महाराष्ट्र
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

महाराष्ट्र


पुणेकरांचे आक्रमक प्रश्न आणि लोकप्रतिनिधींचा बचावाचा प्रयत्न! Print E-mail

‘झी २४ तास’ व ‘लोकसत्ता’च्या व्यासपीठावर चर्चा
प्रतिनिधी, पुणे
समस्या सोडविण्यासाठी सक्षम नसताना नव्याने २८ गावांचा पुण्यात समावेश करून घ्यायचा निर्णय का घेतला?.. झोपडपट्टीवासीयांना पुनर्वसनाचे गाजर तर दाखविले पण पुढे काहीच का झाले नाही?.. पुण्यातले रस्ते बकाल का?.. वाहतूक व्यवस्थापनाचे बारा का वाजले?..

 
नक्षलविरोधी प्रशिक्षण केंद्राची सूत्रे निवृत्त कर्नल साहबीरसिंगकडे Print E-mail

दोन वर्षांनंतर सरकारला मुहूर्त गवसला
देवेंद्र गावंडे, चंद्रपूर
नक्षलवाद्यांविरुद्ध लढणाऱ्या जवानांना प्रशिक्षित करण्यासाठी नागपुरात उभारण्यात आलेल्या केंद्राचे प्रमुखपद निवृत्त लक्षरी अधिकाऱ्याला देण्याचा गृह खात्याचा प्रस्ताव आता तब्बल दोन वर्षांनंतर अमलात येणार आहे. त्यानुसार निवृत्त कर्नल साहबीरसिंग जज यांची या केंद्राचे प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली असून, त्यांना पोलीस उपमहानिरीक्षक पदाचा दर्जा देण्यात आला आहे.

 
काँग्रेसने वेगळा विचार केल्यास राष्ट्रवादीही तयार-अजित पवार Print E-mail

वार्ताहर , जळगाव
आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने वेगळा विचार केल्यास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये, म्हणून शिबिरांच्या माध्यमातून त्यांची तयारी करून घेत आहोत, असे स्पष्ट करीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वबळासाठी तयार राहण्याचे संकेत कार्यकर्त्यांना दिले.

 
थोरात, विखेंना मराठवाडय़ात फिरू देऊ नका-रावते Print E-mail

प्रतिनिधी, औरंगाबाद
जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विरोध करणाऱ्या औरंगाबादचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांना बदला आणि कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनाही मराठवाडय़ात पाऊल ठेवू देऊ नका, असा आदेश शिवसेनेचे उपनेते दिवाकर रावते यांनी शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पाणीप्रश्नी आयोजित मोर्चात दिला.

 
ठेकेदारीमुळे भारती शिपयार्डमधील टाळेबंदीचा प्रश्न गुंतागुंतीचा Print E-mail

खास प्रतिनिधी, रत्नागिरी

जहाजबांधणी क्षेत्रातील येथील प्रसिध्द कंपनी भारती शिपयार्डने टाळेबंदी जाहीर केल्यामुळे कामगारक्षेत्रात खळबळ उडाली असून ठेकेदारी पध्दतीमुळे हा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा झाला आहे.सुमारे पस्तीस वर्षांपूर्वी येथील मिऱ्या बंदर भागात स्थापन झालेल्या या कंपनीने जहाजबांधणी व दुरुस्तीच्या क्षेत्रात नाव कमावले. पण गेल्या महिन्यांपासून कामगारांना नियमितपणे पगार मिळणे बंद झाल्यामुळे वातावरण चिघळू लागले.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 4 of 151