ब्लॉग
मुखपृष्ठ >> लोकसत्ता ब्लॉग
 

लोकसत्ता ब्लॉग

ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

ब्लॉग
हिरकणी कक्ष Print E-mail

alt

डॉ. प्रशांत गांगल, मंगळवार, ७ ऑगस्ट २०१२
ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून पाळला जातो. जागतिक स्तनपान सप्ताहात आपण स्तनपानाविषयी येणाऱ्या अडचणी व त्यावर उपलब्ध असलेली मदत यासंबधीची माहिती निरनिराळे लेख आणि लघु चित्रकटांच्या माध्यमातून लोकसत्ताच्या ब्लॉगवरून जाणून घेऊ यात. यानिमित्ताने लोकसत्तामध्ये प्रसिध्द झालेले काही विशेष लेख वाचकांसाठी पुर्नमुद्रीत करत आहोत.
 
नवजात वंडरकिड्स Print E-mail

alt

शुभदा चौकर, सोमवार, ६ ऑगस्ट २०१२
ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून पाळला जातो. मातेच्या दुधाचे महत्व आता नि:शंकपणे मान्य झालेले आहे. ट्याव्र अनेक वैज्ञनिक शोधनिबंधही लिहिले गेले आहेत. तरीही अनेक शहरी तसेच ग्रामीण भागातेल मातांना बाळ जन्मल्यावर साभराच्या आत स्तनपान सुरू करायला अनेक अडचणी येतात. आपल्या देशात जेमतेम २०%माता आपल्या बाळाला सहा महिन्यापर्यंत स्तनपान देतात. मातेच्या मनातल्या याबद्दलच्या शंका आणि तिला येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात असा प्रयत्न “युनिसेफ” तर्फे अनेक उपक्रमाद्वारे केला जातो.
 
महाराष्ट्र बालमजुर मुक्त होणे आपलीही जबाबदारी Print E-mail

alt

युनिसेफ प्रतिनिधी, मंगळवार, १९ जून २०१२
बाल मजुरी बाबत जेव्हा जेव्हा विचारणा केली जाते तेव्हा तेव्हा काही मुद्द्यांवर येऊन आपण सर्वच मोठी माणस पुढील  काही  गोष्टीवर येउन थांबतो;
- बालमजूर १४ वर्ष कि १८ वर्ष ?
- बालमजूर कुणाला म्हणता येईल ?
- आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आम्हाला काय करता येईल ?

 
मोठ्यांनी जबाबदारी घ्यायला हवी! Print E-mail

alt

युनिसेफ प्रतिनिधी, शुक्रवार, १५ जून २०१२
गेल्या तीन दिवसांपासून प्रसिद्ध होणा-या या लेखमालेतले लेख वाचणा-या अनेक मंडळींनी मला प्रश्न केला आहे की, जर सरकारने बालमजुरीविरोधी कायदा केलेला आहे आणि ब-याच संस्था गावोगावी या विषयावर काम करीत आहेत, तरीही आपल्या देशात एवढ्या मोठ्या प्रमाणावर बालमजुरी का सुरू रहाते? भारतात १७ दशलक्ष मुले बालमजुरी करतात यावर अनेक मध्यमवर्गीय माणसांचा मुळी विश्वासच बसत नाही.

 
“मला शिकू द्या” Print E-mail

alt

युनिसेफ प्रतिनिधी , गुरूवार , १४ जून २०१२
नुकतेच दहावी –बारावीचे निकाल जाहीर झालेत. मार्क,टक्केवारी,प्रवेशपरिक्षा यांच्या चर्चा सुरु आहेत! भरपूर टक्केवारी मिळवलेल्या मुलांचे कौतुक होत आहे, त्यांच्या मुलाखती छापून येत आहेत – क्वचित कधीतरी अतिशय खडतर परिस्थितीतून मेहनत करून भरपूर गुण मिळवलेल्या कष्टाळू मुलांच्या मुलाखतीदेखिल वाचायला मिळतात. . . .शहरांतल्या वस्त्यांमध्ये रहाणारी ही मुलं बहुतेकवेळा काही ना काही काम करून घराला हातभार लावत असतात. . .
 
बालमजुरी रोखण्यासाठी जबाबदार तरूण हेच खरं आशास्थान Print E-mail

alt

युनिसेफ प्रतिनिधी, १३ जून २०१२
मराठवाड्यातलं एक रखरखीत गाव – चांदई - एक्को! जालना जिल्ह्यातलं एक छोटंसं खेडं. जेमतेम हजार उंबरा लोकवस्ती. भोकरधन तालुक्यापासून एक-दीड तास खडबडीत रस्त्याचा प्रवास करून मे महिन्यातल्या रणरणत्या उन्हात आम्ही चांदई ला पोहोचलो! रस्त्यात वाळलेल्या झाडांचीच तेवढी सोबत होती. कापसाच्या शेतामधला सगळा कापूस काढून झाल्याने शेतं रिकामी झाली होती. बांधाबांधावर उरलेल्या काटक्यांच्या मोळ्या रचून ठेवलेल्या दिसत होत्या. घरांच्या अंगणात बाया वाळवणाची कामं करीत बसलेल्या होत्या.

 
आंतरराष्ट्रीय बालमजुरी विरोधी दिन Print E-mail

alt

युनिसेफ प्रतिनिधी, १२ जून २०१२
१२जून हा आंतरराष्ट्रीय बालमजुरीविरोधी दिन म्हणून पाळला जातो. आपापल्या घरात सुरक्षितपणे जगताना, आपल्या मुलाबाळांचे लाड पुरवताना या दिवसाचे महत्त्व आणि अस्तित्त्व अनेकदा आपल्या लक्षातही येत नाही!

घरात, शेतावर, बांधकामावर, धाब्यावर, हॉटेलमध्ये काम करणारी लहान मुले पहायची आपल्या नजरेला इतकी सवय झालेली असते की लहान मुलांची खरी जागा शाळा आणि खेळायची मैदाने आहेत- हेच जणू आपण विसरून गेलेलो असतो!

 
शब्दावाचून कळले सारे... Print E-mail

alt

शेखर जोशी, सोमवार , ११ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
रेल्वेने नियिमत प्रवास करणारे प्रवासी रेल्वे स्थानकातील फलाटांवर एक विशिष्ट प्रकारचा आवाज दररोज नक्की ऐकत असतील. कदाचित काही जणांना तो आवाज कर्णकर्कश्श वाटत असेल तर फलटावरील गर्दीच्या कोलाहालात अनेकांना तो ऐकूही येत नसेल. पण जरा नीट लक्ष दिले तर रेल्वेच्या फलाटांवर हा आवाज सतत ऐकू येत असतो, हे लक्षात येईल. हा आवाज कसला, कशासाठी आणि कोणासाठी येत असतो, याचे उत्तर मला नुकतेच एका प्रसंगातून मिळाले.     
 
वासाचा पयला पाऊस आयला Print E-mail

alt

शेखर जोशी, बुधवार , ६ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मान्सून केरळमध्ये पोहोचल्याच्या बातमीमुळे आपण सर्वानीच हुश्श केलं असेल. त्याचा पुढील प्रवास जर सुरळीत झाला तर आठ ते दहा दिवसात तो मुंबईत आणि संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचेल. पुणे, सातारा, सांगली आदी भागात मान्सूनपूर्व सरी या आधी पडून गेल्या. तिथे गारांही पडतात. मुंबई आणि परिसरातील नागरिकांना वळवाच्या किंवा गारांच्या पावसाचा अनुभव नसला तरी पहिला पावसाचा अनुभव आहे.
 
संतसाहित्यातील सुभाषिते Print E-mail

altशेखर जोशी, सोमवार , ४ जून २०१२
सुभाषित हा प्रकार आपल्यापैकी बहुतेकजणांनी शाळेत असताना अभ्यासला असेल.  ज्यांनी शंभर गुणांचे  संस्कृत घेतले असेल त्यांना तर ही सुभाषिते अभ्यासासाठी पाठ करावी लागली असतील. आठवी ते दहावीचा अभ्यास करताना ज्यांनी संस्कृत विषय घेतला होता, त्यापैकी अनेकांना आपम त्याकाळी संस्कृत सुभाषितांची केलेली घोकंपट्टी आठवत असेल.  शाळा संपली आणि संस्कृत सुभाषितांचा अभ्यासही मागे पडला असेल.

 
कविता बालभारतीच्या पुस्तकातल्या Print E-mail

alt

शेखर जोशी,  १ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
शाळेत असताना मराठीच्या पुस्तकातील कविता आपण अभ्यासाकरिता पाठ करत असतो. शाळा आणि त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कधी तरी आपल्याला शाळेच्या दिवसांतील एखादी कविता किंवा त्यातील ओळ आठवते आणि आपण स्मरणरंजनात जातो. कधीकधी असं वाटतं की या सर्व कविता आपल्याला पुन्हा वाचायला मिळाल्या तर किती मजा येईल. 
 
‘एव्हरेस्ट’ची जन्मकुंडली! Print E-mail

alt

अभिजित बेल्हेकर , शुक्रवार, १८ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आज (२९ मे) एव्हरेस्टदिन! बरोबर आजच्या दिवशी सन १९५३ साली सकाळी साडेअकराच्या सुमारास एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग या दोन गिर्यारोहकांनी जगातील सर्वोच्च अशा भूमीवर पहिले पाऊल ठेवले. यामुळे हा दिवस जगभरात ‘एव्हरेस्टदिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षी नुकतेच आमच्या मराठी गिर्यारोहकांनी या शिखराला गवसणी घातली. त्यांचे हे अभूतपूर्व यश आणि या दिवसाच्या निमित्ताने या एव्हरेस्ट शिखराची ही जन्मकुंडली!

 
<< Start < Prev 1 2 3 Next > End >>

Page 1 of 3

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो