर्वच जीवनावश्यक वस्तूंमध्ये भेसळ आढळून आलेली आहे. त्यामुळे मूत्रपिंडे निकामी होणे, कर्करोग होणे, अवयव व शरीर यंत्रणाच निकामी होणे अशा व्याधी जडत आहेत व त्याचे रुग्ण दरवर्षी ३० टक्यांनी वाढत आहेत, असे प्रसिद्ध होणारे आकडे सांगतात.
‘मायक्रोकेम सिलीकर’ या संस्थेकडे दररोज हजारो सॅंपल तपासणीसाठी येतात व त्यांचा कामाचा व्याप मागील १२ वर्षांपासून उत्कर्षांच्या दिशेने आहे. मग असा प्रश्न येतो की, ‘सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्न्मेंट’ नवी दिल्ली ही संस्था विज्ञान व भवतालचे वातावरण अशा विस्तृत क्षेत्रात काम करीत असूनही जीवनावश्यक अन्न पदार्थाच्या बाबतीत संशोधन करून, पदार्थातील वैग्युण्ये समाजापुढे आणीत आहे तेव्हा ‘मायक्रोकेम सिलीकर’ने दर्जा व सुरक्षितता कारणावरून दररोज येणाऱ्या हजारो सँपलपैकी किती सँपल रिजेक्ट केली व त्यांना बाजारात येण्यापासून कसे रोखले ही माहिती लेखिकेने विस्ताराने अथवा थोडक्यात जरी दिली असती तर समाजजीवनाच्या दृष्टीने डॉ. दीपा भाजेकर यांचे योगदान दिसून आले असते.
-भाऊसाहेब नेवरेकर

 
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 17 18 19 20 Next > End >>

Page 20 of 20

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो