महाराष्ट्र
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

महाराष्ट्र
प्रमोद जोशुआ गल्फ डर्ट ट्रॅक राष्ट्रीय स्पर्धेचा विजेता Print E-mail

प्रतिनिधी
नाशिक
बंगळुरूच्या प्रमोद जोशुआने येथील चौथ्या व पाचव्या फेरीत प्रथम क्रमांक मिळवून गल्फ डर्ट ट्रॅक मोटारसायकल राष्ट्रीय स्पर्धेचे अंतिम विजेतेपद मिळविले. बंगळुरूच्या स्पर्धकांची पूर्णपणे छाप पडलेल्या या स्पर्धेत द्वितीय क्रमांक हॅरीथ नोहा, तृतीय आर. नटराज यांनी मिळविला.

 
गुप्तधनापोटी सातपुडय़ात मांडूळ सापांचे हत्यासत्र Print E-mail

सोमनाथ सावळे
बुलढाणा
उत्तर भारतातील व मुंबईच्या काही सापांच्या तस्कर टोळ्यांची नजर या जिल्ह्य़ातील सातपुडय़ाच्या रांगांमध्ये आढळणाऱ्या दोन तोंडेसदृश मांडूळ सापावर पडली असून त्यामुळे सातपुडा व पूर्णा नदीकाठावरील बिनविषारी मांडूळ सापांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.  

 
गुन्हे सिद्ध करण्याचे प्रमाण वाढविण्याचे पोलिसांसमोर आव्हान Print E-mail

हर्षद कशाळकर
अलिबाग
राज्यातील गुन्हे सिद्ध करण्याचे घटणारे प्रमाण पोलीस दलासाठी चिंतेची बाब बनत चालली आहे. राज्यातील न्यायालयात गुन्हे शाबितीचे प्रमाण आता केवळ ९ टक्क्यांवर येऊन पोहचले आहे.

 
‘जेएनयूआरएम’अभियानातील १२० कोटींचे अनुदान थकीत? Print E-mail

राज्यातील पालिका आयुक्तांच्या सरकारकडील पाठपुराव्याला प्रतिसाद नाही!
बाळासाहेब जवळकर
पिंपरी
‘जेएनयूआरएम’ अभियानातील बहुतांश महापालिकांचे जवळपास १२० कोटींचे एकत्रित अनुदान केंद्र व राज्य सरकारकडे थकीत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

 
शेतकरी व कारखान्यांनी एकत्र बसून उसाचा दर ठरवावा-पवार Print E-mail

वार्ताहर
कराड
ऊसदराबाबत काढण्यात येणाऱ्या आंदोलनांसंदर्भात कोणतेही वक्तव्य करण्याचे टाळतानाच उसाचा दर शेतकरी व साखर कारखानदार यांनी एकत्र बसून ठरवावा, या राज्य सरकारच्या भूमिकेचे केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी समर्थन केले.

 
वर्षांचे गणित कोलमडणार? Print E-mail

उजनीतील पाण्याचा नियोजनबाहय़ बेसुमार वापर
प्रतिनिधी
सोलापूर
संपूर्ण सोलापूर जिल्हय़ासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणातील पाण्याच्या वापराचे गतवर्षी नियोजन होऊनदेखील अंतिम पर्वात पाण्यासाठी संघर्ष होऊन ‘ज्याच्या हाती ससा तो पारधी’ अशी स्थिती निर्माण झाली आणि तब्बल ३२.२६ टीएमसी पाण्याचा नियोजनबाहय़ वापर झाल्याचे दिसून आले आहे.

 
‘पोहरेंविरुद्ध कटकारस्थानाचा गुन्हा नोंदवावा’ Print E-mail

खास प्रतिनिधी
नागपूर
‘देशोन्नती’च्या गोंडखैरी छापखान्यासमोर गेल्या १३ ऑक्टोबरला झालेल्या गोळीबार प्रकरणी प्रकाश पोहरेंविरुद्ध कळमेश्वर पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम १२० (ब) अन्वये कटकारस्थान केल्याच्या आरोपाखाली नवा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी गोळीबारात बळी पडलेले राजेंद्र दुपारे यांची पत्नी उज्ज्वला दुपारे यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.

 
ओबीसी असल्यामुळेच ‘टार्गेट’-छगन भुजबळ Print E-mail

प्रतिनिधी
नाशिक
ओबीसी असल्यामुळेच आपणावर गैरव्यवहाराचे आरोप ठेवून ‘टार्गेट’ केले जात असल्याचा आरोप सार्वजनिक बांधकाम, पर्यटन व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे केला आहे.

 
उत्तर महाराष्ट्रात पाच पालिकांसाठी ६० टक्के मतदान Print E-mail

प्रतिनिधी
नाशिक
उत्तर महाराष्ट्रातील पाच नगरपालिकांसाठी ६० ते ६५ टक्के मतदान झाले. नंदुरबारमधील धक्काबुक्कीचा अपवाद वगळता इतरत्र मतदान शांततेत झाले. पाचही ठिकाणच्या पालिकांची मतमोजणी सोमवारी होणार आहे.

 
गुन्हे शाबितीचे प्रमाण वाढवणे राज्याच्या पोलीस दलासमोर आव्हान Print E-mail

हर्षद कशाळकर
अलिबाग
राज्यातील शाबितीचे घटणारे प्रमाण पोलीस दलासाठी चिंतेची बाब बनत चालली आहे. राज्यातील न्यायालयात गुन्हे शाबितीचे प्रमाण आता केवळ ९ टक्क्यांवर येऊन पोहचले आहे.

 
महाडमधील पालिकेच्या दुकान गाळेधारकांचे भवितव्य अंधारात! Print E-mail

महाड,
शहरातील शिवाजी चौकामध्ये पालिकेची मालकी असलेल्या जागेत नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आल्याने त्या परिसरातील दुकानाचे गाळे पाडून टाकण्यात येणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरामध्ये व्यवसाय करीत असलेल्या दुकान गाळेधारकांना दुसरी जागा उपलब्ध नसल्यामुळे सध्या तरी अंधारात आहे.

 
जनजागृती ग्राहक मंच-रायगडचा त्रवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर Print E-mail

खोपोली,
जनजागृती ग्राहक मंच- रायगड यांच्या तालुका, ग्रामशाखा व उपशाखा कार्यकर्ता मंडळ व जिल्हा कार्यकारी मंडळ यांची मुदत ३१ डिसेंबर २०१२ रोजी पूर्ण होत आहे. मुख्य निवडणूक अधिकारी प्रा. सुरेंद्र दातार यांनी मंचाचा १ जाने. २०१३ ते ३१ डिसेंबर २०१५ या त्रवार्षिक कालावधीसाठीचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे.

 
रोहय़ात गॅस एजन्सीकडून केवायसी अर्जासाठी ग्राहकांना हेलपाटे Print E-mail

अलिबाग,
गॅसधारक नागरिकांकडून एकापेक्षा अधिक गॅस कनेक्शनसंबंधित के.वाय.सी. अर्ज भारत गॅस एजन्सीकडे संपले, बाहेरून अर्ज आणा असे सािंगतल्याने अनेक ग्राहकांनी बाहेरून अर्ज भरून आणले.

 
श्रीवर्धन मधील पत्रकार संदीप जाधव यांच्यावरील हल्ल्याचा जाहीर निषेध Print E-mail

महाड,
श्रीवर्धन मध्ये झालेल्या दंगलीचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेले पत्रकार संदीप जाधव यांच्यावर कांही जातीयवादी समाजकंटकांनी हल्ला केला. त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यांचा कॅमेरा फेकण्यात आला.

 
नकारात्मक भूमिकेमुळे खोपोलीस्थित आयटीआय केंद्राचे स्थलांतर रखडले Print E-mail

खोपोली,
खोपोलीतील लघू औद्योगिक वसाहतीत तब्बल १५ वर्षे बंद पडलेल्या भयावह, असुरक्षित, प्रचंड गैरसोयीच्या वास्तूत गुरे-ढोरे राहू शकणार नाहीत, अशा मे. काफ वर्कशॉपमध्ये शासनाने खालापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करून विक्रम केला.

 
विहूर धरणातील पाणी वाहून गेल्याने पाणीटंचाईची तीव्र समस्या Print E-mail

मुरुड,
विहूर ग्रामपंचायत हद्दीतील महत्त्वाचे असे विहूर धरण गेट वॉल लिकेज झाल्याने लाखो लिटर पाणी वाया गेल्याने विहूर, ऊसरोली, मजगाव, नांदगाव या ग्रामपंचायतींमधील सुमारे २० हजारांवर लोकवस्तींना ऐन हिवाळ्यातच पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईस सामोरे जावे लागणार आहे.

 
प्रवासी मिनिडोअर रिक्षाला जीपची धडक : सातजण जखमी Print E-mail

महाड,
महाडवरून पोलादपूरला जात असलेल्या मिनिडोअर रिक्षाला मागील बाजूने भरधाव वेगाने येत असलेल्या जीपने जोराने धडक दिल्यामुळे रिक्षातील सात प्रवासी गंभीर जखमी झाले.

 
डहाणू नगर परिषदेसाठी ५५ टक्के मतदान Print E-mail

ठाणे, ४ नोव्हेंबर
डहाणू नगर परिषदेच्या २३ जागांसाठी आज शांततेत आणि सुरक्षितपणे ५३ ते ५५ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

 
काँग्रेस आय पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नवनीतराम मेहता कालवश Print E-mail

मुरुड, ४ नोव्हेंबर
मुरुड शहरातील प्रसिद्ध व्यापारी व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते नवनीतराम करसनदास मेहता यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.

 
पोहरेंविरुद्ध कटकारस्थानाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी Print E-mail

खास प्रतिनिधी
नागपूर
‘देशोन्नती’च्या गोंडखैरी छापखान्यासमोर गेल्या १३ ऑक्टोबरला झालेल्या गोळीबार प्रकरणी प्रकाश पोहरेंविरुद्ध कळमेश्वर पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम १२० (ब) अन्वये कटकारस्थान केल्याच्या आरोपाखाली नवा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी गोळीबारात बळी पडलेले राजेंद्र दुपारे यांची पत्नी उज्ज्वला दुपारे यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो