महाराष्ट्र
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

महाराष्ट्र
भाजप युवा मोर्चा : माजी जिल्हाध्यक्षांच्या अर्जामुळे न. पा. वर्तुळात खळबळ Print E-mail

खोपोली, ११ ऑक्टोबर
भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष राकेश बळीराम दबके यांनी खोपोली नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये अर्ज केला असून महाराष्ट्र शासनाकडून २०१०-२०११ व २०११२०१२ या आर्थिक वर्षांत अल्पसंख्याकांच्या उन्नती तथा विकासासाठी किती रक्कम अनुदान स्वरूपात मिळाली. या अनुदानाच्या रकमेचा विनियोग अल्पसंख्याकांच्या विकासासाठी कसा, कोठे, केव्हा व कोणकोणत्या व्यक्तींना, संस्थांना झाला त्याची तपशीलवार माहिती मिळावी अशी मागणी केल्यामुळे वर्तुळात खळबळ उडाली आहे.

 
रत्नागिरीत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर Print E-mail

खास प्रतिनिधी, रत्नागिरी
रत्नागिरी शहरासाठी उपलब्ध पोलीस बळ अपुरे असून चोऱ्या किंवा घरफोडय़ांच्या गुन्ह्य़ांबाबत नागरिकही सतर्क नसल्यामुळे हे प्रकार वाढीला लागल्याचे स्पष्ट झाले आहे.  गेल्या महिन्यात एकाच दिवशी घरफोडय़ांचे सहा प्रकार घडले. गेल्या गुरुवारी शाह जसराज ज्वेलर्स आणि सुविधा कलेक्शन्स हे कापडाचे दुकान फोडून पन्नास लाखांचा ऐवज लुबाडला.

 
रामदास कदम यांची मागणी Print E-mail

‘पावणेतीन लाख कोटी कर्जावर मुख्यमंत्र्यांनी श्वेतपत्रिका काढावी’
जालना/वार्ताहर
राज्य सरकारने २ लाख ८० हजार कोटींचे कर्ज कशासाठी काढले? त्याचा विनियोग कसा केला, या बाबतची श्वेतपत्रिका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काढावी, अशी मागणी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी गुरुवारी येथे केली.

 
राष्ट्रपतींच्या हस्ते बेळगावमधील कर्नाटक विधानभवनाचे उद्घाटन Print E-mail

alt

बेळगाव, ११ ऑक्टोबर २०१२
मराठी नेत्यांचा आणि जनतेचा विरोध झुगारून राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते कर्नाटक सरकारने बेळगावध्ये उभारलेल्या 'सुवर्णसौध' विधानभवनाचे  आज (गुरुवार) उद्‌घाटन करण्यात आले
 
भुजबळांच्या ‘हेक्स वर्ल्ड’मध्ये ४० अधिकाऱ्यांना सदनिका Print E-mail

१५ ऑक्टोबपर्यंत नावे जाहीर करण्याचा सोमय्यांचा इशारा
वार्ताहर , नांदेड

सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या मालकीच्या खारघर येथील ‘हेक्स वर्ल्ड’मध्ये बांधकाम खात्याच्या ४० अधिकाऱ्यांना आलिशान सदनिकांची भेट मिळाल्याचा सनसनाटी आरोप भाजपचे आमदार किरीट सोमय्या यांनी केला. या सर्व अधिकाऱ्यांची नावे १५ऑक्टोबपर्यंत मुंबईत जाहीर केली जातील, अशी घोषणाही त्यांनी केली. नांदेड-वाघाळा महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहरात दाखल झालेल्या सोमय्या यांनी दुपारी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला. भुजबळ हे महाराष्ट्रातील रॉबर्ट वढेरा आहेत या आरोपाचा पुनरुच्चार करताना सोमय्या यांनी भुजबळांवर हल्ला चढविला.
 
‘लग्नाची वयोमर्यादा कमी करा’ Print E-mail

‘खाप’ची सूचना, चौतालांचा पाठिंबा
पीटीआय, चंदीगढ

बलात्काराचे वाढते प्रकार रोखण्यासाठी मुला- मुलींच्या लग्नाची वयोमर्यादा कमी करण्यात यावी, अशी सूचना खाप पंचायतीने केली आहे. हरियानाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौताला यांनी या सूचनेला बुधवारी पाठिंबा दिला.दरम्यान, राज्यात आणखी एका दलित मुलीवर बलात्कार झाल्याचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. गेल्या महिन्याभरातील राज्यातील बलात्काराची ही पंधरावी घटना आहे. राज्यातील बलात्काराच्या वाढत्या प्रकाराच्या निषेधार्थ चौताला यांनी राज्यपाल जगन्नाथ पहाडिया यांना निवेदन दिले.
 
‘कॅग’कडून चौकशी सुरू Print E-mail

बचतीच्या नावावर टपाल खात्याची खाबूगिरी!
प्रदीप राजगुरू , औरंगाबाद

जेमतेम दहा रुपयांत बचत खाते उघडून तब्बल १५२ रुपयांचे घसघशीत अनुदान लाटण्याच्या टपाल खात्याच्या खाबूगिरीला अखेर केंद्रीय लेखापरीक्षण विभागानेच (‘कॅग’) चौकशी सुरू केल्याने चाप बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सन २००९पासून (३-४ वर्षांत) आतापर्यंत अशा प्रकारे किती बनावट खाती उघडली गेली, करदात्यांच्या पैशातून खात्याने कशी व किती माया उकळली, हे ‘कॅग’च्या चौकशीत उजेडात येणार आहे. परंतु बचतीच्या नावाखाली होणारे खात्यांतर्गत व्यवहार तपासले गेल्यास एकूणच बचतीच्या गोंडस नावाखाली जनतेच्या पैशाची कशी राजरोस लयलूट सुरू आहे, नेमके कुठे व किती ‘सिंचन’ होत आहे त्यावर लख्ख प्रकाश पडू शकेल, असेही या लयलुटीचे जितेजागते ‘साक्षीदार’ असणाऱ्यांचे म्हणणे आहे.
 
विधानसौधच्या निमित्ताने सीमावाद तापला Print E-mail

 

चारशे कोटींची उधळपट्टी कोणासाठी ?
विधानसौधच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपती आज बेळगावमध्ये
एकीकरण समितीचा आज मोर्चा शिवसेनेचा चार जिल्ह्य़ात बंद
दयानंद लिपारे, कोल्हापूर

कर्नाटक शासनाने बेळगावजवळ उभारलेल्या विधानसभेच्या (विधानसौध) उद्घाटनासाठी उद्या (गुरुवारी) राष्ट्रपती येणार असून या निमित्ताने मराठी भाषक विरूद्ध अरेरावी करणारे कर्नाटक सरकारमध्ये संघर्ष उभारण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीने उद्या बेळगावमध्ये मोर्चाचे आयोजन केले आहे. शिवसेनेने कोल्हापूर, सांगली, सातारा व सिंधुदुर्ग हे चार जिल्हे बंद ठेवून कागल येथे रास्ता रोको करण्याचे जाहीर केल्याने सीमाप्रश्नाचा वाद चांगलाच तापला आहे. कर्नाटक सरकारच्या मराठी भाषक धोरणाविरूद्ध विरोधी सीमावासियांनी वेळोवेळी संघर्ष केला आहे. 

 
पर्यावरण खात्याच्या मंजुरीपूर्वीच चेवेल्ला धरणासाठी सामंजस्य करार Print E-mail

ही घाई कशासाठी?
देवेंद्र गावंडे, चंद्रपूर

सीमावर्ती भागातील १४ गावे, ५ हजार हेक्टर शेती व एक अभयारण्य बुडित क्षेत्रात घेणाऱ्या आंध्र प्रदेशातील चेवेल्ला सिंचन प्रकल्पाला पर्यावरण खात्याकडून अंतिम मंजुरी मिळालेली नसताना महाराष्ट्राने आंध्र प्रदेशसोबत सामंजस्य करार केल्याची माहिती आता समोर आली आहे. या प्रकल्पाला पर्यावरण खात्याची मंजुरी मिळणे अशक्य असताना घाईघाईने हा करार कशासाठी करण्यात आली? असा सवाल आता पर्यावरण प्रेमी उपस्थित करत आहेत.  प्रकल्पाचा नाममात्र लाभ राज्याला होणार असल्याचे माहित असतानाही महाराष्ट्राने मे महिन्यात दिल्लीत आंध्र प्रदेशबरोब एका सामंजस्य करार केला. 
 
साई संस्थानचा निर्णय Print E-mail

भक्तांनी अर्पण केलेल्या वस्तूंचा लिलाव होणार
वार्ताहर , राहाता
श्रीसाईबाबांना भक्तांनी दान केलेल्या सात ते आठ कोटी रुपये किमतीच्या सोने, चांदी व हिरे तसेच मौल्यवान खडे आदी वस्तूंचा तीन टप्प्यात लिलाव करण्याचा निर्णय संस्थानच्या त्रिसदस्य समितीने घेतला. यामध्ये साईबाबांचे चांदीचे सिंहासन व पादुकांसह सुमारे ८ कोटी रूपयांच्या वस्तुंचा सामावेश असल्याची माहिती श्रीसाईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी किशोर मोरे यांनी दिली.

 
चंद्रपूरमध्ये वाघाचा संशयास्पद मृत्यू Print E-mail

प्रतिनिधी, चंद्रपूर
चंद्रपूर वन विभागांतर्गत येणाऱ्या चोरगाव वरवटच्या जंगलात पट्टेदार वाघाचा संशयास्पद मृत्यूची घटना उघडकीस आल्याने वन खात्यात खळबळ उडाली आहे. दहा महिन्यात दहा वाघांचा मृत्यू झाल्याने आणि बहुतांश वाघांचे मृत्यू चंद्रपूर क्षेत्रातील असल्याने उपवनसंरक्षक कल्याणकुमार यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 
विधानसौधच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपती आज बेळगावमध्ये Print E-mail

दयानंद लिपारे ,कोल्हापूर
कर्नाटक शासनाने बेळगावजवळ उभारलेल्या विधानसभेच्या (विधानसौध) उद्घाटनासाठी आज (गुरुवारी) राष्ट्रपती येणार असून या निमित्ताने मराठी भाषक विरूद्ध अरेरावी करणारे कर्नाटक सरकारमध्ये संघर्ष उभारण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीने गुरुवारी बेळगावमध्ये मोर्चाचे आयोजन केले आहे. शिवसेनेने कोल्हापूर, सांगली, सातारा व सिंधुदुर्ग हे चार जिल्हे बंद ठेवून कागल येथे रास्ता रोको करण्याचे जाहीर केल्याने सीमाप्रश्नाचा वाद चांगलाच तापला आहे.

 
जनरल अरूणकुमार वैद्य यांच्या मारेकऱ्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार Print E-mail

वृत्तसंस्था , अमृतसर
‘ऑपरेशन ब्लू स्टार’चे प्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या मारेकऱ्यांच्या कुटुंबीयांचा मंगळवारी  शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (एसजीपीसी) सत्कार केला. लंडनमध्ये निवृत्त लेफ्टनंट जनरल कुलदीप सिंग ब्रार यांच्यावर झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच झालेल्या या सत्कार समारंभामुळे खलिस्तानवादी शक्ती पुन्हा डोके वर काढू लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

 
जायकवाडी पाणीप्रश्नी राष्ट्रवादी आक्रमक Print E-mail

मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाची मागणी
प्रतिनिधी, औरंगाबाद
जायकवाडी धरणात दोन-अडीच टीएमसी पाणी सोडण्याच्या निर्णयापूर्वी पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी बरीच खळखळ केली. मराठवाडय़ातील मंत्र्यांबरोबर खटकेही उडाले. ज्या धरणाचे अजून कालवेच तयार झाले नाहीत, त्या निळवंडे कालवा सल्लागार समितीचा होकार कशासाठी हवा, असा प्रश्न सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी उपस्थित केला. तो पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या जिव्हारी लागला.

 
महालक्ष्मी मंदिरातील प्रसादाचा ठेका महिला बचतगटांना Print E-mail

प्रतिनिधी, कोल्हापूर  
महालक्ष्मी मंदिरातील लाडू प्रसादाचा ठेका महिला बचतगटांना देण्यावर बुधवारी झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. निविदा मंजूर झालेल्या गौराई महिला बचतगटाला हा ठेका सुरुवातीला तीन महिन्यांसाठी देण्यात येणार आहे. त्यानंतर आढावा घेऊन पुढे निर्णय घ्यावा असे या बैठकीत ठरले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे प्रभारी अध्यक्ष व जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

 
प्राधिकरणाचे दुष्काळात प्रबोधन Print E-mail

पाण्याचा ठणठणाट अन्  वापराच्या अभ्यासाचा घाट!
सुहास सरदेशमुख, औरंगाबाद
मराठवाडय़ातील सर्वात मोठय़ा जायकवाडी जलाशयात केवळ ३.३१ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. औरंगाबाद, जालना व परभणी या तिन्ही जिल्ह्य़ांतील ९१ लघु व मध्यम प्रकल्प कोरडेठाक आहेत, तर ५ मोठय़ा प्रकल्पांमध्ये शून्य टक्के साठा आहे. परंतु ही स्थिती असताना महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या वतीने औरंगाबादेत बुधवारी पाणी वापर संस्थातील प्रतिनिधींचा प्रबोधनवर्ग घेण्यात येऊन समन्यायी पाणीवाटप व हक्कदारीसह पाण्याच्या वितरणाच्या ‘मौलिक’ सूचना अधिकाऱ्यांनी केल्या.

 
महालक्ष्मी मंदिरातील प्रसादाचा ठेका महिला बचतगटांना देण्यावर शिक्कामोर्तब Print E-mail

alt

कोल्हापूर / प्रतिनिधी
महालक्ष्मी मंदिरातील लाडू प्रसादाचा ठेका महिला बचतगटांना देण्यावर बुधवारी झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. निविदा मंजूर झालेल्या गौराई महिला बचतगटाला हा ठेका सुरुवातीला तीन महिन्यांसाठी देण्यात येणार आहे. त्यानंतर आढावा घेऊन पुढे निर्णय घ्यावा असे या बैठकीत ठरले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे प्रभारी अध्यक्ष व जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
 
येळगावात गॅस्ट्रोची ३५ जणांना लागण Print E-mail

बुलढाणा / प्रतिनिधी
शहराजवळील येळगावात दूषित पाण्यामुळे ३५ नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. यातील सात रुग्णांना येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दखल करण्यात आले आहे. गॅस्ट्रोच्या आजाराने नागरिक बळी पडू नये, यासाठी आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल झाले असून रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

 
तेलबिया, डाळींच्या दरात ४० टक्क्यांनी घसरण Print E-mail

प्रदीप नणंदकर , लातूर

ऑगस्ट महिन्यात सोयाबीनचे भाव वधारले. बाजारात सोयाबीनची आवक सुरू होण्यापूर्वीच भावात ४० टक्क्यांपर्यंत घसरण झाली. सध्या बाजारात सोयाबीन २ हजार ८०० रुपये क्विंटल भावाने विकले जात आहे. ऑगस्टमध्ये हा दर ५ हजार ६५ रुपये होता. अशीच स्थिती उडीद, मूग, तूर, आदी डाळवर्गीय मालाची झाली आहे.
जगात सोयाबीनचे सर्वाधिक गुणवत्तापूर्ण उत्पादन भारतात होते. भारतातील सोयाबीन ‘नॉन जेनेटिक’ नाही. येथील सोयाबीनमधील प्रोटीनचे प्रमाण तब्बल ५२ टक्क्यांपर्यंत आहे. बहुतांश देशात हे प्रमाण ३८ ते ४० टक्केच असते. त्यामुळे भारतातील सोयाबीनचा भाव सर्वत्र वाढता असतो.

 
विलासराव गटाची पडझड? Print E-mail

प्रतिनिधी, लातूर

लोह्य़ाचे माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे राज्यात विलासराव गट विखुरण्यास प्रारंभ झाला आहे. विलासराव गटाचा इस्कोट होणार असल्याचेच चित्र तयार झाले आहे. गेल्या ३०-४० वर्षांपासून राज्याच्या राजकारणात विलासराव देशमुखांना मानणारा त्यांच्या समर्थकांचा प्रबळ गट कार्यरत होता. राज्याच्या प्रत्येक भागात विलासरावांनी स्वत:चे स्थान निर्माण केले. कार्यकर्त्यांना सर्व प्रकारचे ‘बळ’ ते देत असल्यामुळे आपण विलासराव समर्थक असे ही मंडळी उघडपणे सांगत. दोन महिन्यांपूर्वी विलासरावांचे निधन झाले. विलासरावांच्या पश्चात राजकारणात त्यांच्या नावाचा स्वतंत्र गट होईल, इतक्या मोठय़ा संख्येने समर्थकांची संख्या राज्यभर आहे.
 
<< Start < Prev 31 32 33 34 35 36 37 38 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो