ब्लॉग
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

ब्लॉग
हस्ताक्षराचा अनमोल ठेवा Print E-mail

altशेखर जोशी, शुक्रवार, १८ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
लहानपणी विविध क्षेत्रातील मान्यनर व्यक्तींचे हस्ताक्षर जमविण्याचा छंद मी जोपासला होता. पुढे त्यात  सातत्य ठेवले नाही आणि नंतर तो हळूहळू कमी होत गेला. मात्र त्या पाच-सहा वर्षांच्या काळात अनेक मान्यवरांना पत्र पाठवून त्यांनी त्यांचे हस्ताक्षर मला पाठवावे, अशी विनंती करत असे. वाढदिवस किंवा दिवाळी शुभेच्छा, मासिकातील किंवा वर्तमानपत्रताली एखादा लेख किंवा मुलाखत वाचून,दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहून त्यांना मी पत्र पाठवत असे. अशा साठ ते सत्तर मान्यवर व्यक्तींच्या हस्ताक्षरातील पत्रांचा संग्रह माझ्याकडे आहे.

 
सीझरची बायको! Print E-mail

altदिनेश गुणे , शुक्रवार, १८ मे २०१२
बडबड बंद झाली, की माणसं अडगळीत पडतात. बडबडण्यामुळे कालपरवापर्यंत प्रसिद्धीच्या झोतात असलेले अनेक नेते आज गायब झाले आहेत. अधूनमधून कधीतरी ते बोलताना दिसतात, तेव्हा त्या ‘गायबपणा’च्या वेदना त्यांच्या चेहऱ्यांवर स्पष्ट वाचता येतात.
म्हणून, बोलत राहिलं पाहिजे!
राजकारणातल्या लोकांनी तर बोललंच पाहिजे. मौन पाळून सगळ्यांनाच प्रसिद्धीच्या झोतात राहता येत नाही.

 
‘म्युझियम’ची दुनिया! Print E-mail

altअभिजित बेल्हेकर , शुक्रवार, १८ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आज (१८ मे) जागतिक संग्रहालयदिन! इतिहास किंवा वर्तमानातील संदर्भमूल्य असणा-या वस्तू आणि त्याबरोबरीच्या संस्कृतीला जतन करणारे, आश्रय देणारे घर म्हणजे संग्रहालय! ही खरेतर विदेशी कल्पना. ग्रीक-रोमन संस्कृतीतून जन्माला आलेली! ‘म्युझियम’ हा या रचनेतील मूळ शब्दच वरील संस्कृतीतल्या ‘म्युझ’ या देवतांनी विश्वाला भेट दिलेला! या ‘म्युझ’ नावाच्या नऊ देवता! कला, साहित्य आणि इतिहासाचे रक्षण करणा-या या देवता! ज्या संस्कृतीत अशा कला, साहित्याला दैवत्वाचे स्थान मिळते, तिथे त्यातील दुर्मिळ वस्तूंनाही मग देवघर लाभते. अशा या देवघराचे नावही मग या ‘म्युझ’वरून आले- ‘म्युझियम’!

 
विजय तेंडुलकर आणि म्युझियम! Print E-mail

altविनायक परब , शुक्रवार, १८ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
एक वेगळाच योग आयुष्यात जुळून आला आहे. आज जगभरात संग्रहालय दिन म्हणजेच म्युझियम डे साजरा होत आहे आणि उद्या प्रसिद्ध नाटककार, लेखक, साहित्यिक विजय तेंडुलकर यांचा स्मृतिदिन आहे. आता तुम्ही म्हणाल की, तेंडुलकर आणि म्युझियम्स यांचा काय संबंध ?

 
आंबा पुराण Print E-mail

altशेखर जोशी , मंगळवार, १५ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मंडळी सध्या उन्हाळा सुरू असून उकाड्याच्या काहिलीने आणि वैशाख वणव्याने अंग भाजून निघत आहे. मुलांच्या शाळांना सुट्ट्या लागल्यामुळे त्यांचाही धुडगूस सुरू आहे. एवढी प्रस्तावना करण्याचे कारण म्हणजे या दिवसात आणखी एका गोष्टीला खूप महत्व असते. वसंतपेय म्हणून ओळखले जाणारे कैरीचे पन्हे हे असतेच. पण त्याजोडीला आणखीही काही खास असते. सुरुवातीला ही गोष्ट सर्वसामान्यांच्या  आवाक्याबाहेरची असते.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 Next > End >>

Page 5 of 6