महाराष्ट्र
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

महाराष्ट्र
चांढवे गावाजवळ कॅन्टरला अपघात; दोन जखमी Print E-mail

महाड, २ नोव्हेंबर
मुंबई-गोवा महामार्गावर चांढवे गावाच्या हद्दीत आज पहाटे कॅन्टर वाहनाला झालेल्या अपघातामध्ये चालकासह दोन जण गंभीर जखमी झाले.

 
सीडब्ल्यूसीमध्ये भरघोस पगारवाढ Print E-mail

प्रतिनिधी
पनवेल
कळंबोली येथील सीडब्ल्यूसी अकदास मेरिटाइम एजन्सी प्रा. लि. या कंपनीतील कामगारांना दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर भरघोस पगारवाढ मिळाली आहे.

 
‘लक्ष्मी’मध्ये विशेष लेसिक लेझर शिबीर Print E-mail

प्रतिनिधी
पनवेल
जागतिक कीर्तीचे नेत्रतज्ज्ञ डॉ. सुहास हळदीपूरकर यांच्या पनवेलमधील ‘लक्ष्मी आय इन्स्टिटय़ूट’मध्ये दिवाळीनिमित्त एका विशेष लेसिक लेझर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 
महिला पोलिसाचा संशयास्पद मृत्यू, पतीचीही नाशकात आत्महत्या Print E-mail

परभणी
वार्ताहर
पूर्णा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबल चित्रा प्रशांत पाटील यांचा मृतदेह पोलीस वसाहतीतील घरात संशयास्पद अवस्थेत आढळून आला.

 
आय.आर.बीच्या कार्यालयांवर केंद्रीय गुन्हे अन्वेक्षण विभागाचे छापे Print E-mail

alt

पुणे, २ नोव्हेंबर २०१२
माहिती अधिकार कार्यकर्ते सतिश शेट्टी यांच्या हत्ये प्रकरणी तपास करणा-या केंद्र गुन्हे अन्वेक्षण विभागाने आज(शुक्रवार) एकूण चार ठिकाणी छापे मारले आहेत. गेल्या आठवड्यात यासंबंधी केंद्रीय गुन्हे अन्वेक्षण विभागाने(सीबीआय) एकूण ११ छापे मारले होते.
 
पुण्यातील जे.पी. ज्वेलर्सवर दरोडा Print E-mail

चोरांनी साडेसात कोटींचं सोनं लांबविले
पुणे, २ नोव्हेंबर २०१२
पुण्यातील रास्तापेठ भागातील जे.पी. ज्वेलर्सवर गुरूवारी मध्यरात्री चोरांनी दरोडा टाकून साडेसात कोटींचं सोनं लंपास केले आहे. सदर ज्वेलर्सचे मालक दुकानाच्या मागेचं राहत असून दरोडा गुरूवारी रात्री साडेबाराच्या सुमारास पडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 
माजी राष्ट्रपतींच्या हट्टासाठी धावणारा ‘पांढरा हत्ती’ रेल्वेला डोईजड! Print E-mail

मनोज जोशी, नागपूर

सर्वच रेल्वेगाडय़ांमध्ये निश्चित आरक्षण मिळण्यासाठी प्रवाशांना टक्केटोणपे सहन करावे लागत असताना, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हट्टापायी सुरू झालेली एक रेल्वेगाडी गेली चार वर्षे अत्यल्प म्हणजे सरासरी १० टक्क्यांहूनही कमी प्रवासी संख्येसह धावत आहे. आर्थिकदृष्टय़ा अजिबात सक्षम नसताना धावणाऱ्या या रेल्वगाडीमुळे राष्ट्रीय संपत्तीचे अक्षरश: कोटय़वधी रुपयांचे नुकसान होत असून ‘आंधळे दळते, कुत्रे पीठ खाते’ ही म्हण सार्थ ठरवणारे हे उदाहरण आहे. अमरावतीच्या स्नुषा असलेल्या प्रतिभा पाटील या राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी आपले काही हट्ट योग्य ठिकाणी पोहोचवणे सुरू केले.

 
राष्ट्रवादीची साथ Print E-mail

नांदेडचे महापौर, उपमहापौरपद अपेक्षेप्रमाणे काँग्रेसकडे
वार्ताहर, नांदेड

नांदेड-वाघाळाच्या महापौरपदी अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे अब्दुल सत्तार, तर उपमहापौरपदी याच पक्षाचे आनंद चव्हाण यांची गुरुवारी निवड झाली. नांदेड-वाघाळा महापालिकेसाठी नुकतीच निवडणूक झाली. निवडणुकीत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले. त्यामुळे महापौर-उपमहापौर काँग्रेसचाच होणार, हे निश्चित होते. निवडणुकीदरम्यान काँग्रेस नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही महापौर-उपमहापौर निवडणुकीसाठी काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा दिला. काँग्रेसचे ४१, राष्ट्रवादीचे १० व एका अपक्षाच्या बळावर अब्दुल सत्तार व आनंद चव्हाण यांनी या पदांवर बाजी मारली.
 
जंगल मालकी हक्क मिळवण्यात गडचिरोली अव्वल Print E-mail

चार लाख हेक्टर जंगलावर मालकी
देवेंद्र गावंडे, चंद्रपूर

नक्षलवाद्यांच्या हिंसाचारामुळे कायम चर्चेत राहणाऱ्या गडचिरोली जिल्हय़ातील गावकऱ्यांनी वनहक्क कायद्याचा वापर करत तब्बल ४ लाख हेक्टर जंगलावर मालकी हक्क मिळवला आहे. एवढय़ा मोठय़ा संख्येने जंगलावर मालकी मिळवणारा हा देशातला एकमेव जिल्हा ठरला आहे.  नक्षलवाद्यांचा हिंसाचार व तो मोठय़ा संख्येत तैनात केलेल्या सुरक्षा दलामुळे जिल्हय़ात कायम दहशतीचे वातावरण असते. अशा वातावरणात वावरणाऱ्या जिल्हय़ातील गावकऱ्यांनी वनहक्क कायद्याचा वापर करताना मात्र निर्भयता दाखवली आहे. या जिल्हय़ात १२ तालुके आहेत. यात १५२३ गावे आहेत.
 
माणिकरावांचा राष्ट्रवादीवर हल्ला! Print E-mail

वार्ताहर, परभणी

आमचा मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हा भाजप व नितीन गडकरी यांच्यावर भलताच खूश असतो. विदर्भातील सात जिल्हा परिषदांमध्ये राष्ट्रवादी भाजपसोबत आहे. धर्मनिरपेक्षतेचे गोडवे गाणाऱ्या राष्ट्रवादीने भाजपशी संबंध तोडून भाजपची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदांमध्ये अविश्वास ठराव आणण्यासाठी काँग्रेसला साथ द्यावी, तरच राष्ट्रवादीला धर्मनिरपेक्ष म्हणता येईल, असा जोरदार टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाक रे यांनी येथे लगावला. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांची पाठराखण केल्याच्या पाश्र्वभूमीवर ठाकरे यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जाते.
 
सीमाभागात काळा दिन Print E-mail

प्रतिनिधी, कोल्हापूर

बेळगाव-निपाणीसह सर्व सीमाभागात गुरुवारी काळा दिन पाळण्यात आला. कर्नाटक शासनाच्या मराठीविरोधी धोरणाचा जोरदार निषेध नोंदविण्यात आला. बेळगाव निपाणी येथे काढण्यात आलेल्या मूकमोर्चात हजारो मराठी बांधव काळे झेंडे घेऊन सहभागी झाले होते. १ नोव्हेंबर हा कर्नाटक शासन राज्य स्थापना दिन म्हणून साजरा करते. तर हाच दिवस मराठी भाषक काळा दिन म्हणून पाळत आले आहेत. कर्नाटक शासनाच्या मराठी भाषकांवरील अन्याय, अत्याचार, भाषिक दबाव याच्या निषेधार्थ काळा दिवस पाळला जातो.
 
पक्षाच्या ज्येष्ठ निष्ठावंतांना डावलले, मत पायदळी तुडवल्याची भावना! Print E-mail

महापौर-उपमहापौर निवडीनंतर नाराजीचा सूर
वार्ताहर, नांदेड

महापौरपदासाठी अब्दुल सत्तार यांना संधी देणाऱ्या स्थानिक काँग्रेस नेत्यांनी उपमहापौरपदासाठी पक्षाच्या ज्येष्ठ निष्ठावंतांना डावलून आनंद चव्हाण यांना संधी दिली. त्यामुळे नाराजीचा सूर उमटला आहे. याबाबत उघड प्रतिक्रिया कोणीही नोंदवली नसली, तरी महापौर-उपमहापौर निवडणुकीत नगरसेवकांचे मत पायदळी तुडवल्याची भावना नगरसेवकांमध्ये होती. नांदेड-वाघाळा महापालिकेत काँग्रेस पक्षाला काठावर बहुमत मिळाले. हैदराबादच्या ‘एमआयएम’ संघटनेने ११ नगरसेवक निवडून आणत काँग्रेस-राष्ट्रवादीची झोप उडवून टाकली. दोन्ही काँग्रेसने निवडणुकीदरम्यान एकमेकांवर प्रचंड तोंडसुख घेतले. पण निकालानंतर राष्ट्रवादीने सपशेल नांगी टाकत काँग्रेसला विनाशर्त पाठिंबा दिला.
 
व्हच्र्युअल युनिव्हर्सिटीच्या ‘ई-कन्टेन्ट’साठी पुणे विद्यापीठाचा हातभार Print E-mail

प्रतिनिधी, पुणे
व्हच्र्युअल युनिव्हर्सिटीसाठी ‘ई-कन्टेन्ट’ तयार करण्याचे काम २०१४ -१५ पर्यंत पूर्ण होणार असून व्यवस्थापन, वाणिज्य विद्याशाखा आणि भारतीय शास्त्रीय संगीत या विषयांचा ई-कन्टेन्ट तयार करण्याचे काम पुणे विद्यापीठातील शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्रामध्ये (ईएमआरसी) सुरू आहे, अशी माहिती ईएमआरसीचे संचालक डॉ. समीरण वाळवेकर यांनी दिली.

 
नागपूर-अमरावती इंटरसिटीवर रेल्वेचे ‘प्रेम’ Print E-mail

मनोज जोशी, नागपूर
एरवी पुरेसे प्रवासी नसल्याचे कारण सांगत अनेक महत्त्वाच्या मार्गावरील रेल्वेगाडय़ा बंद करणाऱ्या रेल्वे मंत्रालयाचा नागपूर-अमरावती इंटरसिटी या तोटय़ात चालणाऱ्या गाडीचा मात्र भलताच लळा लागला आहे. सुरुवातीपासून सरासरी दहा टक्के प्रवासीसंख्याही न गाठू शकलेली ही गाडी रेल्वेचे नुकसान करत असल्याचे लेखापरीक्षण व लेखा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कळवूनदेखील रेल्वेने याकडे साफ दुर्लक्ष केले.

 
भारतीय वंशाच्या डॉ. वेंकटेश राघवन यांना ‘२०१२ सोल कट्झ अ‍ॅवॉर्ड’ Print E-mail

प्रतिनिधी, पुणे
भारतीय वंशाच्या डॉ. वेंकटेश राघवन यांना ‘२०१२ सोल कट्झ अ‍ॅवॉर्ड’ देण्यात आले असून हा पुरस्कार मिळवणारे ते आशियातील पहिले आहेत. ‘जिओस्पेशल फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर’च्या निर्मितीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

 
सिंधुदुर्गातील तरुणांनी सैन्यभरतीसाठी आग्रही राहावे - मेजर जनरल विजय पवार Print E-mail

वार्ताहर, सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात माजी सैनिक व त्यांच्या विधवांची संख्या जास्त आहे; त्यांची कदर शासनाने केली पाहिजे तसेच सैनिकी परंपरा असणाऱ्या या जिल्ह्य़ातील तरुणांनी आर्मीत भरती होण्यासाठी आग्रही राहावे. भरतीपूर्व प्रशिक्षण देण्याची शिफारस करण्यात येईल असे पुणे येथील मेजर जनरल विजय पवार यांनी बोलताना सांगितले.

 
कोकणात कुष्ठरोगी सापडण्याचे प्रमाण वाढले Print E-mail

खास प्रतिनिधी, रत्नागिरी
देशात कुष्ठरोगाचे निर्मूलन झाल्याचा दावा काही जण करत असले तरी कोकणात कुष्ठरोगी सापडण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे वैद्यकीय अधिकारी विशेष शोधमोहीम राबवत आहेत. गेल्या २ ते १२ ऑक्टोबर या काळात रत्नागिरी जिल्'ाातील संगमेश्वर, खेड व मंडणगड या तीन तालुक्यांमध्ये कुष्ठरोगी शोधमोहीम घेतली असता १९ नवीन रुग्ण निष्पन्न झाले.

 
सव्यसाची साहित्यिक अध्यक्ष झाल्याबद्दल आनंद - प्रकाश देशपांडे Print E-mail

खास प्रतिनिधी, रत्नागिरी  
मराठी साहित्याच्या विविध प्रकारांमध्ये प्रवाही संचार असलेले सव्यसाची साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले आगामी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडून आल्याबद्दल मनस्वी आनंद झाल्याची प्रतिक्रिया चिपळूण लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी व्यक्त केली आहे.

 
केंद्रीय कृषी मंत्रालयाशी संबंधित भासवून संस्थेतर्फे युवकांची फसवणूक Print E-mail

चंदीगडमधील किसान सेवा केंद्राकडून नोकरीचे आमिष
प्रतिनिधी,  नाशिक
केंद्रीय कृषी मंत्रालयाशी संबंधित असल्याचे भासवून चंदीगड येथील किसान सेवा केंद्रातर्फे नोकरीचे आमिष दाखवून येथील अनेकांची फसवणूक करण्यात आली असून याप्रकरणी शहर पोलीस आयुक्तालयातील तक्रार निवारण कक्षाकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे.

 
बचत गटांसाठी महापालिका उभारणार हक्काची बाजारपेठ -यतीन वाघ Print E-mail

प्रतिनिधी, नाशिक
महिलांमधील उद्योगशीलता वाढविण्यात बचत गटांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत असून या बचत गटांना शाश्वत विकासासाठी महापालिकेच्या जागेवर स्वतंत्र विक्री केंद्र उभारण्याचा प्रस्ताव लवकरच सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येईल, असे आश्वासन महापौर अ‍ॅड. यतीन वाघ यांनी दिले. युवक मित्र मंडळ, लोकनिर्माण प्रकल्प आणि अश्वमेध सामाजिक संस्थेच्या वतीने मनसेच्या राजगड कार्यालयाजवळ आयोजित शुक्रवारी बचत गटांच्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो