दिनदर्शिका
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

दिनदर्शिका


दिनदर्शिका :गुरुवार, १ नोव्हेंबर २०१२ Print E-mail

शनिवार, १० नोव्हेंबर २०१२. भारतीय सौर १९ कार्तिक १९३४. मिती आश्विन वद्य एकादशी १५ क. ४९ मि. उत्तरा नक्षत्रे २१ क. ५६ मि. कन्या चंद्र. सूर्योदय ६।४५, सूर्यास्त ६।१. रमा एकादशी, वसुबारस.
मेष-
धावपळीचा संभव.वृषभ- अचानक फायद्याची शक्यता.मिथुन- गैरसमज होतील. कर्क- कल्पना कृतीत याव्यात.सिंह- विचारांना चालना मिळेल. कन्या- प्रयत्नात कुचराई. तूळ- संतप्त बनू नका. वृश्चिक- अनुकूलता वाढेल.धनू- राजकारणात चमकाल. मकर- योग्य दिशा मिळेल. कुंभ- सावधानता आवश्यकता. मीन- रेंगाळणारी कामे कराल.
शुभ राशी- वृषभ, कर्क, मीन

शुक्रवार ९ नोव्हेंबर २०१२. भारतीय सौर १८ कार्तिक १९३४. मिती आश्विन वद्य दशमी १७ क. २७ मि. पूर्वा नक्षत्रे २३ क. ५ मि. सिंह चंद्र. २८ क. ५२ मि. सूर्योदय ६।४४, सूर्यास्त ६।१.
मेष-
प्रिय व्यक्ती भेटाव्यात.वृषभ- रागरंग पाहून वागा. मिथुन- ठरविलेली कामे कराल. कर्क- तत्परता दाखवा.सिंह- मन:स्थिती सुधारेल. कन्या- मर्यादांचे भान ठेवा.
तूळ- वर्चस्वाचा दिवस राहावा. वृश्चिक- नोकरीचा प्रश्न सुटावा.धनू- प्रगतीला चालना मिळावी. मकर- प्रश्न उद्भवू शकतात.कुंभ- डावपेचाने वागू नका. मीन- मौल्यवान वस्तू सांभाळा.
शुभ राशी- तूळ, वृश्चिक, धनू.

गुरुवार, ८ नोव्हेंबर २०१२. भारतीय सौर १७ कार्तिक १९३४. मिती आश्विन वद्य नवमी १८ क. २० मि. मघा नक्षत्रे २३ क. २८ मि. सिंहचंद्र. सूर्योदय ६।४३, सूर्यास्त ६।१.
मेष- अध्यात्मातून आनंद लाभावा. वृषभ- जमवून घ्यावे लागेल.मिथुन- कार्यचक्र सुरळीत फिरेल. कर्क- कामाचा व्याप वाढेल.सिंह- जिद्द सोडू नका. कन्या- अविचाराने वागू नका.तूळ- दर्जेदार परिचय होतील. वृश्चिक- उत्पादनाला मागणी येईल.धनू- नवे तंत्र वापरा. मकर- भलते साहस करू नका.कुंभ- नवे मार्ग सापडतील. मीन- चालढकल करू नका.
शुभराशी- मेष, मिथुन, कुंभ

बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२. भारतीय सौर १६ कार्तिक १९३४. मिती आश्विन वद्य अष्टमी १८ क. २२ मि. आश्लेषा नक्षत्रे २३ क. ४ मि. कर्कचंद्र २३ क. ४ मि. सूर्योदय ६।४३, सूर्यास्त ६।२. कालाष्टमी.
मेष-
गैरसमज टाळा.  वृषभ- आप्तांच्या भेटी व्हाव्यात. मिथुन- विचारांना चालना मिळेल. कर्क- निर्धार कायम ठेवा. सिंह- पैसा जपून वापरा. कन्या- यश मिळवू शकाल. तूळ- धंद्यात अनुकूलता. वृश्चिक- कर्तव्ये पार पाडाल. धनू- गांगरून जाऊ नका. मकर- भागीदारीतील कामे कराल. कुंभ- धावपळ वाढेल. मीन- सूर पकडता येईल.
शुभराशी- कन्या, तूळ, वृश्चिक

मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२. भारतीय सौर १५ कार्तिक १९३४. मिती आश्विन वद्य सप्तमी १७ क. ३७ मि. पुष्य नक्षत्रे २१ क. ५३ मि. कर्कचंद्र. सूर्योदय ६।४२, सूर्यास्त ६।२. कराष्टमी.
मेष-
आकर्षक खरेदीचा संभव.वृषभ- संकल्प सिद्धीस जावेत.मिथुन- अनुभवात भर पडेल.कर्क- प्रयत्नांचा वेग वाढवा.सिंह- चुका करू नका. कन्या- आश्वासने मिळतील.
तूळ- उत्पादनात सुधारणा. वृश्चिक- आधार मिळेल.धनू- कटकटीचा संभव. मकर- स्थगित कामांना चालना.कुंभ- चलबिचल वाढेल. मीन- चांगली कलाटणी मिळेल.
शुभराशी- वृषभ, मकर, मीन.

सोमवार, ५ नोव्हेंबर २०१२. भारतीय सौर १४ कार्तिक १९३४. मिती आश्विन वद्य षष्ठी १६ क. ७ मि. पुनर्वसू नक्षत्रे २० क. ० मि. मिथुनचंद्र. १३ क. २६ मि. सूर्योदय ६।४२, सूर्यास्त ६।२.
मेष-
सहकार्य उपयोगात आणा.  वृषभ- कौटुंबिक प्रश्न सुटेल. मिथुन- आत्मविश्वास वाढेल.  कर्क- वेळ मारून न्या. सिंह- संधी दवडू नका.  कन्या- अंदाज बरोबर ठरतील. तूळ- प्रगतीला उत्थान मिळावे. वृश्चिक- संरक्षण चोख ठेवा. धनू- पर्याय चाचपून ठेवा.  मकर- विचलित होऊ नका. कुंभ- संमिश्र घटना घडतील. मीन- प्रसंगावधान राखा.
शुभराशी- मिथुन, कन्या, तूळ

शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२. भारतीय सौर १२ कार्तिक १९३४. मिती आश्विन वद्य चतुर्थी ११ क. ३९ मि. मृग नक्षत्रे १४ क. ३९ मि. मिथुनचंद्र. सूर्योदय ६।४१, सूर्यास्त ६।३.
मेष-
कल्पना कृतीत याव्यात.  वृषभ- कामात व्यस्त व्हाल. मिथुन- प्रयत्नात कुचराई नको. कर्क- काटकसर हवीच. सिंह- हातून सत्कार्य घडावे. कन्या- राजकारणात चमकाल. तूळ- जीव भांडय़ात पडेल. वृश्चिक- समस्यांची शक्यता. धनू- नवे मार्ग सापडतील.  मकर- निष्काळजीपणा करू नका. कुंभ- शुभवार्ता कळतील. मीन- तडजोडी फेटाळू नका.
शुभराशी- मेष, धनू, कुंभ

शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२. भारतीय सौर ११ कार्तिक १९३४. मिती आश्विन वद्य तृतीया ८ क. ५९ मि. रोहिणी नक्षत्रे ११ क. ३३ मि. वृषभचंद्र २५ क. ७ मि. सूर्योदय ६।४१, सूर्यास्त ६।४. संकष्टचतुर्थी, चंद्रोदय २०/४२. करकचतुर्थी.
मेष-
हुशारीने वागा.  वृषभ- उल्हसित बनाल. मिथुन- वायफळ खर्च टाळा. कर्क- महत्त्वाची कामे व्हावीत. सिंह- अचूक निर्णय घ्याल. कन्या- जबाबदारी पार पाडाल. तूळ- दडपण जाणवेल.  वृश्चिक- सरळ मार्गाने चला. धनू- खिसा-पाकीट सांभाळा. मकर- मुलांचे प्रश्न सोडवाल. कुंभ- तटस्थच राहा. मीन- आप्तांची मदत होईल.
शुभराशी- कर्क, सिंह, कन्या.

गुरुवार, १ नोव्हेंबर २०१२. भारतीय सौर १० कार्तिक १९३४. मिती आश्विन वद्य तृतीया अहोरात्र. कृत्तिका नक्षत्रे ८ क. २३ मि. वृषभचंद्र. सूर्योदय ६।४०, सूर्यास्त ६।४.
मेष- विचारविनिमय कराल.  वृषभ - प्रयत्नात सातत्य ठेवा. मिथुन- धार्मिक कारणाने खर्च.  कर्क - वेगवान घडामोडींचा दिवस. सिंह- उलाढाली वाढतील.  कन्या- दिलासादायक घटना. तूळ- अडचणीत भर पडेल.  वृश्चिक- रेंगाळलेल्या कामांना चालना. धनू- दुसऱ्यावर विसंबूच नका.  मकर- चर्चा फलदायी ठरतील. कुंभ- जमवून घ्यावे लागेल.  मीन- व्यवहारात सुरळीतता यावी.
शुभराशी- वृश्चिक, मकर, मीन

 
दिनदर्शिका : सोमवार. १ ऑक्टोबर २०१२ Print E-mail

बुधवार, ३१ ऑक्टोबर २०१२. भारतीय सौर ९ कार्तिक १९३४. मिती आश्विन वद्य द्वितीया ३० क. १७ मि. कृत्तिका नक्षत्रे अहोरात्र, मेष चंद्र १२ क. ४ मि. सूर्योदय ६।४०, सूर्यास्त ६।५.
मेष-
आत्मविश्वास वाढावा.  वृषभ- संयम सोडू नका. मिथुन- संमिश्र घटना.  कर्क- राजकारणात चमकाल. सिंह- उलाढाली वाढतील. कन्या- तणाव निवळू शकेल. तूळ- शिस्त आवश्यक. वृश्चिक- धावपळीचा उपयोग व्हावा.
धनू- दुर्लक्ष करू नका. मकर- जमवून घ्यावे लागेल. कुंभ- प्रसंगानुरूप वागा. मीन- कामात व्यस्त राहाल.
शुभराशी- मेष, सिंह.

मंगळवार, ३० ऑक्टोबर २०१२. भारतीय सौर ८ कार्तिक १९३४. मिती आश्विन वद्य प्रतिपदा २७ क. ४१ मि. भरणी नक्षत्रे २९ क. १९ मि. मेष चंद्र. सूर्योदय ६।३९, सूर्यास्त ६।५.
मेष- उत्साहवर्धक घटना.  वृषभ- चुका करू नका. मिथुन- सफलता मिळवाल.  कर्क- प्रतिष्ठा उंचावेल. सिंह- योग्य दिशा मिळेल.  कन्या- कोंडी होऊ शकते. तूळ- तज्ज्ञांचा सल्ला उपयुक्त.  वृश्चिक- चालढकल करू नका. धनू- मुलांचे प्रश्न सोडवाल.  मकर- कामात गुप्तता ठेवा. कुंभ- सहकार्य मिळेल.  मीन- तत्परता दाखवा.
शुभराशी- मिथुन, कर्क, सिंह.

शनिवार, २७ ऑक्टोबर २०१२. भारतीय सौर ५ कार्तिक १९३४. मिती आश्विन शुद्ध त्रयोदशी २१ क. ३८ मि. उत्तरा भाद्रपदा नक्षत्रे २१ क. ४५ मि. मीन चंद्र. सूर्योदय ६।३८, सूर्यास्त ६।७. शनी प्रदोष.
मेष-
उतावळेपणा करू नका.  वृषभ- नवीन परिचय वाढतील. मिथुन- धंद्यात अनुकूलता.  कर्क- कोडी उलगडू लागतील. सिंह- नव्या अडचणी येतील. कन्या- मार्ग दृष्टिपथात यावेत. तूळ- निष्काळजीपणा करू नका.  वृश्चिक- समीकरण जमवाल. धनू- तटस्थच राहा.  मकर- संकल्प सिद्धीस जावेत. कुंभ- कौटुंबिक प्रश्न सुटेल.  मीन- प्रयत्नात सातत्य ठेवा.
शुभराशी- मिथुन, कन्या, वृश्चिक.

शुक्रवार, २६ ऑक्टोबर २०१२. भारतीय सौर ४ कार्तिक १९३४. मिती आश्विन शुद्ध द्वादशी २० क. २४ मि. पूर्वाभाद्रपदा नक्षत्रे १९ क. ५८ मि. कुंभ चंद्र १३ क. ३६ मि. सूर्योदय ६।३८, सूर्यास्त ६।७. बकरी ईद.
मेष-
संधी दवडू नका.  वृषभ- थोरांचे आशीर्वाद लाभावेत. मिथुन- व्यवहार गतिमान बनतील. कर्क- सतर्कच राहा.
सिंह- पर्याय चाचपून ठेवा.  कन्या- विचलित होऊ नका. तूळ- अभ्यासात दुर्लक्ष नको.  वृश्चिक- सहकार्याचा उपयोग करा. धनू- साहित्यात चमकाल.  मकर- व्यासपीठ गाजवाल. कुंभ- आत्मविश्वास वाढेल. मीन- संयम सोडू नका.
शुभराशी- वृषभ, मकर, कुंभ.

गुरुवार, २५ ऑक्टोबर २०१२. भारतीय सौर ३ कार्तिक १९३४. मिती आश्विन शुद्ध एकादशी १९ क. ३९ मि. शततारका नक्षत्रे १८ क. ३९ मि. कुंभ चंद्र. सूर्योदय ६।३७, सूर्यास्त ६।८. पाशांकुशा एकादशी.
मेष-
यश मिळू शकेल.  वृषभ- प्रतिमा उजळेल.मिथुन- प्रगतीला चालना मिळावी. कर्क- वाद कटाक्षाने टाळा.
सिंह- सल्लामसलत उपयुक्त. कन्या- प्रलोभनांना भुलू नका. तूळ- चर्चा उपयुक्त ठरतील. वृश्चिक- संशयात गुरफटू नका.
धनू- ठरवलेली कामे कराल. मकर- वेळेचे नियोजन करा. कुंभ- उत्साह वाढेल. मीन- कायद्याचे उल्लंघन नको.
शुभराशी- मेष, वृषभ, मिथुन.

बुधवार, २४ ऑक्टोबर २०१२. भारतीय सौर २ कार्तिक १९३४. मिती आश्विन शुद्ध दशमी १९ क. २३ मि. धनिष्ठा नक्षत्रे १७ क. ४८ मि. कुंभ चंद्र. सूर्योदय ६।३७, सूर्यास्त ६।९. दसरा.
मेष-
श्रमसाफल्याचा आनंद लाभावा. वृषभ- सांस्कृतिक कार्यात चमकाल. मिथुन- आधार मिळेल. कर्क- धोका पत्करू नका.सिंह- शुभकार्यात सहभाग घ्याल. कन्या- नोकरांवर विसंबू नका. तूळ- बदल पथ्यावर पडतील. वृश्चिक- घाईगर्दी करू नका. धनू- गाडी रुळावर राहील. मकर- कौटुंबिक प्रश्न सुटेल. कुंभ- मन:स्थिती सुधारेल. मीन- खर्चाला लगाम घाला.
शुभराशी- सिंह, तूळ, धनू.

मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२. भारतीय सौर १ कार्तिक १९३४. मिती आश्विन शुद्ध नवमी  १९ क. ३८ मि. श्रवण नक्षत्रे १७ क. २८ मि. मकरचंद्र २९ क. ३४ मि. सूर्योदय ६।३७, सूर्यास्त ६।९. महानवमी.
मेष-
राजकारणात चमकाल.  वृषभ- कर्तव्ये पार पाडाल. मिथुन- डगमगू नका. कर्क- भागीदारीत फायदा संभवतो.
सिंह- मूल्यवान वस्तू सांभाळा. कन्या- चर्चा उपयुक्त ठरतील. तूळ- खटके उडतील.  वृश्चिक- सहकार्यातून कामे होतील. धनू- विचारविनिमय कराल. मकर- उत्साहवर्धक घटना. कुंभ- बेजबाबदारपणा नको. मीन- आकर्षक घटनांचा संभव.
शुभराशी- मेष, वृषभ, मीन.

शनिवार, २० ऑक्टोबर २०१२. भारतीय सौर २८ आश्विन १९३४. मिती आश्विन शुद्ध षष्ठी २३ क. ३७ मि. मूळ नक्षत्रे १९ क. ३५ मि. धनूचंद्र. सूर्योदय ६।३६, सूर्यास्त ६।११.
मेष-
जीव भांडय़ात पडेल.  वृषभ- अडचणी वाढू शकतात.मिथुन- मार्ग दिसू शकतील. कर्क- मोहात फसू नका.सिंह- शिक्षणात चमकाल.  कन्या- गैरसमज वाढू शकतात.तूळ- कल्पना कृतीत याव्यात.  वृश्चिक- नियमित कामे होतील.धनू- मेहनत आवश्यक.  मकर- बेसावध राहू नका.कुंभ- वाटचाल गतिमान बनावी.  मीन- अंदाज बरोबर ठरतील.
शुभराशी-मिथुन, सिंह, तूळ.

शुक्रवार, १९ ऑक्टोबर २०१२. भारतीय सौर २७ आश्विन १९३४. मिती आश्विन शुद्ध पंचमी २५ क. ५७ मि. ज्येष्ठा नक्षत्रे २१ क. १५ मि. वृश्चिक चंद्र २१ क. १५ मि. सूर्योदय ६।३५, सूर्यास्त ६।१२. ललिता पंचमी.
मेष- धोका पत्करू नका.  वृषभ- सरळ मार्गाने चला. मिथुन- खिसा-पाकीट सांभाळा. कर्क- अध्यात्मातून आनंद लाभावा.  सिंह- मतभेद टाळाच.  कन्या- आप्तांची मदत होईल. तूळ- शिस्त उपयुक्त ठरेल.  वृश्चिक- उत्साह निर्माण व्हावा. धनू- नियमांचे उल्लंघन नको. मकर- महत्त्वाची कामे व्हावीत. कुंभ- प्रतिष्ठा उंचावेल.  मीन- जबाबदारी पार पाडाल.
शुभराशी- मकर, कुंभ, मीन.

गुरुवार, १८ ऑक्टोबर २०१२. भारतीय सौर २६ आश्विन १९३४. मिती आश्विन शुद्ध तृतीया ७ क. ४४ मि. चतुर्थी २८ क. ४१ मि. अनुराधा नक्षत्रे २३ क. २० मि. वृश्चिक चंद्र. सूर्योदय ६।३५, सूर्यास्त ६।१२. विनायक चतुर्थी.
मेष
- वादग्रस्त घटनांचा संभव. वृषभ- नवे मार्ग सापडतील. मिथुन- दगदगीचा संभव.  कर्क- बदल पथ्यावर पडतील. सिंह- जमवून घ्यावे लागेल.  कन्या- गाडी रुळावर राहावी. तूळ- वैचारिक गोंधळ कमी व्हावा. वृश्चिक- जिद्द सोडू नका. धनू- मर्यादांचे भान ठेवा. मकर- अनुकूलता वाढावी. कुंभ- नोकरीचा प्रश्न सुटावा. मीन- दिलासा मिळवू शकाल.
शुभराशी- वृषभ, कर्क, कन्या.

 

बुधवार, १७ ऑक्टोबर २०१२. भारतीय सौर २५ आश्विन १९३४. मिती आश्विन शुद्ध द्वितीया १० क. ५९ मि. विशाखा नक्षत्रे २५ क. ४१ मि. तूळ चंद्र २० क. १८ मि. सूर्योदय ६।३५, सूर्यास्त ६।१३.
मेष-
भागीदारीतील प्रश्न सुटावा. वृषभ- नोकरांवर विसंबू नका. मिथुन- समीकरण जमवू शकाल. कर्क- रागरंग पाहून वागा. सिंह- हातून लिखाण व्हावे. कन्या- विचारांना चालना मिळेल. तूळ- मन:स्थिती सुधारेल. वृश्चिक- बडेजाव करू नका. धनू- मोठय़ांचे सहकार्य लाभावे. मकर- उत्पादनात सुधारणा. कुंभ- नवे तंत्र वापरा. मीन- अत्यंत सावध राहा.
शुभराशी- धनू, मकर, कुंभ.

सोमवार, १५ ऑक्टोबर २०१२. भारतीय सौर २३ आश्विन १९३४. मिती निज भाद्रपद वद्य अमावास्या १७ क. ३३ मि. हस्त नक्षत्रे ९ क. ९ मि. कन्या चंद्र १९ क. ५८ मि. सूर्योदय ६।३४, सूर्यास्त ६।१५. सर्वपित्री दर्श अमावास्या, सोमवती अमावास्या.
मेष
- मोहात फसू नका. वृषभ- ताळमेळ जमवाल. मिथुन- घरगुती वाद टाळा. कर्क- पुढे चालत राहा. सिंह- संभ्रम कमी होईल. कन्या- मन:स्थिती चांगली राहील. तूळ- अप्रिय घटनांची शक्यता. वृश्चिक- वर्चस्वाचा दिवस ठरावा. धनू- सामाजिक कार्ये कराल. मकर- शुभशकुन घडावेत. कुंभ- फटका बसेल, जपा. मीन- सल्लामसलत करा.
शुभ राशी- वृश्चिक, धनू, मकर.

शनिवार, १३ ऑक्टोबर २०१२. भारतीय सौर २१ आश्विन १९३४. मिती निज भाद्रपद वद्य त्रयोदशी २३ क. ९ मि. पूर्वा नक्षत्रे १२ क. ५३ मि. सिंह चंद्र १८ क. ३२ मि. सूर्योदय ६।३३, सूर्यास्त ६।१६. शनिप्रदोष.
मेष-
समीकरण जमवाल.  वृषभ- कामात गुप्तता ठेवा. मिथुन- आप्तांच्या भेटी व्हाव्यात.  कर्क- वक्तृत्वात चमकाल. सिंह- उत्साह निर्माण होईल.  कन्या- पैसा जपून वापरा. तूळ- परिचय फायद्याचे ठरतील.  वृश्चिक- प्रतिष्ठा उंचावेल. धनू- योग्य दिशा मिळेल.  मकर- गोंधळून जाऊ नका. कुंभ- सरळ मार्गच उपयुक्त.  मीन- आळस करू नका.
शुभ राशी- तूळ, वृश्चिक, धनू

 

शुक्रवार, १२ ऑक्टोबर २०१२. भारतीय सौर २० आश्विन १९३४. मिती निज भाद्रपद वद्य द्वादशी २५ क. १३ मि. मघा नक्षत्रे १३ क. ५४ मि. सिंह चंद्र. सूर्योदय ६।३३, सूर्यास्त ६।१७.
मेष-
भेटीगाठीत सफलता.  वृषभ- रागरंग पाहून वागा. मिथुन- कार्यचक्र सुरळीत फिरावे.  कर्क- विचारांना चालना मिळेल. सिंह- प्रयत्नात कुचराई नको.  कन्या- वेळ मारून न्या. तूळ- हातून सत्कार्य घडावे.  वृश्चिक- उत्पादनात वाढ व्हावी. धनू- दिलासा मिळेल.  मकर- प्रश्न येतील. कुंभ- नवे मार्ग सापडतील.  मीन- खिसा-पाकीट सांभाळा.
शुभ राशी- मेष, मिथुन, कुंभ.

गुरुवार, ११ ऑक्टोबर २०१२. भारतीय सौर १९ आश्विन १९३४. मिती निज भाद्रपद वद्य एकादशी २६ क. ३५ मि. आश्लेषा नक्षत्रे १४ क. १२ मि. कर्क चंद्र १४ क. १२ मि. सूर्योदय ६।३३, सूर्यास्त ६।१८.
मेष-
शब्द जपून वापरा.  वृषभ- सहकार्य उपयोगात आणा. मिथुन- वेळेचे नियोजन करा. कर्क- आत्मविश्वास वाढेल.
सिंह- सत्यापासून विचलित होऊ नका.  कन्या- संधी वाया घालवू नका.  तूळ- नोकरीचा प्रश्न सुटावा.  वृश्चिक- प्रवास संभवतात. धनू- सतर्क राहा.  मकर- पर्याय चाचपून ठेवा. कुंभ- पथ्य मोडू नका.  मीन- अभ्यासात लक्ष ठेवा.
शुभ राशी- कर्क, तूळ, वृश्चिक

बुधवार, १० ऑक्टोबर २०१२. भारतीय सौर १८ आश्विन १९३४. मिती निज भाद्रपद वद्य दशमी २७ क. १० मि. पुष्य नक्षत्रे १३ क. ४१ मि. कर्क चंद्र. सूर्योदय ६।३३, सूर्यास्त ६।१८.
मेष-
समयसूचकता ठेवा.  वृषभ- वाटचाल सुरळीत राहावी. मिथुन- विचार-विनिमय कराल.  कर्क- उल्हसित बनाल.
सिंह- मर्यादा ओळखून वागा.  कन्या- मोठय़ांचा सहवास लाभावा. तूळ- व्यवहाराला गती मिळावी.  वृश्चिक- कर्तव्ये पार पाडाल. धनू- झगडावे लागेल.  मकर- सांसारिक कामे कराल. कुंभ- प्रलोभन टाळाच.  मीन- समन्वय साधाल.
शुभ राशी- कन्या, तूळ, वृश्चिक

मंगळवार, ९ ऑक्टोबर २०१२. भारतीय सौर १७ आश्विन १९३४. मिती निज भाद्रपद वद्य नवमी २६ क. ५५ मि. पुनर्वसू नक्षत्रे १२ क. २२ मि. कर्क चंद्र. सूर्योदय ६।३२, सूर्यास्त ६।१९. अविधवा नवमी.
मेष- घाईगर्दी करू नका.  वृषभ- ठरवलेली कामे कराल. मिथुन- तत्परता दाखवा.  कर्क- पाठपुरावा करीत राहा.
सिंह- नियम मोडू नका.  कन्या- महत्त्वाची कामे कराल. तूळ- न्यायालयीन कामात चमकाल. वृश्चिक- दडपण कमी होईल. धनू- अडचणी येतील. मकर- सरकारी कामांना चालना. कुंभ- धावपळीचा संभव. मीन- चांगली कलाटणी मिळावी.
शुभ राशी- वृषभ, मकर, मीन

सोमवार, ८ ऑक्टोबर २०१२. भारतीय सौर १६ आश्विन १९३४. मिती निज भाद्रपद वद्य अष्टमी २५ क. ५२ मि. आद्र्रा नक्षत्रे १० क. १९ मि. मिथुनचंद्र २९ क. ५५ मि. सूर्योदय ६।३२, सूर्यास्त ६।२०.
मेष :
निर्णय कृतीत आणाल.  वृषभ : अनुभवाचा उपयोग होईल. मिथुन : मन:स्थिती चांगली बनेल.  कर्क : पैसा जपून वापरा. सिंह : यशस्वी व्हाल.  कन्या : वरिष्ठांना खूश ठेवाल. तूळ : कामे उरकता येतील.  वृश्चिक : साहस करू नका. धनू : तज्ज्ञांचा सल्ला घ्या.  मकर : चलबिचल वाढेल. कुंभ : शुभ वार्ता कळतील.  मीन : आश्वासन देऊ नका.
शुभ राशी : सिंह, कन्या, तूळ

 

शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२. भारतीय सौर १४ आश्विन १९३४. मिती निज भाद्रपद वद्य षष्ठी २१ क. ४८ मि. मृग नक्षत्रे अहोरात्र. वृषभचंद्र १८ क. १२ मि. सूर्योदय ६।३२, सूर्यास्त ६।२२.
मेष :
कामाचा व्याप वाढेल.  वृषभ : आत्मविश्वास दुणावेल.मिथुन : बडेजाव करू नका.  कर्क : परिचयातून कामे होतील.सिंह : अभिनव उपक्रमात सहभाग.  कन्या : गाडी रुळावर राहावी. तूळ : वेळप्रसंग पाहून नमते घ्या.  वृश्चिक : पत्नीचा सल्ला घ्या.धनू : सत्याचे आचरण ठेवा.  मकर : अभ्यासात दुर्लक्ष नको.कुंभ : जमवून घ्या.  मीन : नवीन विषय रेखाटाल.
शुभ राशी : वृषभ, सिंह, कन्या

शुक्रवार. ५ ऑक्टोबर २०१२. भारतीय सौर १३ आश्विन १९३४. मिती निज भाद्रपद वद्य पंचमी १९ क. ११ मि. रोहिणी नक्षत्रे २८ क. ४० मि. वृषभचंद्र, सूर्योदय ६।३१, सूर्यास्त ६।२३.
मेष :
उधारी वसुलीचा संभव.  वृषभ : उत्साहित बनाल. मिथुन : संयम सोडू नका. कर्क : आगेकूच सुरू ठेवा.
सिंह : राजकारणात चमकाल. कन्या : नवे तंत्र वापरा. तूळ : डगमगू नका.  वृश्चिक : भागीदारीतील कामे कराल.
धनू : निष्काळजीपणा करू नका.  मकर : लॉटरीचे तिकीट घेऊ बघा.  कुंभ : कामात गुप्तता बाळगा.  मीन : चातुर्याने वागा.
शुभ राशी : मेष, कर्क, सिंह

गुरुवार, ४ ऑक्टोबर २०१२. भारतीय सौर १२ आश्विन १९३४. मिती निज भाद्रपद वद्य चतुर्थी १६ क. ३१ मि. कृत्तिका नक्षत्रे २५ क. ३० मि. वृषभचंद्र, सूर्योदय ६।३१, सूर्यास्त ६।२४.
मेष :
हुशारीने वागा.  वृषभ : प्रयत्नात कुचराई नको. मिथुन : काटकसर करा.  कर्क : अध्यात्मातून आनंद. सिंह : प्रतिमा उजळावी.  कन्या : दिलासा मिळेल. तूळ : वाद कटाक्षाने टाळा.  वृश्चिक : स्थगित कामांना चालना. धनू : दुसऱ्यावर विसंबूच नका.  मकर : चर्चा फलदायी ठराव्यात. कुंभ : तटस्थच राहा.  मीन : कार्यचक्र सुरळीत फिरावे.
शुभ राशी : वृश्चिक, मकर, मीन

बुधवार, ३ ऑक्टोबर २०१२. भारतीय सौर ११ आश्विन १९३४. मिती निज भाद्रपद वद्य तृतीया १४ क. ० मि. भरणी नक्षत्रे २२ क. २५ मि. मेषचंद्र २९ क. १० मि., सूर्योदय ६।३१, सूर्यास्त ६।२४. संकष्ट चतुर्थी. चंद्रोदय-२०।२८
मेष :
उल्हासित बनाल. वृषभ : खर्च वाढेल. मिथुन : प्रभाव प्रस्थापाल. कर्क : नोकरीचा प्रश्न सुटावा. सिंह : कामांना उरक आणाल. कन्या : गांगरून जाऊ नका. तूळ : सरळ मार्गाने चला. वृश्चिक : व्यसनापासून दूर राहा. धनू : निर्धार कायम ठेवा. मकर : सामंजस्याने वागा.  कुंभ : ठरवलेली कामे कराल. मीन : विचारविनिमय कराल. 
शुभ राशी : मिथुन, कर्क, सिंह

मंगळवार, २ ऑक्टोबर २०१२. भारतीय सौर १० आश्विन १९३४. मिती निज भाद्रपद वद्य द्वितीया ११ क. ४८ मि. अश्विनी नक्षत्रे १९ क. ३६ मि. मेषचंद्र, सूर्योदय ६।३१, सूर्यास्त ६।२५.
मेष : प्रयत्नात खंड नको.वृषभ : अविचाराने वागू नका. मिथुन : अनुकूलता वाढावी. कर्क : धंद्यात प्रगती व्हावी.
सिंह : तणाव निवळेल. कन्या : नवे प्रश्न उद्भवतील. तूळ : नवे मार्ग सापडतील.  वृश्चिक : चलबिचल होईल.
धनू : बदल पथ्यावर पडतील. मकर : रागरंग पाहून वागा. कुंभ : व्यवहार सुरळीत व्हावेत. मीन : वेळेचे नियोजन करा.
शुभराशी : तूळ, धनू, कुंभ

सोमवार. १ ऑक्टोबर २०१२. भारतीय सौर ९ आश्विन १९३४. मिती निज भाद्रपद वद्य प्रतिपदा १० क. ४ मि. रेवती नक्षत्रे १७ क. ११ मि. मीनचंद्र १७ क. ११ मि., सूर्योदय ६।३०, सूर्यास्त ६।३६.
मेष : अतिशयोक्ती टाळा. वृषभ : संधी अचूक साधा. मिथुन : उत्पादन वाढेल. कर्क : कर्तृत्व प्रकाशमान बनेल. सिंह : नमते घ्यावे लागेल. कन्या : तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तूळ : प्रलोभनांना भुलू नका. वृश्चिक : अभ्यासात लक्ष द्या. धनू : तिखट प्रतिक्रिया टाळा. मकर : सहकार्य उपयोगात आणा. कुंभ : कामात व्यस्त राहाल. मीन : आत्मविश्वास वाढेल.
शुभ राशी : कर्क, मकर, मीन

 
दिनदर्शिका : सोमवार, १७ सप्टेंबर २०१२ Print E-mail

शनिवार, २९ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर ७ आश्विन १९३४. मिती निज भाद्रपद शुद्ध  चतुर्दशी ८ क. ४ मि. पूर्वाभाद्रपदा नक्षत्रे १३ क. ४५ मि., कुंभचंद्र ७ क. २७ मि. सूर्योदय- ६/३०, सूर्यास्त- ६/२८. अनंत चतुर्दशी. प्रोष्ठपदी पौर्णिमा.
मेष-
वायफळ खर्च टाळाच. वृषभ- आकर्षक घटनांचा दिवस. मिथुन- सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल.कर्क- युक्तीचा उपयोग होईल. सिंह- नमते घ्यावे लागेल. कन्या- पत्नीचे सहकार्य लाभावे. तूळ- धावपळ होण्याची शक्यता. वृश्चिक- भेटीगाठीत सफलता.धनू- तटस्थच राहा. मकर- कार्यचक्र सुरळीत फिरेल. कुंभ- विचारांना चालना मिळेल. मीन- मेहनत आवश्यक.
शुभराशी- कन्या, वृश्चिक, मकर.

शुक्रवार, २८ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर ६ आश्विन १९३४. मिती निज भाद्रपद शुद्ध त्रयोदशी ७ क. ४८ मि. शततारका नक्षत्रे १२ क. ४५ मि., कुंभचंद्र. सूर्योदय- ६/३०, सूर्यास्त- ६/२८.
मेष-
यशस्वी घडामोडींचा दिवस. वृषभ- सांस्कृतिक कार्यात चमकाल.  मिथुन- कर्तव्ये पार पाडाल. कर्क- गांगरून जाऊ नका. सिंह- डावपेचाने वागू नका.  कन्या- चलबिचल होईल. तूळ- निर्धार कायम ठेवा. वृश्चिक- कामात गुप्तता बाळगा. धनू- पुढे चलत राहा. मकर- अनुभवाचा उपयोग होईल. कुंभ- उत्साह निर्माण व्हावा. मीन- संयम आवश्यक.
शुभराशी- मेष, वृषभ, मिथुन.

गुरुवार, २७ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर ५ आश्विन १९३४. मिती निज भाद्रपद शुद्ध द्वादशी ७ क. ५८ मि. धनिष्ठा नक्षत्रे १२ क. ११ मि., कुंभचंद्र. सूर्योदय- ६/३०, सूर्यास्त- ६/२९. प्रदोष.
मेष-
धार्मिक कार्यातून आनंद.  वृषभ- धंद्यात वाढ होईल. मिथुन- दिलासा मिळेल.  कर्क- अडचणी येऊ शकतात. सिंह- नवे मार्ग सापडतील.  कन्या- खिसा-पाकीट सांभाळा. तूळ- वाटाघाटीत सफलता.  वृश्चिक- सामंजस्य ठेवा. धनू- कल्पना कृतीत आणा.  मकर- चातुर्याने वागा. कुंभ- प्रयत्नात कुचराई नको.  मीन- हातून दानधर्म घडावा.
शुभराशी- सिंह, तूळ, धनू.

बुधवार, २६ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर ४ आश्विन १९३४. मिती निज भाद्रपद शुद्ध एकादशी ८ क. ३२ मि. श्रवण नक्षत्रे १२ क. ० मि., मकरचंद्र २४ क. ३ मि. सूर्योदय- ६/२९, सूर्यास्त- ६/३०. परिवर्तिनी एकादशी.
मेष
- नोकरीचा प्रश्न सुटावा.  वृषभ- कर्तृत्व प्रकाशमान बनावे. मिथुन- डगमगू नका.  कर्क- सरळ मार्गच उपयुक्त.  सिंह- प्रलोभनांना भुलू नका.  कन्या- शिक्षणात प्रगती व्हावी. तूळ- मतभेद टाळा.  वृश्चिक- कामांना उरक राहावा. धनू- वेळेचे नियोजन करा.  मकर- मन:स्थिती चांगली बनेल. कुंभ- अविचाराने वागू नका.  मीन- श्रमसाफल्याचा आनंद मिळेल.
शुभराशी-मेष, वृषभ, मीन.

मंगळवार, २५ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर ३ आश्विन १९३४. मिती निज भाद्रपद शुद्ध  दशमी ९ क. २७ मि. उत्तराषाढा नक्षत्रे १२ क. ११ मि., मकरचंद्र. सूर्योदय- ६/२९, सूर्यास्त- ६/३१.
मेष-
उलाढालीत वाढ व्हावी.वृषभ- कोडी उलगडू लागतील.मिथुन- नसती शुक्लकाष्ट मागे लागतील.कर्क- स्थगीत प्रकरण मार्गी लावाल.सिंह- नोकरांवर विसंबू नका. कन्या-चर्चा फलदायी ठराव्यात.तूळ- मध्यस्थी करण्याचे टाळा.वृश्चिक- संकल्प सिद्धीस जावेत.धनू-हुशारीने वागा.मकर-प्रयत्नात सातत्य ठेवा.कुंभ- मर्यादांचे भान ठेवा.मीन- आगेकूच करीत राहा.शुभराशी- कर्क, कन्या, वृश्चिक.

सोमवार, २४ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर २ आश्विन १९३४. मिती निज भाद्रपद शुद्ध, नवमी १० क. ४३ मि. पूर्वाषाढा नक्षत्रे १२ क. ४२ मि., धनुचंद्र १८ क. ३३ मि. सूर्योदय- ६/२९, सूर्यास्त- ६/३२. अदु:ख नवमी.
मेष-
कर्तव्य पार पाडाल.  वृषभ- गांगरून जाऊ नका. मिथुन- रेंगाळलेल्या कामांना चालना.  कर्क- निष्काळजीपणा करू नका.  सिंह- समन्वय साधता येईल.  कन्या- तिखट प्रतिक्रिया टाळाच.   तूळ- व्यवहार सुरळीत बनावेत.  वृश्चिक- कामात व्यस्त बनाल.   धनू- उल्हसित बनू लागाल.  मकर- व्यवहारात चोख राहा. कुंभ- अनुकूलता कारणी लावा.  मीन- प्रतिमा उजळू लागेल.
शुभराशी- मेष, कुंभ, मीन.

शनिवार, २२ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर ३१ भाद्रपद १९३४. मिती निज भाद्रपद शुद्ध सप्तमी १४ क. ९ मि. ज्येष्ठा नक्षत्रे १४ क. ३९ मि., वृश्चिक चंद्र १४ क. ३९ मि. सूर्योदय- ६/२९,
सूर्यास्त- ६/३४. गौरी पूजन.
मेष
- झगडावे लागेल. वृषभ- तज्ज्ञांचा सल्ला घ्या. मिथुन- मौल्यवान वस्तू सांभाळा.  कर्क- प्रिय व्यक्तींच्या भेटी.  सिंह- कामात गुप्तता ठेवा. कन्या- बंधू-भगिनींच्या भेटी.  तूळ- विचारांना चालना मिळेल. वृश्चिक- आत्मविश्वास वाढेल. धनू- संयम आवश्यक. मकर- संधी दवडू नका. कुंभ- कलागुणांना उत्थान मिळेल. मीन- प्रगतीला चालना मिळेल
शुभ राशी- वृश्चिक, कुंभ, मीन

शुक्रवार, २१ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर ३० भाद्रपद १९३४. मिती निज भाद्रपद शुद्ध षष्ठी १६ क. १८ मि. अनुराधा  १६ क. २ मि., वृश्चिक चंद्र. सूर्योदय- ६/२९, सूर्यास्त- ६/३५. सूर्यषष्ठी. गौरी आवाहन. १६/२ पर्यंत.
मेष- वाद कटाक्षाने टाळा.  वृषभ- नवे मार्ग सापडतील. मिथुन- दुसऱ्यावर विसंबू नका.  कर्क- अचानक फायदा संभवतो. सिंह- स्पर्धा टाळाच.  कन्या- अपेक्षा उंचावतील.  तूळ- कामात व्यस्त राहाल.  वृश्चिक- मन:स्थिती सुधारेल.  धनू- काटकसर हवीच.  मकर- वर्चस्व सिद्ध कराल.  कुंभ- अचूक निर्णय घ्याल. मीन- नवे तंत्र वापरा.  
शुभ राशी- वृषभ, कर्क, कन्या

बुधवार, १९ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर २८ भाद्रपद १९३४. मिती निज भाद्रपद शुद्ध चतुर्थी २१ क. १६ मि. स्वाती नक्षत्रे १९ क. ३० मि., तूळ चंद्र. सूर्योदय- ६/२८, सूर्यास्त- ६/३६.
मेष-
शुभकार्यात सहभाग राहील. वृषभ- धावपळीचा संभव. मिथुन- चमत्काराचा अनुभव शक्य. कर्क- आकर्षक वस्तू खरीदाल.  सिंह- कल्पना कृतीत आणाल. कन्या- विचार गतिमान बनतील.  तूळ- उत्साहवर्धक घटना. वृश्चिक- धार्मिक कारणाने खर्च.  धनू- समाधान लाभावे. मकर- प्रतिष्ठा उंचावेल. कुंभ- शुभशकुन घडावेत. मीन- भांडणापासून दूर राहा.
शुभ राशी- धनू, मकर, कुंभ.

मंगळवार, १८ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर २७ भाद्रपद १९३४. मिती निज भाद्रपद शुद्ध तृतीया २३ क. ५८ मि. चित्रा नक्षत्रे २१ क. २६ मि., कन्या चंद्र १० क. २४ मि. सूर्योदय- ६/२८, सूर्यास्त- ६/३७. हरितालिका.

मेष- मार्ग शोधता येईल.वृषभ- चलबिचल होईल.मिथुन- चांगले बदल व्हावेत.कर्क- जमवून घ्यावे लागेल.सिंह- गाडी रुळावर यावी.कन्या- कामाचा व्याप वाढेल.तूळ- प्रयत्नात कुचराई नको.वृश्चिक- संयम आवश्यकच.धनू- परिचय फायद्याचे ठरावेत.मकर- नवी बाजारपेठ मिळावी.कुंभ- धीर देणाऱ्या घटना.मीन- अडचणी येऊ शकतात.
शुभराशी- मेष, मिथुन, सिंह.

सोमवार, १७ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर २६ भाद्रपद १९३४. मिती निज भाद्रपद शुद्ध द्वितीया २६ क. ४१ मि. हस्त नक्षत्रे २३ क. २२ मि., कन्या चंद्र. सूर्योदय- ६/३८, सूर्यास्त- ६/३८.
मेष- दुसऱ्यांवर विसंबूच नका.  वृषभ- समीकरण जमवाल. मिथुन- मतभेद टाळा.  कर्क- निर्धाराने पुढे चला. सिंह- विचारविनिमय कराल.  कन्या- उत्साहवर्धक घटना. तूळ- खर्चावर नियंत्रण ठेवा.  वृश्चिक- वेगवान घडामोडींचा दिवस. धनू- धंद्यात प्रगती व्हावी.  मकर- कर्तव्य पार पाडाल. कुंभ- धोका पत्करू नका.  मीन- सरकारी कामे व्हावीत.
शुभराशी- वृश्चिक, धनू, मकर

 
दिनदर्शिका : शनिवार, १ सप्टेंबर २०१२ Print E-mail

शनिवार, १५ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर २४ भाद्रपद १९३४. मिती अधिक भाद्रपद वद्य चतुर्दशी ९ क. ४१ मि. पूर्वा नक्षत्रे २६ क. ४४ मि., सिंह चंद्र. सूर्योदय- ६/२७, सूर्यास्त- ६/४०. दर्श अमावास्या.
मेष- समीकरण जमवू शकाल. वृषभ- संशयाची पाल चुकचुकेल. मिथुन- शेजाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कर्क- विचारांना चालना मिळेल.  सिंह- प्रयत्नात हुरूप यावा. कन्या- कायद्याचे उल्लंघन नको.  तूळ- प्रभावित करणाऱ्या घटना. वृश्चिक- सामाजिक कार्यात चमकाल.  धनू- कर्तव्ये पार पाडाल. मकर- कटकटी होतील. कुंभ- भागीदारीत काळजी घ्या. मीन- दुसऱ्यावर विश्वासू नका.
शुभ राशी- तूळ, वृश्चिक धनू.

शुक्रवार, १४ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर २३ भाद्रपद १९३४. मिती अधिक भाद्रपद वद्य त्रयोदशी ११ क. ९ मि. मघा नक्षत्रे २७ क. ५३ मि., सिंह चंद्र. सूर्योदय- ६/२७, सूर्यास्त- ६/४१.
मेष-
बदल पथ्यावर पडतील.  वृषभ- स्पर्धा करू नका. मिथुन- कल्पना कृतीत याव्यात.  कर्क- हुशारीने वागा.सिंह- प्रयत्नात कसूर नको. कन्या- अविचाराने वागू नका. तूळ- सत्कारणी परिश्रमांचा दिवस.  वृश्चिक- अचूक निर्णय घ्याल. धनू- दिलासा मिळेल.  मकर- प्रश्न वाढू शकतात. कुंभ- नवे मार्ग सापडतील.  मीन- खिसा-पाकीट सांभाळा.
शुभ राशी- मेष, मिथुन, कुंभ

गुरुवार, १३ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर २२ भाद्रपद १९३४. मिती अधिक भाद्रपद वद्य द्वादशी ११ क. ५९ मि. आश्लेषा नक्षत्रे २८ क. २८ मि., कर्क चंद्र २८ क. २८ मि.  सूर्योदय- ६/२७, सूर्यास्त- ६/४२. प्रदोष.
मेष- तिखट प्रतिक्रिया देऊ नका. वृषभ- आप्तांची मदत व्हावी. मिथुन- विचार गतिमान बनतील. कर्क- मन:स्थिती चांगली बनेल. सिंह- धार्मिक कारणाने खर्च.  कन्या- अनुकूलता वाढेल. तूळ- प्रतिमा उजळू लागेल. वृश्चिक- प्रगतीला चालना मिळावी. धनू- धोका पत्करू नका. मकर- सरळ मार्गाने चला. कुंभ- धावपळीचा संभव. मीन- अध्यात्मातून आनंद मिळावा.
शुभ राशी- कन्या, तूळ, वृश्चिक

बुधवार, १२ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर २१ भाद्रपद १९३४. मिती अधिक भाद्रपद वद्य एकादशी १२ क. ५ मि. पुष्य नक्षत्रे २८ क. २३ मि., कर्क चंद्र. सूर्योदय- ६/२७, सूर्यास्त- ६/४३. कमला एकादशी.
मेष-
मिळतेजुळते घ्या.  वृषभ- कार्यपथ निर्वेध राहावा. मिथुन- संभ्रम दूर व्हावा.  कर्क- प्रयत्नात खंड नको.
सिंह- अतिशयोक्ती करू नका. कन्या- महत्त्वपूर्ण घडामोडी घडतील.  तूळ- राजकारणात चमकाल.  वृश्चिक- धीर देणाऱ्या घटना.  धनू- पेचप्रसंग वाढू शकतात. मकर- सरकारी कामे व्हावीत.  कुंभ- नोकरांवर विसंबू नका. मीन- भेटीगाठीत सफलता.
शुभ राशी- वृषभ, मकर, मीन.

मंगळवार, ११ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर २० भाद्रपद १९३४. मिती अधिक भाद्रपद वद्य दशमी ११ क. २४ मि. पुनर्वसू नक्षत्रे २७ क. ३३ मि., मिथुन चंद्र २१ क. १४ मि.  सूर्योदय- ६/२७, सूर्यास्त- ६/४३.
मेष
- व्यवहारात सुरळीतता.  वृषभ- कामात व्यस्त राहाल. मिथुन- आत्मविश्वास वाढेल.  कर्क- चुका करू नका. सिंह- श्रमसाफल्याचा आनंद मिळावा. कन्या- उत्पादन वाढेल. तूळ- कर्तव्ये पार पाडाल.  वृश्चिक- गांगरून जाऊ नका.धनू- सल्लामसलत करा. मकर- विचलित होऊ नका. कुंभ- अभ्यासात प्रगती कराल. मीन- मतभेद वाढू देऊ नका.
शुभ राशी- मिथुन, सिंह, तूळ

सोमवार, १० सप्टेंबर २०१२. भारतीय सौर १९ भाद्रपद १९३४. मिती अधिक भाद्रपद वद्य नवमी ९ क. ५८ मि. आद्र्रा नक्षत्रे २५ क. ५९ मि., मिथुन चंद्र. सूर्योदय- ६/२७, सूर्यास्त- ६/४४.
मेष
- परिस्थिती सुधारेल.  वृषभ- अनुभव वाढतील. मिथुन- उल्हसित बनू लागाल.  कर्क- अतिरेक करू नका. सिंह- अर्थप्राप्तीत सुधारणा.  कन्या- नोकरीचा प्रश्न सुटावा. तूळ- युक्तीचा उपयोग होईल.  वृश्चिक- अडचणी वाढू शकतात. धनू- नवे मार्ग सापडतील.  मकर- चलबिचल वाढेल. कुंभ- अचानक फायद्याचा संभव.  मीन- मध्यस्थीचे टाळा.
शुभ राशी- कन्या, धनू, कुंभ.

शनिवार, ८ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर १७ भाद्रपद १९३४. मिती अधिक भाद्रपद वद्य अष्टमी अहोरात्र. रोहिणी नक्षत्रे २० क. ५७ मि., वृषभ चंद्र. सूर्योदय- ६/२६, सूर्यास्त- ६/४६. कालाष्टमी.
मेष
- विचारविनिमय कराल.  वृषभ- उत्साहित बनाल. मिथुन- अविचारी कृती नकोच.  कर्क- वर्चस्वाचा दिवस ठरावा. सिंह- धंद्यातील उलाढालीत वाढ.  कन्या- आशा पल्लवित बनतील. तूळ- झगडावे लागेल.  वृश्चिक- डावपेचाने वागू नका. धनू- निष्काळजीपणा करू नका.  मकर- समीकरण जमवाल.
कुंभ- समयसूचकता ठेवा.  मीन- साहित्यात चमकाल.
शुभ राशी- कर्क, सिंह, कन्या

शुक्रवार, ७ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर १६ भाद्रपद १९३४. मिती अधिक भाद्रपद वद्य सप्तमी २९ क. ३० मि. कृत्तिका नक्षत्रे १७ क. ५३ मि., वृषभ चंद्र. सूर्योदय- ६/२६, सूर्यास्त- ६/४७.
मेष
- चतुराई हवीच. वृषभ- प्रयत्नात खंड नको.मिथुन- वेळ मारून न्या.  कर्क- वाटचाल गतिमान बनावी.सिंह- अंदाज बरोबर ठरतील. कन्या- जीव भांडय़ात पडेल. तूळ- समस्यांची शक्यता. वृश्चिक- स्थगित कामांना चालना. धनू- धावपळीचा संभव. मकर- शुभ वार्ता कळतील. कुंभ- गुप्तता बाळगा. मीन- कार्यचक्र सुरळीत फिरेल.
शुभ राशी- वृश्चिक, मकर, मीन.

गुरुवार, ६ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर १५ भाद्रपद १९३४. मिती अधिक भाद्रपद वद्य षष्ठी २६ क. ५४ मि. भरणी नक्षत्रे १४ क. ४६ मि., मेष चंद्र २१ क. ३२ मि. सूर्योदय- ६/२६, सूर्यास्त- ६/४८.
मेष
- आत्मविश्वास वाढेल. वृषभ- दानधर्म कराल. मिथुन- संधी अचूक साधा.  कर्क- उत्पादन वाढावे. सिंह- प्रगतीचा दिवस राहावा.  कन्या- माघार घ्यावी लागू शकते. तूळ- नियमित कामात सुरळीतता. वृश्चिक- कागदपत्र नीट सांभाळा. धनू- चर्चा उपयुक्त ठरतील. मकर- प्रसंगावधान ठेवा. कुंभ- हातून लिखाण व्हावे. मीन- वेळेचे नियोजन करा.
शुभ राशी- मेष, कर्क, धनू.

बुधवार, ५ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर १४ भाद्रपद १९३४. मिती अधिक भाद्रपद वद्य पंचमी  २४ क. २४ मि. अश्विनी नक्षत्रे ११ क. ५३ मि., मेष चंद्र. सूर्योदय- ६/२६, सूर्यास्त- ६/४९.
मेष
- उत्साह निर्माण व्हावा.  वृषभ- वायफळ खर्च टाळा. मिथुन- अनुकूल घटनांचा दिवस.  कर्क- राजकारणात चमकाल. सिंह- कर्तव्ये पार पाडाल.  कन्या- हताश बनू नका. तूळ- नवे मार्ग सापडतील.  वृश्चिक- प्रलोभनांना भुलू नका. धनू- समन्वय साधाल.  मकर- तडजोडी फेटाळू नका. कुंभ- सहकार्य मिळवाल.  मीन- कामात व्यस्त व्हाल.
शुभ राशी- मिथुन, सिंह, तूळ

मंगळवार, ४ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर १३ भाद्रपद १९३४. मिती अधिक भाद्रपद वद्य चतुर्थी २२ क. १६ मि. रेवती नक्षत्रे ९ क. २५ मि., मीन चंद्र ९ क. २५ मि. अंगारक चतुर्थी. चंद्रोदय २१/८. सूर्योदय- ६/२५, सूर्यास्त- ६/५१.
मेष-
अविश्रांत मेहनत घ्या.वृषभ-नियम मोडू नका.मिथुन-आगेकूच सुरू ठेवा.कर्क-वरिष्ठ खूश होतील.सिंह-धीर देणाऱ्या घटना.  कन्या- वादग्रस्त घटनांचा संभव.तूळ-तज्ज्ञांचा सल्ला घ्या.वृश्चिक-दुसऱ्यांवर विसंबू नका.धनू-चांगली कलाटणी मिळावी. मकर- शब्द जपून वापरा. कुंभ- व्यवहारात सुधारणा व्हावी.मीन-अनुभवातून भर पडेल.
शुभ राशी- कर्क, धनू, कुंभ

सोमवार, ३ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर १२ भाद्रपद १९३४. मिती अधिक भाद्रपद वद्य तृतीया २० क. ३९ मि. उत्तरा भाद्रपदा नक्षत्रे ७ क. २९ मि., मीन चंद्र. सूर्योदय- ६/२५, सूर्यास्त- ६/५०.
मेष-
मर्यादांचे भान ठेवा.  वृषभ- महत्त्वाची कामे उरका. मिथुन- उलाढालीत वाढ व्हावी.  कर्क- कामांना उरक यावा. सिंह- नमते घ्यावे लागू शकते.  कन्या- सरळमार्ग सोडू नका. तूळ- मूल्यवान वस्तू सांभाळा.  वृश्चिक- अभ्यासात सूर सापडेल. धनू- कामात गुप्तता ठेवा.  मकर- पुढे चालत राहा. कुंभ- तत्परता दाखवा.  मीन- पाठपुरावा करा.
शुभ राशी- वृषभ, मिथुन, कर्क

शनिवार, १ सप्टेंबर २०१२. भारतीय सौर १० भाद्रपद १९३४. मिती अधिक भाद्रपद वद्य प्रतिपदा १९ क. १६ मि. पूर्वा भाद्रपदा नक्षत्रे ३० क. ११ मि. कुंभ चंद्र. २३ क. ५७ मि. सूर्योदय- ६/२५, सूर्यास्त- ६/५२.
मेष
- वेगवान घडामोडींचा दिवस.  वृषभ- प्रतिष्ठा उंचावेल. मिथुन- आशा पल्लवित बनतील.  कर्क- गांगरून जाऊ नका. सिंह- जवळपासचे प्रवास कराल.  कन्या- दगदगीचा संभव. तूळ- मुलांचे प्रश्न सुटतील.  वृश्चिक- जमवून घ्यावे लागेल. धनू- व्यवहारात सुरळीतता.  मकर- संभ्रम कमी होईल. कुंभ- मन:स्थिती सुधारेल.  मीन- अविचाराने वागू नका.
शुभ राशी- मेष, वृषभ, मिथुन.

 
दिनदर्शिका : शुक्रवार, १७ ऑगस्ट २०१२ Print E-mail

शुक्रवार, ३१ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर ९ भाद्रपद १९३४. मिती अधिक भाद्रपद शुद्ध पौर्णिमा १९ क. २८ मि. शततारका नक्षत्रे २९ क. २८ मि. कुंभचंद्र. सूर्योदय- ६/२५, सूर्यास्त- ६/५३.
मेष
- आश्वासने मिळतील.  वृषभ- अचूक निर्णय घ्याल. मिथुन- दिलासा मिळेल.  कर्क- वाद कटाक्षाने टाळा. सिंह- नवे मार्ग सापडतील.  कन्या- प्रलोभन टाळाच. तूळ- भेटीगाठींचा उपयोग व्हावा. वृश्चिक- आकर्षक वस्तू खरीदाल.  धनू- कार्यचक्र सुरळीत फिरवाल.  मकर- नियमित कामे होतील.  कुंभ- जिद्द हवीच.  मीन- संयमाने वागा.
शुभराशी- सिंह, तूळ, धनू

गुरुवार, ३० ऑगस्ट २०१२. भारतीय सौर ८ भाद्रपद १९३४. मिती अधिक भाद्रपद शुद्ध चतुर्दशी २० क. ११ मि. धनिष्ठा नक्षत्रे २९ क. १७ मि. मकरचंद्र १७ क. २२ मि. सूर्योदय- ६/२५, सूर्यास्त- ६/५४.
मेष
- अभिनव उपक्रमात सहभाग.  वृषभ- अपेक्षा उंचावू लागतील. मिथुन- गांगरून जाऊ नका.  कर्क- डावपेचाने वागू नका. सिंह- संशोधनात चमकाल.  कन्या- अध्यात्मातून आनंद. तूळ- तटस्थच राहा. वृश्चिक- हातून लिखाण व्हावे. धनू- कौटुंबिक कामे उरकाल.  मकर- उल्हसित बनाल. कुंभ- काटकसर आवश्यक.  मीन- श्रमसाफल्याचा आनंद मिळेल.
शुभ राशी- मेष, वृषभ, मीन.

बुधवार, २९ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर ७ भाद्रपद १९३४. मिती अधिक भाद्रपद शुद्ध त्रयोदशी २१ क. २० मि. श्रवण नक्षत्रे २९ क. ३३ मि. मकरचंद्र. सूर्योदय- ६/२४, सूर्यास्त- ६/५४. प्रदोष.
मेष
- औद्योगिक उत्पादन वाढेल. वृषभ- कर्तव्ये पार पाडाल. मिथुन- नसती शुक्लकाष्ठे मागे लागतील. कर्क- नवे मार्ग सापडतील. सिंह- चालढकल करू नका. कन्या- चांगली कलाटणी मिळेल. तूळ- संशयात गुरफटू नका. वृश्चिक- कार्यमार्ग निर्वेध राहावा. धनू- विचारांना चालना मिळेल. मकर- प्रयत्नांची साथ हवीच. कुंभ- अविचाराने वागू नका. मीन- नवीन परिचय वाढतील.
शुभ राशी- कर्क, कन्या, वृश्चिक

 

मंगळवार, २८ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर ६ भाद्रपद १९३४. मिती अधिक भाद्रपद शुद्ध द्वादशी २२ क. ४७ मि. पूर्वाषाढा नक्षत्रे ७ क. ३ मि. उत्तराषाढा नक्षत्रे ३० क. १० मि. धनुचंद्र १२ क. ४८ मि. सूर्योदय- ६/२४, सूर्यास्त- ६/५५.
मेष
- सामाजिक प्रभाव वाढेल. वृषभ- संमिश्र घटना घडतील. मिथुन- पर्याय तयार ठेवा. कर्क- सत्य उपयुक्त ठरेल. सिंह- विचलित बनू नका. कन्या- समयसूचकता ठेवा. तूळ- आश्वासन देऊ नका. वृश्चिक- सहकार्य उपयोगात आणा. धनू- उत्साहवर्धक घटना. मकर- अतिरेक करू नका. कुंभ- संमिश्र घटनांचा दिवस. मीन- उलाढाली वाढतील. 
शुभ राशी- मेष, धनू, मीन

सोमवार, २७ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर ५ भाद्रपद १९३४. मिती अधिक भाद्रपद शुद्ध एकादशी २४ क. २९ मि. मूळ नक्षत्रे ८ क. ६ मि. धनुचंद्र.सूर्योदय- ६/२४, सूर्यास्त- ६/५६. कमला एकादशी.
मेष- युक्तीचा उपयोग होईल.  वृषभ- झगडावे लागेल. मिथुन- कोर्टाची कामे व्हावीत.  कर्क- मूल्यवान वस्तू सांभाळा. सिंह- लॉटरीचे तिकीट घेऊन बघा.  कन्या- मध्यस्थीचे टाळा.
तूळ- व्यवहारात सुरळीतता.  वृश्चिक- कामाचा व्याप वाढेल. धनू- पाठपुरावा करीत राहा. मकर- कायद्याचे उल्लंघन नको. कुंभ- पैशांची आवक व्हावी.  मीन- नोकरीचा प्रश्न सुटेल.
शुभ राशी- मिथुन, तूळ, मीन.

शनिवार, २५ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर ३ भाद्रपद १९३४. मिती अधिक भाद्रपद शुद्ध नवमी २८ क. १८ मि. अनुराधा नक्षत्रे १० क. ३३ मि. वृश्चिकचंद्र. सूर्योदय- ६/२३, सूर्यास्त- ६/५८.
मेष-
समस्या सतावतील.वृषभ- सांसारिक प्रश्न सुटावा.मिथुन- खिसा, पाकीट सांभाळा.कर्क- समीकरण जमवू शकाल.सिंह- सामंजस्याने वागा.कन्या- साहित्यात चमकाल. तूळ- विचारविनिमय कराल. वृश्चिक- उत्साहित करणाऱ्या घटना. धनू- अविचाराने वागू नका.  मकर- श्रेष्ठत्व सिद्ध व्हावे.कुंभ- राजकारणात प्रगती.मीन- कोडी उलगडतील.
शुभ राशी- मकर, कुंभ, मीन.

शुक्रवार, २४ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर २ भाद्रपद १९३४. मिती अधिक भाद्रपद शुद्ध सप्तमी ८ क. २७ मि. अष्टमी ३० क. २१ मि. विशाखा नक्षत्रे ११ क. ५२ मि. वृश्चिकचंद्र. सूर्योदय- ६/२३, सूर्यास्त- ६/५८. दुर्गाष्टमी.
मेष-
धोका पत्करू नका. वृषभ- रेंगाळलेली कामे व्हावीत. मिथुन- नोकरांवर विसंबू नका. कर्क- शेअर्स व्यवहारात फायदा संभवतो.  सिंह- तडजोडीचे धोरण ठेवा. कन्या- कल्पना कृतीत याव्यात. तूळ- तत्परता दाखवा. वृश्चिक- प्रयत्नांचा वेग वाढवा. धनू- सत्याचे आचरण ठेवा. मकर- अनुकूलता व्यापक बनावी. कुंभ- प्रतिमा उजळू लागावी. मीन- दडपण कमी होईल.
शुभराशी- वृषभ, कर्क, कन्या.

गुरुवार, २३ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर १ भाद्रपद १९३४. मिती अधिक भाद्रपद शुद्ध षष्ठी १० क. ३५ मि. स्वाती नक्षत्रे १३ क. १३ मि. तूळचंद्र ३० क. १२ मि.  सूर्योदय- ६/२३, सूर्यास्त- ६/५९.
मेष-
छोटे प्रवास व्हावेत. वृषभ- प्रकृतीस जपा. मिथुन- मुले आनंद देतील. कर्क- मिळतेजुळते घ्या. सिंह- वाटचाल सुरळीत राहावी. कन्या- कामात व्यस्त राहाल. तूळ- उत्साह निर्माण व्हावा.  वृश्चिक- चुका करू नका. धनू- यश मिळविता येईल. मकर- बढती-बदलीचा संभव.
कुंभ- कामांना चालना मिळेल.  मीन- शत्रूंवर लक्ष ठेवा.
शुभराशी - धनू, मकर, कुंभ.

बुधवार, २२ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर ३१ श्रावण १९३४. मिती अधिक भाद्रपद शुद्ध पंचमी १२ क. ४३ मि. चित्रा नक्षत्रे १४ क. ३६ मि. तूळचंद्र. सूर्योदय- ६/२३, सूर्यास्त- ७/०.
मेष-
सरकारी कामांना चालना.  वृषभ- निष्काळजीपणा नकोच. मिथुन- भेटीगाठीत सफलता. कर्क- विचाराने वागा. सिंह- आशा पल्लवित बनतील. कन्या- अनुभवाचा उपयोग होईल.
तूळ- प्रयत्नांची शर्थ करा.  वृश्चिक- वायफळ खर्च टाळा. धनू- महत्त्वपूर्ण घडामोडींचा दिवस. मकर- उत्पादनात वाढ व्हावी. कुंभ- आशेचा किरण दिसेल. मीन- अडचणीची शक्यता.
शुभराशी- मेष, मिथुन, सिंह.

मंगळवार, २१ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर ३० श्रावण १९३४. मिती अधिक भाद्रपद शुद्ध चतुर्थी १४ क. ५० मि. हस्त नक्षत्रे १५ क. ५६ मि. कन्याचंद्र २७ क. १६ मि. सूर्योदय- ६/२३, सूर्यास्त- ७/१. विनायक चतुर्थी.
मेष-
धावपळ होण्याची शक्यता.  वृषभ- शिक्षणात चमकाल. मिथुन- कामात गुप्तता ठेवा.  कर्क- निर्धाराने पुढे चला. सिंह- विचारांना दिशा मिळेल.  कन्या- मन:स्थिती सुधारेल.
तूळ- मर्यादांचे भान ठेवा.  वृश्चिक- आगेकूच करीत राहा. धनू- राजकारणात चमकाल.  मकर- प्रगतीचा आलेख उंचावेल. कुंभ- अत्यंत सावध राहा.  मीन- शुभकार्यात सहभाग.
शुभराशी- वृश्चिक, धनू, मकर.

सोमवार, २० ऑगस्ट २०१२. भारतीय सौर २९ श्रावण १९३४. मिती अधिक भाद्रपद शुद्ध तृतीया १६ क. ५० मि. उत्तरा नक्षत्रे १७ क. ११ मि. कन्याचंद्र. सूर्योदय- ६/२२, सूर्यास्त- ७/१. रमजान ईद.
मेष-
सत्याचा उपयोग होईल.  वृषभ- समन्वय साधता येईल. मिथुन- तिखट प्रतिक्रिया टाळा. कर्क- संकल्प सिद्धीस न्याल. सिंह- नियमित कामात सुरळीतता. कन्या- प्रयत्न आवश्यक.
तूळ- काटकसर करा. वृश्चिक- वर्चस्वाचा दिवस ठरावा. धनू- धंद्यात प्रगती. मकर- योग्य दिशा मिळावी. कुंभ- अडचणी वाढू शकतात. मीन- छोटे प्रवास कराल.
शुभराशी- वृषभ, कर्क, मीन.

शनिवार, १८ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर २७ श्रावण १९३४. मिती अधिक भाद्रपद शुद्ध प्रतिपदा २० क. १४ मि. मघा नक्षत्रे १९ क. २ मि. सिंहचंद्र.  सूर्योदय- ६/२२, सूर्यास्त- ७/३. पारसी नववर्षांरंभ.
मेष
- बदल पथ्यावर पडावेत. वृषभ- मिळतेजुळते घ्या. मिथुन- व्यवहारात सुरळीतता. कर्क- वक्तृत्वात चमकाल. सिंह- प्रयत्नात खंड नको. कन्या- मर्यादांचे भान ठेवा. तूळ- निर्णय निश्चित कराल.  वृश्चिक- उत्पादनात वाढ व्हावी. धनू- दिलासादायक घटना. मकर- नवे प्रश्न येतील. कुंभ- छोटे प्रवास कराल.  मीन- दुसऱ्यावर विसंबू नका.
शुभराशी- मेष, मिथुन, कुंभ

शुक्रवार, १७ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर २६ श्रावण १९३४. मिती श्रावण वद्य, अमावस्या २१ क. २४ मि. आश्लेषा नक्षत्रे १९ क. २७ मि. कर्कचंद्र १९ क. २७ मि.  सूर्योदय- ६/२२, सूर्यास्त- ७/४. पिठोरी अमावास्या (पोळा).
मेष
- जमवून घ्यावे लागेल.  वृषभ- मनोरंजनात रमाल. मिथुन- कौटुंबिक कामे कराल.  कर्क- आत्मविश्वास वाढावा. सिंह- खर्चावर नियंत्रण ठेवा.  कन्या- वेगवान घडामोडींचा दिवस. तूळ- राजकारणात चमकाल.  वृश्चिक- जबाबदारी पार पाडाल. धनू- कटकटी होतील.  मकर- सरळ मार्गाने चला. कुंभ- प्रलोभनांना भुलू नका.  मीन- शुभवार्ता समजतील.
शुभराशी- कन्या, तूळ, वृश्चिक.

 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 1 of 2

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो