ब्लॉग
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

ब्लॉग
कविता बालभारतीच्या पुस्तकातल्या Print E-mail

alt

शेखर जोशी,  १ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
शाळेत असताना मराठीच्या पुस्तकातील कविता आपण अभ्यासाकरिता पाठ करत असतो. शाळा आणि त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कधी तरी आपल्याला शाळेच्या दिवसांतील एखादी कविता किंवा त्यातील ओळ आठवते आणि आपण स्मरणरंजनात जातो. कधीकधी असं वाटतं की या सर्व कविता आपल्याला पुन्हा वाचायला मिळाल्या तर किती मजा येईल. 
 
‘एव्हरेस्ट’ची जन्मकुंडली! Print E-mail

alt

अभिजित बेल्हेकर , शुक्रवार, १८ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आज (२९ मे) एव्हरेस्टदिन! बरोबर आजच्या दिवशी सन १९५३ साली सकाळी साडेअकराच्या सुमारास एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग या दोन गिर्यारोहकांनी जगातील सर्वोच्च अशा भूमीवर पहिले पाऊल ठेवले. यामुळे हा दिवस जगभरात ‘एव्हरेस्टदिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षी नुकतेच आमच्या मराठी गिर्यारोहकांनी या शिखराला गवसणी घातली. त्यांचे हे अभूतपूर्व यश आणि या दिवसाच्या निमित्ताने या एव्हरेस्ट शिखराची ही जन्मकुंडली!

 
नावात काय आहे Print E-mail

altशेखर जोशी, मंगळवार , २९ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
नावात काय आहे, असा प्रश्न कोणाला विचारला तर प्रत्येकाकडून वेगवेगळी उत्तरे येतील. कोणी म्हणेल नावात काय, काही नाही तर कोणी सांगेल नावातच सर्व काही आहे. खरय ते. जात नाही ती जात असे म्हटले जाते, तसेच आपल्या जन्मापासून शेवटपर्यंत जे आपल्याबरोबर असते आणि मृत्यूनंतरही मागे राहते ते आपले नाव.

 
माथ्यावर तळपे उन Print E-mail

altशेखर जोशी, सोमवार , २८ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
काय उन्हाळा चांगलाच तापलाय ना, कधी एकदा पावसाला सुरुवात होतेय, असं झालय. खरं आहे. या उन्हाळ्याबद्दल जरा पुन्हा थोडेसे. आपण गाण्याचे शौकीन असाल तर विविध मूड्समधील गाणी आपण ऐकली असतील. काय काही वेगळं लक्षात येतंय. थंडी किंवा पाऊस या विषयावर मराठीत जेवढी गाणी आहेत, त्या तुलनेत उन्हाळा/उन या विषयी गाणी कमी आहेत, असं नकोसा उन्हाळा या मागील लेखात मी म्हटलं होतं.

 
इथे बातम्या घडतात... Print E-mail

altनिशांत सरवणकर, सोमवार , २८ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मुंबईतील एका प्रतिष्ठित इंग्रजी दैनिकात शनिवारी पहिल्या पानावर एक बातमी प्रसिद्ध झाली आहे. निर्घृण हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या विजय पालांडे या आरोपीने म्हणे, सिनेसृष्टीत स्वत:चे करिअर करू पाहणाऱ्या दिल्लीस्थित करणकुमार कक्कड याची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे करण्याची प्रेरणा मारीया सुसाईराज प्रकरणापासून घेतली.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 Next > End >>

Page 3 of 6