महाराष्ट्र
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

महाराष्ट्र


किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सव २९ नोव्हेंबरपासून रत्नागिरीत Print E-mail

खास प्रतिनिधी, रत्नागिरी
पर्यावरणपूरक जीवनशैलीची गरज अधोरेखित करणारा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या २९ नोव्हेंबरपासून रत्नागिरीत आयोजित करण्यात आला आहे.

 
राष्ट्रवादीच्या मेळाव्यास महिला पदाधिकाऱ्यांमधील वादाची किनार Print E-mail

वार्ताहर , जळगाव
जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. डॉ. अस्मिता पाटील यांच्या विरोधात जिल्ह्यांतर्गत असंतोष कायम असून महिला पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांच्या विरोधात असलेली धुसफूस अद्याप शमलेली नाही. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी येथे होणाऱ्या पक्षाच्या विभागीय मेळाव्यातही हा विषय गाजण्याची शक्यता आहे.

 
आरक्षणविषयक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी - डॉ. पी. एस. मीना Print E-mail

प्रतिनिधी , नाशिक
समाजातील मागासवर्गातील घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टिकोनातून शासकीय सेवा भरतीत आरक्षण निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे सामाजिक न्यायासाठी आरक्षणविषयक नियमांचा काटेकोरपणे अवलंब करावा, असे मत राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव (सामान्य प्रशासन विभाग) डॉ. पी. एस. मीना यांनी केले.

 
राष्ट्रवादीकडून काँग्रेस कार्यकर्त्यांचे खच्चीकरण Print E-mail

प्रतिनिधी, नाशिक
राज्यातील गृह विभाग अर्थात पोलीस यंत्रणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाखाली काम करीत आहे. राजकीय हस्तक्षेपाच्या माध्यमातून राष्ट्रवादीकडून काँग्रेस कार्यकर्त्यांचे पद्धतशीरपणे खच्चीकरण होत आहे, असा आरोप युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केला.

 
विशेष लेखासह उपलेखापरीक्षकास लाच स्वीकारताना अटक Print E-mail

प्रतिनिधी, नाशिक
सहकारी पतसंस्थेच्या कामकाजासंदर्भात अनुकूल अहवाल देण्यासाठी तक्रारदाराकडून चार लाख रुपये लाच स्वरूपात स्वीकारताना जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील विशेष लेखापरीक्षक व साहाय्यक उपलेखारीक्षकास गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. 

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 7 of 151