महाराष्ट्र
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

महाराष्ट्र


आंबेडकर स्मारकासाठी आरपीआयचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा Print E-mail

सहा डिसेंबरला इंदू मिल ताब्यात घेण्याचा इशारा
प्रतिनिधी, अलिबाग
पंतप्रधानांनी दोनवेळा आश्वासन देऊनही वस्त्रोद्योग मंत्रालय इंदू मिलची जागा बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी देणार नसेल तर येत्या सहा डिसेंबरला रिपब्लिकन पक्ष मिलची जागा ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आरपीआय नेते रामदास आठवले यांनी शुक्रवारी येथे दिला.

 
मद्यनिर्मिती घसरल्याने करवसुली थंडावली! Print E-mail

प्रतिनिधी, औरंगाबाद
बिअर व विदेशी मद्यनिर्मितीचे प्रमुख केंद्र असणाऱ्या औरंगाबादेत धान्यापासून मद्यार्क बनविणाऱ्या दोन कंपन्यांनी उत्पादन पूर्णपणे बंद केले आहे, तर विदेशी मद्य बनविणाऱ्या डीजीआयओ कंपनीने तिची शाखा पंजाबमध्ये सुरू केली आहे. त्यामुळे या कंपनीचे या महिन्यातील उत्पादन १८ टक्क्य़ांनी घटले आहे.

 
कात्रज बोगद्यात ट्रकला आग, वाहतूक ठप्प Print E-mail

प्रतिनिधी, पुणे
कात्रजच्या नव्या बोगद्यामध्ये एका ट्रकला आग लागल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक सुमारे दीड तास ठप्प झाली होती. गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ही आग लागली. आग विझवून ट्रक बोगद्याच्या बाहेर काढण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

 
अवैध वृक्षतोडीमुळे जैवविविधता धोक्यात Print E-mail

बुलढाणा जिल्ह्य़ातील  पर्जन्यमानही घटले
सोमनाथ सावळे, बुलढाणा

अजिंठा व सातपुडा डोंगररागांच्या कुशीत बसलेल्या, निसर्गसौंदर्याचे लेणे असलेल्या बुलढाणा जिल्ह्य़ात पर्यावरणीय असंतुलन निर्माण झाले आहे. प्रचंड अवैध व खासगी वृक्षतोड, जैवविविधतेची विस्कळीत झालेली साखळी, पर्यायी वननिर्मिती व संवर्धनाकडे दुर्लक्ष यामुळे हा पर्यावरणीय ऱ्हास निर्माण झाला असून त्यामुळे या जिल्ह्य़ाचे सरासरी आठशे मि.मी. पर्जन्यमान घटून ते अध्र्यापेक्षा खाली म्हणजे साडेतीनशे मि.मी.वर आले आहे.
 
अधिकारी-कर्मचाऱ्यांची दिवाळी तैनातीत Print E-mail

राष्ट्रपतींच्या दौऱ्याची शिर्डीत जय्यत तयारी
सीताराम चांडे, राहाता

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पहिल्याच शिर्डी दौऱ्याची जोरदार तयारी सुरू आहे. शिर्डीकरांमध्ये या दौऱ्याबाबत कमालीचा उत्साह आहे. या दौऱ्यासाठी तैनात करण्यात आलेल्या विविध सरकारी खात्यांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मात्र ऐन दिवाळीत शिर्डीत मुक्काम ठोकावा लागणार आहे. त्यांची दिवाळीच घरापासून दूर शिर्डीत साजरी होईल.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 5 of 151