महाराष्ट्र
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

महाराष्ट्र
काँग्रेस शहराध्यक्षांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न Print E-mail

प्रतिनिधी / नाशिक
काँग्रेस शहराध्यक्षांच्या वाहनाच्या झालेल्या तोडफोडीचा विरोधी गटाशी संबंध जोडत आकाश छाजेड यांनी केलेले आरोप हे केवळ सवंग प्रसिद्धी मिळविण्यासाठी असून उलट आ. जयप्रकाश छाजेड व आकाश छाजेड हेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना भ्रमणध्वनीवरून धमकावीत असतात, असा आरोप करत वाहनाच्या तोडफोडीची चौकशी करून समाजकंटकांवर कारवाई करावी, अशी मागणी छाजेडविरोधी गटाने पोलिसांकडे केली आहे.

 
दरोडय़ाच्या गुन्ह्यात गोरक्षकाला अटक Print E-mail

वार्ताहर/ मालेगाव
शहराकडे येणारे जनावरांचे वाहन अडविल्याप्रकरणी येथील गोरक्षक सुभाष मालू यांच्यासह सायने येथील नऊ तरुणांविरुद्ध तालुका पोलिसांत दरोडय़ाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी मालू यांना अटक झाल्यानंतर न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली.

 
‘अजय कांडर यांनी आजच्या जगण्याचे वास्तव कवितेतून मांडले!’ Print E-mail

वार्ताहर , सावंतवाडी
माणसाच्या जीवनमरणाच्या समस्या नव्या पिढीतील कवी दीर्घ कवितांतून मांडत आहेत.जनतेच्या कल्याणाची भावना विध्वंसक करणारी विलक्षण अपप्रवृत्ती सत्तेच्या जोरावर बळावत आहे. या भावनांना कवी अजय कांडर यांनी ‘हत्ती इलो’ या काव्यसंग्रहातून वाट करून दिली असल्याचे मत अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. वसंत आबाजी डहाके यांनी व्यक्त केले.

 
श्रीवर्धनमध्ये रेतीचे बेकायदेशीर उत्खनन Print E-mail

महाड
महाड तालुक्यांतील खाडी विभागांत असलेल्या सापे गावांमध्ये राजरोज बेकायदेशीर रेतीचे उत्खनन केले जात असून तलाठी आणि मंडल निरीक्षक या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभल्याने बेकायदेशीर रेतीचे उत्खनन केले जात आहे. त्यामूळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविला जात असताना येथील महसूल विभाग कारवाईकडे दुर्लक्ष करीत आहे. कोकण विभाग आयुक्तांनी याप्रकरणी चौकशी करावी अशी मागणी सापे पंचक्रोशींतील नागरिकांनी केली आहे.

 
रायगडच्या कबड्डी असोसिएशनवर शेकापची पकड Print E-mail

प्रतिनिधी , अलिबाग
रायगड जिल्हा कबड्डी  असोसिएशनवर शेकापने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. तब्बल १५ वर्षांनंतर झालेल्या कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा एक सदस्य वगळता सर्व जागांवर शेकापने आपले उमेदवार निवडून आणले. असोसिएशनच्या अध्यक्षपदी माजी मंत्री मोहन पाटील यांची पुन्हा एकदा फेरनिवड करण्यात आली.

 
नऊ गाव संघर्ष समिती आणि श्रमिक मुक्ती दलाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा Print E-mail

प्रतिनिधी , अलिबाग
आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नऊ गाव संघर्ष समिती आणि श्रमिक मुक्ती दलाने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. अंबा खोरे प्रकल्प कार्यान्वित करावा, शेतक ऱ्यांच्या जमिनी घेऊनही प्रकल्प न सुरू करणाऱ्या कंपन्यांकडून घेतलेल्या शेतजमिनी परत मिळाव्यात, खारेपाट विभागातील संरक्षक बंधाऱ्यांची दुरुस्ती करावी, यांसारख्या मागण्या या वेळी करण्यात आल्या.

 
आरसीएफ कंपनीवर थळ ग्रामपंचायतीचा धडक मोर्चा Print E-mail

प्रतिनिधी , अलिबाग
राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लिमिटेडच्या थळ येथील प्रकल्पावर स्थानिक ग्रामपंचायतीने धडक मोर्चा काढला. प्रकल्पात स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि बेरोजगारांना नोकऱ्या द्या आणि कंपनीच्या प्रदूषणामुळे नुकसान झालेल्या शेतकरी आणि मच्छीमारांना नुकसान भरपाई द्या,

 
नाशिक जिल्हा कबड्डी स्पर्धेत क्रीडा प्रबोधिनी व रचना क्लब विजेते Print E-mail

प्रतिनिधी / नाशिक
डॉ. वसंत पवार यांच्या स्मरणार्थ जिल्हा कबड्डी संघटना आणि क्रीडा प्रबोधिनी यांच्या वतीने डॉ. वसंत पवार यांच्या स्मृतीनिमित्त येथील यशवंत व्यायामशाळेच्या मैदानावर आयोजित ५९ व्या जिल्हा पुरुष व महिला कबड्डी अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत क्रीडा प्रबोधिनी तर महिलांमध्ये रचना क्लबने अजिंक्यपद पटकाविले.

 
गो. बा. सकपाळ स्मृती-वक्तृत्व स्पर्धेत ओंकार गोराळे प्रथम क्रमांकाचा मानकरी Print E-mail

खोपोली, ८ ऑक्टोबर :
ज्येष्ठ नागरिक संस्था चौकतर्फे ज्येष्ठ नागरिकदिनी सोमवारी लोकमान्य टिळक वाचनालय, चौक येथे गो. बा. सकपाळ स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित केलेल्या खालापूर तालुका मर्यादित वक्तृत्व स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली होती. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक, स्व. हुतात्मा भाई कोतवाल यांचे जीवनकार्य हे विषय वक्तृत्व स्पर्धेसाठी देण्यात आले होते.

 
ग्रामसभेची मंजुरी न घेता तेलवडे ग्रामपंचायतीने बांधला शिवकालीन बंधारा Print E-mail

मुरुड
तेलवडे ग्रामपंचायतीने ग्रामसभेत कोणताही ठराव न मांडता अथवा ग्रामसभेची मंजुरी न घेता केवळ मासिक सभेच्या ठरावान्वये संपूर्ण गावाला अंधारात ठेवून शिवकालीन योजनेअंतर्गत दहा लाखांचा बंधारा बांधून सरपंच व उपसरपंच यांनी स्वत:चा फायदा करून घेतला, असा घणाघाती आरोप पत्रकार परिषदेमध्ये श्रीहनुमान मित्रमंडळ व तेलवडे ग्रामस्थांनी केला आहे.

 
खोपोलीत महाआरोग्य शिबिरांचे आज आयोजन Print E-mail

खोपोली, ८ ऑक्टोबर :
कर्जत विधानसभेचे विद्यमान आ. सुरेशभाऊ लाड यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोली शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे व न. पा. शिक्षण मंडळाचे सभापती िवद्यमान नगरसेवक मंगेश दळवी यांच्या संयोजनाखाली व माधवबाग यांच्या सहकार्याने मंगळवारी (९ ऑक्टो.) सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत, खोपोलीतील लोहाणा महाजनवाडी हॉलमध्ये ‘महाआरोग्य शिबिरांचे’ आयोजन करण्यात आले आहे.

 
आनंद भाटे यांच्या ‘आनंद रंगात’ रंगले कर्जतकर Print E-mail

कर्जत, ८ ऑक्टोबर :
भजनभूषण गजाननबुवा पाटील यांच्या विसाव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजिण्यात आलेल्या आनंद भाटे यांच्या ‘आनंद रंग’ या सुरेल कार्यक्रमात कर्जतकर रंगून गेले. भजनभूषण गजाननबुवा पाटील स्मारक समिती आणि कर्जत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथील कपालेश्वर मंदिराच्या सभागृहामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 
स्कॉर्पिओची टेम्पोला ठोकर, अपघातात एक ठार, दोनजण जखमी Print E-mail

खोपोली, ८ ऑक्टोबर
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास रसायनी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रिस गावाजवळ बेजबाबदार स्कॉर्पिओ चालकामुळे झालेल्या अपघातात एकजण ठार झाला. चालक व अन्य एक प्रवासी जखमी झाले.

 
प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत अशोक चव्हाणांची आघाडी Print E-mail

देवेंद्र गावंडे , चंद्रपूर
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी राज्यातील अनेक नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू असताना आता अचानक अशोक चव्हाण यांचे नाव समोर आले आहे. राज्यातील पक्षाची धुरा सोपवून चव्हाण यांचे राजकीय पुनर्वसन केले जाईल,

 
उंडरगावला शॉर्टसर्किटमुळे घराला आग Print E-mail

मुरुडखार- अंबोली ग्रामपंचायत हद्दीमधील उंडरगाव येथील जनार्दन बारक्या भोईर यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागून हजारो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

 
बोलेरो पिक्अप जीप चोरून अज्ञात इसम फरार Print E-mail

खोपोली, ८ ऑक्टोबर
५ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० ते ६ ऑक्टोबर सकाळी ७ च्या दरम्यान काटरंग-खोपोली येथील कल्पतरू बिल्डिंग, शॉप नंबर ४ च्या समोर ठेवलेली एमएच-४६-ई-४१११ क्रमांकाची आपली बोलेरो पिकअप् जीप अज्ञात इसमाने चोरून नेली आहे,

 
चंद्रपुरात बॉम्बची अफवा Print E-mail

चंद्रपूर / प्रतिनिधी
तुकूममधील पोलीस वसाहतीच्या संरक्षक भिंतीजवळ एका पिशवीमध्ये बॉम्ब असल्याची अफवा शहरात पसरताच खळबळ उडाली. यावेळी रामनगर व दुर्गापूर पोलिसांनी घटनास्थळी येऊन बॉम्ब शोधपथकाच्या माध्यमातून या पिशवीची तपासणी केली असता त्यातच काहीच मिळाले नाही.

 
पणती होऊन जळत राहणेही महत्वपूर्ण- अविनाश धर्माधिकारी Print E-mail

पुण्याच्या डॉ. संजय पुजारी यांचा डॉ. वसंत पवार पुरस्काराने गौरव
प्रतिनिधी, नाशिक, सोमवार, ८ ऑक्टोबर २०१२

संपूर्ण विश्वाला प्रकाश देणे आपणांस शक्य नसले तरी, पणती होऊन जळत राहाणेही महत्वाचे होय, असा सल्ला माजी प्रशासकीय अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी पुण्याचे प्रसिध्द एड्स तज्ज्ञ डॉ. संजय पुजारी यांना दिला. आ. डॉ. वसंत पवार यांच्या स्मृतीनिमित्त येथील निलवसंत मेडिकल फाऊंडेशन अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर या संस्थेतर्फे देण्यात येणारा प्रथम ‘डॉ. वसंत पवार स्मृती योगदान पुरस्कार’ रविवारी रावसाहेब थोरात सभागृहातील कार्यक्रमात डॉ. पुजारी यांना धर्माधिकारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

 
घोटाळ्यांवरून जनतेचे लक्ष वळविण्यासाठी ‘एफडीआय’ला परवानगी Print E-mail

भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांचा आरोप
alt

खास प्रतिनिधी
नागपूर
काँग्रेस पक्ष आता भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकला असून घोटाळ्यांवरून जनतेचे लक्ष वळविण्यासाठी ‘एफडीआय’ला परवानगी देण्यात आली असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार प्रकाश जावडेकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.
 
विलासराव समर्थक चिखलीकर ‘राष्ट्रवादी’त! Print E-mail

वार्ताहर

नांदेड
काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे कट्टर समर्थक-माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश देण्याचे निश्चित करून, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना नवा राजकीय ‘ताप’ देण्याचे पाऊल टाकले.
नांदेड शहरात मनपा निवडणुकीच्या निमित्ताने अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. येत्या रविवारी या निवडणुकीसाठी मतदान होत असताना, ‘राष्ट्रवादी’च्या थोरल्या व धाकटय़ा पवारांनी चव्हाण यांना विरोध करण्यासाठी अत्यंत सक्षम असलेल्या चिखलीकरांना राष्ट्रवादीत खेचले आहे.
 
<< Start < Prev 31 32 33 34 35 36 37 38 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो