ब्लॉग
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

ब्लॉग
आठवणीतील उन्हाळी सुट्टी Print E-mail

altशेखर जोशी, सोमवार, १४ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मार्च-एप्रिलचा महिना लागला की आम्हाला उन्हाळ्याच्या सुट्टीचे वेध लागायला सुरुवात व्हायची. यंदाच्या उन्हाळी सुट्टीत काय काय करायचं त्याचे बेत आखले जायचे. कधी एकदा वार्षिक परीक्षा संपतेय असं आणि मग शाळा सुरू होईपर्यंत काय धमाल करायची असे होऊन जायचं. बरं काही वर्षांपूर्वी सध्याच्या प्रमाणे विविध शिबिरं आणि क्लासेसचंही पेव फुटलेलं नव्हतं.

 
मनामनातील तुकाराम Print E-mail

altशेखर जोशी , शुक्रवार , ११ मे  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
महाराष्ट्राच्या संतपरंपरेत महत्वाचे स्थान असलेल्या आणि ‘जगद्गुरू’ अशी ओळख असलेले संत तुकाराम हे खरोखरच विश्वव्यापी संत आहेत. माहितीच्या महाजालात संत तुकाराम हे केवळ मराठी माणसापुरतेच मर्यादित राहिले नसून ते http://www.tukaram.com या संकेतस्थळामुळे जगभरात पोहोचले आहेत. चौदा भारतीय आणि आठ परकीय भाषांमध्ये तुकारामांचे अभंग अनुवादित झाले आहेत.
संत तुकाराम यांनी आपल्या अभंगांमधून त्या काळी समाजातील दांभिकता, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी व परंपरा यावर आपल्या शब्दांनी अक्षरश: आसूड ओढले. समाजात जनजागृती केली.

 
‘जग्वार’चा वेगळाच अनुभव Print E-mail

altसंतोष प्रधान , गुरुवार , १० मे २०१२
मुंबई, ठाण्यात वाहनाची वेगमर्यादा ७० ते ८० कि. मी. राखणे म्हणजे महाकठीणच. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर १०० पेक्षा जास्त वेगाने गाडी चालविण्याची मजा घेता येते. ‘जग्वार’ कंपनीने आयोजित केलेल्या इंग्लड आणि जर्मनीच्या दौऱ्यात मात्र १०० ते २२० वेगाने गाडी चालविण्याचा एक वेगळाच अनुभव घेता आला.

 
जग्वारच्या ‘अल्टिमेट’ची साऱ्यांनाच उत्सुकता Print E-mail

altसंतोष प्रधान , गुरुवार, १० मे २०१२
जग्वार कंपनीचा बडय़ांना किंवा लब्धश्रीमंताना आकर्षित करणाऱ्या गाडय़ा बनविण्यावर जास्तीत जास्त भर असतो. एक्स जे सिरीजची गाडी जगात सर्वत्र चालली. भारतीय बाजारपेठेत या गाडीची कमीतकमी किंमत ही ६० लाखांपेक्षा अधिक आहे. ऑडी, बीएमडब्ल्यू या कंपन्यांशी स्पर्धा करताना जग्वार ने एक्स जे अल्टिमेट ही गाडी तयार केली आहे.

 
ज्याचा त्याचा चारा... Print E-mail

altदिनेश गुणे , सोमवार , ९ एप्रिल २०१२
‘तू काय करतोस?’.. स्वतची सगळी माहिती सांगून झाल्यावर त्यानं विचारलं, आणि शेजारी बसलेला तो तरुण अवघडला.
‘मी डॉक्टर आहे. अमेरिकेत असतो’.. त्यानं सांगितलं.
बहुधा पहिल्यांदाच आपल्या शिक्षण आणि पेशाविषयी त्याला लाज वाटली होती. त्या तरुणानं इकडेतिकडे पाहिलं, आणि तो कसनुसं हसला.
...विमान प्रवासात एकमेकांच्या शेजारी बसलेल्या दोघांमधल्या संवादाचा हा शेवट!
ते दोघेही भारतात यायला निघाले होते.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 Next > End >>

Page 6 of 6