ब्लॉग
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

ब्लॉग
नकोसा उन्हाळा Print E-mail

altशेखर जोशी, गुरुवार , २४ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
तुमचा सर्वात आवडता ऋतू कोणता, असा प्रश्न विचारला तर वेगवेगळी उत्तरे येतील हे खरे असले तरी बहुतांश मंडळी हिवाळा आणि पावसाळा हेच उत्तर देतील. अगदी नक्की. आम्हाला उन्हाळा आवडतो, असे सांगणारी अगदी कमी मंडळी असतील. अंगाची काहिली करणारा, घामाच्या धारा काढणारा, जीवाची तगमग करणारा, सगळीकडे रखरखीतपणा आणणारा हा उन्हाळा अगदी नकोसा होतो.

 
माहितीच्या महाजालात मराठी साहित्यिक Print E-mail

altशेखर जोशी , सोमवार, २१ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
२१ मे २०१२ मराठी साहित्यातील काही साहित्यिकांवर संकेतस्थळे तयार करण्यात आली असून त्या निमित्ताने मराठी साहित्यिक आता माहितीच्या महाजालात आले आहेत. या महाजालात सध्या जी. ए. कुलकर्णी, कवी, गीतकार आणि महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी गदिमा अर्थात ग. दि. माडगूळकर, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे, ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्यासह कथालेखक व नाटककार रत्नाकर मतकरी, नाटककार-साहित्यिक विजय तेंडुलकर, नाटककार सुरेश खरे आदींचा समावेश असून लवकरच गो. नि. दांडेकर यांच्यावरील संकेतस्थळही सुरू होणार आहे.

 
रसना गर्ल Print E-mail

शेखर जोशी, शनिवार १९ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altरसना गर्ल तरुणी सचदेव हिच्या विमान अपघाती मृत्युची बातमी वाचली आणि मनात आणखी एका रसना गर्लच्या आठवणी जाग्या झाल्या. काही वर्षांपूर्वी आय लव्ह यु रसना म्हणणारी अंकिता जव्हेरी ही छोटी मुलगीही घराघरात आणि मनामनात पोहोचली होती. मार्च-एप्रिल अर्थातच उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की ही जाहिरात दूरदर्शनवर लागायला सुरुवात व्हायची. दहा ते पंधरा वर्षांपूर्वी खासगी दूरचित्रवाहिन्यांचे आत्ताच्या एवढे प्रस्थ नव्हते.

 
गिरीश कर्नाड : मिथ्यकथांतून आधुनिकतेचा वेध Print E-mail

रवींद्र पाथरे ,शनिवार १९ मे २०१२
alt‘मी लिहितो कन्नड आणि इंग्रजीतून; पण मराठी रंगभूमीच्या संप्रदायातलाच मी आहे..’ हे उद्गार आहेत कन्नडमधील ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त नाटककार गिरीश कर्नाड यांचे! आज रोजी पंच्याहत्तरीत पदार्पण करणाऱ्या गिरीश कर्नाड यांचा भारतीय रंगभूमीचे जे चार बिनीचे शिलेदार मानले जातात, त्यात विजय तेंडुलकर, मोहन राकेश आणि बादल सरकार यांच्याबरोबरीने आदराने उल्लेख केला जातो.

 
विजय तेंडुलकर : एक सामाजिक जागले! Print E-mail

रवींद्र पाथरे ,शनिवार, १९ मे २०१२

altनाटककार विजय तेंडुलकरांचा आज चौथा स्मृतिदिन. ‘भारतीय रंगभूमीचे भीष्मपितामह’ एवढीच त्यांची ओळख नसून, ‘सामाजिक जागल्या’ची त्यांची भूमिकाही तितकीच महत्त्वपूर्ण होती. त्यांच्यातल्या या जागल्याने अनेक वाद आयुष्यभर ओढवून घेतले आणि त्याची पुरेपूर किंमतही त्यांनी खळखळ न करता मोजली.त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार न मिळण्यामागे प्रचलित राजकीय व्यवस्थेला सतत आव्हान देण्याची त्यांची ही निडर वृत्तीच कारणीभूत ठरल्याचं अनेकांचं मत आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 Next > End >>

Page 4 of 6