महाराष्ट्र
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

महाराष्ट्र
एक कोटीच्या दरोडय़ातील सात जणांना अटक Print E-mail

प्रतिनिधी, नाशिक
गणेशोत्सवाच्या धामधुमीत पोलीस अडकल्याची संधी साधत सिडकोतील एका बिल्डरच्या कार्यालयावर भरदिवसा दरोडा टाकून तब्बल एक कोटी पाच लाखाची रोकडची लूट केल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी आतापर्यंत सात संशयितांना अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम, सोने, पाच दुचाकी व दोन चारचाकी असा एकूण ६० लाख ८८ हजार ८९० रूपयांचा  ऐवज ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 
समतोल प्रादेशिक विकास समिती पुढील आठवडय़ात कोकण दौऱ्यावर Print E-mail

खास प्रतिनिधी , रत्नागिरी
राज्यातील आर्थिकदृष्टय़ा मागासलेल्या विभागांच्या समस्यांचा अभ्यास करून शिफारशींसाठी नेमण्यात आलेल्या समतोल प्रादेशिक विकास समितीचे सदस्य पुढील आठवडय़ात कोकणच्या दौऱ्यावर येणार आहेत. ख्यातनाम अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाने स्थापन केलेल्या या समितीमध्ये महाराष्ट्र जलसंधारण सल्लागार परिषदेचे अध्यक्ष विजय बोराडे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग, जलतज्ज्ञ माधवराव चितळे, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. आर.पी. कुरुलकर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू व्ही.एम. मायंदे इत्यादींचा समावेश आहे.

 
तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन न झाल्याने वाताहत Print E-mail

अभिमन्यू लोंढे , सावंतवाडी
तिलारी आंतरराज्य पाटबंधारे जलविद्युत प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांची वाताहत लागली. लोकांचे आदर्श पुनर्वसन व प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्यांचे पुनर्वसनच नाही. मात्र परप्रांतीय ठेकेदारांचे व त्यांच्या कृपेने राजकीय मंडळीसह अधिकारी आर्थिकदृष्टय़ा सक्षम बनले. प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडल्याची भावना आजही लोकांना सतावत आहे.

 
पारले कंपनीवर छापा; ‘कच्चा मँगो बाइट’ चा साठा जप्त Print E-mail

प्रतिनिधी, नाशिक
शहराजवळील गोंदे येथे मे. पारले बिस्किटस् प्रा. लि. कंपनीवर बुधवारी नाशिक विभागीय अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला असता अन्न सुरक्षा कायद्यातंर्गत परवानगी नसलेल्या ‘लॅक्टीक अ‍ॅसिड’चा त्यात वापर होत असल्याचे आढळून आले. या कारवाईत सुमारे ६० लाखाचा ‘कच्चा मँगो बाईट’चा साठा जप्त करण्यात आला आहे.

 
आंतरराज्य पाटबंधारे जलविद्युत प्रकल्पातील भूसंपादन कासवगतीने! Print E-mail

वार्ताहर , सावंतवाडी
तिलारी आंतरराज्य पाटबंधारे, जलविद्युत प्रकल्पासाठी विशेष भूसंपादन अधिकारी नेमणूक करण्यात येऊनही सुमारे ३० वर्षे प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया कासवगतीने सुरू ठेवण्यात आल्याने कोटय़वधी रुपयांच्या आर्थिक भरुदडाला कोण जबाबदार, असा खुला प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 
नाशिक बाजार समिती अपात्रतेविषयी त्वरित निर्णय घेण्याचे न्यायालयाचे आदेश Print E-mail

प्रतिनिधी, नाशिक
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैरव्यवहारांबाबत जिल्हा उपनिबंधकांनी दिलेल्या अपात्रतेच्या निर्णयावर बाजार समिती व्यवस्थापनाने स्थगिती मिळवली होती. त्याविरोधात उच्च न्यायालयाने समितीच्या अपात्रतेबाबत संबंधित मंत्र्यांनी त्वरित निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.

 
राष्ट्रवादीनेच ‘तेरणा’ कारखाना बंद पाडला - ओम राजेनिंबाळकर Print E-mail

उस्मानाबाद
ऊस बिलाचा उर्वरित ३०० रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांना देता येऊ नये व तेरणा कारखान्याच्या संचालकांची बदनामी होऊन ते अडचणीत यावेत, यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसने कामगारांना हाताशी धरून मागील अडीच महिन्यांपासून कारखाना बंद पाडला असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केला.

 
पावसामुळे भातकापणीचे वेळापत्रक कोलमडले Print E-mail

वार्ताहर, सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात परतीच्या पावसाने झोडपून काढले असून, पावसामुळे भातकापणीच्या हंगामावर कोरडे पडले आहे. पावसाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. गेला आठवडाभर पाऊस दुपारनंतर कोसळत असल्याने शेतकऱ्यांचे भातकापणीचे वेळापत्रकच कोलमडून गेले आहे.

 
पुण्याचे डॉ. संजय पुजारी यांना ‘डॉ. वसंत पवार स्मृती पुरस्कार’ Print E-mail

प्रतिनिधी, नाशिक
पुण्यातील प्रसिद्ध डॉ. संजय पुजारी यांना आ. डॉ. वसंत पवार यांच्या स्मृतीनिमित्त येथील नीलवसंत मेडिकल फाऊंडेशन अ‍ॅन्ड रीसर्च सेंटर या संस्थेतर्फे देण्यात येणारा प्रथम डॉ. वसंत पवार स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. रविवारी सकाळी साडेदहा वाजता येथील रावसाहेब थोरात सभागृहात पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.

 
त्र्यंबकेश्वर व इगतपुरीत आज राष्ट्रवादीची बैठक Print E-mail

प्रतिनिधी, नाशिक
इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर नगर परिषदेची निवडणूक ४ नोव्हेंबर रोजी होत असून त्यनिमित्त आ. जयंत जाधव यांच्या उपस्थितीत या दोन्ही ठिकाणी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांनी दिली.

 
कराटे राष्ट्रीय चॅम्पियन स्पर्धेमध्ये कर्जतच्या चार कराटेपटूंची निवड Print E-mail

ठाणे
कर्जतमधील रेन्बो बुडोकॉन कराटे शाखेच्या विद्यार्थ्यांनी ओपन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत चार सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्यपदक पटकाविले आहे. त्यांची राष्ट्रीय चॅम्पियन स्पर्धेत निवड झाली आहे.

 
‘रॅबिट इंटरब्रिड कॉर्पोरेट हजबंड्री’विरोधात गुन्हा Print E-mail

प्रतिनिधी, नाशिक
ससेपालन व्यवसायात अधिक उत्पन्नाचे आमिष दाखवून महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशपर्यंत जाळे पसरवीत गुंतवणूकदारांना करोडो रुपयांना गंडा घालणाऱ्या येथील रॅबिट इंटरब्रिड कॉर्पोरेट हजबंड्री कंपनीविरोधात येथील सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी कारवाईसाठी येवल्यात मूक मोर्चा Print E-mail

येवला
भाजल्यावर तातडीने उपचार मिळू न शकल्याने येथील माया चौधरी यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यास कारणीभूत असलेल्यांविरोधात कारवाई करावी, या मागणीसाठी गुरुवारी नायब तहसीलदारांच्या कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. संशयितांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार विनायक थविल यांना देण्यात आले.

 
येवल्याजवळ अपघातात एक ठार Print E-mail

येवला
शहरातील विंचूर चौफुलीवर गुरुवारी दुपारी ट्रकखाली चिरडून एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  मनमाडकडून कोपरगावकडे जाणारा ट्रक हा चौफुलीवर आला असता चौफुलीकडे पायी जाणारे संजय शंकर व्यवहारे (४५) हे ट्रकच्या मागील चाकाखाली सापडले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

 
विवाहितेची मुलासह आत्महत्या Print E-mail

प्रतिनिधी, औरंगाबाद
तालुक्यातील करमाडजवळील कारोळ येथे राहणाऱ्या विवाहितेने दीड वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. रुक्मीणबाई रामनाथ खलसे (वय २५) व पवन खलसे (वय दीड) अशी मृतांची नावे आहेत.

 
कंत्राटदार कार्यकर्त्यांमुळे राष्ट्रवादीचे काही मंत्री अडचणीत Print E-mail

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा टोला
विशेष प्रतिनिधी, श्रीनगर

कुठल्याही कामाला होकार देण्याची सवय लागलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे काही मंत्री कंत्राटदार कार्यकर्त्यांमुळे अडचणीत आले, असे सांगून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी राजकारणातील ढासळत्या नीतिमत्तेवर बोट ठेवल्याचे समजते. श्रीनगर येथे अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या चार दिवसांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ‘राजकारणातील नीतिमत्ता’ या विषयावर ते बोलत होते.   युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला मार्गदर्शन करण्यासाठी काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात येते. यंदा कार्यकारिणीत पहिले भाषण करण्याचा मान पृथ्वीराज यांना देण्यात आला. त्या वेळी आघाडीच्या राजकारणावर त्यांनी सविस्तर भाष्य केले.

 
मराठवाडय़ात २ हजार ८७६ गावे दुष्काळी Print E-mail

प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाडय़ातील ८ हजार ५४०पैकी २ हजार ८७६ गावांमधील पिकाची नजर पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचा अहवाल महसूल विभागाने राज्य सरकारला बुधवारी सादर केला. दि. ३० सप्टेंबपर्यंतच्या नजर पैसेवारीवर ‘दुष्काळ’ जाहीर करण्याचे धोरण नव्याने घेण्यात आले होते. त्यानंतर मराठवाडय़ातील जालना, उस्मानाबाद व औरंगाबाद जिल्हय़ांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांची संख्या अधिक आहे. कापूस, सोयाबीन, फळबागांसह सर्वच पिके जळाली असल्याने ३७ पेक्षा अधिक तालुक्यांत नव्याने दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शैक्षणिक शुल्क व शेतसारा माफ होतो, तर टँकरने पाणीपुरवठय़ासाठी अधिकचा निधी मिळणे सोपे जाते.

 
साहेब-दादांमधील अंतराने कार्यकर्ते सैरभैर Print E-mail

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात गोंधळ
दयानंद लिपारे , कोल्हापूर  

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेले अजित पवार यांच्यातील अंतर वाढत चालल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्ह्य़ातील स्थानिक नेतृत्वासह कार्यकर्त्यांची गोची झाली आहे. काका-पुतण्यामध्ये कोणताही वाद नसल्याचे वरकरणी सांगितले जात असले तरी स्थानिक नेते, कार्यकर्त्यांच्या देहबोली व वक्तव्यातून या स्थितीवर नेमके भाष्य होताना दिसत आहे. थोरल्या साहेबांविषयी भरभरून बोलायचे की दादांचे कौतुक करायचे याचा पेच या सर्वासमोर आहे. आगामी काळात उभयतांपैकी एकाची पाठराखण करावी लागेल, याची मनाची खूणगाठ बांधतांना ते दिसत आहे.

 
लोटे येथील कारखान्यात स्फोट; ५ जण जखमी Print E-mail

खास प्रतिनिधी, रत्नागिरी

लोटे औद्योगिक वसाहतीतील डॉ. खान इंडस्ट्रियल कंपनीमध्ये बुधवारी दुपारी झालेल्या भीषण स्फोटामध्ये पाच कामगार भाजून गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वाना ऐरोली येथील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, फॅक्टरीतील रिअ‍ॅक्टरच्या शीतकरणाची प्रक्रिया अचानक बंद पडल्यामुळे तापमान झपाटय़ाने वाढले. त्यामुळे हा स्फोट झाला. त्याची तीव्रता इतकी होती की, रिअ‍ॅक्टरचे झाकण सुमारे १०० फूट दूर जाऊन पडले. तसेच फॅक्टरीच्या इमारतीचा केवळ सांगाडा उरला आहे. तेथे काम करत असलेले पाच जण या अपघातात गंभीर जखमी झाले.

 
मुलींच्या शिक्षणासाठी मोफ त बससेवेची योजना गावखेडय़ातील शाळांच्या मुळावर Print E-mail

शहरी विरुद्ध ग्रामीण.. नव्याच वादाला फुटले तोंड
प्रशांत देशमुख , वर्धा

मोफत बससेवेमुळे शहरात शिकण्याचा आनंद मुलींना मिळत असला, तरी त्यामुळे ग्रामीण भागातील शाळा मात्र ओस पडण्याचे नवेच संकट उभे झाल्याने शहरी व विरुद्ध ग्रामीण, असा नवाच पेच शालेय व्यवस्थापनात उद्भवला आहे. शहरातील शाळांचे मुख्याध्यापक विद्यार्थी मिळवण्यासाठी या योजनेचा गैरफायदा घेत असल्याच्या बऱ्याच तक्रारी एकटय़ा वर्धा जिल्ह्य़ातच नाही, तर विदर्भातील अन्य जिल्ह्य़ातही असल्याच्या असंख्य तक्रारी आहेत.

 
<< Start < Prev 31 32 33 34 35 36 37 38 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो