महाराष्ट्र
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

महाराष्ट्र
शिक्षकास सात वर्षे सक्तमजुरी Print E-mail

बुलढाणा/प्रतिनिधी
मलकापूर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिनकर हरिभाऊ बावणे या शिक्षकास पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवून सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, दोन हजार रुपये दंड व पत्नीस २० हजार रुपये नुकसान भरपाई अशी शिक्षा आज ठोठावली आहे.

 
मारेकऱ्यांनी दरडावले ! Print E-mail

खास प्रतिनिधी , नागपूर
मानेवाडा मार्गावरील ठवकर ज्वेलर्समध्ये शनिवारी दुपारी आलेल्या मारेकऱ्यांनी ‘माल निकालो’ असे दरडावल्याचे दुकानातील गंभीर जखमी नोकराने पोलिसांना सांगितले. दुपारी एक वाजताच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या मारुती कारने (एमएच/३१/एच/२९८१) चौघे आले. त्यापैकी एक अंदाजे तीस वर्षांचा असावा. त्याने डोक्याला काळे कापड बांधले होते.

 
गोसीखुर्दसाठी पत्र दिल्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची कबुली Print E-mail

प्रतिनिधी, नाशिक, रविवार, ७ ऑक्टोबर २०१२

गोसीखुर्दच्या प्रकल्पग्रस्तांना नुकसान भरपाई लवकरात लवकर देऊन त्यांचे पुनर्वसन करावे, याकरिता आपण केंद्र सरकारला पत्र दिल्याची कबुली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी येथे दिली. भाजप अध्यक्ष नितीन गडकरींनी दिलेली पत्रे ही कंत्राटदारांसाठी होती तर आपले पत्र हे शेतकऱ्यांच्या हितासाठी असल्याचा दावाही त्यांनी केला. नाशिक शहर काँग्रेसतर्फे शनिवारी आयोजित अल्पसंख्यांक कार्यकर्ता मेळावा प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

 
न्यायालयात गेलेल्या सेवानिवृत्त प्राध्यापकांनाच Print E-mail

थकीत वेतन वाढीची रक्कम परत मिळणार
न.मा. जोशी
यवतमाळ
सेवानिवृत्त प्राध्यापकांच्या देय असलेल्या थकित रकमेतून त्यांना सेवेत असतांना देण्यात आलेली थकीतवेतन वाढीची रक्कम सरकारने वसूल केलेली रक्कम प्राध्यापकांना व्याजासह परत करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असले तरी जे शेकडो प्राध्यापक न्यायालयात गेले नाही त्यांना मात्र ही रक्कम अदा करण्यात आलेली नाही.

 
सिंचन घोटाळा म्हणजे राष्ट्रवादीच्या विषारी राजकारणाला लागलेले फळ Print E-mail

डॉ. नीलम गोऱ्हे यांचा आरोप
प्रतिनिधी
सोलापूर
सिंचन घोटाळ्यामुळे राज्यात राष्ट्रवादीचा भ्रष्ट कारभार उघडकीस आला असून सिंचन घोटाळ्यांसह अन्य माध्यमातून सुरू असलेला भ्रष्टाचार म्हणजे राष्ट्र्वादीच्या विषारी राजकारणाला आलेले फळ आहे, अशा शब्दांत शिवसेनेच्या नेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रवादी व माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर हल्ला चढविला.

 
ऊस निर्यातबंदीने महाराष्ट्र-कर्नाटकात नवा सीमावाद Print E-mail

शेतकरी संघटनांचा आंदोलनाचा इशारा
दयानंद लिपारे
कोल्हापूर  
महाराष्ट्र शासनाने यावर्षीच्या ऊस गळीत हंगामासाठी निर्यातबंदी लागू करण्याचे ठरविले आहे. महाराष्ट्रात पिकलेला ऊस शेजारच्या कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश आदी सीमावर्ती राज्यांमध्ये जाऊ शकणार नाही, त्यातूनच उसामध्येही महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न उफाळून येणार आहे.

 
नक्षलवाद्यांच्या धमक्यांना न जुमानता तब्बल ९ उमेदवार रिंगणात उतरणार Print E-mail

एटापल्ली तालुक्यात पंचायत समितीची पोटनिवडणूक
खास प्रतिनिधी
चंद्रपूर
नक्षलवाद्यांकडून वारंवार मिळालेल्या धमक्यांना न जुमानता एटापल्ली तालुक्यात होणाऱ्या पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत तब्बल ९ उमेदवारांनी रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने खवळलेल्या नक्षलवाद्यांनी आता या उमेदवारांचा प्रचार केला, तर हातपाय तोडू, अशी धमकी देणारी पत्रके ठिकठिकाणी टाकणे सुरू केले आहे.

 
वानवडीतील तिहेरी खुनाचा उलगडा Print E-mail

प्रतिनिधी
पुणे
वानवडीच्या उदयबागेतील चंपरत्न सोसायटीत गुरुवारी झालेल्या तिहेरी खून प्रकरणाची उकल झाली असून, प्रेयसीबरोबर लग्न करण्यासाठी तरुणानेच आपली आई, पत्नी व दोन वर्षांची मुलगी या तिघींचा निर्दयपणे खून केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आरोपी विश्वजीत मसलकर याला पोलिसांनी अटक केली असून १२ ऑक्टोबपर्यंत त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

 
लेप्टोस्पायरोसिसने महिलेचा मृत्यू Print E-mail

वार्ताहर
वाडा
रोहिदासनगरमध्ये राहणाऱ्या अमृता गायकवाड (२५) या नवविवाहितेचा लेप्टोस्पायरोसिसने मृत्यू झाला.

 
आश्रमशाळेतील विद्यार्थिनीवर बलात्कार Print E-mail

वार्ताहर
वाडा
मोखाडा तालुक्यातील कोरगांव या शासकीय आश्रमशाळेत नवव्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर त्याच शाळेत शिकणाऱ्या आठव्या इयत्तेतील एका विद्यार्थ्यांने बलात्कार केल्याची घटना गुरूवारी घडली आहे.

 
अण्णांनी केली केजरीवालांची पाठराखण Print E-mail

वार्ताहर
पारनेर
वढेरा यांनी तीन वर्षांत तीनशे कोटींची मालमत्ता जमविल्याच्या अरविंद केजरीवाल यांच्या आरोपानंतर निर्माण झालेल्या वादात आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही उडी घेतली आह़े 

 
गल्लीत भांडणारे काँग्रेस-राष्ट्रवादी दिल्लीत एकच- डॉ.पतंगराव कदम Print E-mail

सोलापूर /प्रतिनिधी
alt

राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीत भांडणे असून ही भांडणे गल्लीतील आहेत. मात्र गल्लीतील ही भांडणे दिल्लीत नाहीत. तेथे आम्ही एकच आहोत. आमचे भांडण म्हणजे टोकाचे नाही किंवा अंतिम युध्द नव्हे, असा दावा काँग्रेसचे नेते, वन व पुनर्वसनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी केला.शनिवारी सकाळी सोलापूरच्या भेटीवर आले असता पत्रकारांशी बोलताना डॉ. कदम यांनी, अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याने काँग्रेसच्या आघाडी सरकारवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा निर्वाळा दिला.
 
महापालिका निवडणुकीत अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला; बहुतेक प्रभागात दुरंगी लढत Print E-mail

नांदेड/वार्ताहर
alt

नांदेड-वाघाळा महापालिका निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह सर्वच पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. ८१ जागांसाठी ५१० उमेदवार नशीब अजमावत असले तरी बहुतांश प्रभागात दुरंगी लढतीची चिन्हे आहेत.नांदेड-वाघाळा महापालिका निवडणुकीसाठी १४ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. गेल्या ११ वर्षांपासून महापालिकेवर काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व आहे. मागच्या निवडणुकीत पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले होते.
 
माहेरून पैसे न आणणाऱ्या विवाहितेची हत्या ; शिक्षक पतीस अटक Print E-mail

वार्ताहर , शहापूर
फ्लॅटसाठी घेतलेले पाच लाखांचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यास वारंवार सांगूनही तसे न करणाऱ्या पत्नीची मद्यपी पतीने गळा आवळून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना तालुक्यातील आसनगांव येथे घडली आहे.

 
बालिका व दोन महिलांच्या खूनप्रकरणी पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले Print E-mail

घरातील व्यक्तींवर संशयाची सुई
पुणे /  प्रतिनिधी
वानवडीच्या उदयबागेतील चंपरत्न सोसायटीत सासू व सुनेसह दोन वर्षांच्या बालिकेच्या खूनप्रकरणी घरातील व्यक्तीवरच पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी वानवडी पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे हाती मिळाले असून उद्यापर्यंत या प्रकरणाचा उलगडा होईल, अशी माहिती वानवडी पोलिसांनी दिली.

 
गोदावरी खोऱ्यात राष्ट्रवादीने खेळला डाव Print E-mail

नगर-नाशिक विरूद्ध औरंगाबाद वादातून पेटविले पाणी
अशोक तुपे, श्रीरामपूर

नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांमधील पाणी जायकवाडी धरणात सोडताना सर्व सहमतीने निर्णय होणे अपेक्षित असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी भर पावसाळ्यात काडी टाकून पाणी पेटविले. त्यामुळे धरणांच्या लाभक्षेत्रातील लोकप्रतिनिधींचा समावेश असलेल्या कालवा सल्लागार समित्या बाधित झाल्या. त्यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार असून नगर-नाशिक विरुद्ध औरंगाबाद असा वाद लावण्याचा डाव खेळला गेला आहे. जलसंपदा विभागातील गैरप्रकारांचा मुद्दा राज्यात गाजत असतानाच आता पाणी-प्रश्नावर भावनिक वातावरण तयार करून प्रादेशिक वाद आणखी वाढवला जात आहे.
 
मोखाडय़ात आश्रमशाळेतील विद्यार्थिनीवर बलात्कार Print E-mail

वार्ताहर ,वाडा
मोखाडा तालुक्यातील कोरगांव या शासकीय आश्रमशाळेत नवव्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर त्याच शाळेत शिकणाऱ्या आठव्या इयत्तेतील एका विद्यार्थ्यांने बलात्कार केल्याची घटना गुरूवारी घडली आहे.

 
वाट्टेल त्या आरोपांना उत्तरे द्यायची काय? Print E-mail

अजित पवार यांचा सवाल
धुळे, वार्ताहर

वाट्टेल त्या आरोपांना उत्तरे द्यायची काय, असा सवाल करून सिंचनाची श्वेतपत्रिका काढावीच, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील दोन सभांमध्ये केले. शेजारील नंदुरबारप्रमाणे धुळे जिल्ह्य़ातही राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत प्रकल्पपूर्तीला जसा उशीर होतो, तशी त्याची किंमत वाढते, असे त्यांनी सर्वाच्या लक्षात आणून दिले.
शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे येथे केशरानंद कॉटेक्स प्रा. लि. मधील केशरानंद जिनींगच्या नवीन युनिटचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावाही झाला.

 
नाटय़संमेलनाध्यक्षपदी डॉ. मोहन आगाशे Print E-mail

 

प्रतिनिधी, पुणे

बारामती येथे होणाऱ्या आगामी नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. मोहन आगाशे यांचे नाव सुचविणारा एकमेव अर्ज अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेकडे आल्यामुळे त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. मात्र, १६ ऑक्टोबर रोजी नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाची बैठक होत असून त्याचवेळी डॉ. आगाशे यांच्या निवडीची औपचारिक घोषणा होईल. नाटय़ परिषदेच्या बारामती शाखेने डॉ.  आगाशे यांचे अध्यक्षपदासाठी नाव सुचविणारा प्रस्ताव नाटय़ परिषदेकडे सादर केला होता. त्याखेरीज डॉ. आगाशे हे आजीव सभासद असलेल्या नाटय़ परिषदेच्या िपपरी-चिंचवड शाखेसह सोलापूर शाखेनेही अध्यक्षपदासाठी त्यांचेच नाव सुचविणारा प्रस्ताव दाखल केला.  

 
‘मसाप’ च्या इमारतीवर अनंत भालेराव यांचे नाव पुन्हा झळकले! Print E-mail

प्रतिनिधी, औरंगाबाद

ध्येयवादी पत्रकारितेचा भक्कम पाया घालतानाच मराठवाडा साहित्य परिषदेस नावारूपाला आणणारे थोर पत्रकार अनंत भालेराव यांचे नाव शुक्रवारी मसापच्या इमारतीवर पुन्हा एकदा दिमाखात झळकले आणि मराठवाडय़ातील भालेरावप्रेमींना आनंद झाला. परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी ‘इमारतीवर नावाबाबतचे पुरावे द्या’ अशी हवालदार छाप भाषा वापरत ‘ठालेशाही’ केली होती. त्याच्या विरोधात ‘लोकसत्ता’ मध्ये २५ सप्टेंबरला वृत्त प्रकाशित झाल्यानंतर कौतिकरावांना व मसापच्या पदाधिकाऱ्यांना रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर नाव पुन्हा लिहिले जाईल, असा खुलासा त्यांनी पत्रकार बैठकीत केला होता.

 
<< Start < Prev 31 32 33 34 35 36 37 38 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो