प्रतिसाद
मुखपृष्ठ >> प्रतिसाद
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

प्रतिसाद
Print E-mail

 

शनिवार’१५ सप्टेंबर २०१२
कडक शासन हवेच
१८ ऑगस्टच्या पुरवणीतील डॉ. आठलेकर यांचा ‘जिवंत मरण’ हा लेख खरोखरच मनाला भिडला. आजकाल स्त्रियांचे जीवन सुरक्षित राहिलेले नाही. ‘गरज सरो वैद्य मरो’ याप्रमाणे तिचा उपभोग घेतल्यानंतर तिची काय अवस्था होते याचा विचारही तो करीत नाही.
पुरुष करूनसवरून नामानिराळा होतो, पण स्त्रियांना मात्र शारीरिक व मानसिक यातना सहन कराव्या लागतात. गुन्हा करणारा समाजात ताठ मानेने जगत असतो, पण स्त्रिया मात्र समाजाच्या नजरेचा मारा सहन करीत जिवंत मरण जगत असतात.
सदर लेखामध्ये मंगलाताईंनी सांगितल्याप्रमाणे असा गुन्हा करणाऱ्यांना कडक शासन केलेच पाहिजे. न्यायालयाने एकदा शिक्षा जाहीर केल्यानंतर परत दयेचा अर्ज करण्याचा अधिकार त्याला नसावा. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी दयेचा अर्ज म्हणून या गुन्हेगाराची शिक्षा माफ केली. एक स्त्री असूनही अशा अत्याचारी स्त्रियांना त्यांनी न्याय का नाही दिला? तिचे मानसिक व शारीरिक नुकसान व झालेले खच्चीकरण कसे भरून निघेल?
स्त्रियांप्रमाणेच जिवंत मरण अशी परिस्थिती त्या पुरुष नराधमावरही यायला हवी. लिंगविच्छेदन समाजाच्या नजरेस येणार नाही, पण त्याचा हात तोडल्यास समाजमनात त्याचा हात का तोडला याची चर्चा होईल व गुन्हा करणाऱ्यालाही आपणास आपल्या गुन्ह्य़ाची शिक्षा लपविता येणार नाही. अशा वेळी लोकांच्या नजरेमुळे त्यांनाही जिवंत मरण जगावे लागेल. शिवाय समाजातील इतर पुरुषांनाही असा गुन्हा केल्यास काय शिक्षा होते याची जाणीव होऊन असे कृत्य करण्याचा विचारही करणार नाहीत. अशा शिक्षेमुळे बलात्काराचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल असे मला वाटते.
- वासुदेव प्रल्हाद याडकीकर, मुलुंड

हा कुठला न्याय?
‘जिवंत मरण’ हा लेख वाचला. लेख वाचल्यानंतर फार संताप आला. आम्ही सत्तरी गाठलेले लोक फार काही करू शकत नाही असे वाटते. सर्व तरुण मुले व मुली मोबाइल व इंटरनेटच्या जमान्यात इतके गुंग झाले आहेत की, त्यांना याचे काही वाटत नाही. पैशासाठी धावणे हेच सगळीकडे चालू आहे. कालच शिवाजी महाराजांचा एक सिनेमा बघत बसले. त्यात गावच्या पाटलांनी एका मुलीवर बलात्कार केला तर त्याची पाटीलकी न बघता त्याला हातपाय तोडायची शिक्षा बाल शिवाजीने केली. त्या शिवाजीच्या महाराष्ट्रातले आपण लोक बलात्कार करणाऱ्याला परत तेच करायला मोकाट सोडता व बाई मात्र आयुष्यभर शिक्षा भोगते. तिची काहीही चूक नसतानां हा कुठला न्याय? राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या निर्णयाचे आश्चर्य वाटले.
- शरयू कुलकर्णी, डोंबिवली.

डॉ.मंगला आठलेकर यांनी ‘बलात्कार हा तर अपघातच’ हा विचारप्रवर्तक लेख लिहल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. फक्त बलात्काराच्या घटना आपल्या समोर येतात मिडिया मधून. पण पुढे त्या घटनेतील आरोपी मिळाला की नाही ? मिळाला तर त्याला कठोर शासन झाले की नाही याबद्दल काहीही काळात नाही. न्यायप्रक्रियेला अतिशय विलंब लागतो. यासाठी विशेष  न्यायालये काढून जलद गतीने निकाल लागला पाहिजे. यासाठी मिडियाने पाठपुरावा केला पाहिजे. आरोपीला कडक शासन झालेच पाहीजे अन्यथा अशा घटनांचे प्रमाण कमी कसे होणार
-वृषाली देशपांडे, ई-मेलवरून  

१८ ऑगस्टच्या ‘चतुरंग’मधील ‘भारत त्यांचाही देश आहे’ या लेखातील भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या परदेशी महिलांविषयी वाचून कौतुक वाटले. मात्र लेखात  पाली-प्राकृत, अर्ध मागधी संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या परदेशी अभ्यासक महिलांची ओळख करून देण्यात आलेली नाही. त्यांची संख्याही खूप मोठी आहे. ग्रीकांनी भारतीय तत्त्वज्ञानविषयक  अनेक ग्रंथांचे भाषांतर करून अभ्यास केलेला आहे. त्याप्रमाणे आधुनिक काळातही अनेक परदेशी अभ्यासक आहेत. त्यांची दाखल लेखात घेण्यात आलेली नसल्याची त्रुटी जाणवली. लेखातील माहिती उत्तम आहे मात्र वरील त्रुटीमुळे लेख अपूर्ण असल्याचे वाटले, इतकेच!
- मिलिंद, ई-मेलवरून
 
२८ जुलैच्या पुरवणीतील ‘ओढ मातीची’ प्रभाकर बोकिल यांच्या या ललित लेखातील नोस्टेलजिया असणारे वर्णन मी बरेच दिवसात वाचले नव्हते. अप्रतिम लिहिले आहे. पण शेवटी पाणी वाहत असलेलेच चांगले असते कारण साठलेल्या पाण्याचे डबके होते. कालौघात बऱ्याच गोष्टी मागे पडतात. पण आठवणीवरचा हक्क कोणी काढून घेऊ शकत नाही, हे शंभर टक्के पटले.
-शैलेश, ई-मेलवरून

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 7 of 20

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो