महाराष्ट्र
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

महाराष्ट्र


संकटात सापडल्यावरच भुजबळांना ओबीसींची आठवण Print E-mail

राष्ट्रवादीच्या माजी शहराध्यक्षांचा टोला
प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्याऐवजी आपल्याच घरात खासदारकी व आमदारकी घेणाऱ्या छगन भुजबळ यांना ओबीसी घटकातील इतरांवर कितीही अन्याय झाला तरी त्याच्याशी काही देणेघेणे नसते. संकटात सापडल्यावरच भुजबळांना ओबीसींची आठवण येते, अशी तोफ डागत राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी भुजबळांना घरचा अहेर दिला आहे.
 
मद्यनिर्मिती घसरली, करवसुली थंडावली! Print E-mail

प्रतिनिधी, औरंगाबाद

बिअर व विदेशी मद्यनिर्मितीचे प्रमुख केंद्र असणाऱ्या औरंगाबादेत धान्यापासून मद्यार्क बनविणाऱ्या दोन कंपन्यांनी उत्पादन पूर्णपणे बंद केले आहे, तर विदेशी मद्य बनविणाऱ्या डीजीआयओ कंपनीने तिची शाखा पंजाबमध्ये सुरू केली आहे. त्यामुळे या कंपनीचे या महिन्याचे उत्पादन १८ टक्क्य़ांनी घटले आहे. मिलेनियम व काल्स बर्ग या दोन बिअर कंपन्यांचे उत्पादन या महिन्यात घटले.

 
‘तुझ्यावरच्या कविता’ संग्रहाचे शनिवारी प्रकाशन! Print E-mail

संदीप खरे याची रसिकांना दिवाळी भेट
प्रतिनिधी, पुणे

‘मन तळ्यात मळ्यात, जाईच्या कळ्यात’ यासारखे हळुवार गीत असो किंवा ‘मी मोर्चा नेला नाही मी संपही केला नाही’ यासारखे गीत किंवा ‘डिपाडी डिपांग’सारखे चित्रपट गीत; जीवनानुभव सच्चेपणाने मांडणारा आणि अनेक रसिकांच्या गळ्यातील ताईत असलेला युवा कवी संदीप खरे यंदाच्या दिवाळीमध्ये अनोखी भेट घेऊन येत आहे.

 
कुपोषणप्रश्नी सरकारची ‘प्रयोगां’ची मालिका सुरूच Print E-mail

प्रतिनिधी, अमरावती
कुपोषणाच्या प्रश्नावर सरकारची प्रयोगांची मालिका अजूनही सुरूच आहे. गेल्या वर्षी राबवण्यात आलेल्या ‘राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम अभियाना’त तीन ते सहा वष्रे वयोगटातील बालकांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले, पण त्यामुळे योग्य परिणाम साधता आलेला नाही.

 
राज्य शासनाने हात वर केल्याने उसदर आंदोलन निर्णयाविना Print E-mail

दयानंद लिपारे, कोल्हापूर
दरवर्षी ऊस गळीत हंगामापूर्वी पहिल्या उचलीच्या रकमेवरून नाटय़ रंगत जाते. यंदा तर ही परिस्थिती आणखीनच बिकट झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दसऱ्यापाठोपाठ दिवाळीही कडू झाली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य शासन ऊस दर प्रश्नामध्ये हस्तक्षेप करणार नसल्याचे स्पष्ट केल्याने साखर कारखानदारासह शेतकरी संघटनांची गोची झाली आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 6 of 151