महाराष्ट्र
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

महाराष्ट्र
मुंबई-नाशिक महामार्गावर अपघात, ११ जण जखमी Print E-mail

प्रतिनिधी
शहापूर
मुंबई नाशिक महामार्गावर आटगावजवळील गुरुनानक स्टील कंपनीजवळ मुंबईकडे जाणारी क्वालिस गाडी रस्ता दुभाजकावर आदळून पलटी झाल्याने भीषण अपघात घडला.

 
राज्यमंत्री देवकरांकडून दुष्काळाचा मध्यरात्री आढावा Print E-mail

हेही नसे थोडके..
वार्ताहर
जालना
राज्याचे कृषी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी शनिवारी मध्यरात्री जालना जिल्हय़ातील पीकपरिस्थिती आणि दुष्काळाच्या अनुषंगाने आढावा घेतला. कृषी आणि संबंधित खात्यातील जिल्हा पातळीवरील अधिकारी या वेळी उपस्थित होते.

 
केजरीवाल पागल, आरोपांमागे आरएसएस, भाजप - ठाकरे Print E-mail

वार्ताहर
संगमनेर
अरिवद केजरीवाल एखाद्या ‘पागल’ माणसाप्रमाणे बरळण्याचे काम करत आहेत. केजरीवाल आरएसएसचे पिल्लू असल्याचे लक्षात आल्यानेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यांच्यापासून फारकत घेतली असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी संगमनेर येथे केले.

 
मुंबई-दिल्ली कॉरिडोरला रायगडातील शेतकऱ्यांचा विरोध Print E-mail

प्रकल्पाला जमीन न देण्याचा जनजागृती मेळाव्यात शेतकऱ्यांचा निर्धार
हर्षद कशाळकर
रायगड जिल्ह्य़ातील रोहा तळा आणि माणगाव परिसर मुंबई-दिल्ली कॉरिडोर प्रकल्पांतर्गत विकसित केला जाणार आहे. औद्योगिकीकरण आणि रोजगारनिर्मितीच्या नावाखाली येथील सुपीक जमीन संपादित केली जाणार आहे. मात्र या प्रकल्पाला विरोध करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.

 
पोलादपूर तालुक्यातील लोहारे तुंभे पुलाला ४ कोटींचा निधी मंजूर Print E-mail

महाड,
पोलादपूर तालुक्यांतील तुंभे खोडा लोहारे या मार्गावरील पुलाच्या बांधकामाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असून या कामासाठी ४ कोटींचा निधीदेखील मंजूर करण्यात आला असल्याची माहिती शिवसेनेचे महाड पोलादपूर तालुक्याचे आमदार भरत गोगावले यांनी दिली.

 
रायगडातील भात पीक संकटात Print E-mail

प्रतिनिधी
अलिबाग
रायगड जिल्ह्य़ातील भातशेती अडचणीत आली आहे. परतीचा पाऊस लांबल्याने भात पीक आडवे झाले आहे. पावसाचा जोर आणखीन काही दिवस कायम राहिल्यास हातातोंडाशी आलेले पीक नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत.

 
नांदगाव प्रकल्पातील बंदराला महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचा विरोध Print E-mail

ठाणे,
पालघर तालुक्यातील नांदगावतर्फे तारापूर येथे जे. एस. डब्ल्यू. इन्फ्रास्ट्रक्चर (जिंदाल) कंपनीला बारमाही व्यापारी बहुद्देशीय जहाजी माल हाताळण्यासाठी बंदर विकसित करण्याच्या प्रकल्पाची प्रदूषण निर्माणविषयक आज झालेल्या जनसुनावणीत महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने आणि अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी विविध मुद्दय़ांवर जोरदार आक्षेप नोंदवून सुमारे दहा हजार जनसमूहाच्या साक्षीने या परिसराला उद्ध्वस्त करणारे बंदर रद्द करण्याची मागणी केली.

 
‘गांधी-विनोबा विचारप्रेरित सेवाकार्य समाजासमोर येण्याची आवश्यकता’ Print E-mail

कर्जत,
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भूदान चळवळीचे प्रणेते राष्ट्रसंत पूजनीय विनोबा भावे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कर्णबधिर आणि मूकबधिर विद्यार्थ्यांकरिता चालविण्यात येत असलेल्या शाळेचे सेवाकार्य समाजासमोर आलेच पाहिजे, असे प्रतिपादन कर्जत तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षा वैदेही पुरोहित यांनी केले आहे.

 
प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी रोहे-हरेश्वर एसटी सेवा बंद Print E-mail

रोहे,
रोहे एसटी आगारातर्फे सागरी महामार्गअंतर्गत मांदाड खाडीपूल मार्गाने जाणारी रोहे, विरजोली, मांदाड, पाबरे, म्हसळा, श्रीवर्धनमार्गे हरिहरेश्वर ही बससेवा प्रवाशांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे अखेर बंद करण्याचा निर्णय आगार व्यवस्थापक यांनी घेतला आहे.

 
मुरुडमधील गतिरोधकांना पांढरे पट्टे देण्याची मागणी Print E-mail

मुरुड,
शहरातील नागरिकांचे जीवन सुरक्षित राहण्यासाठी शहरातील मुख्य पाखाडय़ा व रस्त्यांवर नगर परिषदेने दुर्लक्ष केल्याने, गतिरोधकांना पांढरे पट्टे नसल्याने नागरिकांना गतिरोधक न दिसल्याने किरकोळ अपघात घडून येतात.

 
नायब-तहसीलदार श्रीनिवास कारभारी यांचे हृदयविकाराने निधन Print E-mail

मुरुड,
मुरुड तहसील कार्यालयातील निवडणूक नायब तहसीलदार श्रीनिवास कारभारी यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी आज पहाटे त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

 
बांधकाम सभापती अशोक धुमाळ यांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन Print E-mail

मुरुड,
मुरुड नगर परिषदेचे बांधकाम सभापती अशोक धुमाळ यांच्या हस्ते दत्तवाडी येथील पाण्याच्या टाकीजवळ रस्त्याचे भूमिपूजन श्रीफळ वाढवून करण्यात आले.

 
राज्यस्तरीय शोधनिबंध स्पर्धेस तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद Print E-mail

खोपोली,
के.टी.एस.पी. मंडळ संचालित बी. एल. पाटील तंत्रनिकेतनमध्ये नुकत्याच इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम, कॉम्प्युटर इंजिनीअरिंग व इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन्स या पदविका अभ्यासक्रम विभागाच्या संयुक्त विद्यमाने तंत्र ऊर्जा आणि कॉम्पट्रॉन-१२ या दोन विषयांवर आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शोधनिबंध स्पर्धेत राज्यातील एकूण १०० तंत्रनिकेतनमधील सुमारे ३५० विद्यार्थी सहभागी झाले होते.

 
वायुसेनेपुढेही सायबर क्राईमची समस्या -एअर मार्शल चंद्रा Print E-mail

खास प्रतिनिधी , नागपूर
वायुसेनेपुढेही सायबर क्राईम ही मोठी समस्या असल्याची माहिती अनुरक्षण कमांडचे एअर मार्शल जगदीश चंद्रा यांनी दिली. भारतीय वायुसेनेच्या अनुरक्षण कमांडच्या ८० व्या स्थापना दिन कार्यक्रमानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत एअर मार्शल जगदीश चंद्रा यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

 
काँग्रेस शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड Print E-mail

प्रतिनिधी / नाशिक
शहर काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद उफाळून आले असतानाच शनिवारी मध्यरात्री शहराध्यक्ष आकाश छाजेड यांच्या डिझायर मोटारीची अज्ञात टोळक्याने तोडफोड केली. या षडयंत्रामागे कोणते घटक  कार्यरत आहेत याचा शोध घ्यावा, अशी मागणी काँग्रेसने पोलिसांकडे केली आहे.
कॅनडा कॉर्नर भागातील आनंदी अपार्टमेंटमध्ये आकाश छाजेड हे वास्तव्यास आहेत.

 
पोलिसांच्या विरोधात वकिलांचे कामबंद आंदोलन Print E-mail

बुलढाणा / प्रतिनिधी
देऊळगावराजा येथील दोन वकिलांच्या विरोधात पोलिसांनी बेकायदेशीर कारवाई केल्याच्या निषेधार्थ बुलढाणा वकील संघाच्या नेतृत्वाखाली न्यायालयातील वकिलांनी कामकाज बंद आंदोलन केले.

 
बेग व टोपीधारी व्यक्तीला सेंट्रल मॉलपर्यंत सोडले Print E-mail

* जर्मन बेकरी खटल्यात रिक्षावाल्याची साक्ष
पुणे / प्रतिनिधी
जर्मन बेकरीच्या सीसीटीव्ही चित्रीकरणात दिसणारी टोपीधारी व्यक्ती व या गुन्ह्य़ातील अटक आरोपी हिमायत बेग यांना आपण पुणे स्टेशन ते सेंट्रल मॉलपर्यंत सोडले होते, अशी साक्ष एका रिक्षावाल्याने न्यायालयात शनिवारी दिली.

 
बांधकामासाठी खोदलेल्या खड्डय़ात पडून बालिकेचा मृत्यू Print E-mail

पुणे / प्रतिनिधी
काळेवाडी येथील तापकीरनगर परिसरात बांधकामासाठी खोदलेल्या खड्डय़ात पडून सात वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. लक्ष्मीप्रिया वासुदेव हाती (वय ७) असे मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे.

 
भरदुपारी सराफा व्यापाऱ्याची गोळी झाडून हत्या Print E-mail

* मानेवाडा मार्गावरील खानखोजे नगरात खळबळ
खास प्रतिनिधी , नागपूर
मानेवाडा मार्गावरील खानखोजे नगरात शनिवारी भरदुपारी एक वाजताच्या सुमारास एका सराफा व्यापाऱ्याची अनोळखी आरोपींनी गोळी झाडून हत्या केल्याने खळबळ उडाली. विजय ऊर्फ मोंटू ठवकर हे मरण पावलेल्या सराफा दुकानदाराचे नाव असून त्याचे मानेवाडा मार्गावरील खानखोजे नगरात ठवकर ज्वेलर्स नावाचे दुकान आहे.

 
विदर्भातील शो-रूममधील चोरीच्या वाहनांची विक्री Print E-mail

* आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांना कारवाईचा धाक, * पोलीस अधिकाऱ्यांनी उकळले पंधरा लाख रुपये
प्रतिनिधी , चंद्रपूर
वरकमाईचे वखार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारवाईचा धाक दाखवून तपास पथकातील अधिकाऱ्यांनी आतापर्यंत पंधरा लाख रुपये उकळले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आरटीओ कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी धास्तावले आहेत.

 
<< Start < Prev 31 32 33 34 35 36 37 38 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो