गुरुवार, १६ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर २५ श्रावण १९३४. मिती श्रावण वद्य चतुर्दशी २२ क. ५ मि. पुण्यनक्षत्रे १९ क. २१ मि. कर्कचंद्र. सूर्योदय- ६।२१, सूर्यास्त- ७।४. गुरुपुष्यामृत १९।२१ प. मेष- आकर्षक वस्तू खरीदाल. वृषभ- कल्पना कृतीत याव्यात. मिथुन- विचारविनिमय कराल. कर्क- उत्साहवर्धक घटना. सिंह- हातून दानधर्म घडावा. कन्या- अनुकूलतेचा फायदा घ्या. तूळ- प्रतिमा उजळू लागेल. वृश्चिक- नवे तंत्र उपयुक्त. धनू- भलते साहस करू नका. मकर- स्थगित प्रकरणांना चालना. कुंभ- निष्काळजीपणा करू नका. मीन- अध्यात्मातून आनंद मिळावा. शुभ राशी - वृषभ, मकर, मीन.
बुधवार, १५ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर २३ श्रावण १९३४. मिती श्रावण वद्य त्रयोदशी २२ क. १० मि. पुनर्वसू नक्षत्रे १८ क. ३९ मि. मिथुन चंद्र १२ क. २३ मि. सूर्योदय- ६/२१. सूर्यास्त- ७/५. प्रदोष, स्वातंत्र्य दिन. मेष- धोरण लवचिक ठेवा. वृषभ- साहित्यात चमकाल. मिथुन- आत्मविश्वास वाढेल. कर्क- संयम हवाच. सिंह- प्रसंगानुरूप वागा. कन्या- प्रतिष्ठा उंचावेल. तूळ- सामाजिक कार्ये कराल. वृश्चिक- युक्तीचा वापर करा. धनू- पर्याय चाचपून ठेवा. मकर- प्रलोभन टाळा. कुंभ- अतिशयोक्ती करू नका. मीन- सल्ला देऊ नका. शुभ राशी- मिथुन, कन्या, तूळ.
मंगळवार, १४ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर २२ श्रावण १९३४. मिती श्रावण वद्य द्वादशी २१ क. ३५ मि. आद्र्रा नक्षत्रे १७ क. १९ मि. मिथुन चंद्र. सूर्योदय- ६/२१. सूर्यास्त- ७/६. मेष- सहकार्य मिळवू शकाल. वृषभ- कामात व्यस्त राहाल. मिथुन- मन:स्थिती सुधारेल. कर्क- पैसा जपून वापरा. सिंह- वर्चस्वाचा दिवस ठरावा. कन्या- उलाढाली वाढतील. तूळ- प्रश्न सोडविता येतील. वृश्चिक- चुका तापदायक ठरतील. धनू- ठरविलेली कामे कराल. मकर- विचलित होऊ नका. कुंभ- प्रिय व्यक्ती भेटाव्यात. मीन- तटस्थ राहणे श्रेयस्कर. शुभ राशी- वृषभ, सिंह, कन्या
सोमवार, १३ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर २१ श्रावण १९३४. मिती श्रावण वद्य एकादशी २० क. २१ मि. मृग नक्षत्रे १५ क. २१ मि. मिथुन चंद्र. सूर्योदय- ६/२१. सूर्यास्त- ७/६. अजा एकादशी मेष- कल्पना कृतीत याव्यात. वृषभ- विचारांना चालना मिळेल. मिथुन- प्रयत्नात कुचराई नको. कर्क- वेळ मारून न्या. सिंह- महत्त्वाची कामे उरकाल. कन्या- उत्पादनात वाढ होईल. तूळ- धीर देणाऱ्या घटना. वृश्चिक- पेचप्रसंग उद्भवू शकतात. धनू- स्थगित कामांना चालना. मकर- निष्काळजीपणाने वागू नका. कुंभ- शुभवार्ता कळतील. मीन- सामंजस्य ठेवा. शुभ राशी- मेष, धनू, कुंभ
शनिवार, ११ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर १९ श्रावण १९३४. मिती श्रावण वद्य नवमी १६ क. १३ मि. कृत्तिका नक्षत्रे ९ क. ५३ मि. वृषभ चंद्र. सूर्योदय- ६/१९. सूर्यास्त- ७/९. मेष- विचारांना चालना मिळेल. वृषभ- जिद्द कायम ठेवा. मिथुन- मर्यादांचे भान ठेवा. कर्क- यश मिळेल. सिंह- नवी बाजारपेठ मिळावी. कन्या- नीतिधैर्य उंचावेल. तूळ- संकटाची शक्यता. वृश्चिक- छोटे प्रवास कराल. धनू- मौल्यवान वस्तू सांभाळा. मकर- सौद्यातून फायदा व्हावा. कुंभ- मध्यस्थीचे टाळा. मीन- कार्यसिद्धीचा आनंद मिळावा. शुभ राशी- वृश्चिक, मकर, मीन.
शुक्रवार, १० ऑगस्ट २०१२. भारतीय सौर १८ श्रावण १९३४. मिती श्रावण वद्य अष्टमी १३ क. ४१ मि. भरणी नक्षत्रे ६ क. ४७ मि. मेष चंद्र १३ क. ३३ मि. सूर्योदय- ६/२०. सूर्यास्त- ७/८. मेष- आत्मविश्वास वाढावा. वृषभ- संयमाने वागा. मिथुन- संमिश्र घटना घडतील. कर्क- अचूक निर्णय घ्याल. सिंह- प्रगतीचा वेग वाढावा. कन्या- चुका करू नका. तूळ- पर्याय तयार ठेवा. वृश्चिक- मोहात अडकू नका. धनू- प्रेमप्रकरणात सांभाळा. मकर- मिळतेजुळते घ्या. कुंभ- लिखाण कराल. मीन- व्यासपीठावर चमकाल. शुभ राशी- मेष, कर्क, सिंह
गुरुवार, ९ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर १७ श्रावण १९३४. मिती श्रावण वद्य सप्तमी ११ क. ११ मि. भरणी नक्षत्रे अहोरात्र, मेष चंद्र. सूर्योदय- ७/१९. सूर्यास्त- ७/९. कालाष्टमी, श्रीकृष्ण जयंती. मेष- उत्साहवर्धक घटना. वृषभ- धार्मिक कारणाने खर्च. मिथुन- श्रमसाफल्याचा आनंद मिळावा. कर्क- सांस्कृतिक कार्यात चमकाल. सिंह- कामांना गती द्याल. कन्या- कटकटीचा संभव. तूळ- सल्लामसलत कराल. वृश्चिक- धावपळीचा संभव. धनू- साक्षात्काराचा संभव. मकर- आकर्षक वस्तू खरीदाल. कुंभ- ठरवलेली कामे कराल. मीन- कौटुंबिक कामे कराल. शुभ राशी- मिथुन, कर्क, मीन.
बुधवार, ८ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर १६ श्रावण १९३४, मिती श्रावण वद्य षष्ठी ८ क. ५८ मि. अश्विनी नक्षत्रे २७ क. ४६ मि. मेषचंद्र. सूर्योदय- ६। १९. सूर्यास्त- ७। ९. मेष- अविश्रांत परिश्रम घ्या. वृषभ- नियम मोडू नका. मिथुन- अनुकूलता वाढावी. कर्क- उत्पादनात सुधारणा व्हावी. सिंह- दडपण कमी होईल. कन्या- झगडावे लागू शकते. तूळ- रखडलेल्या कामांना चालना मिळावी. वृश्चिक- दुसऱ्यावर विसंबू नका. धनू- चांगली कलाटणी मिळेल. मकर- घाईगर्दी करू नका. कुंभ- व्यवहारात सुरळीतता राहावी. मीन- विचारविनिमय कराल. शुभ राशी- तूळ, धनू, कुंभ.
मंगळवार, ७ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर १५ श्रावण १९३४, मिती श्रावण वद्य पंचमी ७ क. १६ मि. रेवती नक्षत्रे २५ क. ६ मि. मीनचंद्र २५ क. ६ मि. सूर्योदय- ६। १९. सूर्यास्त- ७। १०. मेष- संतप्त बनू नका. वृषभ- यश मिळवू शकाल. मिथुन- राजकारणात चमकाल. कर्क- कर्तव्ये पार पाडाल. सिंह- साहस अंगाशी येईल. कन्या- शुभकार्यात सहभाग. तूळ- दगदगीचा संभव. वृश्चिक- समन्वय साधता येईल. धनू- तडजोडीचे धोरण ठेवा. मकर- पुढे चलत राहा. कुंभ- कामाचा व्याप वाढेल. मीन- उत्साह वाढेल. शुभ राशी- वृषभ, मिथुन, कर्क.
सोमवार, ६ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर १४ श्रावण १९३४, मिती श्रावण वद्य पंचमी अहोरात्र. उत्तराभाद्रपदा नक्षत्रे २२ क. ५८ मि. मीनचंद्र. सूर्योदय- ६। १८. सूर्यास्त- ७। १०. मेष- अतिरेक करू नका. वृषभ- दर्जेदार परिचय व्हावेत.मिथुन- नोकरीचा प्रश्न सुटेल. कर्क- दिलासा मिळू शकेल. सिंह- वाद कटाक्षाने टाळा. कन्या- नवे मार्ग सापडतील. तूळ- चालढकल करू नका. वृश्चिक- वाटाघाटीत सफलता. धनू- समयसूचकता ठेवा. मकर- कल्पना कृतीत आणाल. कुंभ- हुशारीने प्रश्न सुटावा. मीन- प्रयत्नात सातत्य ठेवा. शुभ राशी- कन्या, वृश्चिक, मकर.
शनिवार, ४ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर १२ श्रावण १९३४, मिती श्रावण वद्य द्वितीया ६ क. १८ मि., तृतीया २९ क. ५४ मि. शततारका नक्षत्रे २० क. ४६ मि. कुंभचंद्र. सूर्योदय- ६। १८. सूर्यास्त- ७। ११. मेष- आकर्षक घटनांचा दिवस. वृषभ- सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल. मिथुन- नवे तंत्र वापरा. कर्क- झगडावे लागेल. सिंह- छोटे प्रवास कराल. कन्या- नोकरांवर विसंबू नका.तूळ- चर्चा उपयुक्त ठरतील. वृश्चिक- जमवून घ्यावे लागेल. धनू- निर्णय घेतले जातील. मकर- तत्परता दाखवा.कुंभ- मन:स्थिती सुधारेल. मीन- संयमाने वागा. शुभ राशी- मेष, वृषभ, तूळ.
शुक्रवार, ३ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर ११ श्रावण १९३४, मिती श्रावण शुद्ध प्रतिपदा ७ क. २१ मि. धनिष्ठा नक्षत्रे २० क. ४३ मि. मकरचंद्र ८ क. ५६ मि. सूर्योदय- ६। १८. सूर्यास्त- ७। १२. मेष- वेगवान घडामोडींचा दिवस. वृषभ- उत्पादनात वाढ. मिथुन- आधार मिळवू शकाल. कर्क- अडचणी येण्याची शक्यता. सिंह- नवे मार्ग दृष्टिपथात यावेत. कन्या- निष्काळजीपणा करू नका. तूळ- बदल पथ्यावर पडावेत. वृश्चिक- रागरंग पाहून वागा. धनू- व्यवहारात सुरळीतता यावी. मकर- विचार गतिमान बनावेत. कुंभ- प्रयत्नात कसूर नको. मीन- कायद्याचे उल्लंघन नको. शुभ राशी- सिंह, तूळ, धनू.
गुरुवार, २ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर १० श्रावण १९३४, मिती श्रावण शुद्धपौर्णिमा ८ क. ५७ मि. श्रवण नक्षत्रे २१ क. १६ मि. मकरचंद्र, सूर्योदय- ६। १७. सूर्यास्त- ६। १२. रक्षाबंधन. मेष- धंद्यात प्रगती व्हावी. वृषभ- कर्तृत्व प्रकाशमान बनावे. मिथुन- प्रश्न चिघळू देऊ नका. कर्क- पत्नीचे सहकार्य लाभेल. सिंह- धावपळीचा संभव. कन्या- नवे सौदे व्हावेत. तूळ- आकर्षक खरेदीचा संभव. वृश्चिक- बंधू-भगिनींच्या भेटी. धनू- आप्तांच्या भेटी. मकर- उत्साहवर्धक घटना. कुंभ- वायफळ खर्च टाळा. मीन- वर्चस्व सिद्ध व्हावे. शुभ राशी- मेष, वृषभ, मीन.
बुधवार, १ ऑगस्ट २०१२. भारतीय सौर ९ श्रावण १९३४, मिती श्रावण शुद्ध चतुर्दशी १० क. ५९ मि. उत्तराषाढा नक्षत्रे २२ क. १८ मि. मकरचंद्र, सूर्योदय- ६। १७. सूर्यास्त- ७। १३. नारळीपौर्णिमा. मेष- सांस्कृतिक कार्यात चमकाल. वृषभ- युक्ती उपयुक्त ठरेल. मिथुन- कटकटीचा संभव. कर्क- नवे मार्ग सापडतील. सिंह- चालढकल करू नका. कन्या- अचानक फायद्याचा संभव. तूळ- संशयात गुरफटू नका. वृश्चिक- संकल्प सिद्धीस न्याल. धनू- संभ्रम कमी होईल. मकर- प्रयत्नांची साथ हवीच. कुंभ- अविचाराने वागू नका. मीन- महत्त्वाची कामे उरकाल. शुभ राशी- कर्क, कन्या, वृश्चिक. |